Ladki Bahin Yojana Maharashtra || लाडकी बहीण कोणत्या महिलांचे अर्ज रीजेक्ट होणार ..!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Ladki Bahin Yojana Maharashtra || लाडकी बहीण कोणत्या महिलांचे अर्ज रीजेक्ट होणार ..!!
    **************************************************
    ✒️WhatsApp Channel 🪀
    whatsapp.com/c...
    📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
    kamachimahiti.com
    📃लडकी बहीण योजनेच्या हमीपत्रासाठी टेलिग्राम जॉईन करा
    👇👇👇
    ✅Telegram Group 🎯 :-
    t.me/MahitiHavi
    📑 अर्ज पात्रता अटी शर्ती लाडकी बहीण योजना व्हिडिओ
    👇 येथे क्लिक करा 👇
    • Ladaki Bahin Yojana GR...
    Mazi Ladki Bahin Yojana व लेक लाडकी योजना: • Mazi Ladki Bahin Yojan...
    **************************************************
    📝Topics covered this video:-
    new update
    ladki bahin yojana new update today
    ladki bahin yojana new update documents
    ladki bahin yojana new update news
    ladli behna yojana new update
    ladli behna yojana new update maharashtra
    ladli behna yojana new update apply online
    ladli behna yojana new update form kaise bhare
    ladli behna yojana new update documents
    ladli behna yojana new update 3.0
    #majhi_bahin_ladki_yojana_form #how_to_apply_mazi_ladki_bahin_yojana #bahin_majhi_ladki_yojana_app #bahin_majhi_ladki_yojana_kagaj_patra #mazi_ladki_bahin_yojana_last_date ladki bahin yojana
    #mahiti_havi
    **************************************************
    👇फॉलो/ जॉईन करा 🤝
    ✅ Website - kamachimahiti....
    ✅ Twitter - Ma...
    ✅ Instagram - / mahitihavi
    ✅ Facebook - www.facebook.c...
    ✅WhatsApp group🎯:-25th
    chat.whatsapp....
    ************************************************
    माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
    काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
    / @kalajiarogyachi
    ************************************************
    🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
    • Gharkul yojana
    🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
    👳शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
    📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
    Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
    Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
    Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
    Mobail problem solution: • Mobail problem solution
    Gas Yojana: • Gas Yojana
    Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
    • Kalaji Arogyachi
    *************************************************
    🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
    #Mahiti_Havi
    **************************************************
    🔴Disclaimer 🔴
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **************************************************
    I am Sunil Rathod Marathi RUclipsr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
    I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my RUclips Channel if You want to see these types of trusted videos..🙏
    **************************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
    **************************************************

Комментарии • 200

  • @spl_family_official
    @spl_family_official Месяц назад +13

    स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान नाही, यावरून स्पष्ट होत आहे.. म्हणूनच मराठी ला अभिजात भाषा दर्जा मिळाला नाही आजपर्यंत.. हे सत्य आहे...👍

  • @Swadfoodcorner
    @Swadfoodcorner Месяц назад +22

    योजना महाराष्ट्राची अँप मराठीत आणि फॉर्म मात्र इंग्रजीत भरायचा होय..वा रे वा... महाराष्ट्राची भाषा मराठी आणि फॉर्म इंग्रजीत भरायचा तरच पात्र मराठीत भरलेला अर्ज अपात्र.. हे कित पत योग्य आहे... खरोखर असे अर्ज अपात्र झाले असतिल तर मात्र महाराष्ट्रातील जनतेने ह्याचा विचार करावा.... का हे चॅनेल वाले आपल्या मनाचे काहीपण सांगतात. माहित नाही...

