श्री राम चंद्र कृपालु भजमन | Shri Ram Chandra Kripalu | Ketakee Mateygaonkar Songs | Ram Stuti
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 'श्रीराम संगीत अनुष्ठान' चा आज दिवस ४
'श्री रामचन्द्र कृपालु भजमन' हे आजचं आपलं गाणं किंवा भजन आहे. राग यमन कल्याणी मधलं हे गाणं स्वरबद्ध केलं आहे लता मंगेशकर यांनी.
श्री रामचन्द्र कृपालु भजमन गाणं हे एक भजन प्रार्थना आहे असं आपण म्हणू शकतो जी प्रेम, आदर आणि रामरायावरील भक्तीने ओतप्रोत आहे. ही स्तुती रामाच्या गुणांचे सुंदर चित्रण करते. सुरुवातीच्याच ओळींमध्ये असलेल्या "श्री रामचंद्र कृपालु भज मन" या मंत्रात्मक वाक्यामुळे रामरायाच्या दयाळूपणाची आणि कृपेची स्तुती केली जाते. आपल्याला श्री रामांशी पूर्ण समर्पण करण्याकडे आणि त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळविण्याकडे प्रेरित करते.
#ketakimategaonkar #latamangeshkarsongs #rambhajan #shriram
Website - ketakimategaonkar.in
Instagram - / ketakimategaonkar
facebook - / ketaki.official
twitter - / ketmategaonkar
______________________________________________________
Join this channel to get access to perks:
/ @ketakeemateygaonkar
Do Not Forget To Like Share & Subscribe
______________________________________________________
About Ketaki Mategaonkar :
Ketaki Mategaonkar is an Indian singer -songwriter, actress, and performer. She was born in Nagpur , Maharashtra. who appears in Indian Cinema and Hindi Album Songs.
Ketaki is a naturally gifted actress. She inherited acting through her genes - from her Grandfather and Father. Her gorgeous smile and lovable looks instantly won millions of hearts when she performed "Shirodkar" in her very debut film "Shaala", directed by Sujay Dahake. The film went on to grab the National Award. Since then, Ketaki has delivered many different memorable performances like Uma of "KakSparsh", "Taani" and "Prajakta" of "Time Pass" - the biggest blockbuster of Marathi (Indian) Film Industry then.
She is another present LATHAA MANGESHKAR. MUGDH MANOHR VOICE. May HE bless her with much more fine art of singing.
Do'not compare ..........
👌👌👌🙏🙏🙏👍👍👏👏👏, अती सुंदर, मंत्रमुग्ध करणारं भजन, अतिशय हळुवार आणि समर्पणाच्या भावनेने, अभिजात गायकीचा अती उत्कृष्ट नमुना आहे, ही गायकी ; श्रीमती केतकीजी अतिशय तयारीच्या गायिका आहेत ❤❤👌👌🙏🙏🙏☝️
much better than publicity hungry Mangeshkar
Excellent voice shree Ram Jai Ram Jai Jai marvelous 🎉🎉🎉
Jay Shri Sitaram Jay Shri Sitaram Jay Shri Sitaram Jay Shri Sita Ram
she is another s.chitra in making.excellent rendition.
सुंदर
केतकी, तुझ्यातली decency निर्मळता, स्पष्टोच्चार, भक्तीगीता ला एका उंचीवर घेऊन जाते. खूप आशिर्वाद.
Sweet voice
श्री राम जय राम जय जय राम. जय श्री हनुमान
जय श्री राम 👌👌अति मधुर गायन बिटिया सदा प्रभु कृपा आप पर बनी रहे
रामाचार्यजी, आप सुस्वर, सुमधुर, हृद्यस्पर्शी गातेहैं.बढिया.
Vare nice memories bajns gud job mam 🙏🙏🙏🙏🙏🙏
Radhe krishna radhe shyam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम सादरीकरण सुंदर आवाज धन्यवाद केतकी माटेगावकर आशिर्वाद
अतिसुंदर प्रस्तुति श्री राम स्तुति जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🙏🙏🙏
खूप छान ताई तुमच्या सुमधुर स्वरांनी हृदय भरून येते आणि रामप्रभू बद्दल प्रेम तयार होते तुमच्या चरणावर प्रणाम
जेथे नाम तेथे माझे प्राण।
ही सांभाळावी खूण॥
श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज
जय श्री राम
Very nice presentation
जय श्री राम
ॐ श्री रामचन्द्राय नमः श्री हनुमते नमः ।
बहुत सुन्दर।
Good gayn kel 🙏🙏
स्वर में अपूर्व माधुर्य और माणिक्य स्वच्छता !
भगवान श्री राम की स्तुति का बहुत ही अच्छा भजन गाया है, साभार
अति सुंदर, अति मनमोहक, भगवान् राम को बहुत पसंद आया होगा। जय श्री राम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री ज्ञानेश्वर महाराज कीं जय खूप छान गायिले पसायदान भावपुर्ण आवाज 🙏🙏🙏👌❤️
आपने अत्यंत ही मधुर स्वर में श्री राम जी की स्तुति का गायन कर मंत्रमुग्ध कर दिया!❤
अदभुत,, सदैव हरी गुण गाऐ,, अदभुत राम भजन,रामके गुण गान मे ही जीवन सार्थक होता हे
Shre Ram jay Ram.jay Ram....
