महिलांसाठी अर्जट सुचना दिवाळीचे पैसे |लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Update|diwali bonus money

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 215

  • @apgamer8120
    @apgamer8120 8 часов назад +16

    हे फक्त राजकारण आहे😮

    • @BabanMudhe-mi2ds
      @BabanMudhe-mi2ds 5 часов назад +1

      तरी ंूदत वाढ मिळालीच पाहीजे काही महीला चे नवरे घर सोडून गेले असतील तर नाव कमी करता येत नाही म्हणजे लाडकी पहीला भिकारी करायचंी योजना आहे

  • @nidhiislifestyle7649
    @nidhiislifestyle7649 4 часа назад +1

    खुप खुप धन्यवाद दादा

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 5 часов назад +4

    खूप छान जय जिनेन्द्र दादा

  • @AshaBhalerao-x2v
    @AshaBhalerao-x2v 7 часов назад +11

    काय काम ते सांगा पटपट

  • @JutsukaisenFans
    @JutsukaisenFans 12 часов назад +15

    Maze bankkadun sarv kyc, adhar link zale asun paice aale nahi yala adhar dbt zale asun paise aale nahi yala sarkar jabbadar aahy mal Kay karve langar

  • @ManasKokare
    @ManasKokare 3 часа назад +1

    Ekhi rupya ajun khatyat aalela nahi 20 August la form bharlela aahe form approved pn zalela tarihi ajun paise aalele nahit mi Ratnagiri la rahte vrushali kokare

    • @MehjabeenTambe-iv9rm
      @MehjabeenTambe-iv9rm 50 минут назад

      Mere sath bhi yahi huwa hai ...sab ho k 1paisa nhi aaya...shayad tum hum sarkar ki nazar me nhi hai

  • @ChhayaPuri-k7t
    @ChhayaPuri-k7t 10 часов назад +14

    जगू द्या गरीबाना कशाला नको ती लपडी सांगता

  • @gangadharchavan7148
    @gangadharchavan7148 13 часов назад +4

    ओके sir

  • @Sapna-j6x
    @Sapna-j6x 11 часов назад +6

    रेशन दुकान वाले अजून काय थांब घ्यायला सुरुवात केली नाही लोक म्हणतात खोटी अफवा सांगतात काय करायचं आम्ही आम्ही शेतकरी गावाला राहतो

  • @IbrahimShakih-w9l
    @IbrahimShakih-w9l 6 часов назад +2

    साहेब त्यांनी आम्हाला अंगठा लावू दे ना आल्यात आमचं रेशन चेक करू दे ना हल्ल्यात कुठे जाऊन कसं करा मी अनाडी लोक अनाडी लोकांना काय कळते तुम्ही सरकारी काम इकडे जावा तिकडे जावा हे करा ते करा का कळते हो सांगा आम्हाला

  • @kshirsagarpankaj2771
    @kshirsagarpankaj2771 12 часов назад +8

    काही लेडजच्या नावे आकरा एकर जमीन आहे तीने दहा लाख रूपये एक वर्षपण झाल नसल कर्ज घेतल होत लगेच या सरकाने त्या महीलेच कर्ज माफ केल तीने परत दूसर कर्ज काढल फोर व्हिलर घेतली या महीला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटल का

  • @darlingshinde7412
    @darlingshinde7412 6 часов назад +3

    आहो साहेब आमचं राशन कार्ड ासात वर्ष झाली बंद आहे चालू होत नाही आम्ही गरीब राशन भेटत नाही कसं करनार आधार लिंग तुम्ही चौकशी करावी पंढरपूर तालुका सरकोली गांव आहे

  • @riyanarwankar4264
    @riyanarwankar4264 4 часа назад

    रेशनकार्ड बंद झालेय मग काय करायचे

  • @vinodnanaware6652
    @vinodnanaware6652 2 часа назад

    सर आमचं रेशनकार्ड असून सुद्धा शिदा मिळत नाही

  • @nileshpawar9464
    @nileshpawar9464 6 часов назад +2

    Aaho sir on line disaila Kami te Kami 45 divas lagatat Ani jyanche on line nahi te kaay karnar saanga