    • @AjayPawar-u2t
      @AjayPawar-u2t Месяц назад

      बरोबर आहे 👍

    • @bhumi2027
      @bhumi2027 Месяц назад

      मी मराठीत फॉर्म भरला माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे इंग्रजीत भरून वापस सबमिट करा असं रीजन देण्यात आलं आहे

    • @Deshbhakt___786
      @Deshbhakt___786 Месяц назад

      भिकरचोट गिरी आहे सर्व...मग zata उपटायला अश्या योजना काढता...
      या शिंदे ने लाडक्या बहिणीची मदत नाही केली आहे...त्यांना उलट त्रास जास्त दिलाय...या madrchod Shinde la ya निवडणुकीत गाडा...महिला इथे tension मधे आहेत...आणि यांना धड कार्य प्रणाली सुधा देता नाही आली योजने साठी...

    • @swatisahare5676
      @swatisahare5676 Месяц назад

      आधार कार्ड हा सुध्दा मराठी मध्ये आहे आणि नंतर इंग्लिश मध्ये हे कसे समजत नाही तुम्हाला

  • @bharatibhosale6375
    @bharatibhosale6375 Месяц назад +18

    मला तर 1500 नकोत इंग्लिश मध्ये तर नाहीच भरणार आर्ज.

  • @sharadkoli5398
    @sharadkoli5398 Месяц назад +44

    पैसे नाही मिळाले तरी चालेल अर्ज मराठीतच भरू

    • @govindkale918
      @govindkale918 Месяц назад +1

      मारतो मराठी भाषेबद्दल आपल्याला अभिमान आहे पण जे नियम आहे ते पालन केले तर काय बिघडायले

    • @MyChannel23287
      @MyChannel23287 Месяц назад

      Tumhi kadhi ny sudharnar

  • @bapuraoshinde4741
    @bapuraoshinde4741 Месяц назад +57

    मी अर्ज मराठीत च भरला आहे परंतु अर्ज approved झाला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण मराठीत अर्ज भरू शकता

    • @pritamdahegaonkar9307
      @pritamdahegaonkar9307 Месяц назад +1

      Faltu karan deun form reject zhale ahe ,maze sarv documents proper upload asun brobr dist nhi he karan deun reject kela ahe

    • @hemantsoni8338
      @hemantsoni8338 Месяц назад

      तुमचा जिल्हा कोणता आहे भाऊ

    • @keshavjadhav680
      @keshavjadhav680 Месяц назад

      Maje 2 form In Review Ahet

    • @ganeshture2842
      @ganeshture2842 Месяц назад +1

      माझ मराठीत भरला पण मला मेसेज नाही आला

    • @shankarsontakke6949
      @shankarsontakke6949 Месяц назад +1

      Sar kharac ka

  • @anilgawande1695
    @anilgawande1695 Месяц назад +12

    वा रे वा फ्रॉम मराठी मध्ये भरायचे इंग्रजीमध्ये खेड्यातल्या बायका कधी इंग्रजी शिकल्या

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 Месяц назад +8

    माहिती द्यायला पाहिजेना कि, मराठीत भरायचे कि इंग्लिश भरायचे हे. आणि aap पूर्णपणे मराठीत आहे

  • @hanmantlondhe8965
    @hanmantlondhe8965 Месяц назад

    Thanks 🙏

  • @SangitaJadhav-ux5rf
    @SangitaJadhav-ux5rf Месяц назад +5

    एडिट ऑप्शन गेल्यावर व्हिडिओ दाखवतो काय रे दादा अर्ज भरताना नेमकी पूर्ण माहिती द्यायची होती .

  • @rohiniwayalwayal5446
    @rohiniwayalwayal5446 Месяц назад +1

    महाराष्ट्रात राह च असेल राहायचं असेल तर मराठीतच बोलणार माय मराठी भाषा मराठी महाराष्ट्राची शान मराठी ❤❤

  • @VanitaYadav-sy2jz
    @VanitaYadav-sy2jz Месяц назад +1

    Congratulations

  • @AmrutaGhadge-yb3lj
    @AmrutaGhadge-yb3lj Месяц назад +10

    नारीशक्ती ऐप फॉर्म ऑनलाइन मराठीतच आहे😅😅

    • @sunitamandlik6379
      @sunitamandlik6379 Месяц назад +2

      होय माहिती तर मराठी भाषेत विचारली.
      मग फॉर्म मराठी भरला तर आपली चुकच नाही.

