स्त्री सुरक्षेसाठी सेल्फ डीफेन्स, आत्मरक्षा, मर्दानी खेळ, शस्त्र बाळगणे याचा काही उपयोग आहे का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 60

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +19

    अगदी बरोबर बोललात.आमच्या घरी पण रात्री सात वाजता आत यायचा नियम होता .आम्ही पण घाबरून लवकर घरी येत होतो.सध्याचे पालक खुप स्वार्थी झालेत त्यांना मुले फक्त खुप मार्क मिळवून आणावे वाटते .आमच्या आई वडिलांनी खुप चांगले संस्कार केले म्हणून आम्हाला चांगले वाईट कळते .

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +8

    आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम एक गोष्ट तुम्ही लाखात एक गोष्ट बोलली आहे ती म्हणजे लेडीज तर सोडा गडी माणूस सध्या एखाद्याचे रक्त बघून बेशुद्ध पडू शकतो समोर एक्सीडेंट झाला तर असे खूप केसेस आहेत

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Месяц назад +10

    सचिन पाटील साहेब अगदी योग्य विश्लेषण केले आहे आणि जनतेच्या मनातील समज गैरसमज दूर केले आहेत धन्यवाद.

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 Месяц назад +25

    अगदी बरोबर, आणि
    घरात आजी आजोबा पाहिजे मुलांना, शिक्षण पाहिजे त्याहीपेक्षा संस्कार महत्वाचे आहेत,

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Месяц назад +16

    एक सांगू मुलींना स्व संरक्षणासाठी उपयोग फक्त 'बुद्धीचा '
    बाकी सर्व थोतांड 😢

  • @amitnalawade1987
    @amitnalawade1987 Месяц назад +21

    पॉर्न site बंद झाले पाहिजे

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 Месяц назад +5

    आपले विचार जुळले

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Месяц назад +16

    सचिन भाऊंचे विचार नेहमीच भेदक, तीक्ष्ण आणि निर्भीडपणे मांडलेले अडतात. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतात. आपल्या कार्यात सहभाग वाढत राहो हीच इच्छा... 🙏

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Месяц назад +11

    एक नंबर सचिनभाऊ, हेच प्रशिक्षण व्हायला पाहिजे 👌👍
    > महाराजांना मातोश्री जिजाऊ आईसाहेबांनी हेच शिकवल्याचं वाचनात आलंय

  • @shrikantkulkarni7253
    @shrikantkulkarni7253 Месяц назад +7

    दादा आपण मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे. चूक करणारा मुलगा/मुलगी आपल्या समाजातीलच आहेत. त्यांची जबाबदारी पालकांची आहे. "तो/ती आमचे ऐकत नाही", ही मानसिकता व पळ काढणे सोडावे लागेल.

  • @akshaysalunke48
    @akshaysalunke48 Месяц назад +3

    अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे.
    माणसे देव धर्मापासून दूर गेल्यामुळे पाप आचरण करताना 1 मिन पण विचार करत नाहीत.

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +6

    पण साहेब कठोर काहीतरी कारवाई केल्यानंतर खूप काही फरक पडू शकतो

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Месяц назад +3

    खानावळीचा प्रभाव संपवला पाहिजे. त्या जमातीला जे अवास्तव महत्त्व दिले गेले त्यामुळे कोणीही छटाक्या उठतो आणि डर,बाजीगर करायला जातो

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Месяц назад +4

    एकच पर्याय....... फक्त आणि फक्त भारतीय संस्कृती, भारतीय परंपरांची शाळेपासून शिक्षण दिले पाहिजे,गुरुकुल चालू व्हायला हवे. भारतीय सुसंस्कृत संस्कृतीयुक्त सर्वांची जडन..घडन झाली पाहिजे तरच आपण सर्व बाजुनी सुरक्षित होऊ.

  • @anujamarathe8339
    @anujamarathe8339 Месяц назад +6

    Agdi yogya vichar mandle aahet.

  • @madhuratagade2515
    @madhuratagade2515 Месяц назад +7

    माझ्या मनातले विचार मांडले तुम्ही

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w Месяц назад +4

    जय श्री राम हर हर महादेव

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 Месяц назад +5

    Minimum age should be 5 years for a child to go for school

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 Месяц назад +4

    जय श्री राम🚩 दादा साहेब 🙏🚩

  • @amolvasmatkar602
    @amolvasmatkar602 Месяц назад +5

    1 no. विश्लेषण 🙏🏿

  • @suraj9madanal
    @suraj9madanal Месяц назад +6

    हर हर महादेव.....🚩

  • @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम

    🚩🚩Jay Shri Ram.🚩🚩

  • @BaluGurade
    @BaluGurade Месяц назад +10

    Jay Shri Ram Patil Saheb

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 Месяц назад +1

      जय श्री राम जय हनुमान दादा.

