दादा जे काय महत्वाचे सांगायचे असते त्यासाठी खूप उशीर करता एकच गोष्ट वारंवार सागतां व्हिडिओ ला लाईक्स शेअर करायचा उत्साह निघून जातो एकच बोलुन महिलांना वेड्यात काढू नका ही विनंती🙏😊
70 80 वर्षाच्या बाळाला पण पैसे मिळाले पाहिजेत लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी पण करा साहेब कारण आता मुलांना म्हातारी माणसे आवडत नाही त्यांना पैसे देत नाही म्हणून त्यांना पण औषधी साठी पैसे पाहिजे कारण त्यांची गरज असते म्हातारपणामुळे
सर तुमच्या सारखे आम्ही शिकलेलो नाही आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून तुम्हाला जे काही कमेंट मध्ये सांगायचे आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगावे प्लिज
अरे भावा! आमचा अर्ज ही मंजूर झाला! तू सांगितलेल्या सर्व गोष्टी बरोबर आहेत आमच्या! अगदी आम्हाला आमचा फार्म मंजूर झाल्याचाही मॅसेज आलाय तरी सुद्धा अजुन पैसे आले नाहीत!ऑगस्ट च्या 14! 15! तारखेला फाॅर्म भरलाय! ज्यांना खरचं गरज आहे अशा लोकांनाच पैसे भेटत नाहीत!
दादा अपडेट नवीन अशी आहे की या योजना चा तिसरा हप्ता हा 4500 चा असणार आहे जुलै नंतर फॉम भरलेल्या आणि दुसऱ्या हप्ता मध्ये लाभ मिळालेल्या महिला ना सुद्धा 3000 हजार रुपयाचाच लाभ मिळाला आहे 4500 नाही
काही ही नको फेकू जुलै नंतर भरलेले फॉर्म चे पैसे आज पासून पडायला सर्वात झाली आहे आमचे.3 महिन्याचे एकदाच पैसे नाही पडणार 31 तारखेला सगळ्यांचे पैसे जमा होतील
एक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा....read more
मला नाही आले पैसे पण मिनी पोस्टात नवीन अकाउंट ओपन केला आहे आणि माझ्या आईला आणि सिस्टरला नवीन अकाउंट ओपन करायला मी सांगितलं तर त्यांना आज पैसे जमा झाले ज्यांना कोणाला पैसे नसतील आले त्यांनी एक नवीन अकाउंट ओपन करा कोणत्या पण बँकेत पैसे लगेच जमा होतील 😊😊
@@aadeshmore899 तुम्ही नवीन अकाउंट पोस्टात ओपन केलं तेव्हा तुम्ही ₹500 भरले असतील ₹500 भरले त्याचा मेसेज आला का तुम्हाला अकाउंट ओपन केलंय बुक दिलं का तुम्हाला
Mera farm sabmit ka massage aaya hai par apruol ka massage abhi tak nahi aaya hai to kaise pata chalega ki mera farm sahi hai ya nahi Or uske liye kaise pata lagaye
अमला लाडकी बहेन योजना चे पैसे आले नाही फोमॅ अपरुझाले तेचा मेसेज आला पण पैसे नाही मीळाले दादा जुलाई ओग्सट सप्टेंबर ओकटोमबर सगळे महीने चे पैसे बाकी आहे येनार की नाही ते तरी सांगा मंजे अमी विषय सोडुन टाकु मेसेज करुन पण दमलो सारखज काय मेसेज करायचे
Maharashtra bankecha khata number dila hota pan punjab national banket ale ase website var dakhvat ahe Pan majha punjab national bank madhe khata nahi ahe. Tar mi kay karu shakte sanga.??
मी सौ पौर्णिमा दत्तात्रेय दहिफळे माझा फॉर्म 3 ऑगस्ट रोजी अप्रोड झालेला आहे तरीदेखील माझे पैसे जमा झाले नाही माझं माझ्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे अहमदनगर.