  • @sanjaybhosale9736
    @sanjaybhosale9736 4 часа назад +4

    सर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर माझं गाव निळे आहे तर इथे रेशन दुकानात केवायसी करायला एका रेशन कार्ड मागे 20 रू घेतात.ही चोकशी व्हावी ही विनंती म्हणजे बघा किती पैसे मिळवतात रेशनवा ले

    • @priyajikar
      @priyajikar 4 часа назад

      Bahergav vrun kel tr 100rup ghet ahe

  • @RahulIndurkar-vr6ve
    @RahulIndurkar-vr6ve 6 часов назад +4

    हे फक्त खुर्चीसाठी आहे ओरिजनल कोणतरी उभा आहे का डीआर बाळस प्रकाश

  • @Gorakh-gw3zx
    @Gorakh-gw3zx 8 часов назад +4

    Give quick answers.

  • @damyanti1854
    @damyanti1854 7 часов назад +3

    आम्ही सगळ केलय बोगस कधी येनार

  • @alkashelke
    @alkashelke 7 часов назад +3

    Navin ration Card ajun chalu झालाच नाही तर आधार लिंक होईल का

  • @user-ki8og3ce1p
    @user-ki8og3ce1p 11 часов назад +5

    म्हणून त्यांना मतदान करायचं का ?.

  • @RahulIndurkar-vr6ve
    @RahulIndurkar-vr6ve 6 часов назад +3

    कोणते जीवनाश्यक वस्तू आहेत आज खाद्यतेल किती महाग आहे सब्जी भाजी मंडी अगोदर स्वस्त करा मगच अपडेट करा आणि जाहिरात चांगल्या प्रकारे जनतेला दाखवा

  • @balusarvade5369
    @balusarvade5369 11 часов назад +4

    अगदी बरोबर आहे पण तारीख वाढवून द्या मला साहेबांना तारीख वाढवून दिल्यानंतर लवकरात लवकर काम होतील हे निर्णय अगदी बरोबर आहे

  • @NandaYadav-e8j
    @NandaYadav-e8j 3 часа назад

    हा निर्णय बरोबर आहे पण मी नवीन रेशनकार्ड काढलं आहे म्हणजे जुनं रेशनकार्ड माझ्या मुलांकडून हरवलं शाळेत जाताना तर नवीन रेशनकार्डला आधार लिंक होणार का लगेच
    कारण ह्याच महिन्यातली 28 तारीख आहे चेक करायची तर मग पुढे काय

  • @sopanpatil7369
    @sopanpatil7369 2 часа назад

    अहो साहेब पहिली लाडक्या बहिणीचे पेंडिंग फॉर्म क्लिअर करा. आणि त्यांच्या खात्यात एकी आत्ता आला नाही त्यांना पैसे द्यायला.

  • @AradhyaPitale-oh8br
    @AradhyaPitale-oh8br 2 часа назад

    Amhala region milatach nahi mag amacha adhar card region card la link hoil kay rc no pan nahi ahe carad var tyaa
    sathi kay karave lagel

  • @anjumnaikwadi8065
    @anjumnaikwadi8065 3 часа назад

    Namaskar saheb
    Maze retion kard k gadat ahe
    Me ani patni ahe
    Tetion card suru karnedati 5000
    Magtat me bhumi heen beghar asun
    Mala mulganahi dukandar ekyc karun ghet nahi marg sanga
    Jai maharashtra

  • @BaliramSonavane-h8t
    @BaliramSonavane-h8t 11 часов назад +1

    Aahun kahi niyam kadha sir aajun

  • @SaduBhior
    @SaduBhior 5 часов назад +3

    दादा आम्हाला लाडकी बहिण योजना पैसे नाहीत आलें पाच हजार पाचशे रुपये नाही आलें काय करू सांगा ना दीवाली जवल आलीं आहे

