मसाले उद्योगात 2100 रुपये गुंतवून दरमहा 80 हजार कमाई | Chef Masale Khultabad | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • मसाले उद्योगात 2100 रुपये गुंतवून दरमहा 80 हजार कमाई | Chef Masale Khultabad | Shivar News 24
    कोरोनासारख्या महामारीच्या काळात अनेक मोठमोठे उद्योजक हतबल झाले. मात्र, याच काळात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील संतोष कांगुलकर यांनी 2100 रुपये गुंतवणुकीत मसाले प्रक्रिया उद्योग उभारून एक नवीन सुरुवात केली. आज ते महिन्याला ८० हजार रुपये कमावत आहेत. मराठवाड्यातील छोट्याश्या गावात उभारलेला त्यांचा प्रक्रिया उद्योग आज देशभरात मसाले पोचवत आहे. तसेच बँगलोरमधील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे. पूर्णपणे सेंद्रिय व पारंपरिक पद्धतीने मसाले तयार केल्याने त्यांची मागणी वाढत आहे.
    मसाले मागवण्यासाठी खालील क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.
    संतोष कंगुलकर - +918788870250
    Santosh Kangulkar from Khultabad in Aurangabad district made a fresh start by setting up a spice processing industry with an investment of Rs 2,100. He is earning Rs 80,000 per month. Established in a small village in Marathwada, his processing industry is spreading spices all over the country today. It is also getting special preference from customers in Bangalore. Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24
    #शेफमसालेखुलताबाद
    #SantoshKangulkar_ChefMasale
    #ShivarNews24
    #संतोषकांगुलकरशेफमसाले
    #मसालाप्रक्रियाउद्योग
    #ChefMasaleKhultabad
    #SantoshKangulkar_Khultabad
    #वाटाड्यासंशोधनवप्रशिक्षणकेंद्रलातूर
    #WatadyaResearchandTrainingCenterLatur

Комментарии • 34

  • @keruchavan3592
    @keruchavan3592 Год назад

    Santosh saheb chef masale खूप छान माहिती त्याबद्दल आभारी आहोत

  • @shivajidhavale3149
    @shivajidhavale3149 2 года назад +2

    मी सुधा मसाले व्यवसाय मुंबई मध्ये चालू केला खूप छान व्यवसाय

  • @vrishalinimse6596
    @vrishalinimse6596 Год назад

    Chef तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 👍🏻👌🏻खुप खुप छान माहिती मिळाली... पारंपरिक एकदम 🙏🏻💐

  • @shashankbansode3
    @shashankbansode3 Год назад

    Khup mast... thanks for information

  • @sunilgaurkhde4588
    @sunilgaurkhde4588 Год назад

    Santosh sir tumhi khup shan mahiti dili aani khup kautuk hya gostichetumhi shetkarya vishae khup shan sangitle tumche akun mala ase watate ki aapan suddha ha danda karava Danyawad sir

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Год назад +1

    आपला नेमका कोणता स्पॉट आहे खुलताबाद मध्ये मी प्रॉपर लामनगाव येथील आहे भेट घेऊ इच्छितो. राम कृष्ण हरी मी सद्या गंगापुर येथे आहे

  • @swatimore27
    @swatimore27 Год назад

    Ho mi pn research karatey...mala hi start up karaych ahe... Mi khup video pahile haa vh video mala khup aawdala...agdi achuk mahiti ahe thank sir

  • @Shubhangitr3420
    @Shubhangitr3420 Год назад

    Dada mla masale bnvta yetat pn aankhi masale kuthe shikayla miltil plz

  • @shivprasadgulve7423
    @shivprasadgulve7423 3 года назад +1

    अभिनंदन भाऊ

  • @sangitafegde9833
    @sangitafegde9833 Год назад

    Khup chan

  • @sumeet8446
    @sumeet8446 2 года назад

    Lai bhari masale aahe yanche , khup khup tasty aahet ,

  • @sujitjadhav1579
    @sujitjadhav1579 8 месяцев назад

    मला मार्गदर्शन कराल का

  • @keruchavan3592
    @keruchavan3592 Год назад

    Saheb मलासुद्धा मनापासून मसाला धंदा करावयाचा आहे तरी मला आपला सला मिळेल का?

  • @lalitabhoir1130
    @lalitabhoir1130 2 года назад +1

    सर आमचा कोळी मसाला तुम्ही मार्केटिंग करू शकता का मला अजून काही माहिती नाही म्हणून मी मसाला सेंमपल साठी पाठवू शकते कस पाठवू ते सांगा एकदा चव घेऊन पहा खूप छान असतो जेवण बनवताना हळद आणि कोळी मसाला टाकला की धणा पावडर जिरा पावडर वगैरे दुसर्या पावडरींची गरज लागत नाही जर तुम्ही विकण्यासाठी मदत केली तर खूप बरं होईल जिवनात काहितरी नविन कराव वाटत बसून रहाणया पेक्षा स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत हवी आहे 🙏

    • @kishorisarode4259
      @kishorisarode4259 2 года назад

      Hi

    • @kishorisarode4259
      @kishorisarode4259 2 года назад +1

      Tumcha num dyan tai

    • @shivajidhavale3149
      @shivajidhavale3149 2 года назад

      तुमचा नंबर पाठवा

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      ललिता मॅडम माझा मसाला व्यवसाय आहे मी हॉटेलला मसाले पुरवतो तुमचा ही मसाला विक्री साठी मदत करतो तुमचा नंबर द्या

    • @swatimore27
      @swatimore27 Год назад

      Tai tumhi swataha marketing kara ...khup fayda hohil

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 3 года назад +2

    सर खुप छान माहित देत आहात 👌👌👏👏⚘

  • @yogitawavre9766
    @yogitawavre9766 Год назад

    Proper Aurangabad madhe milel ka. ki fakta khultabadlach he masale miltat

  • @SarangOrganicFarm
    @SarangOrganicFarm 3 года назад +1

    पत्रा ड्रायर म्हणजे काय?

  • @pravintoradmal9282
    @pravintoradmal9282 3 года назад +3

    संतोष सरांचा मोबाईल नंबर द्या खाली दिलेला चुकीचा आहे

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 года назад +1

    फोन व्यवस्थित द्या

  • @PradipkokanePatil
    @PradipkokanePatil Год назад +1

    Tumcha Nabar Dya na

  • @sachinjadhav3336
    @sachinjadhav3336 Год назад +1

    Holsel have Aahe

  • @RisingEx-Muslimmovements
    @RisingEx-Muslimmovements 10 месяцев назад

    कोल्हा होवून उस खाले।

  • @MaheshPatil-fo6cm
    @MaheshPatil-fo6cm 3 года назад +1

    Ïiii

  • @MaheshPatil-fo6cm
    @MaheshPatil-fo6cm 3 года назад +1

    Watching tu

  • @vickydarekar8352
    @vickydarekar8352 2 года назад +1

    Mo number

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Год назад

    अभिनंदन भाऊ