चुकी नाय झाली मुलीचे कल्याण झालं माणसे पण छान आहेत ......ही व्हिडिओ तर जातेगाव येथिल आहे ना आणि तुषार भाऊ गव्हाणे आणि ताईसाहेब एक नंबर शॉर्ट फिल्म दाखवली जगा समोर एक सत्य आलं......पण सैराट पिक्चर पेक्षा भारी आहे परत परत पाहावे वाटते....मस्तं संपुर्ण टिम चे अभिनंदन सासुबाई, व्याही बुवा एक नंबर❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
खरच प्रत्येकामध्ये असाच बाप असतो राग ऐन साहजिकच आहे कारण लहानाचे मोठे कशा पद्धतीने करतो ते त्यालाच माहीत असत म्हणून मुलांनी पण बापाला विश्वासात घेऊन काही करावं
मोठ्या सूनेनी खूप मोठी कामगिरी केली आहे तिने सर्व वातावरण शांत केलं तिने तिचा रोल खूपच छान केला स्वतः शांत राहून मोठ्या सुनेला मणा पासून धन्यवाद खूप खूप खूप छान छानच व्हिडिओ
Nagar ce ahet na tuhmi gulab tatya naav ahe tumch babrdi bend gava mahde rahta na tuhme me ohlkty tuhmla mahja mama c gaav ahe baburdi bend kuhp cahan video banvla ahe tatya tumhi 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मुलींना खरच वाटत असेल आपल्या बापाची मान चारचौघांत खाली नाही गेली पाहिजे तर चांगलं रहावा किंवा बापाला सांगुन जे काय करणार ते आई वडिल मुलींचे दुश्मन नसतात
Akolner च्या माणसांना तुझा अभिमान आहे. अश्विनी ताई उत्तम असा अभिनय करते आहेस तू अशीच उंच भरारी घेत रहा . अकोळनेर मध्ये तुम्ही तुमच्या वेब सिरीज चा एखादा भाग बनवावा अशी आमची इच्छा आहे.
चुकी नाय झाली मुलीचे कल्याण झालं माणसे पण छान आहेत ......ही व्हिडिओ तर जातेगाव येथिल आहे ना आणि तुषार भाऊ गव्हाणे आणि ताईसाहेब एक नंबर शॉर्ट फिल्म दाखवली जगा समोर एक सत्य आलं......पण सैराट पिक्चर पेक्षा भारी आहे परत परत पाहावे वाटते....मस्तं संपुर्ण टिम चे अभिनंदन सासुबाई, व्याही बुवा एक नंबर❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
@@cartoonvilla24TT unni
Ookl89k88jk😅😅
7
.60@@cartoonvilla24
सासुच्या अभिनयाला सलाम
लिखाण सुंदर
सामाजिक संदेश ही मस्त
सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा
खरच प्रत्येकामध्ये असाच बाप असतो राग ऐन साहजिकच आहे कारण लहानाचे मोठे कशा पद्धतीने करतो ते त्यालाच माहीत असत म्हणून मुलांनी पण बापाला विश्वासात घेऊन काही करावं
Kkkkkkkkkkk
नाईस ऐपिसोड छान ऐक्टीग 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
मुलीच्या वडीलांचा अभिनय एकदम उत्तम. नमस्कार भाऊ.
वडीलांच्या भूमिकेला तोडच नाही... सलाम तुमच्या कार्याला.... छानच संदेश दिला आहे
मोठी सुन खुपच छान👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मोठ्या सूनेनी खूप मोठी कामगिरी केली आहे
तिने सर्व वातावरण शांत केलं तिने तिचा रोल खूपच छान केला स्वतः शांत राहून
मोठ्या सुनेला मणा पासून धन्यवाद
खूप खूप खूप छान छानच व्हिडिओ
स
,
अश्विनी nice स्टोरी कीप इट up u r always Right परफॉर्मन्स
Thanks sir
मोठ्या सुनबाई खूपच छान आहे समजूतदारपणा
Prthibhache Xpression aekdem riel aahe 👍👍🙏🙏
1 no original story kadak
Aji tumi lai mast bolta ashwini tai khup chan tumi sagale kam karta
वडीलांच बराेबर आहे..
