पानी टंकी साफ करने की पद्धति बहुत अच्छी लगी मैं भी इसको जरूर करके देखूंगी क्योंकि टंकी साफ करने वाले बहुत पैसा लेते हैं और भाव खाता हैं उनको अंदर जो उतरना पड़ता है
मला आमच्या बाथरुम वर लॉफ्ट मधे 700लिटर ची पाण्या ची सिंटेक्स टाकी साफ कराई ची किर्या दाखवा. लॉफ्ट आणि सिलींग मधे फक्त 2.5 फुट जागा आहे. तेव्हां हे प्रयोग नाही.
आमच्या बाथरूमच्या लॉफ्ट मध्ये ७०० लिटर ची पाण्याची टाकी साफ करण्याची प्रक्रिया सांगा आणि लॉफ्ट आणि सीलिंग मध्ये 2 फूट ची जागा आहे तर काय करावे लागेल ते सांगा.
खूपच छान आणि अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही प्रकारच्या खर्चा शिवाय केलेली उपाययोजना आहे. धन्यवाद. याच बरोबर टाकीतील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे औषध किंवा केमिकल वापरता येईल या बाबत माहिती उपलब्ध असल्यास कृपया सादर करावी. 🙏
आम्ही हा प्रयोग करून पाहिला यशस्वी झाला... खूप खूप धन्यवाद....
खुप आभार
Congratulations 👏
आपले मराठी म्हण आहे.ती म्हणजे ज्ञान वाटल्याने आपल्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडते. तसेच काही ताई आपले ज्ञान वापरून जनौपयोगी माहिती दिली . धन्यवाद.
खुप आभार
एकदम छान असाच आपल्या बुध्दीचा वापर सर्वांसाठी करा, संतांची वाक्य आहेत ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते धन्यवाद
खुप खुप आभार 😊
खूप छान ट्रिक्स आहे टाकी साफ करण्याची
सुंदर आहे पद्धत.
खूप छान व्हिडिओ आहे. त्यामुळे श्रम आणि पैसे वाचणार आहेत.
खुप खुप आभार
अतिशय सुंदर रित्या समजून सांगितलेले आहे
नक्कीच माझ्यासारख्या भरपूर लोकांना याचा फायदा होईल खरोखरच याची आम्हाला माहिती नव्हती
खुप आभार
टेक्निक खूपच छान व सोपी आहे
खुप आभार
फारच छान, आमची टाकी तर फारच घान आहे, मी नक्की हा प्रयोग करणार.
धन्यवाद .
जयभीम
धन्यवाद... सप्रेम जयभीम
Jay shivray
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे आणि तो देखील आपले मराठी मध्ये 👆✌️👌💪🚩🚩🚩
.
$ N $
खुप आभार
टाकी साफ करणे साठी पैसे घेऊनही लोक येत नाहीत आपला व्हिडिओ छान वाटला धन्यवाद.
छान आयडिया आहे मस्तच फार छान नवीन काय तर आहे आणि सादे आणि सोपी पद्धत आहे खूप छान
खुप आभार
खूप सुंदर आयडिया सांगितली धन्यवाद अशाच कृती😊 सांगत रहा
खुप आभार
एक नंबर मी पण हे उद्या सकाळी करून पाहतो.
टाकी साफ करणारे भरपूर पैसे घेतात पण आपण टाकाऊ वस्तू पासून कशी टाकी स्वच्छ करतात तीन सोपी पध्दत सांगितली आहे मी नक्की करून बघणार खूप खूप धन्यवाद मॅडम
खुप खुप आभार
छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप आभार ! मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते!🙏🙏
खुप छान सुंदर झालाय व्हिडिओ तू माहिती सुद्धा खूपच छान सांगितली 👌👌
खुप आभार 😊
@@PrajaktaSalve1:06 न नक्ष😅😊
खुप छान आहे विडिओ कमी वेळेत साफ झाली टाकी मी करून बघेन
हो नक्की बघा
Takimadhe golakar madhe sewal jamleli aste tevha ti kasi kadhychi te sangal.
Br dada lavkrch video yeyil
खूप छान आणि महत्वाची माहिती आहे.
खुप आभार
Thank you. But also tell us if possible how to clean bathroom tiles easily .
Ok sure
खुपच छान व उपयुक्त माहिती .धन्यवाद.