  • @RajuThakre-np5fg
    @RajuThakre-np5fg 4 часа назад

    सिदे साहेब दिवाळी बोनस कधी देनार आउ हे नक्की सागा

  • @vikassuryavanshi2247
    @vikassuryavanshi2247 4 часа назад

    दोन वर्ष झ्हाले राशन कार्ड काडून अजुन kyc झ्हाल नाही काहीच भेटलं नाही अजुन

  • @GirijaGolesar
    @GirijaGolesar 6 часов назад +2

    माझं आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक आहे तरी पण मला टाक्यांचे पैसे नाही भेटले आणि बोनस पण नाही भेटला

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 2 часа назад

    सरकारला न फसवता योजनेचा लाभ मिळाला तरू रेशन कार्ड केवायसी मुदत वाढ झाली पाहीजे भरपूर महीलानवर अन्याय होईलच

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 4 часа назад

    रेशन कार्ड केवायसी सर्व सरकारी करनारे कर्मचारी नीवडनूकीत गुंतले आहे रेशन सध्या

  • @IbrahimShakih-w9l
    @IbrahimShakih-w9l 6 часов назад +1

    😊 अहो साहेब पहिले आमचे निर्णय लावा हमे एक हेक्टर जमीनदार हा आम्हाला शेतकरी शिक्का मारले रेशन नाही काय नाही कोरोना काळाच्या पहिल्यापासून सगळे थकीत व मान्य आहे याला काय तर तोडगा काढा

  • @chaturbensanghani7344
    @chaturbensanghani7344 11 часов назад +2

    Sir chote chote 8 years chi mulghi aahe aani 4years cha
    Mulgha aahe te chi kyc hot nye ka please help me Rehsion shop ne kaha 10 sal
    Ke baad hogya aap plz answer dena

  • @anishapatil1299
    @anishapatil1299 3 часа назад

    Lavkar lavkar saga kiti time

  • @VaishaliPatilrealbusiness93
    @VaishaliPatilrealbusiness93 6 часов назад +2

    Sir. Mee vaishali Patil kajgaon Pimpri tal. Pachora dis. Jalgaon yethun siraamhi gelya4yer paasun reshan waalyala payse dile aahet tari tyaani aamchaa reshan number sudhaa dilaa naahi aamhi to swataha pachoralya jaaun aanla sidha patrike saathisudhaa phorm bhala aahe tari aamhala reshan milat naahi maage sapyembar madhe reshan chaalu hoil ase saangitle hote aataa gelo tar tethil karachaari mhantaa aaht ki jaanewarit reshan chaalu hoil. Asnip pratek thikaani pratek karmachaari paiyse maagtaat aani naahi dile tar phirawataat garib lokaani kaay kraayche aani kaam sodun itkyaa laam jaaun sudhaa kaam hoil ki naahi loaanchi 8:22 khaatrinaste sir aamhi sarva proses purna karun sudhaa aamchi 4

  • @CaAspirant.08
    @CaAspirant.08 8 часов назад +1

    Sir meri ekyc ho chuki hai 2 month ho gay hai

  • @CookWithSafiyaSpathan07
    @CookWithSafiyaSpathan07 11 часов назад +3

    Rashan card mere husband k naam par hai to koie problem nahi aayegina.

  • @sudhakamble3749
    @sudhakamble3749 7 часов назад

    Amhi aturtene waat baghat aho sir ..diwali Ali ata kadhi yenar paise?