यहीनबाईच काम व डायलॉग भारी एपिसोड चांगले आहे
खूप छान अभिनय
सर्व कलाकारांचे अभिनंदन
Mavshi 1no abhinay
अश्विनी खरंच खूप छान समजून सांगितले
खुप छान विषय हाताळला नितीनभाऊ तुम्ही
सासू बाई फार कडक आहे
sgle characters khup chan acting krtat😘🤗
आयला लय भारी वाटल राव 👍👍👍
Best episode
Good acting
👌👌
खरी सामाजिक परीस्थिती
मुलाची आई लय भारी आवडल आपलेला
Nice khup chan 👍 video
Sasuchi bhumika ..ekch no👌👌👍
फाईटीग लय जोरात
Mast surekh vishay hatalalat tumhi kadak
1no👍👍👍
Khup Chan vdo lychh changla massege aahe
Very Very super comedy thanks brother
व्हिडीओ खूप छान आहे
Mst Kam kel ahe pappani real vadil pn asech vagle aste
Excellent acting look like original, appreciate hard workin
Aashvini 1 no motisun shobate lay bhari
मुलीचे वडील 1 num acting भाऊ
Mast rushi aaji ani muliche vadhil mast acting ashvini tai Ka hasat hotya😀
उत्तम मनोरंजक व्हिडिओ
Kharach realistic 👍👍👍
खूप छान..हा एपिसोड पुढे दाखवा
Ashwini tai nice
अश्विनी आणि ऋषि चा अभिनय
तसेच मुलीच्या वडिलांनी पण खूपच सुंदर अभिनय केला 2ही ब्लॉग भारी होते आता पुढे काय आहे याची उत्सुकता आहे लवकरच टका ब्लॉग👌👍💐
मोठी.सुनबाई.छान.बोलतात
अजुन पुडचा भाग दाघावा प्लिज बाबाची भूमिका जबरदस्त अभिनय आणि सर्वांनी चांगले काम केले
सध्याच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून असे व्हिडिओ समाजासाठी आवश्यक आहे
👍💯💯
@Papita Yadav o
Nice di khup mast dhoghi pn
आव्शिनी नंबर एक 👌👌👌
हाय मराठी
आईच एक नंबर
Khup chan video hota dada aajacha aashech chan video banvat ja 👌👌👌👌😉😉😉
भारी
Nagar ce ahet na tuhmi gulab tatya naav ahe tumch babrdi bend gava mahde rahta na tuhme me ohlkty tuhmla mahja mama c gaav ahe baburdi bend kuhp cahan video banvla ahe tatya tumhi 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Rushi..😂😂gele ka bgaela gelay😀😀😂😂😂
Khup chhan video hota ha dada, asech video banva saglyana aavadltil, mulichaya vadilani khup chhan message dila
Ek no video
९
Lay bhari..........
खूप छान आहे video
qàppqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqa1
👌👌👌👌👌👍👍👍
सासू बाईचे बोल ण खूप तिखट आहे पण आतून मायच पाघरूण घालणार् आहे
खुप छान
खुप छान एक्टिंग
Lay bhari
नादच खुळा
समाज धड नाही सुधारला आणि धड नाही गावंढळ राहायला समाज फक्त मोठ्याने भांडायला शिकला....
करमणुकीचा विषय बाजूला ठेवून पाहिले तर एक मुलीच्या बापाला होणारा त्रास हा वास्तव वादी आहे
पोरीची सासू ऊर्फाटी आणि नवरा तर १ नंबर बावळट
Nice video
चला फुटा
खूपच चूक केली पोरगी पळवून आणली नाही पाहिजे होती
👍👍👍👍
Ashich aai saglay mulana bhetli pahijel
Aaicha agadi barobar aahe.
सत्य परिस्थिती
Mast😍
👌👌🙏verry nice
Nice video😅😅
👌👌🙏🙏🤗
👌👌
Acting khup chan keli aahe saglyanni ekdam natural vatate aahe...asa vatat nahi ki video banavnya sathi kartat aahe
मुलींना खरच वाटत असेल आपल्या बापाची मान चारचौघांत खाली नाही गेली पाहिजे तर चांगलं रहावा किंवा बापाला सांगुन जे काय करणार ते आई वडिल मुलींचे दुश्मन नसतात
Zabardast
मावशी 1 नंबर
Lay. Bhari
Good
ओरिजिनल सते आहे
😊👌👌🙏🙏🤗😊
Mothi sun zakas bhumika
मला व्हिडिओ आवडला
आई बरं झालं गेले 🤔🤔🤔🤪🤪
Acting Kamal real videoch vat to
👌👌👌👍
😔😔👌👌
Very nice video 😘
खुपच छान ,,👌👌
तुमचं बाहेर लई वजन. पण मुलगा निघाला बेवडा.
ताई बरोबरआहे
म्हातारीच आणि त्या मुलीच्या बापाचं तर जमतच नाही 🤣🤣
पाेरीमुळं बापाला कीती बाेलनं खाव लागलं..
Good morning all tim 🌄❤️😘😘👍🙏
हे सगळ रियल आस वाटत
Akolner च्या माणसांना तुझा अभिमान आहे. अश्विनी ताई उत्तम असा अभिनय करते आहेस तू अशीच उंच भरारी घेत रहा . अकोळनेर मध्ये तुम्ही तुमच्या वेब सिरीज चा एखादा भाग बनवावा अशी आमची इच्छा आहे.
Thanks नक्कीच मला पण आवडेल