    • @pushpanindekar
      @pushpanindekar Месяц назад

      ​@@sunitamandlik6379😊😊😊

  • @kantataijawale1812
    @kantataijawale1812 Месяц назад +4

    सर त्यांना अगोदर सांगता येत नव्हते का अर्ज इंग्रजीत भरायचे

  • @siddhalingkshirsagar-ek8fj
    @siddhalingkshirsagar-ek8fj Месяц назад

    धन्यवाद सर

  • @user-dj4xo3zw7x
    @user-dj4xo3zw7x Месяц назад +1

    महाराष्ट्रात राहून इंग्लिश मध्ये फॉर्म भरायला सांगताय लाज वाटायला पाहिजे की तुम्हाला रमेश वांजळे यांनी एका मंत्र्याच्या कानाखाली मारलेली हिंदी शपथ घेताना लक्षात नाही वाटतं माणूस मराठी भाषा माणूस बोलतो मराठी आणि इंग्लिश ब्रिटिश लोकांच्या भाषेमध्ये फॉर्म भरायचा असतो का कुठे पैसे देण्याच्या ऐवजी भानगडीत लय सांगत आहेत😢😢😢😢😢

  • @shubhangirawade6715
    @shubhangirawade6715 Месяц назад +2

    मी मराठीत फॉर्म भरला म्हणून माझा फॉर्म त्यांनी डिस्क अप्रूव्ह मध्ये टाकला योग्य थोडी ऐप मराठीमध्येच आहे ना मग ऐपस इंग्लिश मध्ये करायचा आणि आधीची माहिती द्यायची नाही महाराष्ट्रातील जनतेला सर्वांनी आज इंग्लिश मध्येच भरावा

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi 11 дней назад +1

    मराठीतच अर्ज भरला तरी पण महिलांना पैसे मिळाले आहे

    • @VaishaliSonawane-cn7yt
      @VaishaliSonawane-cn7yt 7 дней назад

      मी तर मराठीतच भरला तरी पण मला पैसे आले मराठीतच भरायचा फॉर्म काही नाही होत

  • @piyushhiwarkar6742
    @piyushhiwarkar6742 Месяц назад +3

    Form ha disapproed zala ahe ani new form submit hot nayay this adhare already teken mantay kay kraych

  • @satishthombare8491
    @satishthombare8491 Месяц назад +1

    सर फॉर्म approved झाला मोबाईल मध्ये sms आला .
    पण मनामध्ये एक शंका आहे.
    सर काही बँका असा आहेत की आधार कार्ड नी रक्कम काढू शकत नाही.(उदा.अपना सहकारी बँक ltd )
    मग DBT च्या माध्यमातून पैसे केसे येतील त्या बँके मध्ये?

  • @dadasalebgaikwad9294
    @dadasalebgaikwad9294 Месяц назад +6

    रिजेक्ट करिता करणे पाहिजेत सरकार ला बाकी काय?