  • @pritipatil1792
    @pritipatil1792 4 часа назад

    सर नवीन रेशन कार्ड वर अजून धान्य चालू नाही झाले आणि kyc कसे होणार

  • @SiddhiMalusare-om7ti
    @SiddhiMalusare-om7ti 6 часов назад +1

    माझा फॉर्म भरला आहे पण तो अपलोड झाला नाही

  • @RahulIndurkar-vr6ve
    @RahulIndurkar-vr6ve 6 часов назад +1

    कोणते कामे योजना ई श्रम कार्ड एपिक श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन इत्यादी हे काम केव्हा होतील कीर्ती सत्ता धारी लोक किती वाईट राजकारण करतात राजकारण करणारे

  • @BhimajiAsawaleआप्पा
    @BhimajiAsawaleआप्पा 8 часов назад +1

    हे राजकारण आहे

  • @sanjay_dhage.
    @sanjay_dhage. 7 часов назад +4

    दिवाळी बोनस जाहीर करून, तारीख पे तारीख चालू आहे.

  • @ManojPotdar-n6e
    @ManojPotdar-n6e 6 часов назад

    रेशन काडँ मध्ये नाव नसेल तर काय करायचे त्यासाठी नवीन काय

  • @pallavimore6749
    @pallavimore6749 8 часов назад +1

    पण आता हे काम करत नाहीत म्हणतात की आचार सहिता चालू आहे काय करावे सुचवा सर

  • @AmolParit-nt5cb
    @AmolParit-nt5cb 6 часов назад +2

    अजून बोनस मिळाले नाही कधी मिळणार

  • @NandiniWanjale-i5m
    @NandiniWanjale-i5m 10 часов назад +1

    सर पण माझं 12 अंकी आणखी असतो तोच नाहीये त्याच्यामुळे माझं केवायसी होऊ शकत नाहीये मी कालच गेले होते रेशन कार्ड च्या दुकानात मग काय करावं लागेल

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 7 часов назад

    आमच रेशन कार्ड आहे पण ते चालु नाही आता काय करायचे आहे सांगा

  • @IbrahimShakih-w9l
    @IbrahimShakih-w9l 6 часов назад +1

    साहेब साहेब पहिले कळकळीची विनंती आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बरे शेतकरी शिक्का आहे ना ते काढून टाकून आम्हाला रेशन देण्याचं काम करा

  • @SAVITAAHER-lk7pg
    @SAVITAAHER-lk7pg 8 часов назад +2

    मला अजून एक रुपया. पण मिळालेला नाही लाडकी बहिणीचा दिवाळी आली तरी पैसे भेटले नाही दादा

  • @ashakonde814
    @ashakonde814 4 часа назад

    तुम्ही बोलता हे सगळं करा पण तुम्ही राशन कार्ड वाल्यांची वेबसाईट जी बंद केली ती पहिली चालू करा आमचं राशन कार्ड ला आधार कार्ड लिंक होणार नाही तर आम्ही राशन कार्ड ला जर आधार कार्ड जॉईन नाही झालं वेबसाईट चालू नाही झाली तर आम्ही कसं करणार याची केवायसी करू शकत नाही याच्याकडे वेबसाईट चालू करा हे लक्ष द्या पहिलं

  • @nitaraut5188
    @nitaraut5188 5 часов назад

    रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर काय करावे

  • @swatikardile
    @swatikardile 5 часов назад

    दादा मला आत्तापर्यंत7:30हजार आलेले आहेत
    परंतु बोनस आलेला नाही माझे पैसे कधी येणार