तेच तेच सारखं बोलत आहेत ,मुद्दा सोडून बाकी सगळं बोलतय🤦🏽🤦🏽
जुना व्हिडीओ आहे हा कृपया समजून घ्या परत परत हाच व्हिडीओ पाहिल्यामुळे तीच तीच माहिती वाटते आपल्याला
पैसे मिळाले नाही
@@PravinAhireOfficial❤❤❤❤❤❤❤❤😢hawa a
पैसे मिळाले आहे
Nahi milale paise
दादा जे काय महत्वाचे सांगायचे असते त्यासाठी खूप उशीर करता एकच गोष्ट वारंवार सागतां व्हिडिओ ला लाईक्स शेअर करायचा उत्साह निघून जातो एकच बोलुन महिलांना वेड्यात काढू नका ही विनंती🙏😊
👍👍
नाही आले पैसे
Nahi ale ajun
Nahi bhetle
नाही
70 80 वर्षाच्या बाळाला पण पैसे मिळाले पाहिजेत लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी पण करा साहेब कारण आता मुलांना म्हातारी माणसे आवडत नाही त्यांना पैसे देत नाही म्हणून त्यांना पण औषधी साठी पैसे पाहिजे कारण त्यांची गरज असते म्हातारपणामुळे
Nahi
७०/८० वर्षाच बाल असत का
द
योजना सुरू आहे 60 वर्षाच्या वरील वृद्धांना ₹3000 महिन्याला मिळतात अर्ज केला की पैसे मिळतात आपापल्या परिसराच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता
@@sharadpatil4666 👍💯💯💯💯💯💯❤️
जे महत्वाचे आहे ते सांगायचं सोडून भलतीच बक बक लावली.
पैसे अध्याप मिळाले नाही
.
Aashe vdo parat pahich naka. Yanche
के,वाय,सी. व डी,बी,टी . के्ले आहे.जुलै महीन्यात, परंतु अद्याप पैसे खात्यात जमा झाले नाही.
संध्याकाळी@@PratapJadhav-v8y
@@PratapJadhav-v8y 31 parynt thamba
Which site we should our form pls tell us
सर तुम्ही फार छान विडिओ बनवता पण मुद्दयांचं सोडून फालतू जास्त बोलता जस पहिले ते पाचवीच्या विध्यार्थाना शिकवत आहे सरळ सरळ माहिती द्या तेच तेच नका सांगू
@@swapnil12us ❤️
😂😂 barobar bolla bhau
Ho mala melai piisi
No
Hoy ch ki
Aale paise dhanyvad mukhymantri sahibaan cha🎉🎉 thanku so much
Nahi
NHi midale
L ll pll lol😅 ll@@ushakamat9400
Achha... Hame nhi mila 😢
Kitna mila h aapko 3000 ya 4500
मतदान करायला 18 वर्ष पूर्ण पाहिजे अस सरकार बोलताय आणि लडकी बहीण योजने साठी 21 पाहिजे 👏👏waaa रे सरकार
25 varsh pahije hota
Nahi.milale
Tai kon mhantal 21 Kami asel tari hot
@@ashwinidhende4636 ...हीला भेटले नाही वाटत
पैसे भेटले नाहीत@@SharadSalunkhe-qg7lj
If I have applied in October then when I will get approval?
ज्यांना पैशाची जास्त गरज आहे त्यांना पैसे मिळत नाही मी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता पण अजून मला पैसे आले नाही
@@AshwiniGanbote pasemilalenahi
₹3000 मिला ले
ज्याला मिळाले नाही त्या सगळ्यांनाच जास्त गरज होती अस त्यांना वाटते!..
No
सर तुमच्या सारखे आम्ही शिकलेलो नाही आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही म्हणून तुम्हाला जे काही कमेंट मध्ये सांगायचे आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगावे प्लिज
Sir मी 23 जुलैला फॉर्म भरला आहे आणि 4 ऑगस्टला अप्रदुढ चा मेसेज पण आला 20 ऑगस्ट आधार लीक पण केलं तरी अजून पैसे आले नाही (मी नाशिक मध्ये रहाते)
Bank account la aadhar card link pahije.bank pustakvaril & aadhar card varil nav same pahije.
Bank account chalu pahije kyc kelela
नाही
@@darshanapatil7762 हा सर्व आपल्या पैशाचा करून त्याचा निवडणूक प्रचार करत आहेत. गरीबांना हे कळत नाही.
