कोरडवाहू कापूस पिकात देखील एफ-कॉन चे रिझल्ट्स! कमी खतात छान क्वालिटी!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनीक तसेच सेंद्रिय खते वापरण्यात येतात परंतु खते पाण्यासोबत वाहून जातात (Leaching Out) होते यामुळे खतांची कार्यक्षमता खूप कमी असते. फक्त २० ते ५०% दिलेले खत पिकाला मिळते आणि खते वाया जातात यामुळे शेतकरी वर्गाला पुन्हा पुन्हा खते द्यावे लागतात. उदा. युरिया तसेच इतर खते मोठ्या प्रमाणत लीचींग आऊट होतात, एकदा युरिया दिल्या नंतर साधारणत ८ ते १० दिवसात जमिनीतून पूर्णपणे निघून जातो आणि फक्तं २० ते ३०% पर्यंत पिकाला कामा येतो. पुन्हा पुन्हा खते देऊन शेती वरील खर्च वाढत असून जमिनी नापीक होत आहेत. एफ-कॉन (F-CON) वापरून खतांची कार्यक्षमता ८० ते ९०% पर्यंत वाढते आणि खते तसेच पैसेंची बचत होते.
    *एफ-कॉन (F-CON) चे फायदे:
    १) १००% सेंद्रिय पावडर आहे.
    २) रासायनीक तसेच सेंद्रिय खतांसोबत वापरता येते.
    ३)खतांची ५० ते ६०% पर्यंत बचत होते.
    ४) जमिनीचा पोत सुधारतो.
    ५) अत्यंत कमी खर्चात.
    संपर्क: पवार ॲग्रो इनोव्हेटिव सोल्युशन्स प्रा.लि
    संपर्क क्र. 9699651743/ 9325719829

Комментарии • 2