I am from Chhatrapati Sambhajinagar and love this Episode !! Amazon च्या जंगलात जायची घाई केली नसतीस तर नवरी आणी तिची आई दोघीसुद्धा Weekend ला घृष्णेश्वराच्या दर्शनाच्या रांगेत भेटायची शक्यता होती.😂
एपिसोड इतका रंगला नाही 😬 अजून बऱ्याच गोष्टी आहेत संभाजी नगर मध्ये,, अजिंठा पेक्षा वेरूळ च्या लेण्या आहेत,, फक्त आज तिने नकार न देता तोच उठून गेला इतकेच समाधान.. 😅
अप्रतिम चित्रफीत👌 मला वाटतं आता जवळपास सर्व मोठ्या सांस्कृतिक शहरांची चित्रफिती या मालिकेत बनवल्या आहेत. या व्यतिरिक्त माझ्या मते महाराष्ट्रातील आठव्या मोठ्या शहराबद्दल आणि मराठवाड्यातील दुसऱ्या मोठ्या शहराबद्दल एक चित्रफीत बनवावी ते म्हणजे नांदेड... हे सर्वात underrated असं एक शहर आहे ( कारण हे शहर स्वतःच्या कर्तुत्वाने आणि नांदेड करांच्या साहाय्यानं मोठं झालेले आहे, यामध्ये अस काही राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता की ज्यामुळे एखाद्या विभागाची प्रगती लवकर होईल) ज्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे क्लासेस असून पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात त्यांचा वावर आहे. शिखाचे दहावे गुरु व खालसा धर्माचे सर्वेसर्वा गुरु गोविंद सिंह जी यांची कर्मभूमी व मिनी पंजाब (या शहरात ९ असे मोठे गुरूद्वारा आहेत) असं ओळखल्या जाणाऱ्या या शहराबद्दल एखादा व्हिडिओ या मालिकेत पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
एकदम मस्त व्हिडिओ.... पुढचे शहर पंढरपूर घ्या... विठूरायाची नगरी पंढरी... जेंव्हा नव्हते चरा - चर तेंव्हा होते पंढरपूर.. असा इतिहास आहे पंढरपूर चा... विचार करा....❤
Most awaited video from our Chhatrapati Sambhajinagar. Liked the content but they could have add more about Sambhajinagar. Everyone acted well.❤️❤️👌👌 Bhadipa🙏
शेवटी एकदा आला छत्रपती संभाजीनगर वर एपिसोड ,खूप मस्त स्क्रिप्ट आणि सादरीकरण "कोहिनूर आणि संभाजी राज्यांचे नाव" कडक वाटल. 🚩छ्त्रपती संभाजीनगर🚩 हून खूप सारे प्रेम❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मित्रा तुझ्याबद्दल एव्हढ माहिती नाही, पण खूप खूप आभार आणि प्रेम तुला, तुझं खूप खूप अभिनंदन, लवकरच तुला आणखी प्रगती करताना पाहू, तुझ्या साठी क्रांती चौकात गर्दी करू....! खूप खूप धन्यवाद भाडिपा
@@rohand04Yes bro these outsiders will never understand the emotion Aurangabad. Thanks to high court the name change is stopped. They are using Aurangabad for politics only. Aurangabad❤❤
या वीडियो साठी खूप वाट भगवी लागली ! धन्यवाद भाडिपा टीम. अजून एक सांगावस वाटत की या मधे औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगर यातले दोन मोठे विषय जसे एक म्हणजे पाण्याचा प्रॉब्लम आणि दुसर इमरती जलेबी ह्या दोन घोस्ती अधोरिखित करायच्या राहिल्या . आणि शेवटी विल्यम शेक्सपियर म्हणतात तसा "व्हॉट इज़ देर इन नेम ?"
Awaited for this episode n finally wish has come true..Happy for this but things like shendra bikin(Auric) Industry, devgiri fort, jaykwadi dam, ghrishenshwar temple, mhaismal, bhadra maroti temple should be mentioned.
I was waiting for this video for a long. Thanks for uploading. Could have included Gayatri’s kachori, Kranti chowk pavbhaji, Rastevar chi dhul, devgiri killa, Mhaismal as hill station. 😁
🙂 All this are not the things for which u can feel proud of .. Paani aahe ka Tikde daily Pani yeta ka asa vicharnar mag ti Pune kari .. Itka late zhala karan ki other than factories and that 52 gates and Prati Tajmahal.. kahich nahi .. Are Public property tax suddha bharat nahi tikde. there is lot of scope of improvement. and due to politics it is has never became what it could be.. It has potential to become like Nagpur or Pune.