अरे भावा! आमचा अर्ज ही मंजूर झाला! तू सांगितलेल्या सर्व गोष्टी बरोबर आहेत आमच्या! अगदी आम्हाला आमचा फार्म मंजूर झाल्याचाही मॅसेज आलाय तरी सुद्धा अजुन पैसे आले नाहीत!ऑगस्ट च्या 14! 15! तारखेला फाॅर्म भरलाय! ज्यांना खरचं गरज आहे अशा लोकांनाच पैसे भेटत नाहीत!
Kyc zali mazi
Nahi
3000मिळाले
Nahi
Yes
दादा अपडेट नवीन अशी आहे की या योजना चा तिसरा हप्ता हा 4500 चा असणार आहे जुलै नंतर फॉम भरलेल्या आणि दुसऱ्या हप्ता मध्ये लाभ मिळालेल्या महिला ना सुद्धा 3000 हजार रुपयाचाच लाभ मिळाला आहे 4500 नाही
Nahi milale
Paise milale thank you mukhyamantri saheb🎉🎉
Mla ajun paise aala nahi t 20 July cha arja aahe
जुलैत फॉर्म भरला आहे अजुन पैसे मिळाले नाही. हेल्पलाइन ला मेसेज केला पण तेच तेच मेसेज फॉरमॅट सोडतात.
तुमच्या dbt कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे ते चेक करा... कदाचित तुमचे पैसे आले असतील पण ते त्या अकाउंटला गेले असतील
Amount milali yes
आधार कार्ड लिंक भी है और फ्रॉम फॉर्म अप्रूव्ड भी हो गया है डीबीटी भी है पर पैसे अभी तक नहीं है
❤ हो मला
Nahai
Ek bhi paisa nai mila arz Manzur hai
किती बडबड करता..गमावुन बसणार १०० वेळा बोलुन झाल.
Dislike kara video la
Are yaar bhai sale channel chalane ke liye kuchh bhi bakwas karte
काही ही नको फेकू जुलै नंतर भरलेले फॉर्म चे पैसे आज पासून पडायला सर्वात झाली आहे आमचे.3 महिन्याचे एकदाच पैसे नाही पडणार 31 तारखेला सगळ्यांचे पैसे जमा होतील
@@ViratBhoye-o9f ❤️
नाही
माझाखातयापेमेटझालेना 7:13 😂ही@@सुनिताधुमाळ
नाही
Yes thanks🙏
Mala approved cha msg and bank seeding pan ahe tri nahi ala sir ajun😢
Same maze pn approved chacha sms ala ahe
Hoo
सर माझा form resubmit करून approved झाला आहे पण application no undefined असा उल्लेख आहे पैसे येणार का मला
नाही
नुसती बकबक लावलीये पॉईंट सांग ना ज्यांना गरज आहे त्यांना मिळतील तुम्ही नका टेन्शन घेऊ लाईक साठी
@@anjlisawant3351 मलाच आजुन.तिन.महिने.झाले.एक.रुपया.नाही.मी.मुमताज.शेख.सोलापुर.जिला.ता.माळशिरस
I want to apply so how i can apply
हो
Milale
Dada 28 Aug la Aprroved zala Ahe paise kadhi yenar ahet
15 sep
एक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाएक काम आहे जे करायचं आहे आणि काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा....read more
😂
नुसती बडबड 😅
@@statuslovers5304 ❤️
Nahi aale paise
😂😂😂😂😂
होय.मगल.शिवजी.लोखडे
Hoo
Video मोठा करण्याच्या नादात जी वायफळ बडबड करत आहात ती पुढच्या व्हिडिओ मध्ये वगळावी, ही वायफळ बडबड ऐकूण चॅनेल subscribe केला नाही मी.
