Raj Thackeray UNCUT PC | माझ्या नादी लागू नका नाहीतर आरशात पोट, तोंड, सगळंच बघावं लागेल : राज ठाकरे
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- Raj Thackeray UNCUT PC | माझ्या नादी लागू नका नाहीतर आरशात पोट, तोंड, सगळंच बघावं लागेल : राज ठाकरे
#rajthackeray #rajthackeraynews #rajthackeraymns #mns #mns2024 #mnsadhikrutmumbai #rajthackerayspeech #rajthackeraypc #rajnews #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
प्रकाश आंबेडकर साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोघे सारखेच आहेत. प्रत्येक वेळा स्वतःची भूमिका बदलतात.
आणि दुसऱ्या पक्ष्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देतात म्हणून आज वर तुमचा पक्ष आहे तिथेच आहे.
उध्दव ठाकरे शरद पवार अजित पवार दिवस रात्र भूमिका बदलत असतात
मग तू कोणत्या पक्षाचा आहेस तर😂
आज सरकारच्या एवढ्या चुका सांगत आहेत. तुम्ही लोकसभेला यांनाच पाठींबा दिला होता.
डोक्या माधे गोंधल आहे मनातुन पथिंबा दाईची इच्छा नहीं पन वरूण प्रेशर आले की देतात मग महाराष्ट्र आनी महाराष्ट्र ची जनता नाही आठवत फक्त स्वताचा विचार
@@govindubale8778 अरे मुर्खानो साहेबानी मोदी म्हणून पाठीबा दिला होता भाजप पक्ष म्हणून नाही...नाहीतर भारताचा बाग्लादेश होईल ...आणी आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...
उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
राज ठाकरे गेले ते दिवस मराठी लोकांना कळून चुकलं तू नेहमी प्रमाणे वेगवेगळ्या भूमिका घेतोस खासदारकीच्या वेळी तुला परप्रांतीय दिसले नव्हते काय तुझ एकूणच राजकारण काय स्वतःची मांडवली झाली तुला हवा तसा हप्ता मिळाला की सर्व झालं
खर तर राज ठाकरेंची भूमिका योग्यच आहे पण हे news वालेच समाजाला भडकवतात आहे . News वाल्यांमुळेच खर तर महाराष्ट्राची वाट लागली 😥😥😥
देशात आणि राज्यात फरक कळते का.
12:25 भाऊ महाराष्ट्रा च्या सर्व जनते ला माहिती आहे आणि तुझे १०० टक्के खर आहे मित्रा 👏👏
@@SHT672 दोन्हीकडे झाटू सुपारीबाजच आहे तो
Are ture krayla tuzya evdhe ahet ka re te .....jya mansanni satta upbhogli ahe....ataprynt....tyanchya hatat hot na tumhala sukhsuvidha provide krn....
Pn tumhala te jmnar nahi Karan tumhi vahun Gela asal....