खुप आभार
कंपनी ने टंकी के निचे एक मजबुत बोल्ट दिए तो साफसफाई कि झंझट खत्म निचेसे खोल दिए बस
😊😊
Can this trick when tamk is less than half empty or very less water in tank
You need a sufficient water not a very less
गूड आयडिया थँक्स मॅडम
Welcome😊
एकदम छान आयडिया आहे धन्यवाद ताई करुन पाहतो
खुप आभार
Fantastic idea. Thanks for sharing. Expecting more useful videos
Thank you so much...Sure I Will make More Useful Videos
वा मॅडम काय कमालीची आयडी या आहे मला खूप आवडली धन्यवाद मॅडम..
खुप आभार
खुप छान अगदी सोप्या पद्धतीने टाकी साफ झाली
खुप आभार
@@PrajaktaSalve😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 2:02 2:03 😊😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅❤ 2:05 😅😅😅😊😅😂😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅 3:07 kkkk😮😮mjmjlmj😂oiiuhhjk kl mjkl😊😅😅😅
व्हीडीओ खुप छान वाटला आम्ही पण हा प्रयोग करुन पाहु.
हो नक्की करून बघा
Khup chan mahiti milali mam thanks
खुप आभार 😊
फारच सुंदर टेक्निक आहे मॅडम मी सुद्धा ही टेक्निक वापरून बघतो
हो नक्की वापरून बघा
खूप छान माहिती दिलीत..मला पण आमची पाण्याची टाकी साफ करायची आहे...नक्की करून पाहिलं मी ही पद्धत👍
हो नक्की करून बघा आणि अनुभव नक्की शेअर करा
खूपच छान माहिती दिली त्या करिता आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏
खुप आभार
एकदम छान!
कमी वेळात व कमी खर्चात टाकी साफ होते.
छानच ताई
खुप आभार
खुपच छान वाटत आहे हा विडिओ धन्यवाद मॅडम
खुप आभार 😊
Khup chan. Hey kelyaver takimadhe turati firwavi as a disinfectant.
Thank you so much
खूपच छान व्हिडिओ आहे सर्वांच्या महत्त्वाचा आहे
खुप आभार
खूप छान माहिती मिळाली नमस्कार
खुप आभार
व्हिडिओ खूप छान वाटला मॅडम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप आभार
खुप छान आयडिया आहे ताई.आभिनंदन
खुप आभार
खूपच छान कमी पाण्याची असलेली लवकर स्वच्छ होत असेल व पाण्याची बचत चांगली होईल खूपच छान माहिती
खूप आभार
फारच छान सोपी पद्धत आहे
Pharchsopipadhataahe
खुप आभार
आम्हाला हा व्हिडिओ एकदम छान वाटला खूप छान ट्रिक सांगितली तुम्ही यामधे👌👌खूप खूप धन्यवाद🙏🙏
खुप आभार
Prajakta ji khup chan mahiti dili tumhi
Chan video kela ahe tumhi
खुप आभार 🙂
Superb. For cleaning water tank.cleaner demands. 500 and more but by doing this experiment we save money easily.
Thank you so much
Very nice and fantastic. Prajaktaji thanks a lot. Expecting another one VDO .
Thank you so much
Khidakaycha Katherine dull kase kadave
Kay🤔
फार फार सुंदर idea. आभारी आहे
खुप आभार
@@PrajaktaSalve hello.
पण जर टाकीच्या पाण्याची पातळी कमी (3 inches) असेल, तरी टाकी clean होईल का
थोड अजुन पाणी लागेल म्हणजे पाण्याला प्रेशर भेटल पाहिजे
खुपच छान ताई सुंदर आयडीया . धन्यवाद .
खुप आभार
अतिशय उत्तम माहिती दिली.....👌
खुप आभार
छान ,पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
समजली .
खुप आभार
अतिशय उपयुक्त माहिती !
खुप आभार :)
पाण्याची टाकी साफ करण्याची खूपच चांगली पद्धत आहे धन्यवाद
खुप आभार
पानी टंकी साफ करने की पद्धति बहुत अच्छी लगी मैं भी इसको जरूर करके देखूंगी क्योंकि टंकी साफ करने वाले बहुत पैसा लेते हैं और भाव खाता हैं उनको अंदर जो उतरना पड़ता है
Very nice information ❤❤
Thank you so much
ताई एक नंबर चांगली. ट्रिप दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
खुप खुप आभार
अतिशय सोपी, छान पद्धत .......
