Kolambi fresh nasali ki rabara sarakhi hote . Ani jast vel tavyavar fry keli tari kadak hote. Tila shijayala vel lagat nahi. Fry karun lagech bajula kadhayachi
चेतना जी इथे मी माझ्या नेहमीच्या वापरातील मसाला वापरलाय ज्यात बेडगी मिरची , धणे , बडीशेप आहे. तुम्ही मालवणी मसाला वापरला तरी चालेल. मालवणी मसाल्याची रेसिपी अपलोड केलेलीच आहे. जर तुम्ही नुसती मिरची पावडर वापरणार असाल तर अगदी थोडासा गरम मसाला घाला 😊 👍.
मॅडमजी, आपण माझी कंमेंट , वाखणलीत , या बद्दल आपले आभार माझी एक मागणी होती की सुकट नेहमी कोरडी , सुकी पहात आलो. पण ओला सुकट मासा कसा असतो ते दाखवावे. त्या सुकट माशाला भाजूनही खातात असे ऐकले. तरी एकदा ते दाखवावे. घोडके रा. द. ( 73 ) पुणे. 23 मे 2021, रविवार.
Thank you for sharing your recipe.I love your recipe and easy to follow.As my parent from Dapoli and Chiplun,i am big fan konkan recipe. Can you show me shrimp biryani konkan style.Thanks in advance.
नमसकार ताई, कोळंबी कुरकूरीत कशी बनवायची ...मी अनेकदा प्रयत्न केला पण जेव्हा कोळंबीला मसाला लावून ..रवा व तांदुळाच्या पिट लावून ...फ्राई करताना लावले ले पिट व रवा कोळंबीला चिकटून राहत नाही ...ज्याने करुन कोळंबी कुरकूरीत होईना होटल मधे ज्या पध्दतित कुरकूरीत बनतो व रवा पिट कसा न निघता फ्राई करावा ...आपले मार्गदर्शन हवी या संघर्भात.
कोळंबी फ्राय करताना तेल चांगलं तापवून घ्या तेल तापलेलं नसेल तर मसाला तव्याला चिकटतोच. तवा जर aluminum किंवा लोखंडाचा असेल तर तेल थोडं जास्त लागत नाहीतर मसाला चिकटून राहतो, नॉनस्टिक पॅन असेल तर तेल कमी लागतं पण ताव आणि तेल चांगलं तापवून घ्या सुरुवातीला गॅस मोठा करून नंतर मध्यम फ्लेम वर फ्राय करा नाही चिकटणार. हॉटेल मध्ये शॅलो फ्राय न करता ते डीप फ्राय करतात त्यामुळे कोळंबी जास्त कुरकुरीत होते 😊👍.
पारंपरिक कोळंबी फ्राय , खुपच छान , सुंदर रेसिपी. God Bless You. 🙏🌹
एक नंबर छान आहे रेसिपी Thanks 👍
तुमच्या सर्व प्रकारच्या रेसीपी आवडल्या आहेत मनापासून आभार
Khup khup aabhar 😊🙏
छान पद्धत !आवडल 😊
रेसीपी मस्त आहे.👌👌
छान रेसिपी आहे, धन्यवाद ताई, आपण किती सुरेख समजावून सांगितले, विशेष म्हणजे, कोळंबी सोलण्याची पद्धत आणि काळजीपूर्वक काळा धागा कसा काढावा, अप्रतिम 👍👍
खूप छान रेसिपी आहे पुनम ताई
Kokani receipy😋👌👌
Masta zale le hote
Chan aahe recipe.....
Khup chan mumyy
Khup chhan tai .
Ultimately a wonderful way to execute a healthy authentic recipe in class of its own WONDERFUL keep it up you deserve a big appreciation
Khup Chan recipe.
You can see very nice and beautiful recipes in very simple and less material
Thanks punam ❤
Ek number
Zakasssss 😁
Thank you for saying so nicely in beautiful language
Wow. I just love prawns. 😋👍
Chan
कालच करून पाहिले, खूपच छान झालेत. Thank you ताई!