विकल्या गेलेला चौथा स्तंभ 😂😂😂😂
😂😂
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
@@NitinJadhav-cc2xh आता यात पवार ,राज ठाकरे कुटून आले...😂😂😂
@@NitinJadhav-cc2xhचूत्या तीच तीच कॉमेंट करतो ... राज ठाकरे मराठ्यांसाठी नाही कोहिनूर मिल कोणी खाल्ली बघ एकदा
😅😅
आज तर खंर वाटतं साहेब तुम्ही सोयी नुसार बोलतात तुमच्या कडे खूप अपेक्षा आहेत साहेब ... तुम्ही सुपारी घेत नाही सिध्द करा ... साहेब जय महाराष्ट्र ❤
❤डया तू आधी सिद्ध कर त्यांनी सुपारी घेतली ते
B@@marathimanus.009barobr
👌@@marathimanus.009
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
Salya Vote deun Nivdun Dilat ka kahi bolaich Mc
कोहीनुर घोट्याळ्याच्या ई डी च्या नोटिसा नंतर यांची भाषा बदलली
Supari 😂
का कोणीनूर तुझा घरचानी बांडलाय रें
@@jaydevoahal2720 हो बरोबर बोल्ला भावा राजसाहेबानी पहील्या निवडणूकीतच 13 आमदार निवडूण आणले होते ....त्यांनी आजपर्यत कधी फोडाफोडीच राजकारण केल नाही उद्धवने त्यांचे नगरसेवक आमदार फोडण्यास प्रवृत्त केल आख्खा महाराष्ट्राला माहीत आहे जर राज सत्तेत आला की आपल्याला भ्रष्ठाचार करता येणार नाही.म्हणून ईतका पैसा दाबला गेला की त्याची खबर सर्वापर्यत पोहचलेली नाहीये आम्ही सर्व पाहीलेल आहे..काही लोक ह्याच त्याच ऐकूण एक नेरेटिव फसरवतात आणी एखाद्याला टॅग देऊन टाकतात काही असो संघर्ष चालू आहे ...आज ना उद्या ते येणारच कारण कोशीश करणेवालो की कभी हार नही होती ..जे बोलणार ते स्पष्ठ खोटी आश्वासण देणार नाहीत...राजसाहेब स्वाताच्या भावाला मदत करत नाही असा टॅग दिला पण त्याच भावाला कधी हा प्रश्न विचारला का....
Supariiiiiiiiiiiiiiiiiiii😅😂
फक्त बोल बच्चन द्यायचे आणि असं दाखवायचं की जगात सगळ्यात जास्त ज्ञान स्वतःला आहे अशा प्रवृत्तीची व्यक्ती आहे
Aahe bhava dhyan tyacha tevdha abbhys aahe tyancha vachan mi man sainik mhanun nahi pan ek marathi manus mhann je pahil aahe te sangat aahe aani tu ji he commennt karat aahes na ter mag tuzya pexha khup jast dhyan aahe त्यांच्या कड्डे
@@pradeepnaphade6077 correct....but he असल्या yed zav na nai kalnar
@@studycentre3984 👌👌👌👌
स्वताच्या मुलाला इंग्लिश मिडीयम मधे टाकून ZP शाळा का बंद झाल्या अश्या ज्ञान पेलनाऱ्याना salute आहे 😢👏
मूर्ख आहे
मनसे म्हणजे बीजेपी चे बी टीम सुपारी घेतल्याशिवाय काम करत नाहीत
त्यांचे कधी सत्ता आली नाही महाराष्ट्रात त्यांच्या मागे येडी कशी लागत
Ani shivsena mhnje Kai te pn sang re....
He khar aahe , Sharad Pawar and udhav thakre yana fakt political gain pahije Maratha reservation vr Ani te use kartat aahe Jarange la
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
Ushira ka hoina pan lokanchya lakshat yetay
काहिच नाही करणार साहेब तुम्ही फक्त विनाकारण बोलत बसणार फक्त
तुझ्यासारख्या चुत्यांना काहीच समजणार नाही फक्त ऐकत बसणार.😂
साहेब तुम्ही पोरांची माती फिरू नका तुम्ही स्वतः मैदानात उतरा आपले आमदार किती निवडून आणायचे ते बघून घ्या
@@SandeshSangle-j8z आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...
उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@@SandeshSangle-j8z आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...
उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
ठाणे 🤔😂🤣
बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न गेले 20वर्षापासून चालू आहे, कितीही गेले तरी, बाळासाहेबांचा आशीर्वाद ज्याना आहे तिच खरी शिवसेना🐯🐯🚩🚩👊👊
त्या माणसाला जास्त भाव देऊ नका हा राजकारणात संपलेला आहे आणि सारखे सारखे भूमिका बदलण्यासाठी त्याला एखादा अवॉर्ड असेल तर तो द्या
Tu p 29:00 0😊
Shinde, fadanvis ne pathwale ahe yala Udhav sene che vote divide karnyasathi he satya ahe
Barobar bollat 😂
मी राज साहेब यांना पहिला खुप मानत होता परंतु दर वेळेस भुमिका बदलत असल्यामुळे आता ह्यांना मी कोणतीही किंमत देत नाही
तुमचा नाद महाराष्ट्राने केव्हाच सोडला आहे 😂😂
😂
😂😂😂😂
😂😂
😂
😂😂😂😂
1 आमदार जिंदाबाद... ना कोणती ध्येय धोरण ना कोणती कामे केलेली दिसणार... फक्त मोठ्या तत्वज्ञान्यासारखं भुजंग आपटायचे आणि लोकांच मनोरंजन करायचं..... 13 आमदार असताना सगळे का सोडून गेले ते बघा... आणि जनतेने का नाकारले त्यावर बोला
राज ठाकरेंनी सुपारी घेतलेली आहे हे खर आहे राज ठाकरे सुपारी सुपारी घेणार आहे गॅस सुपारी दुपारी
Nigh re zatya tula kon vichartoy re
खबुतर
Barobar
Barobar
सुपारी सुपारी करता सुपारी दिल्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का कोणत्या पक्षाकडे आहे कोणी सांगेल का आहे का पुरावा कोणत्या पक्षाकडे तुम्ही राज ठाकरेंना सुपारी दिली आहे. नालायक पणा चालू आहे सगळा विरोध कसा करता येईल म्हणून करायचा का अस आहे का?
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
एकदम परफेक्ट बोलले राज साहेब. त्यांच्या कोणी नादी लागू नये. भले भले घाबरतात त्यांना. नसू द्या आमदार. पण माणूस दमदार आहे
गुजरातचा विचार सोडून महाराष्ट्राचा विचार करा साहेब लोक डोक्यावर घेतील❤
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विचार केलाय म्हणून तर मराठी माणसाच्या हितासाठी 100+ केसेस त्यांच्यावरची दाखल आहेत.
@@virenchavan778 ह्या झाटू लोकांना राजसाहेब काय कळणार...
फडणवीस याने खाज ठाकरेला मराठा विरोधी सुपारी दिली आहे.
Tuzya aaila thokyla dile asel
@@santoshhatture8607 रात्री तुझी आई ठोकली कारण फडणवीस बाप आहे का?
@@santoshhatture8607randechya nakki ky bolto
@@santoshhatture8607 आरे भगत जरा तोंडाला वळण लाव, तुझी आई तशीच त्याची आई आहे.
बरोबर
साहेब पहिल्या सारखा दम नाही राहिला तुमच्यात फुसका बार् उडवता...महाराष्ट्राशी प्रमाणिक राहिला असता तर आता खूप पुढे असता
दम पाहायचाय का.. Ph no. दे.. लगेच
अगदी बरोबर
@@user-jz4qu1co6c राज ठाकरे म्हणले महाराष्ट्र्राचा बिहार झालाय ... ते ह्या मुळेच का ?
@@user-jz4qu1co6c
तेवढाच काम आहे त्यांना आता बिनशर्ट पाठींबा
@@user-jz4qu1co6c toll walya cha kay jhala masjid walya cha mahim chya dargyacha tyancha number ghe raj thakre kade aahe settlement king
कालच्या लोकसभेला कुणाची आणि आत्ता विधानसभेला कुणाची सुपारी घेतली?अशी जनमाणसांत चर्चा होत आहे.
किती वाजता उठता.
तुम्रही एकही आमदार तुमच्याकडून निवडून येणार नाही.
एखादाच येतो तो स्वतःचे कामावर
ह्या माणसाचं काहीं खरं नाही बर कधी पण भूमिका बदलतो हा माणूस😂😂😂😂😂
साहेब कन्फ्युज आहेत आरक्षण मुद्यावर.. क्लारीटी दिसत नाही...फक्त सारवासारव केली
@@TheThoughtfulBiker आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...
उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
पेंटर पार्टी चा एक आमदार आणी याच्या पक्षात पण बहुताशी मराठा आणी धमक्या देतो जरांगे पाटलाला . हे जरा हास्यास्पद वाटते.
