5 लाख विजेता हिंदकेसरी गज्या | कोल्हापूर चे प्रसिद्ध बैल मालक सुरेश सरनाईक बापू यांची संपूर्ण मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 55

  • @sarikapawar8098
    @sarikapawar8098 9 месяцев назад +27

    धन्यवाद दादा माझ्या वडिलाची मुलाखत घेतली त्यांनी आजपर्यंतचे घेतलेले कष्ट, त्यांचे अनुभव, त्यांची जिद्द, त्यांचा स्वाभिमान याची आजच्या काळात तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.बापू खूप खूप आभार मानते धन्यवाद ❤

  • @vaishnavisalokhe6997
    @vaishnavisalokhe6997 9 месяцев назад +18

    बापुंची मुलाखत व आलेले अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणे साठी केलेली या प्रयत्नां साठी मनापासून आभार
    बापुंनी नेहमीच मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतली आहे तसेच ते बैल ही त्यांच्यावर प्रेम करतात हे या व्हिडिओ मधून गज्या कडून शिकायला मिळाले......
    बापूंचा अभ्यास अनुभव ही खुप मोठा आहे तो शिकायला मिळाला ...
    किती ही अडचणी आल्या तरी ही प्रयत्न कसे करायला हवे हे त्यांनी कृती करून दाखवले बापुंचे ही खुप कौतुक...

  • @AbhijitKanere
    @AbhijitKanere 8 месяцев назад

    अनुभवाचे प्रामाणिक विचार हार विजय पचविण्याची ताकद अनूभवाचे बोल खूपच छान माहिती दिली धन्यवाद आबा ❤❤❤❤❤❤

  • @ToidMujawar
    @ToidMujawar 9 месяцев назад +1

    मुलाखत चांगली झाली💯🙏

  • @sureshchougule6473
    @sureshchougule6473 9 месяцев назад +3

    Old Is Gold Mulakath Ani Vicharsarni❤❤

  • @HanmantSarnaik-jq6wd
    @HanmantSarnaik-jq6wd 9 месяцев назад +2

    दादांना कोल्हापूर हनुमंत सरनाईक यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा

  • @AkshaySalokhe-u8x
    @AkshaySalokhe-u8x 9 месяцев назад +21

    बाळु दादाजी मुलाखत घ्या हेलिकॉप्टर🚁 ❤

  • @ajayparmaj1380
    @ajayparmaj1380 9 месяцев назад +5

    सुदिप दादा बापूंचे विचार चांगले आहेत

  • @farakatesambhaji414
    @farakatesambhaji414 7 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏 एक नंबर बापू 🥰🥰🥰🥰👌👌👌👍👍👍

  • @AkshaySalokhe-u8x
    @AkshaySalokhe-u8x 9 месяцев назад +8

    हेलिकॉप्टर🚁❤

  • @zaidmulla5629
    @zaidmulla5629 9 месяцев назад +2

    सुदीप दादा बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या हेलिकॉप्टर बैज्या मुलाखत घ्या बाळू दादा हजारे यांची पूर्ण बैलाची मुलाखत द्या plz plz plz 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhishekpatil8516
    @abhishekpatil8516 8 месяцев назад

    मुलाखत बघून अभिमान वाटला.....

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 9 месяцев назад +1

    बापूंना या क्षेत्राचा अनुभव दांडगा आहे.

  • @ashrafjamadar4026
    @ashrafjamadar4026 9 месяцев назад +6

    Top ch oooo 👑👑👑👑

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 9 месяцев назад +5

    सुदीप दादा डिग्रज जमादार यांचा नाव मी खूप ऐकलं आहे त्यांच्या मुलाखत घ्या. लहान असताना आम्ही गावी जायचो तेव्हा शर्यत बगायला गेला कि त्यांच नाव खूप ऐकायला मिळायच.

