गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते, आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. भरत गोठोसकर यांचे शतशः आभार, अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली विवरण केले आहे, अतिशय बारीकसारीक गोष्टीं माहिती दिली आहे, जे मुंबईचं खोलवर ज्ञानपुर्ण दर्शन घडवतात. मॉडम कामा रोडवरील ही सफर अशीच अतिशय ज्ञानपुर्ण आणि रंजक होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Its always pleasure to hear from You the information about our Mumbai City. I was missing the episodes , thanks you are back. As always the information you give is ultimate.
प्रिय चि. भरगो. अनेक उत्तम आशीर्वाद! (वय ६९ कडून) चांदोबा मासिकातील वेताळाच्या गोष्टीमधल्या विक्रमादित्यासारखा ("परंतू विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा जंगलात शिरला आणि........) मी मागे लागतोय.. पुस्तक काढा - पुस्तक काढा म्हणून. केंव्हा? केंव्हा? केंव्हा?
Bhargo happy new year 🎉 ✨️ ✨️ tumhi mast mumbabai chi mahiti det aahat kup kup bar vatat purna jagat mumbabai chi 💖 ❤️ sar konala yenar nahi 💖 ❤️ video 📹 💖 suttig jabardast i love ❤️ ❤️ you ♥️ too much brevo 👌👌👌👌👍👍💞💖🥰🥰
नमस्कार खूप दिवसांपासून नवीन भागाची वाट पाहत होतो वाटलं मालिका बंद केली की काय, पण ९१ भाग नववर्षाच्या मुहूर्तावर भेटीला आलाच खूप खूप धन्यवाद. #मुंबई ❣️
Thanks for resuming this series ( Gosta Mumbai chi) - eager to know more about Mumbai from you. Request you to prepare videos on Industrialisation in Mumbai.
सर्वप्रथम तुम्हाला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! २०२२ ची सुरूवात गोष्ट मुंबईची च्या नवीन भागाने झाली, मजा आली. गेली काही वर्ष परदेशात स्थायिक असल्याने, आणि करोना मुळे, ४ वर्ष मुंबईचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही. तुमच्या मालिकेमुळे खूप छान माहिती मिळते. पुढील मुंबई भेटीत नक्कीच तुमच्या प्रदर्शनाला भेट देऊ.
सूंदर.
Khup khup khupch aavdla sir
मुंबईकरांसाठी हा पवित्र ग्रंथच आहे ते शब्द रुपाने तुम्ही मांडता
Very interesting.
खूपच आवडला.
छान
Thanx like very much !
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते, आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो.
घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
भरत गोठोसकर यांचे शतशः आभार, अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली विवरण केले आहे, अतिशय बारीकसारीक गोष्टीं माहिती दिली आहे, जे मुंबईचं खोलवर ज्ञानपुर्ण दर्शन घडवतात.
मॉडम कामा रोडवरील ही सफर अशीच अतिशय ज्ञानपुर्ण आणि रंजक होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत रोचक माहिती.
Very nice
I must say its one of the must watch series. The best part is Bharat the way he explained its really wonderful
Mast
सर आम्ही रोज तुमच्या माहितीची वाट बघतो
नमस्कार सर,
खूप धन्यवाद आपले
Thanks Sir....
धन्यवाद भरतजी, बरेच दिवसांनी आपला नवीन एपिसोड पाहायला मिळाला. नेहमी प्रमाणे आजचा भागही खुप माहितीपूर्ण होता.
All of episode of Mumbai and British kalin mumbai. Is absolutely use ful to know. That how Mumbai become a greater urban metropolitan city.
Kup chaan....👌🏻
छान अप्रतिम
भरगो सर, thanks 🙏 खूप वाट बघत होतो.. 👍👍👍🤝🤝🤝🌹🌹🌹
Hello भरगो
mast👍👍
Kahi lokana ha program avadat nasava, tya mule te phaltu comment kartat.
Je Mumbai var prem kartat tyana ha program avadnarch.
Sanjay pune
Tumhi dadar ki girgav che please sanga💞💖🥰👍👍
Janma Girgav… balpan Parla… ani aata Wadala
आपल्याला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Glad to see you again! 🙏🙏🙏
आपले सदर नि त्याचे सादरीकरण फारच छान असते पण आम्हांला जर बघायला जायचे असेल तर एव्हढे सगळेच लक्षात येणार नाही ही अडचण आहे.