Vicco चे सगळे प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी इथे क्लिक करा: bit.ly/3IlQWl6
आवडला
Kothrud vs wardha kandepohe kra
सांगली vs कोथरूड कधी येणार
Chandrapur vs pune😊😊😊😊
Tumhi Beed ch sthal nhi ananar ka tumchya mulisathi??😅
I m from satara, but i appreciate u mentioned Chhatrapati Sambhaji Nagar .❤
जय शिव - शंभु!!
Eka thikani nahi kela
राजांचा आशिर्वाद! ❤❤❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
मी साताराचा पण, छ. संभाजी नगरचा पण 😜 बीड बायपास च्या शेजारचा सातारा
छत्रपती संभाजीराजे नगर च सांगायचं
ऑरंग्या च्या ऑलादि किती ही कल्लाळ करतील
I am from KOLHAPUR.. I appreciate you for mentioning Chhatrapati Sambhaji Nagar👑🚩 instead of old name...
Aurangabad
@@manisherande4568Chh. Sambhaji Nagar 🚩
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏🏼👑🦁
❤❤❤
💛💛💛
❤❤❤
@@BhaDiPa ❤from Ch. Sambhaji Nagar ❤ thanks for the video ❤🎉
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
From so many days I was expecting SambhajiNagar episode. At last it came and pleased me. That is all ok. Rest is known to all. Jai SambhajiNagar.
भारी! After long time fresh dialogues! Loved it!❤❤ चांदणी चौक चा अमीबा करून ठेवलाय! 😂😂😂😂😂
चांदणी चौकच्या अमिबाला जगात viral करून टाका... video जास्तीत जास्त share करा... ❤❤
Chandani chowk is new Bermuda Triangle
Mi ch.Sambhaji Nagar cha ahe chandni chowkat google map laun warje jat hoto ..NDA chya gate la pohchlo.. Haklun dila tithun 😂😂
😂
😅😅😅
I'm From NASHIK ...
I Really Appreciate you for mentioning Chatrapati Shambhaji Nagar ⛳🔥🔥
I am from Chhatrapati Sambhajinagar and love this Episode !! Amazon च्या जंगलात जायची घाई केली नसतीस तर नवरी आणी तिची आई दोघीसुद्धा Weekend ला घृष्णेश्वराच्या दर्शनाच्या रांगेत भेटायची शक्यता होती.😂
Thank you so much Mahesh. छत्रपती संभाजीनगरला viral होऊन दे, हा video जास्तीत जास्त share करा... ❤❤
rice samosa try karyla hava
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
😂😂😂😂
@@rohand04 7-8 years right. High court chya bajula nashta trend madhe aahe sadhya samosa rice. Trimurti appa ni suru kela aata sarvatra milto
All the viewer's are damn excited to see the " बाल्कनीतून जितक दिसेल तितक पुणे ".
एकदा मुलांनाच बाल्कनीत पाठवा आणि पालकांना सोफ्यावरच बसुद्या.
एपिसोड इतका रंगला नाही 😬 अजून बऱ्याच गोष्टी आहेत संभाजी नगर मध्ये,, अजिंठा पेक्षा वेरूळ च्या लेण्या आहेत,, फक्त आज तिने नकार न देता तोच उठून गेला इतकेच समाधान.. 😅
हो शेवटी काय ते पुण्याला नकार देणारी पण आहेत 😂
Exactly 😂
True
वेरूळ मध्ये काहीच नाही
बीड बायपास चे खड्डे मोजीतो - kya pakda hai boss 😂on point ekdam 💯
अप्रतिम चित्रफीत👌
मला वाटतं आता जवळपास सर्व मोठ्या सांस्कृतिक शहरांची चित्रफिती या मालिकेत बनवल्या आहेत.
या व्यतिरिक्त माझ्या मते महाराष्ट्रातील आठव्या मोठ्या शहराबद्दल आणि मराठवाड्यातील दुसऱ्या मोठ्या शहराबद्दल एक चित्रफीत बनवावी ते म्हणजे नांदेड...
हे सर्वात underrated असं एक शहर आहे ( कारण हे शहर स्वतःच्या कर्तुत्वाने आणि नांदेड करांच्या साहाय्यानं मोठं झालेले आहे, यामध्ये अस काही राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता की ज्यामुळे एखाद्या विभागाची प्रगती लवकर होईल)
ज्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे क्लासेस असून पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात त्यांचा वावर आहे.
