सोळा ओबीसी मंत्रीमंडळात घेतले आणि यांना मंत्रीमंडळात घेतले नाही हेच यांना खुपत आहे यांना वाटते मीच ओबीसी नेता आहे आणि आपले महत्त्व कमी होत आहे हे लक्षात आल्यावर यांची मनस्थिती ढासळली आहे.खरे तर भुजबळ यांनी खरी वस्तूस्थिती समजून शांत बसावे.आपला पक्षीश्रेष्ठीना न भेटता भाजप नेत्यांना भेटत आहे हे पक्ष विरोधी काम करत आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने मुक्त करावे.
ते चाललय दुसरीकडे तर जाऊद्या त्याला, करुद्या त्याला आळंदी_पंढरपुर वाया काशी!!!!!!😜 ऊलट सुंठेवाचुन खोकला जातोय तर जाऊद्या!!!!!! हे म्हतार घरच खाऊन लष्कराच्या भाकरी थापायच काम करत होत😂😂😂😄😝😜 दादांना डबल क्रॉस करायचा प्रयत्न करत होता मस्त गेम केला दादाने
काहीही आणि कितीही नुकसान झाले तरी भुजबळांना भाजपमध्ये घेऊ नये. त्यांच्या मागे आता पूर्वीसारखे काही आमदारांचे बळ नाही. जास्तीत जास्त एखाद्या महामंडळाचे किंवा ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना (उबाठा) गटात त्यांना काही भवितव्य नाही.
16 OBC मंत्री आहेत. म्हणून जीव तुटतो आहे त्याचा. मोदींच्या उदयानंतर भाजप हा ओबीसी समाजाचा हक्काचा पक्ष बनलाय संपूर्ण देशात हे त्यांना अजून कळाले नाहीये.
ओबीसी माहिती नाही पण 90%माळी समाज नाराज आहे.अजीत पवार यांना यांचा नक्कीच फटका बसणार आहे.रूपाली चाकणकर सिमीत नेतृत्व आहे.अलीकडे कल्याण आखाडे एक त्याना पण समाज एवठा ओळखत नाही.....
छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही म्हणजे obc वर अन्याय..या मंत्री मंडळात सगळ्यात जास्त मंत्री obc आहेत.. आणि हे obc च नाव घेऊन स्वतःला मंत्रिपद मिळवण्यासाठी भेटत आहेत... शपथ घेताना पण मी obc चा मंत्री म्हणून शपथ घेतो आसच म्हणा म्हणावं...
भुजबळ तुला देवेंद्र फडणवीस कसं मंत्री करते रे तुला तुरुंगात टाकलं होतं त्यांनी सांग तुला ते आता तुरुंगातच टाकलं तरच त्याला म्हणायचं खरे राज्य करतील देवेंद्र फडणवीस ना छगन भुजबळ ला तुरुंगात टाकले पाहिजे 62 हजार कोटीची प्रॉपर्टी 62000
अजून तरी भुजबळ हे Technically हे दादांच्या राष्ट्रवादीत आहे.....मंत्रिपदाचा म्हणावं तर तो पार्टी अंतर्गत विषय आहे....फडणवीस राष्ट्रवादी मधील अंतर्गत विषय हाताळणार का??
भुजबळ साहेब थोडं थांबा ओ, पहिलेच तुम्ही एवढा विरोध असताणा निवडून आलेत, आणी आता लगेच मंत्री पद, विरोध करणाऱ्यांची थोडी त शांत होऊ द्या. खाली कॉमेंट्स बघा.😂
OBC community should handle this situation very naturally and not give any importance to Bhujbal if only they do this then only they will sustain in coming days otherwise the situation would be similar to what the republic parties are facing right now
2029पर्यंत फक्त भाजपा हाच पक्ष उरेल😊इतर सर्वांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार आहे😊दादांची नेमणूक सुद्धा फडणवीस साहेबांनी केली आहे ..त्यामुळेच भुजबळ साहेब थेट फडणवीस साहेबांकडे जाणार❤फडणवीस साहेबांच्या एका इशाऱ्यावर इतर सर्व पक्ष खाली होऊ शकतात😂😂😂😂
भुजबळ साहेब हे ज्योतिराव फुले च्या विचाराचे वारसदार आहेत. ते फक्त O B C नेते नाहीत. भुजबळ साहेब हा एक विचार आहे. तो संपवून राज्याला तोटा सहन कराव लागेल.
बर्याच कॉमेंट वाचल्या भुजबळ ना कायम ओबीसी मन्हून मंत्री पाहिजे...अरे jarange वेळी बाकीचे मराठा ओबीसी नेते शेपूट घालून बसले होते तेव्हा हा एकटा भुजबळ समाजासाठी लढत होता...आणि कुलकर्णी साहेब एक लक्षात तेव्हा भुजबळ साहेबांना कोणताही ओबीसी नेता पर्याय होऊ शकत नाही...
पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात OBC आमदारांला मंत्रिपद भेटलं म्हणून जळतोय भुजबळ
हतबल झाले आहेत साहेब, ओबीसी साठी नाहीत तर मंत्री पद मिळाले नाही म्हणून
बरोबर आहे
तुरुंगाततला कैदी मंत्री पदासाठी 😭 रडत आहे सर तुम्ही छगन भुजबळ च्या property वरती एक व्हिडिओ बनवा 62 हजार कोटी रुपये ची property आहे
घोटाळ्या ची चर्चा करायची झाल्यास मंत्रिमंडळ मध्ये खुप मोठे आरोप असलेले आहेत, त्यांच्यावर ही बोल केवळ भुजबळ यांच्यावर काय बोलतोस
भाजीपाला विकणाऱ्याकडे एवढी संपत्ती म्हंटल्यावर आग, धुर निघणारच @@prrrr.....s
भुजबळ च केळ आवडत असेल त्यानं 😅😅 शरद पवार अणि अजित पवार त्यांच्या आई च ठोक्या आहेत
Evdha khallay tar mag Nashik cha vikas ka zhala? Aani Sataracha vikas ka naahi zhala?
छगन भुजबळ ने महाराष्ट्राला लुटलेले आहे
छगन भुजबळ झाला म्हातारा घरात बस आता
नवीन युवका साठी संधी दया
सोळा ओबीसी मंत्रीमंडळात घेतले आणि यांना मंत्रीमंडळात घेतले नाही हेच यांना खुपत आहे यांना वाटते मीच ओबीसी नेता आहे आणि आपले महत्त्व कमी होत आहे हे लक्षात आल्यावर यांची मनस्थिती ढासळली आहे.खरे तर भुजबळ यांनी खरी वस्तूस्थिती समजून शांत बसावे.आपला पक्षीश्रेष्ठीना न भेटता भाजप नेत्यांना भेटत आहे हे पक्ष विरोधी काम करत आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने मुक्त करावे.
अन्याय....
🤭🙊
सगळे कायम स्वताला च पाहीजे...
मंत्रिपद मिळालं नाही की लगेच OBC वर अन्याय का???
मंत्रीमंडळाला धक्का न लागता भुजबळ ना स्वतंत्र महामंडळ देऊन त्याला मंत्री पदाचा दर्जा देऊन टाका
बेसन महामंडळ द्यायचं का त्याला
असच केल पाहीजे
OBC cha Buland aawaj Fakt Bhujbal saheb
Bhujbal साहेब नक्की राहुल सर तुम्हाला धक्का देणारं.... तुमचे अंदाज फेल 😂😂😂😂😂
माणिकराव खूप लहान माणूस आहे भुजबळ समोर. उगाच कुणाचीही तुलना कुणाशीही करू नयेत
खरोखर लहान आहे छग्याने २-३ वर्ष कारागृहात काढले.
एक भाजी विकणारा, हजारो कोटी चा मालक कसं काय होतो, राजकारण हा धंदा जरा बरा वाटला 😂😂😂😂
भुजबळ हे मोठे नेते आहेत, ते मुंबई मधून नगरसेवक ते राज्याचये CM हे पद भूषवीत गेले आणि सरकार मध्ये मंत्री नाहीत हे खूपच निराशा आहे.
आता वय झाल साहेब आता मार्गदर्शन करा हेच बर पडेल तुम्हाला
ते चाललय दुसरीकडे तर जाऊद्या त्याला, करुद्या त्याला आळंदी_पंढरपुर वाया काशी!!!!!!😜
ऊलट सुंठेवाचुन खोकला जातोय तर जाऊद्या!!!!!!
हे म्हतार घरच खाऊन लष्कराच्या भाकरी थापायच काम करत होत😂😂😂😄😝😜
दादांना डबल क्रॉस करायचा प्रयत्न करत होता मस्त गेम केला दादाने
राजकीय पक्ष असो की सध्याचं राजकारण पाहून TV Ani News पाहण्याची अशी संधी कोणाला भविष्यात मिळू नये अशी आशा करू या...आमचं दुर्भाग्य समजायचं का????
व्हिडिओ जरा मोठा झाला तरी बरं वाटेल
हतबल आणि दुसरा प्रयत्न पण फेल होणार
छगन एकटा थोडीच ओबीसी नेता आहे , बाकीचा ओबीसी ना मंत्री पद दिलच की... ह्या छगन ला झेल नियोजन समितीचा अध्यक्ष बनवा....