Khub zan ..Telang Buva Ramdasi
केतकी...खूपच सुंदर आणि मधुर गायलंस. .अप्रतिम 🙏
Bahut Sundar gaya hai Apne. Sri Ram bless you.
खूप सुरेख गाणं आणि तितकंच सुरेख गायन सुद्धा। अशीच आम्हाला तुझी सुरेख आवाजातली गाणी ऐकायला मिळू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन
हरण भवभय दारुणं ।
नव कंज लोचन कंज मुख
कर कंज पद कंजारुणं ॥१॥
कन्दर्प अगणित अमित छवि
नव नील नीरद सुन्दरं ।
पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि
नोमि जनक सुतावरं ॥२॥
भजु दीनबन्धु दिनेश दानव
दैत्य वंश निकन्दनं ।
रघुनन्द आनन्द कन्द कोशल
चन्द दशरथ नन्दनं ॥३॥
शिर मुकुट कुंडल तिलक
चारु उदारु अङ्ग विभूषणं ।
आजानु भुज शर चाप धर
संग्राम जित खरदूषणं ॥४॥
इति वदति तुलसीदास शंकर
शेष मुनि मन रंजनं ।
मम् हृदय कंज निवास कुरु
कामादि खलदल गंजनं ॥५॥
मन जाहि राच्यो मिलहि सो
वर सहज सुन्दर सांवरो ।
करुणा निधान सुजान शील
स्नेह जानत रावरो ॥६॥
एहि भांति गौरी असीस सुन सिय
सहित हिय हरषित अली।
तुलसी भवानिहि पूजी पुनि-पुनि
मुदित मन मन्दिर चली ॥७॥
राम राम केतकी राम राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🌹
बऱ्याच दिवसानंतर हे गीत ऐकायला मिळालं हे गीत ऐकून खूप छान वाटलं
Thankyou Mam Ati man bhaban Ati man mohak Ati sundar🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐🙏🏻💐💐💐💐💐💐
Jai SiyaRam
अतिसुंदर, मनभावन आपके माता पिता को सादर प्रणाम
Extraordinary Jai shree Ram Jai Jai Ram Jai Jai
Jai siya ram
Khup sunder
Jai shree Ram,ati sunder 🎉 excellent
Ati maddhhur, laajawaab gaayey Ketakiji❤
Bahut sunder didi
ॐ,,, जय श्री राम जय श्री हनुमान जी ।
बहुत ही खूबसूरत भजन
Khoopach chan gayal
Such a melodious voice 😘😘😘
May Shri Ram’s blessings be upon you always 🕉🕉🕉
When we’re blessed with a talent, we should always do our best to and make a contribution in serving our dharma .
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच छान, स्पष्ट आणि मधूर
🎉
Beautifully sung, jai Sri Ram 🙏🙏🙏
Jai Shree Ram....very nice
अप्रतिम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम l
🙏🙏
Jai shree Ram Chandra 🙏🙏🙏
जय श्री सीताराम अतिसुंदर
Jai shree Ram Bhagwan ji sada sahay 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
तू ज्या आत्मविश्वासाने सादर करतेस ते खूप असामान्य आहे
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप तुझे हे फुलायचे आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची तारीफ केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे ऐश्वर्याचे आहे खूप सुंदर दिसत आहे सुंदर यश संपादन केले आहे मुली आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना पोहचल्या आहे आपल्या अनुभवाची दाद देत आहे बंदिश सादर केली आहे अभिमान आहे सुंदर सादर करत सोहळा पार पडला आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे मुली खूप खूप आभार प्रदर्शन केले आहे अभिमान आणि गर्व आहे मला तु आवडली आहे
भक्ती कोणाचीही आसो पण ती मनापासून करणं गरजेचं आहे .😊 ती कोणासाठी स्वतःच्या कामाची असेल, किवा कोणत्या परमेश्वरा साठी ची असेल, किवा कोणासाठी ती पुस्तकाची असेल , किंबहुना कोणासाठी ती प्रेमाची असेल पण ती भक्ती जर मनापासून असेल तर नकीच सार्थक ठरते 😊 भगवंत तुला तुझ्या कामात नकीच यश देवो ❤
अगदी खरं 👌😇
☺️☺️☺️
अप्रतिम...❤
Mast vichar pawar saheb ❤
@@sahilmangade5341 😊
जय श्रीराम समर्थ खूप छान धन्यवाद ताई
खूप खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
अप्रतिम ताई भजन 🙏जय श्री राम 🙏श्री श्री शिवाय नमस्तुभ्यम 🕉🕉🕉🙏🚩🚩
Mind-blowing Presentation 🎉🎉
Aritra Das. Ex- Administrative Officer Rahara Ramkrishna Mission. Khardaha. W.B. India.
