राम कृष्ण हरी महाराज...... मी नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन सोडून कधी कोणाचे किर्तन ऐकत नाही पण , खूप छान शब्दात मांडणी , खूप गोड आवाज आहे तुमचा.... अशीच छान प्रगती होवो , अशी माऊली चरणी प्रार्थना.... अप्रतिम महाराज....❤️🤗
रामकृष्णहरी ... महाराजजी .. खुप सुंदर महाराज आपणांस गायनाचे ही अप्रतिम ज्ञान असून चिंतनाचा काय विषयच नाही.. (तुका म्हणे देवा | चिंतन ही तुझी सेवा ||) टाळांची साथ(सेवा) थोडीशी अपुरी वाटते आहे.. विद्यार्थी यांचेकडून जोशाची अपेक्षा आहे... रामकृष्णहरी कोणाला दुखविण्याचा हेतू नाही..
मी खूप महाराज चे कीर्तन ऐकत आलेलो आहे , त्यात मला जास्त नामदेव शास्त्री महाराज व नंतर बोराटे महाराज तुमची शब्द रचना व तुमचा आवाज खूप आवडला त्यामुळे युट्यूब वर अशाच छान व्हिडिओ टाकत जा
खर्ज आवाज आणि यथोचित अभंग मांडणी मुले किर्तन ऐकताना आनंद निर्माण होतो नविन किर्तनकारानी आपली सेवा आत्मसात केली तर त्यांचे किर्तन चांगले होईल माझ वयक्तीत मत आहे नविन किर्तनकारानी आपली किर्तने ऐकावित त्यांना खुप खुप उपयोग होईल जसे मी किर्तनकार नाही अत्यंत समाधान होत आपली सेवा आत्मसात करुण धन्यवाद सागर महाराज 🙏
🌹🌹माऊली तुमचे किर्तन आईकले की मन अगदी प्रसन्न होते 🚩🚩🙏🙏
खुप चिंतनीय कीर्तन आहे .महाराज. समाज्याला तुमच्या सारख्या माऊलीची गरज आहे. राम कृष्ण हरी
Supper
Khup Chhan kirtan Borate sir ramkrishan hari🙏🙏
अतिशय सुंदर कित॔न महाराज
जय हरी माऊलीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान किर्तन
खूप सुंदर माऊली आपल्या कीर्तन सेवेला खूप खूप मनापासून शुभेच्छा.माऊली
धन्यवाद
🙏 महाराज किती सुंदर कीर्तन करता तुम्ही मन प्रसन्न होते ☺️
किर्तनकेसरी महाराज फक्त दोनच एक अक्रूर महाराज साखरे आणि दुसरे सागर महाराज बोराटे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनस्वी धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज......
मी नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन सोडून कधी कोणाचे किर्तन ऐकत नाही पण ,
खूप छान शब्दात मांडणी , खूप गोड आवाज आहे तुमचा....
अशीच छान प्रगती होवो , अशी माऊली चरणी प्रार्थना....
अप्रतिम महाराज....❤️🤗
मनःपूर्वक धन्यवाद😊
@@sagarmaharajboratesir 🤗😊😊😊❤️
खुप छान महाराज👏🏻
तुमचे विचार ऐकल्यानंतर खरच प्रेरणा मिळते राम कृष्ण हरी महाराज
Must Sagar Maharaj
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
जय हरी माऊली खुप छान आहे तुमची बुद्धी आणि खूप छान आहेतुमचेविचार अभिनंदन महाराज
मनःपूर्वक धन्यवाद
🙏हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्रिवार मानाचा मुजरा जय श्री राम🚩🙏
गायन आणि किर्तन एकच नंबर आहे.🚩🙏🚩🙏🚩🙏
Dhnywad
राम कृष्ण हरी खुप छान आणि भक्तीमय किर्तन आहे
रामकृष्णहरी ... महाराजजी ..
खुप सुंदर महाराज आपणांस गायनाचे ही अप्रतिम ज्ञान असून चिंतनाचा काय विषयच नाही..
(तुका म्हणे देवा | चिंतन ही तुझी सेवा ||)
टाळांची साथ(सेवा) थोडीशी अपुरी वाटते आहे.. विद्यार्थी यांचेकडून जोशाची अपेक्षा आहे... रामकृष्णहरी कोणाला दुखविण्याचा हेतू नाही..