छगणंच्या माघे जर पूर्ण obc समाज आहे तर शरद पवार ६०/६५ च्या पुढे का गेली नाही.? 😅
गुंठेवारी नियमित संदर्भातील नागपुरातील अधिवेशनातील अपडेट केलं तर बरं होईल
Evm चे आभार मानले पाहिजे evm नसते तर साधा आमदार पण झाला मंत्री तर दुरची गोष्ट बाकीचे ओबीसी. नाहीत का मरेपर्यंत तुम्हाला च मंत्री पद पाहीजे म्हणजे
नवीन obc लोकांना मंत्रिपद भेटले मनून भुजबळ jaltoy😢
राहुल सर छगन ने काहीच विकास केला नाही आमच्या येवल्यात
Beed madhe jaaun Raha tith lay vikas zhalay✨
मग निवडून कसे आले
काहीही आणि कितीही नुकसान झाले तरी भुजबळांना भाजपमध्ये घेऊ नये.
त्यांच्या मागे आता पूर्वीसारखे काही आमदारांचे बळ नाही.
जास्तीत जास्त एखाद्या महामंडळाचे किंवा ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे.
बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना (उबाठा) गटात त्यांना काही भवितव्य नाही.
BJP मध्ये प्रवेश करणार आहेत भुजबळ साहेब
मंत्रीपदासाठी हपापले आहेत... छगन. नवीन लोकांनाही संधी मिळायला पाहिजे
16 OBC मंत्री आहेत. म्हणून जीव तुटतो आहे त्याचा. मोदींच्या उदयानंतर भाजप हा ओबीसी समाजाचा हक्काचा पक्ष बनलाय संपूर्ण देशात हे त्यांना अजून कळाले नाहीये.
. तरुणांना पूढे येऊद्या.
सत्तेशिवाय म्हणजेच पैशा शिवाय ते जगू शकत नाहीत.
कुठ तरी थांबल पाहीजे जेव्हा काही भेटल नाही की ओबीसी ,समता परिषद, समाज आठवते हे चुक आहे.आता समाजातील तरूण पुढे येऊ द्या
मी सुद्धा नाराज आहे मलाही खासदार व्हायायचं आहे
ओबीसी माहिती नाही पण 90%माळी समाज नाराज आहे.अजीत पवार यांना यांचा नक्कीच फटका बसणार आहे.रूपाली चाकणकर सिमीत नेतृत्व आहे.अलीकडे कल्याण आखाडे एक त्याना पण समाज एवठा ओळखत नाही.....
छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही म्हणजे obc वर अन्याय..या मंत्री मंडळात सगळ्यात जास्त मंत्री obc आहेत..
आणि हे obc च नाव घेऊन स्वतःला मंत्रिपद मिळवण्यासाठी भेटत आहेत... शपथ घेताना पण मी obc चा मंत्री म्हणून शपथ घेतो आसच म्हणा म्हणावं...
घरात एक विधान परिषदेचा आमदार स्वतःला तिकिट आणि पुतण्या उभा राहिला तो पण एका ओबीसी उमेदवारचा विरोधात आता म्हणताय ओबीसी वर अन्याय 😅
भुजबळ तुला देवेंद्र फडणवीस कसं मंत्री करते रे तुला तुरुंगात टाकलं होतं त्यांनी सांग तुला ते आता तुरुंगातच टाकलं तरच त्याला म्हणायचं खरे राज्य करतील देवेंद्र फडणवीस ना छगन भुजबळ ला तुरुंगात टाकले पाहिजे 62 हजार कोटीची प्रॉपर्टी 62000
दुसऱ्याच वाकून पाहन्याची आणी काड्या लावायची आपली खानदानी सवय काही जाणार नाही.
hakala Chagya la... Chagya mhanaje OBC samaj navhe 😡😡
छगन भुजबळ म्हणजेच एकटेच ओ बी सी का दुसरे काय ओ बी सी नाहीत का
छगन आणि मुंढे सोडून बाकीचे obc नेते नाहीत काय
Rupali tai chakan karana takad dyavi. Changal kam kartil te
राहूल सर अमित शहानी जे डॉ बाबासाहेब आंबेडकर बद्दल जे उदगार काढले त्याबद्दल काहीतर बोला तुम्ही खुप चांगले प् त्रकार आहात
माळी भुजबळ म्हणजे सर्व ओबीसी असं कसं होईल
एकटे भुजबळ म्हणजे obc नव्हे
अजून तरी भुजबळ हे Technically हे दादांच्या राष्ट्रवादीत आहे.....मंत्रिपदाचा म्हणावं तर तो पार्टी अंतर्गत विषय आहे....फडणवीस राष्ट्रवादी मधील अंतर्गत विषय हाताळणार का??