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 Месяц назад +1

      Ekda reject zhal ki vishay sampla punha review hot nhi 😂

    • @pritamdahegaonkar9307
      @pritamdahegaonkar9307 Месяц назад

      Barobr ahe kahi form marathit bharun approved zhale pn kahinche reject zhale

    • @prashantbhor1112
      @prashantbhor1112 Месяц назад

      हो बरोबर आहे तुमचं​@@pritamdahegaonkar9307

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 Месяц назад +2

    Nmo shetkari update dya

  • @dhanrajmulay7438
    @dhanrajmulay7438 Месяц назад +2

    सर रहिवासी दाखला ठिकाणी रेशन कार्ड टाकले तर चालेल का

  • @DanyaneshwarMagre
    @DanyaneshwarMagre Месяц назад

    Ok

  • @AkshayKasarikar-patil
    @AkshayKasarikar-patil Месяц назад +1

    म्हणजे महाराष्ट्रात मातृभाषेला किंमत नाही

  • @omkarshinde6907
    @omkarshinde6907 Месяц назад

    मी अर्ज मराठी आणि english असा दोन्ही भाषेत mix भरला आहे ... आधार card,bank pass book आणि कायमचा पत्ता काही कारणास्तव सगळीकडे वेग वेगळा आहे तरी माझा फॉर्म approved झाल्याचा मला SMS आला आहे

  • @shriharilohar9618
    @shriharilohar9618 Месяц назад +3

    यांना मराठी चालत नाही. पूर्ण app मराठीत आहे. मी सम्पूर्ण फॉर्म अचूक मराठी मद्धे भरला आहे, त्यात काहीपन त्रुटी निघणार नव्हती पण त्याला इंग्लिश मद्धे भरला नाही म्हणून रिजेक्ट केला. यांनी आधीच कळवायला पाहिजे यांना इंग्लिश चालते म्हणून. यांचा हेल्पलाईन नंबर switch ऑफ आहे. सगळा बट्याबोळ आहे हा.

  • @devanandswami630
    @devanandswami630 Месяц назад +3

    आपण महाराष्ट्रात राहतो आणि गव्र सांगा आम्ही मराठी भाषा बोलणारे व लिहिणारे आहोत.

  • @Hemu-07
    @Hemu-07 Месяц назад +1

    Koni mnte sgde patra Rahnar koni mnte reject honar 😢

  • @superexperiment3804
    @superexperiment3804 Месяц назад +1

    Sir fresh form bharta yet nahi Hai 😢😢😢😢😢

  • @sagarkadam2764
    @sagarkadam2764 Месяц назад

    मी 2 फॉर्म मराठी मध्ये भरले आहेत आणि दोन्ही फॉर्म aproove झाले आहेत काळजी करू नका मराठी मध्ये भरले तरी चालतील .फक्त फोटो अपलोड करताना back and front side aadhar kard आणि रेशन कार्ड Xerox वर सही करून अपलोड करा

  • @rajuchaudhari453
    @rajuchaudhari453 7 дней назад

    रीजेक्ट फ्रॉम एडिट ऑप्शन येतं नाही नुसता व्हिडिओ नका बनाऊ

  • @varshadhane708
    @varshadhane708 Месяц назад

    Mahiti karun ghya swata

  • @bhaskarade3080
    @bhaskarade3080 17 дней назад

    Police patil बहरु सकते का

  • @RajuBamane-q5w
    @RajuBamane-q5w Месяц назад

    Mazy navavar 4chaki vahan ahe misses Karnataka che ahet maza I'd prouf Kiva janm dakhala jodlys patr tharel ka please sanga sar

  • @priyankakadu
    @priyankakadu Месяц назад +1

    Sir xerox che photo send kelet chaltil na

  • @user-vx2pi1so9u
    @user-vx2pi1so9u Месяц назад +1

    Adit cha option sampla asel tr

  • @user-jn8hy8iy9x
    @user-jn8hy8iy9x 25 дней назад

    Me Pan Marathi madhech Pharma bharla aahe Mala Pehla Hafta milala

  • @nitinbhumbar9219
    @nitinbhumbar9219 Месяц назад

    Hi

  • @amolbhaiyyalaljaiswal9183
    @amolbhaiyyalaljaiswal9183 28 дней назад

    निराधार वाले पत्रआहे का

  • @kirangambhiregambhire2293
    @kirangambhiregambhire2293 Месяц назад

    मी फाॅर्म मराठी मध्ये भरला आहे बँकेचे डिटेल्स इंग्लिश मध्ये भरली आहे.? तर सध्या बोलता की मराठीत फाॅर्म भरलेले चालणार नाही .म ईडीट च ऑप्शन आहेत म ईडीट करावा का पण ईडीट ऑप्शन एकदाच येत बोलता .म पुढची स्थिती काय येते वाट बघावा का ईडीट करावा?