Majha ingrajit ek pustak aahe
ह्या भागासाठी खूप वाट बघायला लावली भरत सर...हा भाग नेहमीप्रमाणेच उत्तम झाला आहे...
भरत सर कृपया ह्या संपूर्ण मालिकेचं एक पुस्तक काढा. नविन पिढी साठी फार उपयोगी ठरेल.
धन्यवाद सर, खूप दिवसांपासून पुढील भागाची वाट बघत होतो, हा भाग अप्रतिम होता.
Happy new year,interesting video
अखेर दीड महिन्याची आतुरतेने प्रतीक्षा आज संपली.
Bharat Malaysia tumhala bhetayche ahe .Tumhi kuthe bhetnar ?
I am catholic,born in Mumbai .
Khaki Lab
JJ School of arts la bhet dya dada
आजचा भाग मस्त होता तुम्ही सादर केलेलं फोटो एक्जीबिशन नाशिकला डिस्प्ले करा
Its always pleasure to hear from You the information about our Mumbai City. I was missing the episodes , thanks you are back. As always the information you give is ultimate.
मुंबईत इंग्रजाच्या आधी कोळी होते त्याचा बद्दल तुमच्या कडे काही माहीती आहे
केवळ ऐतिहासिक द्रष्ट्या अतिशय महत्त्वाची माहिती संकलित केली आहे पूर्ण झाले वर पुस्तकाच्या रुपाने पुढील पिढी ला नक्कीच उपयोगी पडेल.
Finally @loksatta गोष्ट मुंबईची चा ९१ भाग अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ..... खूप आतुरतेने वाट पाहत होतो🙏
Mr. Ratan Tata is also a notable alumni of Campion School
Thank you bhargo sir... Finally you are back
Finally please make one video on marine drive
प्रिय चि. भरगो. अनेक उत्तम आशीर्वाद! (वय ६९ कडून)
चांदोबा मासिकातील वेताळाच्या गोष्टीमधल्या विक्रमादित्यासारखा ("परंतू विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा जंगलात शिरला आणि........) मी मागे लागतोय.. पुस्तक काढा - पुस्तक काढा म्हणून. केंव्हा? केंव्हा? केंव्हा?
Bhargo happy new year 🎉 ✨️ ✨️ tumhi mast mumbabai chi mahiti det aahat kup kup bar vatat purna jagat mumbabai chi 💖 ❤️ sar konala yenar nahi 💖 ❤️ video 📹 💖 suttig jabardast i love ❤️ ❤️ you ♥️ too much brevo 👌👌👌👌👍👍💞💖🥰🥰
Pls make a video on Dadar hindu and parsi colony
Happy new year sir,wah first day of new year and your video wonderful
Sir tumchya pasun itihas samjayla help hote
नमस्कार खूप दिवसांपासून नवीन भागाची वाट पाहत होतो वाटलं मालिका बंद केली की काय, पण ९१ भाग नववर्षाच्या मुहूर्तावर भेटीला आलाच खूप खूप धन्यवाद. #मुंबई ❣️
Very happy to have the series back. It's very interesting to go thr' Mumbai's history. Keep the good work going 👍
Finnally tumhi aaj episode upload kelat kiti divas vaat pahat hoto episode chi bye the Happy New Year 😊
At long last you have uploaded the episode. I waited for so many days for the episode.
Rajiv sardesai is not famous personality as he is defame and from godi media
Sanjay pune
Thanks for resuming this series ( Gosta Mumbai chi) - eager to know more about Mumbai from you.
Request you to prepare videos on Industrialisation in Mumbai.
नविन काही पण नाही
सर्वप्रथम तुम्हाला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
२०२२ ची सुरूवात गोष्ट मुंबईची च्या नवीन भागाने झाली, मजा आली. गेली काही वर्ष परदेशात स्थायिक असल्याने, आणि करोना मुळे, ४ वर्ष मुंबईचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही. तुमच्या मालिकेमुळे खूप छान माहिती मिळते. पुढील मुंबई भेटीत नक्कीच तुमच्या प्रदर्शनाला भेट देऊ.
तुझा फालतू पणा बंद कर
Welcome back Bharat dada. Glad to see you back and happy new year!
कृपया दर्शक शब्द वापरू नका. प्रेक्षक शब्द वापरा.