अजित पवार हतबल?? असा व्हिडिओ बनवा.
मासाजोग प्रकरण
भाऊ , तो माझं ऐकत नाही.....
😂😂😂 भाजप मुळात निवडून ओबीसी मता मुळे आला आहे. ही चूक पुढे अवघड होणार अजित पवारांना.
भुजबळ साहेब थोडं थांबा ओ, पहिलेच तुम्ही एवढा विरोध असताणा निवडून आलेत, आणी आता लगेच मंत्री पद, विरोध करणाऱ्यांची थोडी त शांत होऊ द्या. खाली कॉमेंट्स बघा.😂
Nasik made tar te 1kach samajache nete aahet
OBC community should handle this situation very naturally and not give any importance to Bhujbal if only they do this then only they will sustain in coming days otherwise the situation would be similar to what the republic parties are facing right now
Chagan che jast lad karu naka . Kahi jar manapramne zale nahi tar to obc cha jaytivad karto
अरे छगन भाऊ कीती खाशील एकटा एकटा ---जरा दुसरे माणसाला खाऊ दे ना
यावेळी सर्वाधिक OBC मंत्री झाले तरी रडतो म्हतारा
भुजबळ ला मंत्री केले नाही म्हंजे ओबीसी वर अन्याय झाला 😂😂😂😂
बावळट
Rajkaran ahe koni konacha nasto .je perto tech yet
मिलीभगत
😂 bjp kadun navin script gheyla gela asel fadanvis kade..tyala ED kiva bjp lavakarch ek choose karaw lagel..
Pankaja Munde naa Chagan Bhujbal saheban barobari karu shakat nahi
Pankaja Munde swatacha matadarsangh saambhalu shakat nahi tya kay OBC netrutuva karnar
हतबलता आहे.
Rahul saheb kayam hech pahije ka satte shivay he. Manse rahuch shakat nahi obc manayche aani sagle latayche
हापाफला मंत्रीपदासाठी लाचार भुजबळ.
भुजबळ साहेब हतबल होणारा नेता नाही
2029पर्यंत फक्त भाजपा हाच पक्ष उरेल😊इतर सर्वांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार आहे😊दादांची नेमणूक सुद्धा फडणवीस साहेबांनी केली आहे ..त्यामुळेच भुजबळ साहेब थेट फडणवीस साहेबांकडे जाणार❤फडणवीस साहेबांच्या एका इशाऱ्यावर इतर सर्व पक्ष खाली होऊ शकतात😂😂😂😂
चांगली गोष्ट आहे
Fadanvess pyada aahe rss cha tyanchya hatat kahi nahi. Udya Modi chi satta geli ko Fadanvess la tyanchya ajun baju che lok pan nahi vicharnar
ताटा खालचे ओबीसी मंत्री करून काय साधले ? ओबीसी म्हणजे भुजबळ आणि भुजबळ म्हणजे ओबीसी.
भुजबळ साहेब हे ज्योतिराव फुले च्या विचाराचे वारसदार आहेत.
ते फक्त O B C नेते नाहीत.
भुजबळ साहेब हा एक विचार आहे. तो संपवून राज्याला तोटा सहन कराव लागेल.
मंत्रीपद नाही मिळालं तर माणूस कसा काय संपतो आणि तो ही इतका मोठा विचार असलेला?
आजितदादाला अडचणीत आणण्यासाठी भाजपने खेळी केली आहे,
भुजबळ सारख्या सतत दलबदलू माणसाला आता लोकांनीच घरचा रस्ता दाखवला पाहिजे.
बर्याच कॉमेंट वाचल्या भुजबळ ना कायम ओबीसी मन्हून मंत्री पाहिजे...अरे jarange वेळी बाकीचे मराठा ओबीसी नेते शेपूट घालून बसले होते तेव्हा हा एकटा भुजबळ समाजासाठी लढत होता...आणि कुलकर्णी साहेब एक लक्षात तेव्हा भुजबळ साहेबांना कोणताही ओबीसी नेता पर्याय होऊ शकत नाही...
Jarange ला विरोध करून तरी काय साधल ?व्हायच तेच झाल ...कारण ऑगस्ट 2024 पासून 113000 नवीन कुणबी दाखले दिले गेले आहेत.
Jatiwadi la lok thara det nahi ...he fakt bhujbal che chele..ch radarad kartat ahe
मराठवाड्यात ये अर्धे लोक गेले आमचे obc मध्ये
मराठवाड्यात ये अर्धे लोक गेले आमचे obc मध्ये
फक्त माळी जात म्हणजे ओबीसी न्हवे .बाकी च्यI caste सुधा ओबीसी मध्ये आहेत
कोण रुपाली आम्ही नाय ओळखत