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 5 часов назад

    सूरवातीलाच चेक करायच होत ना

  • @sharayunaik9955
    @sharayunaik9955 6 часов назад

    आमच aadhich kelay

  • @darshanaalewar5649
    @darshanaalewar5649 6 часов назад

    आमचे काम करून आहे

  • @parnaviandshreehari4429
    @parnaviandshreehari4429 10 часов назад +1

    सर दिवाळी बोनस आला नाही कधी मिळणार आहे

  • @sujataKarwade-e2b
    @sujataKarwade-e2b 9 часов назад

    मी स्वयं घोषणा प्रत्र लावले होते

  • @nutanhirave898
    @nutanhirave898 9 часов назад

    कुटुंबात एक कोनी तरी परदेशात आसेल तर त्यांची सही कशी घ्यावी

  • @mansinaik3300
    @mansinaik3300 12 часов назад +6

    हे बातमी टी. वी वर येऊ दे मग् बघू काय करायचं ते

  • @geetapailwan4948
    @geetapailwan4948 3 часа назад

    भवु नमस्कार तुमी अमा भयिनिन्या सकशम बनवायिच तर एकच करा आमच्या हताला काम देयक अयित बसुउन पैसे देऊनका हिच विनंति आहे माज नमस्कार

  • @veenajehurkar8625
    @veenajehurkar8625 5 часов назад

    Aamche paise dyayala danga bankekade paise jama aahe ECSMule 7500 hajar jama aahet Arj kela khup chakaar maarlya banket maze tr mi ac 20 madhe band kele hote tri hi mala paise milale nahi

  • @sadhanabirdawade745
    @sadhanabirdawade745 11 часов назад +1

    Dada.,7500Mala..bhetleahe bonscepasie. Kadhi...bhetnar.,6...7..hptycepasie kadhi bhetnarj...jilapine

  • @VikasPatil-nj3fp
    @VikasPatil-nj3fp 6 часов назад

    काय.काम

  • @SaduBhior
    @SaduBhior 5 часов назад

    दादा आम्हाला रेशनकार्ड काढून द्या आणि घरकुल योजना चालू करा नव वर्ष झाली लग्नाला अजूनही ही आम्हाला घर नाही मंजूर होत

  • @sujataKarwade-e2b
    @sujataKarwade-e2b 9 часов назад

    Sir माझा जवळ reshion कार्ड नाही

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 2 часа назад

    सरकार ही चेक करत नाही रेशन दूकान किती दिवस चालत मबीनाभर रेशन दूकान रोजच्या रोज सरकारी नियमानुसार उघडल जात का सरकार फक्त दंवतो सर्व सामान्य लोकांनाच दुकानदार धान्य देतो पण अंगठा घेतो पावतीच देत नाही चौकशी करत नाही सर्व रेशन दुकानदार मिळून फसवत आहेत कार्ड धारकांना पिवळ कार्ड धार बागायत शेती वाले काशरी कार्ड धारक कोरडवाहू शेती तर कोण मजूरी करून जगनारे

  • @pranalizod3596
    @pranalizod3596 10 часов назад

    Sir maze ration card nahi tr kay karayche

  • @pramodthoke9726
    @pramodthoke9726 2 часа назад

    Sang re baba lavkar slow motion

  • @दौलतवामन
    @दौलतवामन 4 часа назад

    शिंदे साहेब आरक्षण द्या मला भाव द्या सोयाबीनच्या मालाला भाव पाहिजेत आणि आरक्षण लागते शिंदे साहेब फडणवीस च्या नादाला लागू नका

  • @sumedharane1882
    @sumedharane1882 7 часов назад

    पांढरे रेशन कार्ड असेल तर काय करायचे

  • @NitaDeshmukh-s6y
    @NitaDeshmukh-s6y 7 часов назад +5

    Time pass karu nako mahatvache tevdhe sang

  • @GauriNathjogi
    @GauriNathjogi 12 часов назад +2

    4 chaki vale na tume peise deta tya lokade ahe ration card pan ahe amcha javl nae ration card nae amcha javal Kay Karu amhi metar nae ithe pahile cha