शिखाचे दहावे गुरु व खालसा धर्माचे सर्वेसर्वा गुरु गोविंद सिंह जी यांची कर्मभूमी व मिनी पंजाब (या शहरात ९ असे मोठे गुरूद्वारा आहेत) असं ओळखल्या जाणाऱ्या या शहराबद्दल एखादा व्हिडिओ या मालिकेत पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
09:30 Powerful goosebumps
छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩🙏🙏🔥
एकदम मस्त व्हिडिओ.... पुढचे शहर पंढरपूर घ्या... विठूरायाची नगरी पंढरी...
जेंव्हा नव्हते चरा - चर तेंव्हा होते पंढरपूर.. असा इतिहास आहे पंढरपूर चा... विचार करा....❤
Both new actors are fantastic, Would like to see them again. And the episode was also entertaining as always.
Kudos to our great artist! 😍
Bhau parshacha baap hota sairat madhe.. Navin nahi to
२ वर्षा पूर्वी पासून ची इच्छा पूर्ण केल्या बद्दल धन्यवाद @bhadipa 🚩🚩💯
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
Most awaited video from our Chhatrapati Sambhajinagar. Liked the content but they could have add more about Sambhajinagar. Everyone acted well.❤️❤️👌👌 Bhadipa🙏
जिंकलास भावा❤ संभाजी नगर प्रेम❤❤
My hometown is Sambhajinagar and I’ve lived for 7 years in Pune..everything was so relatable..I love both the cities❣️💯
Love to Chhatrapati Sambhajinagar From Kolhapur…❤❤ Jay Shivray.. Jay Sambhuraaje…🚩🚩🚩
जय शंभूराजे ❤❤❤
हा video जास्तीत जास्त share करून छ. संभाजीनगरला viral करा. ❤❤❤❤
Most awaited episode ❤️ छ. संभाजीनगर 💯
❤ ek like ch. Sambhaji Nager sathi 🥰
Dada chatrapati sambhaji nagar sathi 🙏🙇🚩
Like, comment sobat share pan karun taka ❤❤❤
@@akashgadpal4102 comment neet vacha, ch. Lihla ahe, mhanje Chatrapatich hoy.
Tondaver nakar deun yeto punyachya porinna😂😂😂
😂😂
I commented on every kandepohe video for considering chtt.sambhajinagar for this series.
Finally... Thank you bhadipa❤️🙏
Love From राजधानी सातारा
छत्रपती संभाजी नगर 🚩🙏🏻
Love from मराठवाडा राजधानी छ. संभाजी नगर
Amhi sanglikar..❤pan Chatrapati sambhaji Maharaj nagar lihal...yatach sagl aal❤
जय शिव शंभू 🚩🚩
यापूर्वीच्या सर्व एपिसोडपेक्षा हा भन्नाट आहे. चारही कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट !
शेवटी एकदा आला छत्रपती संभाजीनगर वर एपिसोड ,खूप मस्त स्क्रिप्ट आणि सादरीकरण "कोहिनूर आणि संभाजी राज्यांचे नाव" कडक वाटल.
🚩छ्त्रपती संभाजीनगर🚩 हून खूप सारे प्रेम❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Most awaited episode! Love from Ch. Sambhaji Nagar ❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
Hahahaha, what made me roll out laughing was the acting @8:09 - "Assal Puneri Bhashemadhe!!!" Hahaha, crazy series. :)
राजांचे नाव आहे आमच्या शहराला - छत्रपती संभाजीनगर 🔥
Please cover JUNNAR location for this KANDE POHE.. Love all your episodes ❤❤ always they are creative
khup जबरदस्त आणि sharp acting Keli.
kudos to the male actor.
धन्यावाद प्रांजल, kudos to our actor Ashok Kangude 🙌😎
एवढे पण विचित्र प्राणी नाही आहेत हो कोथरूड मध्ये.. 🤣🤣 nailed it
Sumya लेका छत्रपती संभाजीनगर बद्दल लिहिण्यासारखे भरपूर होते.. पण इथे तू कमी पडलास... ढीग प्रेम ❤
धुळे शहरातील कांदेपोहे बघायला आवडतील खूप छान कार्यक्रम मस्त
08:08 Can't stop laughing 😂😂... Bhadipa ❤❤
9:20 to 9:35 Goosebumps ❤🚩
छत्रपती संभाजी नगरची भाषा नाही जमली! 😂
Me pn tech baghayala alo hoto bhava...nahi jamal hyana
हा ना
Agreed
Yes
छ.संभाजी नगर गाव आहे माझ आणि मी उदयाच तिकडे जात आहे तर खुप अश्या जुन्या आठवणी आहेत खुप मस्ता होता हा भाग❤
दर वेळी balcony मध्ये काय होत असेल हे बगण्यात खूप रस आला आहे राव😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
Most awaited one, thanks for making it happen for us 🥰🥳
I am from Chhatrapati Sambhaji Nagar......best episode
Was waiting for Sambhajinagar episode since very long !
