नमस्कार ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 ताई स्वामींची मूर्ती पितळेची आहे ☺️ ताई मी ही मूर्ती दोन-तीन वर्षांपूर्वी घेतली होती 700 रुपयाला मिळाली होती ताई ☺️ ☺️🙏
ताई तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमच्या प्रत्येक कमेंट चा रिप्लाय मी दिलेला आहे ☺️🥰🙏 तुम्ही इतकं प्रेमाने मला कमेंट करता त्यामुळे मी आवर्जून तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देत असते ☺️🥰
ताई मी अहिल्यानगर भोयरेपठाराची आहे पण सध्या मुलांच्या शिक्षणामुळे पंधरा-सोळा वर्षापासून केडगावला राहायला आहे ☺️ ताई लक्ष्मीची मूर्ती केडगाव मध्ये अंबिका स्टॉप जवळ एक पूजेच्या साहित्यांचे दुकान आहे तिथून घेतलेली आहे चौदाशे पंधराशे रुपये ची आहे काहीतरी ☺️🥰🙏
Good afternoon Chaya, dev khup Chan ujalavlet, mi pan aata Colgate ne tak ujalavel ag mi pitambari waprat hote, sagale aata video madhe hai karatat tar bhari watate baghayala, maza chota mulaga dekhil same tuzya chotya mulasarakha aahe, ag dontin diwas zale ekdehi watawaran dhagalch aahe, tuzyashi bolun Chan watate, as usual khup Chan Chan video 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई दोन-तीन दिवसापासून वातावरण ढगाळ झालं आहे आणि धुक पण पडतंय ताई चांदीचे टाक कोलगेट ने उजळा खूप छान निघतात आणि लवकर काळपट पण होत नाही 😊☺️ ते वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
नमस्कार छाया फौजी साहेब खुपच छान देव पुजा देव उजळणे मी एक आठवडा झाला तेव्हा माहेरी त्आव्हर वाडी हेगाव राहूरी फॅक्टरी हून तर गुंजाळ लागते पांढरीचे पुल तुमची आठवण आली नवले मेजर ला तुम्ही भेटायला आले
ताई तुम्हाला सुतक पडलं असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू नका फक्त उपवास करा आणि जेव्हा तुमचं सुतक फिटेल तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता ☺️🥰🙏 मार्गशीर्ष नंतर आपण कधी पण कोणत्याही गुरुवारी उद्यापन करू शकतो ताई ☺️
ताई हे म्युझिक मी पैसे देऊन घेतलेल नाही असंच वापरलं आहे पण या हे म्युझिक पूर्ण जर वापरलं तर कॉपीराईट येतं आणि कॉपीराईट येऊ नये यासाठी काय करायचं ताई एक सलग पूर्ण म्युझिक नाही लावायचं छोट्या छोट्या पार्ट मध्ये म्युझिक लावायचं म्हणजे कॉपीराईट क्लेम येत नाही ☺️🥰🙏
ताई थंडीमध्ये तसं पण झाडांची वाढ थोडी कमीच होत असते ☺️ ताई झाडाची रिपोर्टिंग करा त्याची माती बदला आणि जमलं तर शेणखत घाला आता थंडी संपली की वसंत महिना सुरू होतो झाडांना छान पालवी फुटते ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघायला जरा उशीर झाला सध्या तब्येत बरी नाहीये ना म्हणून पण छान व्हिडिओ आहे आजचा देव सुंदर उजळले आहे😊👌👌👌
Khup Chan video ahe tai dev chan disat ahe 1nambar shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
खुप छान देव उजळविले खुप छान विडीओ आहे 👌👌
Good Night Chaya Tai ❤❤
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार ताई ☺️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
हॅलो हाय नमस्कार ताई खूपच सुंदर व्हिडिओ
खूप सुंदर विडिओ आहे ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
नमस्कार ताई 🙏☺️श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Thank you Tai.... Shree yantr आणि मूर्ती बदल सांगितलं.....खूप छान व्हिडिओ
नमस्कार ताई ☺️☺️🥰🙏
देव छान उजाळले मी पण कोलगेट ने उजाळते दिवे छान 👌👌
Khup chan Deva cha kela
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Sunder Tai 👌👌👌
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान माहिती दिली
नमस्कार ताई ☺️☺️🙏 धन्यवाद ताई ☺️🙏
श्री स्वामी समर्थ छाया ताई 🙏🌹 देवांची पुजा पाहुण खुप छान वाटले ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ताई तुम्ही किती छान बोलता मला खूप आवडतं ते दरवाजात दिवे लावलेत ना ताई खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ❤
☺️🥰🙏♥️ नमस्कार ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 नमस्कार ताई ☺️🙏
Chaaya majha gharala biulder ne umbartha nahi lavla aata kasa lavayacha mala hi haldi lepan khup aavdat
Tujhe video khup chan astat tai. Majhi swaminchi murti pn ashich hasri ahe mi dindoritun ghetli hoti. Shree swami samarth🌹🙏
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 स्वामी चा चेहरा हसरा आहे सर्व देव सुंदर आहे ग ताई छोटा व्हिडिओ पण छान 😊
नमस्कार वंदनाताई🙏☺️श्री स्वामी समर्थ 🌺🙏 हो ना ताई खूप काम होतं त्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवू शकले ☺️🥰
ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहे. तुमच्या देवघराचा व्हिडिओ दाखवा
Tai majhya kalshyachya marla la khalun Kombo alay tai varti ugvel ka tai sanga
देव खुप छान चमकताय मावशी श्रीयंत्र पण छान आहे. मी पण 2400 ला घेतले आहे
Hi chhaya tai..❤❤
Hii नमस्कार ताई ☺️🙏🥰
Hi Tai... Shree swami samrth 🙏🙏 swamichi murti khup chan ahe.. Price kiti ahe.. Pitale chi ahe ki panchdhatu ...mla pan gheychi ahe,Khup hasra chehra ahe swamicha.