मला पैसे अजूनही मिळालेले नाहीत सर
मला नाही आले पैसे पण मिनी पोस्टात नवीन अकाउंट ओपन केला आहे आणि माझ्या आईला आणि सिस्टरला नवीन अकाउंट ओपन करायला मी सांगितलं तर त्यांना आज पैसे जमा झाले ज्यांना कोणाला पैसे नसतील आले त्यांनी एक नवीन अकाउंट ओपन करा कोणत्या पण बँकेत पैसे लगेच जमा होतील 😊😊
माझ्या बायको ला नाही आले आजुन पैसे पोस्टात कालच नवीन अकाऊंट खोल आहे
@@aadeshmore899 तुम्ही नवीन अकाउंट पोस्टात ओपन केलं तेव्हा तुम्ही ₹500 भरले असतील ₹500 भरले त्याचा मेसेज आला का तुम्हाला अकाउंट ओपन केलंय बुक दिलं का तुम्हाला
@@aadeshmore899 सरमलापणपैसेआलेनाहीकागदओकेआह
Approve zal pn paise nahi aale
बँकला आधार कार्ड लिंक नसेल तुम्ही 1 नवीन अकाउंट ओपन करा
Mera farm sabmit ka massage aaya hai par apruol ka massage abhi tak nahi aaya hai to kaise pata chalega ki mera farm sahi hai ya nahi Or uske liye kaise pata lagaye
25 July la fom approve jhal adar seeding ata jhale mg ata yenar ki nahi pahise
नाही
,नाहि
Nahi ale paishe
पैसे मिळाले नाही.जुलै मध्येच approved झालाय.तरीपण अजून पैसे मिळाले नाही
Paise Mila lena hai
K
Naahi
बहुत बहुत शुक्रिया भाई हम को पैसे मिलग ए
Pase milale nahi
Form bhar sakte kiaa
बोलण्यामध्ये टाईमपास करतात तुम्ही
नही
Jayshree kor
@@sagaraher1865
Paseymilalay nahie. Jayshree kor
@@KaustubhKor Nahi midale
Nahi
Paise nahi miyale form bhrla aporoved ale 2:03
बँकेत एंट्री करून बघा आल्या असतील बहुतेक
केवायसी केली आहे 17ता.केलीआहे पैसे मिळाले नाही
Nahi
होय
जुन ,जुलै चे पैसे मिळाले आहे
नाही मिळाले अजुन पर्यंत
नाही
🎉nahi
Nahi midale ajun
No
एकही रुपया नाही मिळाला
रोजगार उपलब्ध करून द्या. योजना नको
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Me kyc Kelly aahe.maze aataparyantche paise jama Zale aahes. Apple khup khup Danyavaad .asach pathishi raha hich vinanti🙏
Sir me pn form bharla ahe otip alay pn mla paise ale nhi me jully la form bharlay
पैसे बॅंकेत आलेत पण अकाउंट फ्रिज झालंय..
घराचा ऍड्रेस आधारशी लिंक नसल्या कारणाने.. त्या साठी मार्गदर्शन हवे.
ज्या महिलांना डोलाचे पैसे मिळतात ते युनिफॉर्म भरायचा का
Milale ahet
Ho milale
Kontha app madey check karayach ahet the sanga ther amhi check karu
मला आले नाही. आधार लींक करण्यास सांगितले. आधार लिंक झाले.तरी आजुण आले नाही. येतील कि नाही ते कळेल का.
Humko ek mahine ke bhi nahi aaye sir please hamare liye kuch kijiye please
28 September la form submit zala .Paise aale nahi .kevha yenar?
आधार कार्ड भी है और फार्म अपुष्ट का मेसेज भी आया है लेकिन मुझे पैसे नहीं आये एक महीना पुरा हो गया है केवाईसी भी हो गई
26आगसटला फार्म भरला आहै अपूड पण झाला आहे 10आकटोबरला सिडींग झाला सोलापुर विभाग एक रुपया पण आलं नाही
ज्यांना डोळ्याची पैसे मिळतात त्यांनी फॉर्म भरायचा का
आम्हाला सगळे पैसे मिळाले.पुढचया दोन महिन्यांचे पैसे कधी मिळणार ते सांगा प्लीज
Kusum Kosare yanche 7 August la form approved zale pan ajunahi kahich paise midale nahi. Please enquiry kara.
Hii sir maja from rejected jalay ka te mahit ny aani pise pn nahi aalet tr me ky karu te kalat ny
अमला लाडकी बहेन योजना चे पैसे आले नाही फोमॅ अपरुझाले तेचा मेसेज आला पण पैसे नाही मीळाले दादा जुलाई ओग्सट सप्टेंबर ओकटोमबर सगळे महीने चे पैसे बाकी आहे येनार की नाही ते तरी सांगा मंजे अमी विषय सोडुन टाकु मेसेज करुन पण दमलो सारखज काय मेसेज करायचे
माझा आधार कार्ड आणि डी बी टी पण ओके आहे आणि मेसेज पण अपृव झाला असा आले आहे पण आजुनही ऐक रुपया पण आला नाही आहे लवकरच मेहरबानी करावी अशी विनंती आहे
शिंदे साहेब मला फक्त ११००/-मिळाले,४००-/-रु A.T.M.che Karan deun kapun ghetle..