बोल मनसे टाक दोनशे 😂😂😂
😂😂
उठ दुपारी घे सुपारी घे दोनशे बोल मनसे
आपलेच मतदार नसलेल्या सेनेचे सेनापती सुपारी सम्राट
बुद्धी आणी महाराष्ट्र प्रेम दोनीही जबरदस्त्त राज साहेब तुम्हाला शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
😂😂
राज साहेब तुम्हाला मी मानत होतो आता नाही
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
आता का नाही
काय फरक पडत नाही😂 नको मानु नाय तर तुला हाणु 😂
ED लागल्यापासून भाषा बदलली
Mg tu sang Tyanna ks bolaych te....
खरं असु शकत
बरोबर
Mi hi Maratha ahe... Amhala ata kaltay Sharad Pawar kasa jaatiya rajkaran pasravtayet... Raj Thakre je bolle te bolayla himmat lagte...
@@NitinJadhav-cc2xh
Raj speech languwage
Of bjp written
मी स्वतः मराठा आहे पण मी माझं मत फक्त राज ठाकरे ला करणार.
त्यांचे विचार योग्य आहे. समाजात सर्व मराठी माणूस हा आपला आहे. जातीत भेद करणारे ना मतदान कधीच नाही. आपल्याला सर्वांसोबत पुढे जाऊन महाराष्ट्र ला पुढे न्यायचं.
तू मराठा नाही तू भंगी आहे
5 वर्षे कुठे होता आता बिळातून बाहेर आला😂
Ubatha cm asun baher nahi ala . Hyacha challai ch😂😂😂😂😂😂
@@Guligat_dhoka गुलाल तिकडं चांगभल 😂
@@Guligat_dhoka तेव्हा कोरोना होता की नाही? घरात असून जगा मध्ये राज्याचे नाव झाले. जगाला हेवा वाटावा असे काम केले हे लक्ष्यात आले नाही का तुला.
राजसाहेब आपण मराठी माणसासाठी काही ही करू शकत नाही. कांदा निर्यात बंदीवर काही बोलले नाही तुमचा विषय संपला आहेत गुजराती मध्ये आपली कंपन्या गेलाय तु झोपले होते का
Wah re marathi mansa vote detana jya pakshanchi votebank parprantiya, gujrati, muslim ahe tyana denar ,aani apeksha matra ek aamdar aslelya paksha kadhun.
नाटकी सुपारी वाले राज ठाकरे.किंमत 0.आहे आता याची.फक्त बोलबच्चन😂
@@Raju-jf5pu आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...
उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
एकच साहेब...... राज साहेब.....👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाहेर कंपन्या गेल्यावर कुठ होता
तुझे नेते का शेट उपटीत होते का😅
हिंदू समाज पाहिजे तर राज साहेब ठाकरे ची गरज आहे
कंमेंट बॉक्स मध्ये जास्त करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे समर्थकांचे कंमेंट आहेत 😅
कारण तुमच्या कडे कार्यकर्ते नाहीत ना
बुल्ला घ्या आता बुल्ला तुमचे समर्थक काय उपटत आहेत का...😅😅
बरोबर आहे फीट्ट काॅमे॑टस् आहेत.
लाळचाटे खातात घरचे आणि गुलामी करतात त्या जहरी म्हाताऱ्याची. त्यांना काय कळणार राज ठाकरे काय बोलतो ते! त्यांचं आयुष्य ते जातीवादी म्हातारं आहे तोपर्यंत त्याची तळी उचलण्यात जाणार.
म्हणजे गुजरातला दिलेला बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्राचे सर्व जनतेला आवडला का. तुमच्या याच्यातच दिवस जातील शरद पवार उद्धव ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे. अरे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची. तुमचा साहेब कधी शेतकरी कधी विद्यार्थी कधी बेरोजगारी कधी महागाई याच्यावर बोलत नाही. अमेरिकेला जाऊन मी काय केलं याच्यावर सांगत बसलेत. अरे आम्हाला काय करायचं तुम्ही अमेरिकेल जा किंवा अमरावतीला जा.