नमस्कार ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 ताई स्वामींची मूर्ती पितळेची आहे ☺️ ताई मी ही मूर्ती दोन-तीन वर्षांपूर्वी घेतली होती 700 रुपयाला मिळाली होती ताई ☺️ ☺️🙏
Thanku Tai.. 😍😍
Tai sri yantar kuthun ghetla
Good morning dear chaaya video comment karayela late hote aahe bhacheche lagna hote chan dev mandir avarle
Very good evening tai
Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई आजची साडी एकदम भारी दिसते 😊
Good evening Tai, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
👌🏽👌🏽❤❤❤
Shree swami samarth tai swaminchi murti kiti inchchi ahe tai
नमस्कार ताई ☺️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई स्वामींची मूर्ती तीन इंचाची आहे ☺️🥰🙏
छायाताई खुप छान हिडेव छान देव उजवळले तुमी आम्हाला कधिच रिपलाय देत नाही
ताई तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमच्या प्रत्येक कमेंट चा रिप्लाय मी दिलेला आहे ☺️🥰🙏 तुम्ही इतकं प्रेमाने मला कमेंट करता त्यामुळे मी आवर्जून तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देत असते ☺️🥰
खूप छान लक्ष्मी मूर्ती कुठे घेतली तुमचे गाव कोणते
ताई मी अहिल्यानगर भोयरेपठाराची आहे पण सध्या मुलांच्या शिक्षणामुळे पंधरा-सोळा वर्षापासून केडगावला राहायला आहे ☺️ ताई लक्ष्मीची मूर्ती केडगाव मध्ये अंबिका स्टॉप जवळ एक पूजेच्या साहित्यांचे दुकान आहे तिथून घेतलेली आहे चौदाशे पंधराशे रुपये ची आहे काहीतरी ☺️🥰🙏
Good afternoon Chaya, dev khup Chan ujalavlet, mi pan aata Colgate ne tak ujalavel ag mi pitambari waprat hote, sagale aata video madhe hai karatat tar bhari watate baghayala, maza chota mulaga dekhil same tuzya chotya mulasarakha aahe, ag dontin diwas zale ekdehi watawaran dhagalch aahe, tuzyashi bolun Chan watate, as usual khup Chan Chan video 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई दोन-तीन दिवसापासून वातावरण ढगाळ झालं आहे आणि धुक पण पडतंय ताई चांदीचे टाक कोलगेट ने उजळा खूप छान निघतात आणि लवकर काळपट पण होत नाही 😊☺️ ते वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
तुझे व्हिडिओ बघितला ना खूप छान वाटतं खूप नशीबवान आहेस
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
नमस्कार छाया फौजी साहेब खुपच छान देव पुजा देव उजळणे मी एक आठवडा झाला तेव्हा माहेरी त्आव्हर वाडी हेगाव राहूरी फॅक्टरी हून तर गुंजाळ लागते पांढरीचे पुल तुमची आठवण आली नवले मेजर ला तुम्ही भेटायला आले
Hii tai Mast
Hii नमस्कार ताई ☺️☺️🥰🙏
Tai tumchya garden madhe konte khat ghalta pl tya var video banva out door konte pholache jhad lavave sanga
हो ताई नक्कीच व्हिडिओ बनवन 🥰☺️🙏
सुंदर देव्हारा आहे तुझा तुझ्या कडे पारद शिवलिंग आहे ते कितीचे घेतले मी पण कोलगेट पावडर ने देव स्वच्छ करते खुप छान निघतात
ताई पारदच शिवलिंग 50 ग्रॅमचं आहे आणि ते 2200 ला घेतलं होतं मी दोन वर्षांपूर्वी ☺️🥰🙏
😊❤