  • @kalyanilawarde3390
    @kalyanilawarde3390 Месяц назад

    Maze va mazhya mulace joint khate aahe calel ka

  • @parmeshwarraut801
    @parmeshwarraut801 Месяц назад

    जर मराठी मध्य अर्ज भरला आनी तो जर रिजेक्ट झाला तर याचा आई ला राज साहेब लव्याचे

  • @dhanshrichichaghare5440
    @dhanshrichichaghare5440 24 дня назад

    21 age running asel tr form fill krta yeil ka

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 Месяц назад +1

    Hore baba mahit ahe sagl bor nka kru ata kahi navin asel trch sanga

  • @ShobhaKadam-c2c
    @ShobhaKadam-c2c Месяц назад

    😢😢

  • @SachinTribhuvan-l3p
    @SachinTribhuvan-l3p Месяц назад

    Sir Mazya aaila pension milte 1000 rs prati mahina .mazya vadil sahakari sakhar karkhanayat kamala hote .tr tyanchi pension milte .mg ya yojanecha form bhrta yeil ka

    • @SachinTribhuvan-l3p
      @SachinTribhuvan-l3p Месяц назад

      Comment like krayla nahi lawli sir ... reply dyayla lawla hota o sir pllzz

  • @user-nt3dl4jm3r
    @user-nt3dl4jm3r Месяц назад +1

    आपली मातृभाषा मराठीं आहे मग फ्रोम इंग्लिश मदी का

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 Месяц назад +1

    Ekda reject zhal ki vishay sampla punha review hot nhi

  • @Golumoluswar66
    @Golumoluswar66 Месяц назад

    Sir me from bhartana photo front che upload kele aahe back che photo nahi patvle 😢

  • @shaikhmadiha237
    @shaikhmadiha237 Месяц назад

    अर्ज मराठीतच भरणार कारण की मी महाराष्ट्रीयन आहे

  • @AjayPawar-u2t
    @AjayPawar-u2t Месяц назад

    आधार कार्ड चे फोटो दोन साईट रेशन कार्ड चे फोटो दोन साईट तर स्वतःचे फोटो एका साईटला का ते पण दोन साईटला बनवून द्या

  • @ShivyogShorts
    @ShivyogShorts Месяц назад

    Maz Rashan card vr address mazya gavacha ahe vr adhaar card vr vegla ahe adress kay hoil?? Sadhya form review madhe ahe

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 Месяц назад +1

    शुभम सर,
    मी खूप जणांचे फॉर्म भरलो.भरताना त्यांची त्यांची email ID टाकून भरलो त्यापैकी काही जणांचे फॉर्म दाखवत नाही. Next page येत नाही..काय करावे लागेल.

    • @priti6735
      @priti6735 Месяц назад

      रेशन कार्ड वरील फॅमिली मेंबर्स कडे फ़ोर व्हीलर गाडी असेल तर या योजनेचा लाभ मिळेल का?

  • @mohammadismail3858
    @mohammadismail3858 Месяц назад +1

    Sarkar paise na dene k kitne bhane bnari h ab,ye kis jgha likha huwa tha k phele aadhar card joda jaye ya rashan card😂😂😂😂😂😂😂😂ab or jitne din bache huwe h ,shayad sarkar ye niyam lagu kregi k form per sign blue pen se ki hoto reject,or black pen Wale approved,😂😂😂😂😂😂😂😂😂ab or kitna preshan kroge logo ko,

  • @yogeshjadhav7252
    @yogeshjadhav7252 Месяц назад

    Mi marathit bharala Ani aprov pan zala

  • @SMILE_PLEAZ
    @SMILE_PLEAZ Месяц назад

    Sir mi 5 form bharle hote Ani te kal review mdhe pn gele hote pn ata tithe Sarvection data nhi ase mnun rahle ...Kay problem ah sanga br...