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande Месяц назад +6

    ज्या बापाला अगोदरची पडदा पद्धत अनिष्ट रूढी वाटत होती त्याच बापाला आज आपली मुलगी अर्ध नग्न कपडे घालते तेव्हा ती अनिष्ट प्रथा का वाटत नाही? सामाजिक ठिकाणी आपण कस वागावं हे साधं गणित का कळत नाही.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +5

    खुप योग्य विश्लेषण केले आहे 🙏

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 Месяц назад +7

    जय श्री राम....🚩🚩🚩

  • @prafullkulkarni1220
    @prafullkulkarni1220 Месяц назад +5

    Har har Mahadev 🙏❤️

  • @sanilyadav591
    @sanilyadav591 Месяц назад +5

    Nice video

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 Месяц назад +19

    5 वर्षाच्या चिमुकलीला कोणता Self Defence शिकवायचा?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +5

      खरय

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic Месяц назад +6

      होय ना. खरंय

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Месяц назад +6

      ज्या ठिकाणी त्या जातात ठिकाणी महिला च असाव्यात

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 Месяц назад +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhartiya777
    @bhartiya777 Месяц назад +3

    एकदम बरोबर पेपर स्प्रे

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 Месяц назад +22

    भारतामधे ठीक ठिकाणी CCTV camera हवा, अश्लिल videos वर बंदी आणली पाहिजे, महिलांना आत्मरक्षा शिकवण्या पेक्षा मुलांना पुरुषांना , परस्त्री ही देखील आपल्या सख्या बहिणी सारखी आहे, हे शिकवण अत्यंत महत्त्वाच आहे.

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 Месяц назад +3

    पाठ्यपुस्तक मंडळ मध्ये पहिल्याच पानावर ''परस्त्री मातेसमान असते '' हे वाक्य पहिल्या पानावर बिंबवल पाहिजे व रस्त्यावर चित्रपटसृष्टींचे फोटो लावल्यापेक्षा '' परस्त्री मातेसमान असते '' हि शिकवन प्रत्येक ठिकानी बँनर लावायला पाहिजे.

    • @manoharvdo
      @manoharvdo Месяц назад +2

      मदरसाचे काय करणार

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 16 дней назад

      ​@@manoharvdoआपन फक्त संघटित व्हायच काम करायच दादा. कारन आपल्या आईबहिनी सुरक्षित नाहि. मला तुंमचा प्रश्न आवडला दादा. तुंम्हाला पन भरपुर वर्ष धनदौलत सुखि आयुष्य अब्जावधी वर्ष मिळो हे आपल्या ईश्वरास प्रार्थना.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Месяц назад +5

    🙏🙏🙏🚩🚩🚩.

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 Месяц назад +2

    Sarkhe aani roj subscribe karawe lagtey. Kaa.

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  Месяц назад +6

      अशा अनेक समस्या अनेकांना येत आहेत. युट्युबचे अल्गोरिदम सुद्धा हिंदू विरोधी दिसत आहे.

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l Месяц назад +7

    आजकाल मुलींना डान्स शिकवला जातो शाळेत तर मेरी कॉम एवढं सामर्थ्य कसं येईल त्याच्यात 🙄

  • @NitiBiru
    @NitiBiru Месяц назад +2

    Aaj paryant 3 years zale aste dada

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +7

    साहेब तुम्ही एक गोष्ट बोलले की सहा वर्षानंतर मुलांना शाळेत टाकले पाहिजे परंतु एलकेजी युकेजी नर्सरी हे सर्व बंद व्हायला पाहिजे मग आपली मुलं डायरेक्ट पहिला टाकले की हे पहिले मुलं आपल्या मुलाला ऐकत नाहीत आणि शाळेतील शिक्षक व फास्ट शिकवतात अगोदर शिकवलेला पोरांना

    • @VikramKenjale
      @VikramKenjale 12 часов назад

      अगदी बरोबर आहे..... पण..
      मला एक सांगा की मुळात हे play ग्रुप... नर्सरी... एल के जी वैगेरे सुरू कधी झालं?..
      त्या अगोदर काय होत?
      ही आई बापा पासून लांब करणारी षड्यंत्र ओळखा आणि शहाणे व्हा.
      राम कृष्ण हरी.

  • @mrkingwalhe3
    @mrkingwalhe3 Месяц назад +1

    Arey bhava...
    He zal mature mulinbddl..
    3/4/5 vrshachya mulinna kay shikvnaar..?? Tichyavr balatkar hoto tichi kay chuk aste???
    Konti vivekbuddhi vaprun vdo banvla aahe ha???
    Kahi goshti awdtat mhnun daily/3/4 divsatun tuze vdo bght asto bhau..mazyasarkhe anek lok astil tuzya vdo chi vaat bghnare...
    Pn tu ashe vichar nko perus..
    Yavr tu vegl mat mandu shakat hota..
    Me sangav te tu bol as mla mhnaych nahi..

    • @BHARATPATIL-bf6me
      @BHARATPATIL-bf6me Месяц назад +3

      ३-४ वर्षाच्या मुलींबद्दल ही सांगीतले आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा
      चूक कुठे होते हे समजून घ्या
      विचुंची वृत्ती बद्द्ल सचिन दादांनी सांगितले आहे, नीट ऐका

  • @omkarm7865
    @omkarm7865 Месяц назад +6

    बरोबर आहे

  • @pvroyalstang7865
    @pvroyalstang7865 Месяц назад +2

    Kallaripattu tr changala ahe na dada