12 मती चा. महाराक्षस जाणे गरजेचे आहे तेव्हा कुठे महाराष्ट्र सुखी होईल
तुला कोणी पन सीरियस घेत नाही 😢
Tula gallit tari koni ubha karto ka peethmagya
पावरांच्या नाजायश लेकरानी घेतलं...
नवीन रेल्वे गुजरात ला करनार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला काही फायदाच नाही तर ती मोदीला सांगून बंद करावे कारण लोकसभैला फक्त मोदींनाच पाठींबा दिला आणी त्यामुळं ऊधदव ठाकरे ची चार खासदार निवडून आले नाही कोकणातील दोन तर तुमच्या सभे मुळे आले
🎉🎉 बरोबर
राज ठाकरे दौरा करू नका एक आमदार निवडून येऊ शकत नाही कारण
साहेब खूप अभ्यास आहे तुमचं आमचे महाराष्ट्रातील उच्च शिक्षित विद्यार्थी पीएचडी झालेली विद्यार्थी आता रिक्षा चालवायला पाठवताय का धन्यवाद राज ठाकरे
काही पण बोलतो हा म्हणून याचा एक पण आमदार निवडून येत नाही
Ek aahe bevdya😊
राजकारण कसेही असो ह्या गोष्टी सत्य आहेत
प्रत्येक वेळी भूमिका बदलणारी व्यक्ती म्हणजे राज ठाकरे...पक्ष चालवण्यासाठी ह्या गोष्टी करण्याला मर्यादा असतात पण ह्यांनी त्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
राज ठाकरे बरोबर बोलत आहेत कि पहिले महाराष्ट्रात ल्या मुलांना प्राधान्य दया बरोबर आहे सर्व बाबतीत
मग महाराष्ट्रात मराठी राहतात ना रे?
आणि मराठी हे मराठा नसतील का रे?
जय सुपारी घे दुपारी...
बोल मनसे टाक दोनशे 😂😂😂
श्री. राम जय श्री कृष्ण राज ठाकरे साहेब तुम्ही उत्कृष्ठ व्यक्तिमत्व आहात
कश्याला महत्व देतात पत्रकार तेच कळत नाही
तुम्हाला रिकामी माणसं
अहो साहेब तुमच्या नादी कोण्हीच लागत नाही सगळ्या जनतेने तुमचा नाद कधीच सोडलाय
😂😂😂😂
लोकसभेत बिनशर्त
आता विधानसभेत पँट कडून छूपा पाठींबा
खूप छान साहेब खरंच तसं व्हायला पाहिजे
मीडिया भाव देत आहे,, जनाधार नाही
भाई मिडीया ला विवरशिप मिळते आज पर्यंत यांनी काय केल
आता पण धमकी व अरावीची भाषा हेच येत
एकदा शुशमा ताई बद्दल बोलायची हिम्मत आहे का
बरोबर बोललात आहेत राज साहेब शरद पवार व उद्धव ठाकरे हे मतांसाठी हे करत आहेत जरागे पाटील हे निमित्त आहे
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही. फक्त विरोधकांना टार्गेट करायचं.
याला भाजपा ची दलाली करणं म्हणतात.
राज ठाकरे यांना वाटते की मी लय मोठा नेता आहे आम्हाला आता कळेल किती आमदार येतीलते कळेल
अंतरवाली मध्ये आलेल्या व ऍडमिशन न मिळालेल्या मुलीचे ऍडमिशन मराठा समाजाने केलें का?
यांचा उद्देश फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचे उमेदवार पडायचं एवढाच यांचा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच हे प्रत्येक विधानसभेत उमेदवार उभं करत आहेत
हे फक्त उद्धव साहेबांचे उमेदवार पडायचं यासाठीच काम करतात...आणि हाच यांचा अजेंडा आहे
असो मतदार हुशार आहेत कोण कसा आहे तो..