अरे वा फारच छान 😊. खूप खूप धन्यवाद 😊🙏.
Waaaaw mastttt recepi dakhvli 😘😘😘😘😘
प्रगती जी, खूप खूप आभार 😊🙏
👌👌👌
😊🙏
मस्त, सोपी पद्धत👍
आवडली ना मग लवकरच करूनही बघा हा 😊👍. सारंगा फ्राय, भरलं पापलेट फ्राय रेसिपीज ही नक्की पहा 😊👍.
Khupch chan poonam tai.... nkki try karnar
😊 धन्यवाद पूजा ताई 🙏 अगदी सोपी आणि टेस्टी होतात कोळंबी 😊👍
खूपच छान रेसिपी.....
खूप खूप आभार 😊 🙏. नक्की करून पहा.
छान सुंदर व्हिडिओ आणि मस्त कोलंबी ,,
Srivikram धन्यवाद 😊🙏
@@-konkankanya9654 Do you have a hotel or restaurant in Konkan ?
Srivikram No 😊
👌👌
Mastch
Maze avdhti recipe super 😍😍😍
😊👍
खूप मस्त पूनम ताई
Thank you
Plz फिश बिर्याणी दाखवा
Mast ❤️
chan dakhavlat agdi kolambi kashi saaf karaychi te hi mahit zhala ani kolambi fray hi padhat khup sopi ahe dhanyavad
खूप खूप आभार 😊🙏.
Yummy recipe...kahi vela kolambi rubberasarkhi hote,tyache karan kay?te avoid karnyasathi kay karave
Kolambi fresh nasali ki rabara sarakhi hote . Ani jast vel tavyavar fry keli tari kadak hote. Tila shijayala vel lagat nahi. Fry karun lagech bajula kadhayachi
Khup mast😋😋
खूप खूप आभार 😊🙏. रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली कळवा 😊👍
You are focused on making it simple, liked it, keep it up
Mauth watering recipe
छान आहे चमचमीत
Nirmalanand Chaitanya हो 😊👍 thanks🙏
👍❤👍
Amhi pan ashich kara to
Chan
👌👌👌👌👌
Nice video
pls share rajma recipe
Rava khonta use kricha please reply
कोणताही जाडा किंवा बारीक😊👍
Good
मस्त
धन्यवाद 😊🙏
Woooooow yummy
😊 Thank you 🙏
Too good!
Thank you so much 😊🙏.
Hi
😋😋😋.
Thanks kaku😊
Welcome dear 😊🤗
Simple chilly powder use karat ahat ki malavani chilly masala powder ?
चेतना जी इथे मी माझ्या नेहमीच्या वापरातील मसाला वापरलाय ज्यात बेडगी मिरची , धणे , बडीशेप आहे. तुम्ही मालवणी मसाला वापरला तरी चालेल. मालवणी मसाल्याची रेसिपी अपलोड केलेलीच आहे. जर तुम्ही नुसती मिरची पावडर वापरणार असाल तर अगदी थोडासा गरम मसाला घाला 😊 👍.
विस्तृत कोलमी सोलने दाखवले .. आभार
धन्यवाद 😊🙏
खूप मस्त 👌फ्राय करताना रवा आणि तांदळाचे पिट एकत्र मिक्स करून लावले तर चालेल का.
हो चालेल की 😊👍.
God
रेसिपी बंद का केली आहे
Mast
Malavani masala recipe share kara na. Please.
हो तर लगेच येतोय मालवणी मसाला 😊👍
@@-konkankanya9654 thank you very much.
मालवणी मसाला/ कोकणी मसाला / भाजका मसाला ruclips.net/video/hOBv7MZ5OSk/видео.html
👍
Hiii tai तुमचे videos आता येत nahit
कोळंबी fry Mastch Poonam तुझ आडनांव काय?