Cause I was born and brought up there !! Felt so relatable 😊🙏
Love form chha.Sambajinagar❤❤
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट व्हिडीओ
दोन्ही शहरांची विशेषता सांगताना रंगत वाढली
"इतकेही अजब प्राणी नाहीत हो कोथरूड मध्ये" 😂
Idea for next video: Dombivali and Kothrud
Yes, डोंबिवलीत आता रस्ता दुरुस्ती जोरदार सुरू आहे. लवकरच कांदेपोह्यांची गाडी शिळफाट्याला नक्की वळवू ❤❤❤❤
@@BhaDiPa दिवसा या. संध्याकाळी आलात तर मेट्रो बनेपर्यंत तिथेच अडकून रहाल! 😁
CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAI.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद bhadipa.... छान वाटले आमच्या तालुक्यांच्या कलाकार ला पाहून ....संभाजीभाऊ तांगडे साहेब मस्त अकटिंग ❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
9:20 Goosebumps 😢😢
Finally❤ Sambhaji Nagar🎉 Awaited One😊 Beautiful 😍
तुमच्या छ. संभाजीनगरच्या मित्रांसोबत नक्की share करा ❤❤❤
@@BhaDiPa ho nkki
@@BhaDiPa ho❤
@@rohand04i know its long name to give respect to the maharaj but i think only sambhajinagar name is also fine. No disrespect.
im from " छत्रपती संभाजीनगर " but living in banglore now for my work, love भाडिपा.......❤
Nice content.. Everyone acted really well. Special thanks for acknowledging the name change of city - Chhatrapati Sambhajinagar.
Loved the music shift while talking about maharaj ❤
मित्रा तुझ्याबद्दल एव्हढ माहिती नाही, पण खूप खूप आभार आणि प्रेम तुला, तुझं खूप खूप अभिनंदन, लवकरच तुला आणखी प्रगती करताना पाहू, तुझ्या साठी क्रांती चौकात गर्दी करू....! खूप खूप धन्यवाद भाडिपा
धन्यवाद, किरण! Hats off to Ashok Kangude 🙌 😎
I am from chh.sambhajinagar.....I like this episode so much❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
Always my favorite series ❤❤❤
Most awaited #🫶 for छञपती संभाजीनगर
Ha bhari hota episode 😂😂saglyachi acting ekdum mast khas karun mulachi❤️❤️
Dhanyavaad, Sonali! Kudos to our कमाल artists ❤❤❤
अगदी कपड्या पासून विचार केला जातो एखाद्या भागाचा किती कष्ट आहेत किती बारकावा ❤
I’m proud to be from Chatrapati Sambhajinagar
Hats off to your research team. Congratulations and thank you for such beautiful videos.
I was expecting sambhaji nagar episode ..m glad it comes when name got changed 😍🥰
मी छ्त्रपती संभाजी नगर मध्ये राहतो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏❤
9:28 literally tears in my eyes
Chatrapati shri sambhaji nagar 🚩
@@rohand04are you spammer or a mullah ?
@@rohand04Yes bro these outsiders will never understand the emotion Aurangabad. Thanks to high court the name change is stopped. They are using Aurangabad for politics only. Aurangabad❤❤
हिला जर खरंच लग्न करायच असेल ना तर मी तयार आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊदे नगर टू पुणे ❤
UNEXPECTED Episode . 🙏 ठाऊक नाही का पण भाग्यश्री दिवसेंदिवस खूप सुंदर दिसायला लागली आहे सोबत अक्टिंग पण जबरद्तच करते ❤
True🎉
करणार का मग लग्न? पुण्यात राहायला लागेल त्याचे काय?
Finally Chh Sambhajinagar 😍😍❤❤❤❤❤❤
नावातच सगळ आहे ❤💯
Lots of love @bhadipa ❤️ from CHATRAPATI SAMBHAJINAGAR
I was eagerly waiting for this video, But😕 khup kahi points miss kele tumhi because there's much more in Chhatrapati Sambhaji nagar. BTW Loved it!