खुप आभार
Kupach chan idiya sangitali danyavad
खुप आभार
विडीओ आवडला मस्त आहे
खुप खुप आभार
Khupach chhan vidio aahe .manapasun dhanyawad.
खुप आभार
खुप छान व्हिडिओ आहे
खुप आभार 😊
खूपच छान धन्यवाद
खुप आभार
खूपच छान व उपयुक्त व्हिडीओ आहे हा
खुप आभार
खूप छान महिती दिलीत 😊
खुप आभार
Madam Chan pan ek Kam karal ka Mazi taki wash karyla yal ka
How to clean loft tank without plumber.
अगदी खूप चांगला व्हिडिओ आहे
धन्यवाद :)
खूप छान माहिती दिली आहे मीपण माझी टाकीसाफचकरते
धन्यवाद :)
VeryNise Idiya
धन्यवाद :)
माहिती छान आहे. मी स्वतः अनुभव घेवून कळवतो धन्यवाद.
मला आमच्या बाथरुम वर लॉफ्ट मधे 700लिटर ची पाण्या ची सिंटेक्स टाकी साफ कराई ची किर्या दाखवा. लॉफ्ट आणि सिलींग मधे फक्त 2.5 फुट जागा आहे. तेव्हां हे प्रयोग नाही.
आमच्या बाथरूमच्या लॉफ्ट मध्ये ७०० लिटर ची पाण्याची टाकी साफ करण्याची प्रक्रिया सांगा आणि लॉफ्ट आणि सीलिंग मध्ये 2 फूट ची जागा आहे तर काय करावे लागेल ते सांगा.
Jhumur@@pankajparab7739
अती
छानच सूंदर
खुप आभार
Nice trick with technically use.
Thank you so much
Very good madam
Thank you so much
Zs 6:24 6:25 @@PrajaktaSalve
खूपच छान आणि अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही प्रकारच्या खर्चा शिवाय केलेली उपाययोजना आहे. धन्यवाद. याच बरोबर टाकीतील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे औषध किंवा केमिकल वापरता येईल या बाबत माहिती उपलब्ध असल्यास कृपया सादर करावी. 🙏
बर नक्की शेअर करेल... खुप खुप आभार 😊
Good job
खरंच सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर खूप छान तंत्रज्ञान वापरलं तुम्ही
खुप खुप आभार
Very smart teqnic
thanks
धन्यवाद :)
Thanks
खुप आभार
khupach chhan trick madam...very useful👌👌👌
Thank you so much
खूपच छान
खुप आभार
Dhanyavad madam khup chan mahiti dilit mi lagech he karun baghnar aahe,👍🙏
Nkki krun bgha aani anubhav nakki share kara
Very nice
Thank You So Much
खूप उपयुक्त idea
खुप आभार
मी पण एक प्लंबर आहे मला हे ठेकनिक भारी वाटला
खुप आभार
Mast
खुप आभार
हा व्हिडिओ खूप छान वाटला, धन्यवाद
खुप आभार
Very effective
Thank You so Much
खूप छान व सोपी पद्धत दाखवली, खूप धन्यवाद
खुप आभार
👌मस्त
धन्यवाद :)
खूप महत्वाचा व्हिडिओ आहे.
खुप आभार
Khoop chan
खुप आभार
खुपच छान काहीतरी नवीन शिकन्यास मिळाले
खुप आभार
🙏thank you👌
खुप आभार
खूप छान व अती महत्त्वाची टिप्स सांगितली धन्यवाद
खुप आभार
Very easy thanks
😭😭
खुप सोपी अाणि सुटसुटित पध्दत आहे.
खुप आभार 😊
खूप छान आणि सुंदर सोपी ट्रिक सांगितली आहे.
खूप आभार
वेळेची बचत आणि १००%स्वच्छता .०%खर्च.अभिनंदन आणि धन्यवाद मॅडम.
खुप आभार
खूप सोपी अणि छान पद्धत दाखवली
खुप आभार
खूप छान.. आम्ही ही टाकी साफ करूत..
खुप आभार
VERY good video amhi adhi kadhi pahila nahi
खुप आभार
Thanks a lot, under ground tank cleaning video pl.share नमस्कार नमस्कार 😊
हो नक्की प्रयत्न करेन