Yes 🙏
Mi 29 August la form bhrla aahe 3 September la approve jale aahe aajun paryant paise mllale nahi
हो 👍
मी बँकेची केवायसी केलेली आहे माझ्या अकाउंटला एकही रुपया आतापर्यंत आलेला नाही बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात एकही रुपया आलेला नाही
सर हा सप्टेंबर महीना म्हणजे 31चा महीना आपण म्हणता 29,30 व 31तारीख जरा नीट सांगा
माझ्या मुलीचा फार्म भरायचा आहे पण साईट बंद झाली आहे काय करायचे ते सांगा
Mala paise bhetle nahi maje nav jaya Pinjarkar ahe
E- KYC karun sagdyat pahile form bharun paise bhetle nai
Mobile aani gas cilender khi ky prosidure aahe dada
Maharashtra bankecha khata number dila hota pan punjab national banket ale ase website var dakhvat ahe
Pan majha punjab national bank madhe khata nahi ahe.
Tar mi kay karu shakte sanga.??
Nahi ali aahet
आमचे आधार कार्ड बँकेचे पासबुक सर्वे लिंक आहे मोबाईल ला जॉईंट आहे पण तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही
दुसरा हप्ता मला दीड हजार रुपयाचा मिळालेला आहे थँक्यू धन्यवाद❤❤❤❤❤
भाऊ माझे पैसे मिळले आहे धन्यवाद 🙏🙏
मला अजून एकही हप्ता आला नाही मी आगस्ट महिन्यात फार्म भरला होता. मला पैसे कधी मिळणार.
Sir aamhala aata paryant paise nhi aale ...aprol cha msg sudha aala tri paise ka jama nhi zale tr mhit nhi.....
Nahi kahich paise nai betle😢
मला ३०००रू फक्त आले आधार लीकं आहे केवायसी केलेली आहे तरी पन बाकीचे पैसे आले नाही
Paise mile hain
Form submit zalela aahe successfully aadhar card link aahe pan paise aale nahit 1hi hafta milala.nahi
Yes❤
मी सौ पौर्णिमा दत्तात्रेय दहिफळे माझा फॉर्म 3 ऑगस्ट रोजी अप्रोड झालेला आहे तरीदेखील माझे पैसे जमा झाले नाही माझं माझ्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे अहमदनगर.
Aadhar card link kailay
शारदा काशिनाथ माने मला तर पैसेही मिळाले नाही मिळाले तर आधार लिंक बँकेत पुस्तके सगळे टाकलं तरी काहीच पैसे नाही
Yas
ऑक्टॉबर महिन्यामध्ये फॉर्म भरू शकतो का
Mane mob pe apply kiya tha
दादा एमी जुलाई महीना फॉर्म भरना होता और हमारे जुलाई नहीं 3000 वाले नहीं अफरोजा मैसेज आना होता जुलाई महीने का माल 24 तारीख किला 22 तारीख
मला एक रुपया पण आला नाही. माझे बँक अकाऊंट active आणि kyc cha पण मेसेज आला आहे तरीही.
दादा मला 8 ऑक्टोबरला साडेचार हजार आले त्याच्यानंतर एकही रुपया आलेला नाही
Sir forms approved howa liken paisa jama nahi howa
अर्ज मंजूर होऊन सुद्धा अजून एक ही रुपया नाही मिळाला आहे
सगळ्यांना हा लाभ का नाही मिळाला काही काही ना च का हे गरजू आहेत त्यांना का नाही अजून
Lyc
नाही 27 सप्टेंबरला माझा माझा फोन एप्रिल झाला पण तीन महिन्याची पैसे अजून आले नाहीत सप्टेंबरला सॉरी भाऊ आमचे विजेता मोहिते यांचा तपासून पहा
Mi 2 September la form bharla aahe 5 sepntember la aproval jale aahe ajun paryant pase aale nahi
अहो दादा मला अजून पैसे भेटले नाहीत तीन महिने झाले का नाही भेटले आहेत बँकेत पण जाऊन आले पण अजून पैसे आले नाहीत
Kyc केला आहे व आधार कार्ड ही लिंक आहे