धन्यवाद 😊🙏. मी सौ. पूनम अनुप कुबडे 😊
zakkakakakssssssssss,thanks
😍
वाव तोडाला पाणी सुटल
मॅडमजी, आपण माझी कंमेंट , वाखणलीत , या बद्दल आपले आभार
माझी एक मागणी होती की सुकट नेहमी कोरडी , सुकी पहात आलो. पण ओला सुकट मासा कसा असतो ते दाखवावे. त्या सुकट माशाला भाजूनही खातात असे ऐकले. तरी एकदा ते दाखवावे.
घोडके रा. द. ( 73 ) पुणे.
23 मे 2021, रविवार.
Thank you for sharing your recipe.I love your recipe and easy to follow.As my parent from Dapoli and Chiplun,i am big fan konkan recipe. Can you show me shrimp biryani konkan style.Thanks in advance.
Thank you 😊🙏Shrimp biryani is one of my favorite dish 😊 will definitely post soon 😊👍
कोळंबी बिर्याणी पहिली का तुम्ही ? नसेल तर ह्या लिंकवर पहा 😊👍ruclips.net/video/jomBrOyN7g4/видео.html
Tai aamhala fish fry dakhva na
हो नक्कीच 👍 अगोदर मालवणी मसाला करूया मग फिश फ्राय लगेच करूया 😊👍
दिदी आपण deep fry नाही करू शकत का ?
My favourite, mala ek doubt ahe, kolambi saaf kartana ji hirvi kivva pivli lakh aste ti thevaichi aste ka? Mala mahit mavhta
लाख छान लागते ती असुदे कोळंबी धुताना त्यातील लाख निघून जाते. पण तो काळा धागा नक्की काढा 😊👍.
नमसकार ताई, कोळंबी कुरकूरीत कशी बनवायची ...मी अनेकदा प्रयत्न केला पण जेव्हा कोळंबीला मसाला लावून ..रवा व तांदुळाच्या पिट लावून ...फ्राई करताना लावले ले पिट व रवा कोळंबीला चिकटून राहत नाही ...ज्याने करुन कोळंबी कुरकूरीत होईना
होटल मधे ज्या पध्दतित कुरकूरीत बनतो व रवा पिट कसा न निघता फ्राई करावा ...आपले मार्गदर्शन हवी या संघर्भात.
कोळंबी फ्राय करताना तेल चांगलं तापवून घ्या तेल तापलेलं नसेल तर मसाला तव्याला चिकटतोच. तवा जर aluminum किंवा लोखंडाचा असेल तर तेल थोडं जास्त लागत नाहीतर मसाला चिकटून राहतो, नॉनस्टिक पॅन असेल तर तेल कमी लागतं पण ताव आणि तेल चांगलं तापवून घ्या सुरुवातीला गॅस मोठा करून नंतर मध्यम फ्लेम वर फ्राय करा नाही चिकटणार. हॉटेल मध्ये शॅलो फ्राय न करता ते डीप फ्राय करतात त्यामुळे कोळंबी जास्त कुरकुरीत होते 😊👍.
Thikat je ahe te tumcha kokani masal ahe ahe ka ? Jar ka ho tar receipe sanga na.
प्रियांका ताई तो मालवणी मसाला नाही. घरात नेहमीचा मसाला आहे. आपण मालवणी मसाला नक्कीच करणार आहोत 😊👍.
@@-konkankanya9654 Mhanje garam masala plus mla lal thikat takave lagel right.
@@priyankadhumal1655 हो तुम्ही लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला ही वापरू शकता. 😊👍
पदार्थ तयार करून झाल्यावर शेवटी तो थोडासा मोडून आतील भाग दाखवावा म्हणजे पदार्थांची कल्पना येते.
कल्पना छान आहे. माझ्या कोंबडी वडे पाककृती व्हिडिओमध्ये मी वडा मोडून दाखवला आहे. धन्यवाद
आवाज कमी आहे
1kach no .tae aamchi trip kokanat yenar aahe please mo .no. send kara
साहीत्य काय आहे ते तूमच्या विडीओ मद्ये स्पष्ट कधीच दीसत नाही
Go Poonam, malvanit narration kar
Removed the thread,,,,shit kept as it is.😃
video is not clear to show
Woooooow yummy