Sarmistha Das. India. Kolkata.
केतकी चा आवाज ऐकून मनलाखुप छान वाटते..
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
श्री क्षेत्र मोराळे ❤ गुरुदेव दत्त ❤ ॐ शिवदत्त महाराज की जय❤
श्रीरामाच्या भक्ती गीतांची पर्वणी च आहे ही. 🙏🙏
खूपच सुंदर ❤
फारच छान
Ĺ
@@vidyadhardamle8853
JAY RAMARAYA🌹
क्या बात है ❤, अप्रतिम सादरीकरण केतकी 🎉
Jay Sita Ram ji 🌹🌹🙏🙏
खुप सुंदर , लतादीदींची आठवण झाली.जय श्रीराम 🙏
अति सुन्दर।बहुत अच्छा जी। जय श्री राम। जय श्री सीताराम। जय हो।❤
खूप सुंदर गायन
Very melodious and amazing voice my sister.
Jai Sri Ram
Kharach, kiti chan. Manala prasannata vatali. Ramachya charni koti pranam🙏🙏
जय श्री राम🙏🙏🙏🙏🙏
Very nice
So beautiful presentation After hearing several times one likes to hear frequently Jai Shri Ram
फारच सुरेख गायल आहे ! मन प्रसन्न आणि आनंदी झालंय! गेल्या पाचशे वर्ष चाललेला लढा यशस्वी झाला ! आमच्या हृदयातील श्री राम उद्या आपल्या मंदिरात विराजम होत आहे.
Sundar
अप्रतिम
Shree Ram Jai Ram Ram Ram
Beautiful singing, I love you beta. ❤
मन प्रसन्न झाले.श्री राम स्तुती ऐकून तुम्ही सुन्दर गाता.🙏🙏🙏
Excellent ati sundar
phaar chhan
great pleasure to listen Best wishes daughter Ketakee
केतकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Excellent ati sundar
phaar cchan
Jai jai shree ram 🚩🌹
केतकी बाई,अप्रतिम गायल्या आहेत आईपण सुंदर गाणं प्रस्तुत करतातच
Jay sriram 🙏❤
VERY BEAUTIFUL BHAJAN. ❤❤🎉🎉❤❤
सुन्दर, मधुर आवाज वेटी।❤❤
SO SOOTHING AND BLISSFUL.
बहुत ही मधुर और क्लीयर आवाज है आपकी. शुभ कामनाएं.
जय माता सीता जी जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ker😮aki he hit gatana watate ki lahan ayat tooz man khup. Mothepan. Aahe. Dhanyawad
अप्रतिम गायले एवढ्या लहान वयात एवढे अवघड गीत, खुप सुंदर खुप खुप कौतुक 🎉🎉
🚩🙏🏽🌸जय श्री सीताराम जी महाराज🌸🙏🏽🚩
🚩🙏🏽🌸जय श्री सीताराम जी महाराज🌸🙏🏽🚩
Wonderful presentation ,soul stirring.
❤🎉 जय श्रीराम ❤🎉
सुंदर लेख भक्ती मय वाटेवर वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली यार खूप खूप सुंदर आहे ysar आहे तुमच्या भक्ती ने वेड लागलं आहे सगळं सोडून तुमच्या समोर मन डोलवत बसलो आहे खूप सुंदर दिसत आहे yaar येडा झालोय मोहात पडलो आहे कसं सांगू यार तुम्ही समजदार आहात माझ्या भावना वर संयम पाळला जात नाही वाट ते तिथे पुढे येऊन अभिनंदन करावे तुमचं लोभस दर्शन घेऊन प्रवचनात विलीन व्हावे तेवढं कुठ नशीब लांबूनच डोगर साजरे करतो आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे सौंदर्याची उधळण करीत आहे सार्थ संस्कृत मुलीस साकडे घालण्यात आले होते पण अंमलबजावणी करण्यात आली नाही yaar tumhi येड करणार लांब लांब राहून जवळ बसावे असे देखणे रूप पाहून थोडी वेडी वाकडी सुत्ती तर करू yaar ata mast Aram katsy अनिल A crush heartiest congratulations to you तुम्ही जागे असल्याचे संकेत स्थळावर आपले स्वागत आहे नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची व्याख्या काय आहे हे वैभव संपन्न सृजन आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण केली आहे संपर्क साधला आहे अभिमान आणि गर्व आहे मला तु आवडली आहे सुंदर आहे खूप सुंदर दिसत आहे सगळच सुंदर लेख आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नाही A crush love 😘 you with miss you so much yaar plz do something about ourselves plz send me your precious time invitation from you birthday princess innocent girl love 😘 you beautiful girl love you baby 😘 you
Bahu sundaram,Ramji bhajanamritham kethaki bhala
JAY shree Ram
❤jai maharashtra❤sunder
Excellent ati sundar phaar chhan
Jay Shree Ram Har har Mahadev Jay Shree Hanuman 🙏🙏🙏