The guy was so genuine all through the episode...khup sundar 👌🏼👌🏼
Oversmart city and the balcony joke had me😂😂
या वीडियो साठी खूप वाट भगवी लागली ! धन्यवाद भाडिपा टीम. अजून एक सांगावस वाटत की या मधे औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगर यातले दोन मोठे विषय जसे एक म्हणजे पाण्याचा प्रॉब्लम आणि दुसर इमरती जलेबी ह्या दोन घोस्ती अधोरिखित करायच्या राहिल्या .
आणि शेवटी विल्यम शेक्सपियर म्हणतात तसा "व्हॉट इज़ देर इन नेम ?"
Awaited for this episode n finally wish has come true..Happy for this but things like shendra bikin(Auric) Industry, devgiri fort, jaykwadi dam, ghrishenshwar temple, mhaismal, bhadra maroti temple should be mentioned.
9:15 Just Thank you for this...❤❤❤❤
खूप दिवसापासून प्रतिक्षा होती ,छत्रपती संभाजी महाराज नगर या भागाचे कांदेपोहे कार्यक्रमाची. खुप आभार. आणि पुढील भागा साठी शुभेच्छा.
मुलाने पुण्याच्या मुलीपेक्षा, करिअरला निवडल.....वा मावळा...👌👌✌️
Thanks for this episode ! Had requested for this one in the Belgaum episode thank u once again 🙏💕
बेळगावचा एपिसोड त्यांनी बनवला आहे.
IMO कांदे पोहे चा हा भाग सर्वोत्कृष्ट होता. माझ्या आवडत्या चित्रपट 3 इडियट्सचा संदर्भ आवडला
PARBHANI...PARBHANI....JAGAT GERMANY.... KOTHRUD Vs. PARBHANI! PARBHANI! PARBHANI!
Lots of love to Bhadipa from छत्रपती संभाजीनगर ❤
6:17,6:27 expression ❤️🔥
Best video ever 🔥🔥🔥
Khup divsanpasun wat pahat hoto.....
#ChhatrapatiSambhajinagar
Most Awaited Episode Of The Series, पण मजा नाही आली, 🥴 Best Wishes For next episodes, Love from C. Sambhajinagar / Aurangabad.
😢
Yashraj Mukhate Had been a better choice
शेवटचे ३/४ मिनिट तर सुपरच. खूप आवडला हा भाग.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार!🙏🏽🚩⚔️🚩🙏🏽
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
9:24 खरा कोहिनूर आमच्या नावातच आहे ❣️❣️ ईथच जिंकलास भावा🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
Most awaited video.. Thank you
कोल्हापूर चा दुसरा पार्ट येऊदे लवकर,....😊
Gap re ajun bakiche jilhe rahilet
Wow loved this episode....Bhadipa ch ek avadt ki they give new chance to the new faces..liked the acting of this new Boy ...
Best episode till now ❤
1.3 Lakh views in 18 hrs! Amazing..... Keep up the fantastic work.
I'm from Chhatrapati Sambhaji Nagar ❤🚩
जय छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻... याच भाडीपा च्या काही गोष्टी, झकास....
Finally chhatrapati sambhajinagar ❤🎉
Khara Kohinoor.. Aamcha Raja..! Superb dialogue.
आम्हाला एकदा बाल्कनी तून जितकं जमेल तितकं पुणे बघायचे आहे😂. एक एपिसोड बाल्कनीतच करा प्लीज 😁
Most awaited .... m from sambhajinagar ❤
I was waiting for this video for a long. Thanks for uploading. Could have included Gayatri’s kachori, Kranti chowk pavbhaji, Rastevar chi dhul, devgiri killa, Mhaismal as hill station. 😁
ani gulmandi,paithan gate rahile na mam 😃
🙂 All this are not the things for which u can feel proud of .. Paani aahe ka Tikde daily Pani yeta ka asa vicharnar mag ti Pune kari .. Itka late zhala karan ki other than factories and that 52 gates and Prati Tajmahal.. kahich nahi .. Are Public property tax suddha bharat nahi tikde. there is lot of scope of improvement. and due to politics it is has never became what it could be.. It has potential to become like Nagpur or Pune.
I am surprised they named Tara Pan center and not other famous food like Imrati
Hey, much love from BhaDiPa ❤❤❤
@@tradergigपाणी ६ - ७ दिवसानी येते ते पण फक्त २ तास😅😅😅