Tai ek prashn hota majha,ki marghshrees che 3 guruwar majhe puran jhale pn Mangalwarich majhe sakhe kaka sasre warle,tar aata 4th guruwar che udhypn kase v kewaha karawe plz Tai tumhi tari reply diya 🙏
ताई तुम्हाला सुतक पडलं असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू नका फक्त उपवास करा आणि जेव्हा तुमचं सुतक फिटेल तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता ☺️🥰🙏 मार्गशीर्ष नंतर आपण कधी पण कोणत्याही गुरुवारी उद्यापन करू शकतो ताई ☺️
Thank you so much for reply ...🙏🙏
Khup chan devv ujalavle ,tai tumcha ubaratha v tulshi cha diva warayanè vishath nahi ka
ताई तुम्ही ब्लॉग च्या सुरुवातीला जे सॉंग म्युझिक लावलेला आहे ना ते तुम्ही विकत घेतला आहे का बासरी सारखा स्टार्टिंग ला जे म्युझिक आहे प्लीज सांगा😊
ताई हे म्युझिक मी पैसे देऊन घेतलेल नाही असंच वापरलं आहे पण या हे म्युझिक पूर्ण जर वापरलं तर कॉपीराईट येतं आणि कॉपीराईट येऊ नये यासाठी काय करायचं ताई एक सलग पूर्ण म्युझिक नाही लावायचं छोट्या छोट्या पार्ट मध्ये म्युझिक लावायचं म्हणजे कॉपीराईट क्लेम येत नाही ☺️🥰🙏
😮😊
☺️🥰 नमस्कार सुवर्णाताई बऱ्या आहात का ☺️
Gadila charging kuthun karata
ताई गाडी बरोबर चार्जर येत असतं घरीच चार्जिंग करतो आम्ही गाडीला ☺️🥰🙏
Shri swami s m.k.jay 😮😢
Good evening Tai, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
tai majhe nav ghya jayshri kale
☺️🥰♥️ so sweet ❤️☺️ हो जयश्री ताई नक्कीच ☺️🥰♥️ नमस्कार जयश्री ताई ☺️🥰🙏
ताई acline powder भेटते त्याने पण देव खूप छान क्लीन होतात
हो ताई मी वापरत होते पहिला पण बऱ्याचशा ताई बोलल्या की ACLIN पावडर भैया पावडर पितांबरी हे वापरत नको जाऊ त्यामुळे मी हे लिक्विड वापरते आता ☺️ 🥰 🙏
@ChhayasCreativeCorner ओके ताई
Hi tai 😊
Hii ☺️ नमस्कार ताई ☺️☺️🙏
ताई तुम्ही लक्ष्मीची मूर्ती कुठून घेतली
ताई लक्ष्मीची मूर्ती आमच्या इथे केडगाव मध्ये पूजेचे साहित्याचे दुकान आहे तिथून घेतली आहे ☺️🥰🙏 good morning tai 🌞
@@ChhayasCreativeCorner ताई केडगाव मधील पूजा साहित्याच्या दुकानाचा नंबर आणि पत्ता द्याल का
Hii😊
छाया माझा मोबाईल हरवला आहे मी सुनीता विष्णु मावशी तुझ्या काकाच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहते आहे देव छान उजवले
ताई चांदीचे देव कोणकोणते आहेत ग ❤❤
Tai maze zadachi vahdet nahi
ताई थंडीमध्ये तसं पण झाडांची वाढ थोडी कमीच होत असते ☺️ ताई झाडाची रिपोर्टिंग करा त्याची माती बदला आणि जमलं तर शेणखत घाला आता थंडी संपली की वसंत महिना सुरू होतो झाडांना छान पालवी फुटते ☺️🥰🙏
Tai tumace Ghar manaje sorg ca Tai aani thya gharat rahataytp Dev Manas
Rahatat aani yek prasann maha Lakshmi rahate manje Chhaya Tai Shri Swami Samarth tai Shri guru dev Datt
Mandir kuta ghtla
नमस्कार ताई ☺️ 🙏 ताई मंदिर घरीच बनवून घेतलेलं आहे फर्निचर वाल्याकडून ☺️🥰🙏
Tai sri yantar kuthun ghetla
Tai sri yantar kuthun ghetla
Tai sri yantar kuthun ghetla
Tai sri yantar kuthun ghetla
Tai sri yantar kuthun ghetla
ताई आमच्या इथे केडगाव मध्ये अंबिका स्टॉप जवळ एक दुकान आहे तिथूनच घेतलं आहे ☺️