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
राज साहेब आपण शरद पवार बद्दल काहीही बोलू नका तुमची तेवढी पात्रता नाही
राजठाकरे साहेब, आपण राजकीय नेते वाटत नाही तर महान सिनेकलाकार वाटता..
तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
दंगली घडू नये असे वाटत असेल, दुसऱ्यावर बोलण टाळा, आणि आपला पक्ष वाढवा,शेतकर्याला कांदा फुकट वाटावा लागतो त्यावेळेस आपण कधी मोदींना विचारले का शेतकरी कसा जगेल, सोयाबीन भाव नाही हे कधी पाहिले आपण आज मराठा जागा झाला आहे त्याला शिकऊ नये, आपणं आपला पक्ष वाढवा
खरं तर हि वेळ अशी आहे महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवे होते परंतु हे भांडण करतात हिच महाराष्ट्राची संस्कृती, मराठी बाणा आहे का ?🙏
महाराष्ट्राचा मतदार हुशार आहे..काय करायच तुम्ही नका सांगु
जय मनसे जयराज साहेब जय महाराष्ट्र
अगदी बरोबर राजसाहेब
राज ठाकरे फक्त दिशाभूल करण्यात माहीर आहेत जसे पाहिले भाजप वाईट होता आता भाऊ वाईट झाला. म्हणझे राज ठाकरे बोलतात ते बरोबर.. गुंडाशाई स्पष्ट दिसत आहे. गृहमंत्री झोपले आता. स्वतः कधी एका जागेवर राहता का नेहमी दुपट्टी भूमिका असते. स्वतः च्या पदाधिकारी ला मारताय हे योग्य आहे का
सुपारी
आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे हे मत मी अगोदरच मांडलेले आहे राज ठाकरे यांचे तेच मत आहे👌👌👌
ऍक्टिव्ह लय भारी आहे फक्त तेवढीच ती राहिली आहे ती पण टायर घालवून टाकील.
तुमचा पक्ष काहीच करू शकत नाही कारण फक्त दादागिरी शिवाय तुमच्या कडे काहीच नाही.
या माणसांमध्ये फक्त आकड आहे बाकी zyta काय नाय .... मराठा आणि जारांगे पाटील विषयी बोलायचं अजिबात नाही.... शून्य माणूस आहे हा.....
😊 जर एवढेच महाराष्ट्रातील नवीन युवकांच्या नोकऱ्या व शिक्षणाची काळजी वाटत होती तर महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जाईपर्यंत उद्योगधंदे शांत कसे राहिले
Ekdam barober
एक ही आमदार निवडून येणार नाही कितीही आदळ आफट करा तूमचे विचार लोांपर्यंत कळले आहेत उठ दुपारी घे सुपारी हेच खरे आहे जय हिंद जय महाराष्ट्र
दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा तुम्हा आजेंठा काय....?
पहिले राज ठाकरे आणि आत्ताचे राज ठाकरे यात मोठा फरक पडला आहे, पहिले स्वतःचे विचार मांडायचे आणि आता भाजपचे हित पाहतात
Laav re to video te vajava supari via binshirt pathimba...20 varshe party pravas😂😂😂
😂😂😂😂😅
२० वर्षात किती आमदार? बहूधा One and Only one.
रिलायन्स कंपनीच्या हॉफीस मध्ये ९० % माणसे ही परप्रांतीय आहेत. कंपणीचा HR पण परप्रांतीयांच्या हातात आहे. त्यामुळे तेथे मराठी माणसाला मोठी पोस्ट मिळत नाही.
पोट दुपारी के सुपारी ते 200
राज साहेब हा सल्ला सरकारला द्या. 2014 सुद्धा कांग्रेसला कंटाळून भाजपा दिलं होतं
भाजपच्या प्रेमापोटी नाही तेंव्हा नाही बोललात.