  • @DhanrajGodbole-gz2hn
    @DhanrajGodbole-gz2hn Месяц назад

    ही. दिशाभूल आहे जनतेची.... महाराष्ट्र मध्ये राहतो.. मराठी भाषा. का.. नको.. फॉम पूर्ण मराठीत आहे.✔️

  • @pandurangshinde4340
    @pandurangshinde4340 Месяц назад

    दिड हजार मिळणार पाच हजार. पाच हजार खर्च होणार.

  • @rohinidhaytonde1084
    @rohinidhaytonde1084 Месяц назад

    फॉर्म मराठीत भरलेला आहे व परत एडिट पण केलेला आहे तर आता काय करावे

  • @pritiyadav5551
    @pritiyadav5551 Месяц назад

    Disapproed form sir edit kaisa karen hu operation nhi aa rh hai

  • @user-oi5hp1iy1b
    @user-oi5hp1iy1b Месяц назад

    रहिवासी दाखल्या जागी १४ वर्षा पूर्वीच रेशन कार्ड चालेल का पतीचे

  • @vaibhavbadne2793
    @vaibhavbadne2793 Месяц назад

    सफेद राशन कार्ड वाल्याना लाभ नाही का?

  • @balkrushnachavan9702
    @balkrushnachavan9702 Месяц назад

    सर माझे आधारकार्ड सांगलीचे आहे,पण रेशनकार्ड सातारा जिल्हा आहे चालेल का

  • @SwraT
    @SwraT Месяц назад

    Sir aajina pension ahe tr mla application karayla chalel ka

  • @arnikakanojiya7927
    @arnikakanojiya7927 Месяц назад

    Maine form English me bhara h abhi tak pending status h

  • @dipakchaudhari5745
    @dipakchaudhari5745 Месяц назад

    माझे 3 फॉर्म भरले 3 न ही मराठी मध्ये होते आणि aporve ही झाले 😂

  • @BhanudasGitte-mu6ez
    @BhanudasGitte-mu6ez Месяц назад

    Adhar photo vegla asl tr

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr Месяц назад

    जर एडिट ऑप्शन नसेल तर मग ❤

  • @chandrakant_ct7765
    @chandrakant_ct7765 Месяц назад

    सर्वांचे अर्ज approve होणार....1500 मिळणार 😊😊😅

  • @ShaluMeshram-u3i
    @ShaluMeshram-u3i Месяц назад

    Marathi madhe bharlele arj reject ka honar

  • @komalshisal
    @komalshisal Месяц назад +2

    In Review dakavtay

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Месяц назад +1

    उगाच चुकीची माहिती देऊन महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नको आपण महाराष्ट्र राज्यात राहतो व महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा मराठी आहे शासनाने जारी केलेले फॉर्म मराठी मध्ये आहेत व अँपही मराठी मध्ये आहे
    अशा शासनाच्या अधिकृत योजनेची चुकीची माहिती देणाऱ्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे

  • @tanajisonnur2179
    @tanajisonnur2179 Месяц назад

    Adhar card sangli district , ani Ration card Mumbai sale mule form reject zala

  • @gauravbanrakhe1597
    @gauravbanrakhe1597 Месяц назад

    Resubmit ch option nhi ahe Bhau

  • @user-wj6qk7qr4t
    @user-wj6qk7qr4t Месяц назад

    Mi pan marthi barlela ahe

  • @user-sd2nv4zs5k
    @user-sd2nv4zs5k Месяц назад

    माझे सगळे कागद पत्रे व्यवस्थित पाठवून रिजेक्ट आहे

  • @jagdishsonawane4379
    @jagdishsonawane4379 15 дней назад

    माझा पण मंजुर झाला आहे मराठी तु भरला आहे याच ऐकु नका

  • @dineshbadame7310
    @dineshbadame7310 Месяц назад

    Amhi Maharashtrat
    Rahto mrathitch pahije

  • @bhartiparwadi4428
    @bhartiparwadi4428 Месяц назад

    मराठीत भरा मराठीत भरा काय नाटकं लावली आम्ही मराठीतच भरणार

  • @ashwinikadam281
    @ashwinikadam281 Месяц назад

    त्यासाठी ऍप च इंग्लिश मधे काढावी आधी

  • @user-cp6yb1kq1b
    @user-cp6yb1kq1b Месяц назад

    आरे अगन वाडीची ताई तरी ईंग्रजी सिकेल आहेका तुम्हाला लाज वाटली पाहीजेत

  • @Housevlog200
    @Housevlog200 Месяц назад

    Sir maza form approved zala

  • @nirashaudhan3812
    @nirashaudhan3812 Месяц назад

    रिजेक्ट झाल्यावर परत भरता येईल का

  • @ShaluMeshram-u3i
    @ShaluMeshram-u3i Месяц назад

    Sir maza arj in review dakhvat ahe

  • @RaniKharat-k1h
    @RaniKharat-k1h Месяц назад

    In review dakhvat ahe

  • @ashwinikadam281
    @ashwinikadam281 Месяц назад

    सरकार ला इंग्रजी वाचता येईल का बघा आधी

  • @shubhangirawade6715
    @shubhangirawade6715 Месяц назад +1

    सर मी भरला परत पण IFC code मी तोच टाकला तर सबमिट होत नाही सर

    • @pradipkhaire9765
      @pradipkhaire9765 Месяц назад

      ज्या ठिकाणी 0 झिरो असेल तिथे तुम्ही o ओ केलं असेल किंवा ज्या ठिकाणी o ओ असेल त्या ठिकाणी तुम्ही 0झिरो केलं असेल एवढं बघा सर फक्त

  • @user-cz3sb8zm2i
    @user-cz3sb8zm2i Месяц назад

    Adhar card war barth date chukli ahe

  • @VedantWakade-w2u
    @VedantWakade-w2u Месяц назад

    Maza arza disapproved zala

  • @sandipkalsar5536
    @sandipkalsar5536 Месяц назад

    मग aap मध्ये कशाला माराठी भाषेचा उल्लेख केला सरकारने घंटा

  • @hemantbhajipale-mf7nc
    @hemantbhajipale-mf7nc Месяц назад

    माझा अर्ज review दाखवत आहे. काय करावे

  • @ambadassureyyapalli1692
    @ambadassureyyapalli1692 Месяц назад

    Maza Application In Review Madhe Disto Sir

  • @shivramshinde3170
    @shivramshinde3170 Месяц назад

    ईन रिवीव म्हणजे काय

  • @SampatHole
    @SampatHole Месяц назад

    फोर्म मराठीत आहे

  • @guorisingh1558
    @guorisingh1558 Месяц назад

    गप रे बाबा

  • @shubhangirawade6715
    @shubhangirawade6715 Месяц назад

    कारण मी मराठी मध्ये भरला ना फॉर्म म्हणून रिजेक्ट झाला माझा

  • @YesBhosale-r1i
    @YesBhosale-r1i Месяц назад

    Jyana English mdey bharata yet nahi tyani kay karayche.

  • @varshadhane708
    @varshadhane708 Месяц назад

    Sarkari kame marathitach

  • @GauravPande-wy6sc
    @GauravPande-wy6sc Месяц назад

    Sir punha submit karnta nai yet ahe already taken mant ahe aadhar no.

  • @user-pe4hr2jh6h
    @user-pe4hr2jh6h Месяц назад

    महाराराट्रात राहून मराठी पाहिजे