नमस्कार . तुम्ही दिलेल्या प्रतिसादाच्या ऊर्जेवर, आम्ही आणखी नवनवे प्रयत्न करत राहू.. हे Red & Circle Creations माझं चॅनेल असून नक्की connect होऊन रहा. नक्की Subscribe करा. - विकास लांबोरे
खूप सुदंर अभंग ❤ जय बाळूमामा....सुंदर चाल गोड आवाज आणि मृदूंगाचा नांद दुमदुमला ❤ आत्ता आषाढी एकादशी येते आहे बुवा पुन्हा यावाजात अभंग ऐकायला नक्की आवडेल❤
नमस्कार .
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाच्या ऊर्जेवर, आम्ही आणखी नवनवे प्रयत्न करत राहू.. हे Red & Circle Creations माझं चॅनेल असून नक्की connect होऊन रहा. नक्की Subscribe करा. - विकास लांबोरे
अतिशय सुंदर अभंग रचिला माऊली
माझ्या बाळूमामाचा...❤
अतिशय छान काव्यरचना माऊली
अभंग आणी धनगरी ओवीचा एकत्र मीलाप करणारी चाल ...
अभंग ऐकुन भरुन पावलो
जय बाळुमामा ❤
रामकृष्ण हरी 🙏🏻
बाळू मामाच्या नावानं चांगभल 💞
ऐकत रहावा असा अभंग.... खूप छान माऊली....!!
हरी ओम
माऊली अतिशय सुंदर गित रचना
वारकरी आणी धनगरी ओवीचा एकत्रित मीलाप ..मन भरुन पावलो
जय बाळुमामा ❤
Khupch chhan
बाळू मामांच्या नावानं चांगभलं ❤❤
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏
अत्यंत सुंदर शब्दरचना...तेवढच छान गायन..अभिनंदन विकासजी.
खूपच सुंदर❤
❤बाळू मामा च्या नावानं चांग भल❤
अतिशय सुंदर😍💓
लांबोरे बुवा 1 नंबर
उत्तम संगीत, उत्तम गायन
लय भारी ,खूप छान
Kup chan ❤
जय बाळूमामा 🎉
सुंदर 🙏🏻
Sadguru Sant Balumama 🙏🙏
Khup chhan abhabg lambore buva tumchya aavajala tod nahi . Balu mamachya navan changbhal
Balumama chya navan changbhal 🌺🙏❤️
खूप सुदंर अभंग ❤ जय बाळूमामा....सुंदर चाल गोड आवाज आणि मृदूंगाचा नांद दुमदुमला ❤
आत्ता आषाढी एकादशी येते आहे बुवा पुन्हा यावाजात अभंग ऐकायला नक्की आवडेल❤
गाणं छान झालंय.. विशेषतः सुरुवातीला मृदंग खूप छान वाजवलाय.. जय बाळूमामा
अप्रतिम माऊली..👌🏻❤️
श्री. संत सद्गुरू, बाळुमामा च्या नावान चांगभलं...🙌🏼🙇🏻🌿💐
Jay Balumama 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावाने चांगभलं
आमचं सर्व समाज बांधवांनच आराध्य दैवत असलेल्या बाळु मामा चा अभंग रूपाने रचना अप्रतिम केली आहे अशी सुंदर रचना करणारे पहिले शाहिर तुम्ही आहे ❤🎉❤
लांबोरे बुवा सुंदर गीत आहे
बळूमामाच्या नावानं चांगभलं
❤🌿
बाळुमामांच्या नावानं चांगभलं❤
बाळू मामा च्या नावान चांगभलं...... माऊली छान अभंग आहे
🙏🌺🌺🙏🙏🙏
अप्रतिम... मनाला भावलं❤
अप्रतिम 💐💐💐
जय बाळूमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा 🙏❤️
Jay Balumama 🙏🌺
खुप छान गीत❤❤ खुप गोड आवाज माऊली 😍 जय बाळुमामा🙏🙏
जय बाळूमामा ❤❤❤❤❤🚩😍😘
बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻
बाळुमामाच्या नावांन चांगभल
जय बाळूमामा❤❤❤❤❤❤🙏🙏
अभंग खुप छान
बाळू मामाचा नावानं चांगभलं❤❤❤
बाळूमामाच्या नावाने चांगभलं
बाळू मामांच्या नावानं चांगभलं
बाळूमामाच्या नावाने चंगभलं