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 9 месяцев назад +1

    बापूंच्या कडून शिकण्या सारख भरपूर आहे

  • @SaurabhKhot-o6m
    @SaurabhKhot-o6m 9 месяцев назад +2

    धोंडीराम गाडगीळ यांच्या मुलाखत घ्या

  • @sanjaysankpal374
    @sanjaysankpal374 9 месяцев назад +5

    पुलाची शिरोली बादशहाची मुलाखत घ्या लहान वयात जनरलला पळणारा खोंड आहे

  • @amarkamble5482
    @amarkamble5482 7 месяцев назад

    दादा धोंडिबा गाडगीळ पाचगाव यांची एकदा मुलाखत घ्या

  • @bhushanpatil8657
    @bhushanpatil8657 9 месяцев назад +1

    हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत घ्या❤

  • @SagarSurvanshi-k5p
    @SagarSurvanshi-k5p 9 месяцев назад

    ऐक नंबर बापू...❤❤

  • @rayman9687
    @rayman9687 9 месяцев назад

    Great work❤🎉🎉

  • @nivaspatil3129
    @nivaspatil3129 8 месяцев назад

    Only gjya❤❤❤❤❤

  • @ShahidChougale-kg5km
    @ShahidChougale-kg5km 9 месяцев назад +4

    उचगाव मैदान चा व्हिडिओ पाठवा

  • @RamdasKadam-fs7su
    @RamdasKadam-fs7su 8 месяцев назад

    Lay bhari

  • @prakashkodne6562
    @prakashkodne6562 9 месяцев назад

    Sudip dada Balu dada हजारे यांची मुलाकात घ्या ❤❤

  • @nikhilpatil3829
    @nikhilpatil3829 9 месяцев назад +1

    कुपवाड मामाचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद.

  • @paibabaranage6378
    @paibabaranage6378 9 месяцев назад +1

    बापु👑🙏

  • @sachinsalokhe8301
    @sachinsalokhe8301 9 месяцев назад

    🚩🚩🚩बापू 🚩🚩🚩💐

  • @navametkari7298
    @navametkari7298 9 месяцев назад

    सांगोला राज्या ची मुलाखत घ्या❤

  • @swapnilsarnaik5781
    @swapnilsarnaik5781 8 месяцев назад

    आभारी आहे सर्वांचा

  • @murlidharkolekar6162
    @murlidharkolekar6162 8 месяцев назад

    जुन ते सोन 👑👑

  • @jaydeepsarnaik583
    @jaydeepsarnaik583 8 месяцев назад

    Nice 🎉

  • @arvibdbodake1300
    @arvibdbodake1300 8 месяцев назад

    सुदिप दादां राजु गगाधरेची मुलाखत घ्या

  • @AbhishekGhabe
    @AbhishekGhabe 9 месяцев назад +1

    👑🦁🔝

  • @umeshbhavad3881
    @umeshbhavad3881 8 месяцев назад +1

    बापू

  • @DhirajDhere
    @DhirajDhere 9 месяцев назад

    ढेरे मामांची मुलाखत घ्या

  • @kiranlavate4437
    @kiranlavate4437 9 месяцев назад +3

    Digraj jamadaranchi kharacha mulakhat ghy

  • @santoshkhot3002
    @santoshkhot3002 9 месяцев назад

    ❤❤

  • @vishalpatil8698
    @vishalpatil8698 9 месяцев назад +1

    Kalyan cha hindkesari mathur 10001 aani bakasur chi pn ghya

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 6 месяцев назад

    सुदीप दादा नवीन बैल घडवण्यासाठी काय काय करावे यावर एक विडिओ बनवा 🙏🙏जालनाकर

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  6 месяцев назад

      नक्कीच राजू दादा🥰🙏

  • @santoshthroat8572
    @santoshthroat8572 9 месяцев назад +2

    Helicopter baijya chi mulakat gya

  • @KishorLandge-gv7hp
    @KishorLandge-gv7hp 9 месяцев назад +3

    ही मुलाखत कधी आणि किती वाजता येणार आहे

  • @p.m.hingmire1192
    @p.m.hingmire1192 9 месяцев назад

    👌

  • @AmrutSalgar
    @AmrutSalgar 9 месяцев назад

    17लाख मानकरी हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत घ्यावी

  • @laxmanchoughale6692
    @laxmanchoughale6692 8 месяцев назад

    Shirur lankya chi milakar ghya

  • @abhijeetmugade13
    @abhijeetmugade13 9 месяцев назад +1

    बापू भारी आहेय की

  • @mohammadnadaf519
    @mohammadnadaf519 5 месяцев назад

    दादा मालक असावं तर असा

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  5 месяцев назад

      होय तेव्हढ आहे

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 9 месяцев назад +2

    ह्याला म्हणतात अनुभव आणी अनुभवाचे बोल

  • @SagarSurvanshi-k5p
    @SagarSurvanshi-k5p 9 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @abhijeetmugade13
    @abhijeetmugade13 9 месяцев назад +1

    बापू भारी आहेय की

  • @KrushnathChavan
    @KrushnathChavan 8 месяцев назад