किल्ला | a short film | Create & Edited by Akash Pisal |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि जिंकलेला प्रत्येक किल्ला आजही ३५० वर्षांनंतर दिमाखात उभा आहे, त्या प्रत्येक किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करणं हि आपली जबादारी आहे, वेळोवेळी त्याचे संगोपन नाही झाले तर येणाऱ्या पिढीला किल्लांबद्दल काय वाटू शकतं हे आमच्या शॉर्ट फिल्म मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, नक्की बघा !

Комментарии •