  • @shamimshaikh1982
    @shamimshaikh1982 11 часов назад

    Are bhai 1 kiti well sangto,

  • @संभाजीराऊतसंभाजीराऊत

    लहान मुलाचं कसं करायचं त्याचा थम होत नाही

  • @sunandamadke3590
    @sunandamadke3590 5 часов назад

    माझ्याकडे राशन कार्ड नाही मग मी काय करायचं

  • @Suman-j6r7k
    @Suman-j6r7k 9 часов назад

    Mister off zale aata nav nahi Kami kele aahe tar mala betel ka

  • @pradeepkapre7581
    @pradeepkapre7581 6 часов назад

    रेशीम मध्ये महिलांचे नाव नाही मग तिच्या नवऱ्याची झेरॉक्स दिलेली होती आता त्याचं काय करायचं

  • @Sidrambendrikar
    @Sidrambendrikar 4 часа назад

    हमी शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 3 часа назад

    एका योजनेलपायी सर्वच योजनेतून काढून टाकायसाठी नैटकी सूरू

  • @AwezShaikh-un7db
    @AwezShaikh-un7db 12 часов назад

    Shinde Saheb Bina form ke Hi Paise dijiye

  • @ReshmaShaikh-ff1nq
    @ReshmaShaikh-ff1nq 5 часов назад

    Bhau mala ek futi kaudi Sudha Mitali naahi😢😢 main Mumbai Varun Ghatkopar bolate Amala hakka nahin hai kya Garib vidhva

  • @dipakchavan7351
    @dipakchavan7351 7 часов назад

    Kahin muliche lagna Achanak hotatat tyaa mulinchi naave ration card Modi nashta sasar madhe ration card over ushara lagatat Tani Kay karave

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 5 часов назад

    चूकीच आहे रेशन कार्ड साठी नेट प्रॉब्लेम आहे

  • @MadanGote-e9c
    @MadanGote-e9c 8 часов назад

    Avdhi lamban lavu Nako 95/ kyc zalyay pudhe zatpat bola

  • @KalpanaTidake
    @KalpanaTidake 8 часов назад

    माझं रेशनकार्ड नविन आहे मि घटस्फोटीत आहे तर माझ एकटीच रेशनकार्ड आहे आजून तो मोठा नंबर इलेक्शन नंतर भेटणार आहे आहे तर मग मि काय केल पाहिजे कमेंट मध्ये सांगा किंवा व्हिडिओ मध्ये सांगा

  • @pandurangpatil5861
    @pandurangpatil5861 3 часа назад

    हे पहिले चेक करायचे

  • @faizakazi3280
    @faizakazi3280 11 часов назад

    आज मला एक ही पैसे मीऴले नही सायरा काझी शनिवार पेठ 25ब पुणे

  • @kashinathkante4761
    @kashinathkante4761 3 часа назад

    सरकार, कडे धन्य उरलं नाहीं कुटून देणार लोकांना हळूच बंद

  • @pratikshakorane8714
    @pratikshakorane8714 Час назад

    Direct Kay ahe Te kam sanga na ugach time pass subscribe and all karat basu naka he khup mahatvach ahe so plz direct bola time pass karu naka

  • @babujadhav4766
    @babujadhav4766 4 часа назад +1

    Dada amala bhajivar dhada karu da 😂❤

  • @आरतीमगर-श9म
    @आरतीमगर-श9म 4 часа назад

    मला तर रेशणचं मिळत नाही😢

  • @sheetalkamerkar7777
    @sheetalkamerkar7777 8 часов назад

    आज पर्यंतएकही पैसा मिळालालांनाही

  • @sanjivaniwaghmare5425
    @sanjivaniwaghmare5425 6 часов назад

    Areeee bhau kamach sanga n

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 3 часа назад

    रेशन कार्ड मुदत वाढ झाली पाहीजे

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds 3 часа назад

    ऑनलाईन प्रॉब्लेम वरून तातडीने बोलून महीलांची फसवनूक केली सरकारने

  • @IbrahimShakih-w9l
    @IbrahimShakih-w9l 6 часов назад

    अहो साहेब मला एक हेक्टर जमीन हाय त्यावर मारले शेतकरी शिकणारे असे नाही त्याचं काय उपयोग नाही का सरकार काय आम्हाला