Ekdam right
💯 राइट
राज साहेब तुमच पोट भरले आहे बाकी ईतराचे काही देणे घेणेदेणे नाही पच्छीम महाराष्ट्रात आपला एक ही आमदार येनार नाही
खरोखरच अगदी काळानुसार योग्य विचार, आरक्षण फक्त आर्थिक निकषावरच योग्य किंवा पूर्ण देशात संपूर्ण आरक्षण रद्द करणे हाच जातिपात वादावरील योग्य तोडगा संविधानात पूर्णतया सूधारना ही पण काळाची गरज आहे नाहीतर काही समाज आरक्षण म्हणजे आमचीच जहागीर जहागीरदारी समजून गुंडगिरी करतील व एक विनंती महाराष्ट्रातील हे अक्राळविक्राळ भोंगे येणाऱ्या काळात बंद करण्याचे नुसते आश्वासन द्या,निम्मे हिंदू आपण सांगाल त्या पक्षाला डोळे मिटून मतदान करतील
Supari😂😂😂😂
Arakshan bhikmagya 😂😂😂
याला कुठे जाऊ द्या महाराष्ट्र मध्ये उंच सीट एकाही लागत नाही अशा सुपारी घेणाऱ्या लोकांना
आपल्याला लातूर मध्ये कोणाची हिम्मत झाली नाही आणि आम्ही नियोजन तस केलत आणि कोण वळवळ करायला असता तर ताणून मारलं असतं आणि वापस गेले नसते ❤
साहेब तुम्ही मोदी सोबत रहा.कारण तुम्ही आणि मोदी साहेब खरंच देशभक्त आहात.
आणि मोदी सोबत राहून महाराष्ट्र गुजरातला जोडून घ्या.😂😂
@@prashantggaikwad7602 भाउ काही अभ्यास आहे की
@@prashantggaikwad7602 sarvanchi reservation band karyalay pahije.
Teva sagle sudartil
शेवट गोड करतील सन्माननीय राज ठाकरे साहेब,एकही उमेदवार उभा करणार नाही.ऐनवेळी भाजपला बिनशर्त पाठिंबा देतील.
जगामधील सगळ्यात मोठ्या पक्ष्याच्या अध्यक्ष यांची पत्रकार परिषद
मांडवली बादशहा राजू लाकडे...
आता कुणाची घेणार
राजसाहेब आपण बोलता तसा कायदा करता येईल का कोणतीही कंपनी मध्ये ज्या महाराष्ट्रात आहेत किंवा येणार असतील त्यामध्ये 70%महाराष्ट्रातील मला मुलींना च काम मिळाले पाहिजे 30% बाहेरील राज्यातील मुलामुलींना मिळाले पाहिजे
मराठा नाद नाही करायचा
नाद तुम्ही नाही करायचं... चाटूगिरी jarangechya गुलामानी पवार ची करायची... इथे गमजा नाही चालणार
Ek Paratha hat bhar kharata 😂😂😂
मनसे हा पक्ष फक्त दुकान दारी पुरता आहे बाकी यांना जनतेशी काहीही देनं घेनं नाही
Raj saheb,tha kare,jindabad
ओ राज साहेब शरद पवार यांनी जे केले ते तुमच्या ने पुढचा जन्म घेऊन होणार नाही धन्यवाद
राजसाहेब नेहमी खरं बोलतात, ते कधीच भांडण लावून राजकरण करत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एक संधी दिली पाहिजे.👍❤
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
जय शिवराय
महाराष्टत आरक्षणची गरज नाही म्हणतात. तर महाराष्ट्रात राज ठाकरे यांना राजकारणाची गरज नाही. महाराष्ट्रात. अनेक पक्ष आहेत. ते महाराष्ट्र राज्य सांभाळतात महाराष्ट्राची वाट लावायला बस झाले. तुम्ही कश्याला भर घालता.
फक्त तीन महिने नाटक चालू आहेत धंदा चालू केल्याचे
दौरा वगैरे, मराठा समाज, आरक्षण , शरद पवार हे सर्व आवाक्याबाहेरचे विषय आहेत. महिनाभर व्यसनमुक्ती केंद्रात भरती झाला तरी एखाद सिट येईल.