मनःपूर्वक धन्यवाद माऊली
सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला 🙏🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरु माऊली
Thanks
Ram Krushana Hari Maharaj outstanding forformation
महाराज लय भारी..गरीबी सांगता..
अतिशय खूपच सुंदर कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏💐💐
Very nice kirtan
🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर महाराज
महाराज खूप छान बोलता. धन्य आहे
very nice sir
खुप छान आहे
महाराज एक नबंर किर्तन माझा सांस्टांग दंडवत 🌷🌷
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान बोराटे सर 🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी
Maharaj tumch kirtan khup bhari aste👍👍
Dhnywad
Ram Krishna Hari 🙏🙏🙏 Mauli
खुप सुंदर खुप छान आहे आपलं किर्तन महाराज
धन्यवाद
खूप खूप छान आहे महाराज
मी खूप महाराज चे कीर्तन ऐकत आलेलो आहे , त्यात मला जास्त नामदेव शास्त्री महाराज व नंतर बोराटे महाराज तुमची शब्द रचना व तुमचा आवाज खूप आवडला त्यामुळे युट्यूब वर अशाच छान व्हिडिओ टाकत जा
मनःपूर्वक धन्यवाद
❤
Ek number maharaj👍👍🙏🙏👏👏Ashok Mama Takale
आपल्या अमृतरुपी वाणीतून खूप छान विवेचन केले महाराज मंत्रमुग्ध झालो
मनःपूर्वक धन्यवाद
@@sagarmaharajboratesir yukking
खुप सुंदर माऊली आपलाच सेवक माऊली 🙏
धन्यवाद
कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🙏
आवड
लं किर्तीन महाराज रामकृष्ण हारी
खर्ज आवाज आणि यथोचित अभंग मांडणी मुले किर्तन ऐकताना आनंद निर्माण होतो नविन किर्तनकारानी आपली सेवा आत्मसात केली तर त्यांचे किर्तन चांगले होईल माझ वयक्तीत मत आहे नविन किर्तनकारानी आपली किर्तने ऐकावित त्यांना खुप खुप उपयोग होईल जसे मी किर्तनकार नाही अत्यंत समाधान होत आपली सेवा आत्मसात करुण धन्यवाद सागर महाराज 🙏
Atishay chan maharaj
महाराज 1 नं कीर्तन
वासुदेव श्री कृष्ण
😍
रामकृष्ण हरि
अशी विचारसरणी हवी समाजाला...
Chan chintan maharaj
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 💐💐🙏
Nicc बोराटे
👌👌👌
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
जय जय श्री राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराज
सुंदर अभ्यासपूर्ण कीर्तन
महाराज कीर्तनात आकर्षक उद्बोधक वाक्यांचा उपयोग, साथीदारांना तुम्ही देत असलेली दाद या गोष्टी भावल्या.
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद😊
Khupch.sundar.maharaj
खुप खुप सुंदर गुरुजी
जय हारी
Khup khup sundar sir
Jay jay raam krishna hari 🙏🙏
धन्यवाद
🙏🙏छान 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏
Thank you
खुप छान महाराज जी
☺️🙏
Mast kiran maharaj 👍👍👍👍👍
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
व्वा मिञा खुप सुंदर
Khup chhan maharaj
आपला पत्ता महाराज
नातेपुते, पंढरपूर
Ram Krishna Hari 🙏🙏🙏👌👌👌
Ramkrishna hari
Khup sundar mauli
Khup mast Maharaj ... 👌👌
Good
Sundar chintan maharaj..... 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Maharaj tumcha number pahije
सुंदर किर्तन आहे दादा
Thanks
खुप सुंदर...
खुप खुप सुंदर आहे
दररोज वेळ काढून तुमचे किर्तन ऐकतो दीवस प्रसन्न जातो राम कृष्ण हरि सुप्रभात
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी ll
श्री विठ्ठल
Mast
Ram
Jay hari
राम कृष्ण हरी आवडेल किर्तन
👌🏻👍🏻
Rama Krishna Hari 🙏
जय हरी
जय हरी
🌼खुप छान 🌻
धन्यवाद
👌👌👌👌🙏🙏
🥰
Nice ... Maharaj 👌👌👌👌
Thanks
Thanks
👌👌👌👌
पारमार्थिक कीर्तन
मनःपूर्वक धन्यवाद
Jay Hari🚩🚩🙏🙏
Vasudeva
Osm👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर महाराज❤️❤️❤️
Sundar.....