Aakka काय राव तुम्ही माझ्या खूप जवळून गेला आहेत मला माहिती पण नाही आऊन मधील त्यांच्या दुकानापासून फक्त 300 मीटर आहे बाणेर मध्ये शिवसाई आपारमेंट मध्ये यायच्या आधी एक शॉट व्हिडिओ टाकत जा मी आपलाच तुषार पाटील परभणीकर मी पण बरेच दिवस झाले या ठिकाणी शॉप चालू केला आहे
खूप चांगले व्हिडिओ आहे
Khup chan Aahet sadya
Very nice collection mepan Aundh madhye ch rahate nakki bhet denar dukanala
आक्का खूप छान सुंदर साड्या आहेत ❤❤👌👌👍
खुप छान विडीओ ताई
Saree kup mast gatli akka
खूप सुंदर साड्या 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आळंदीला जाऊन या माऊलीच्या दर्शनाला ताई
Thank you😊
Saglya saree khup chaan ahet
तुमच्या आत्मविश्वासाला दाद दिली पाहिजेच तुमचा साधेपणा खुप आवडला.तुमच्याकडून खुप शिकण्यासारखे आहे.
धन्यवाद ताई साहेब
👌🏻👌🏻
छान साडी
👌👌👌👌👌
मी पण पुण्यातच राहते
अक्का तुम्ही खूप जवळ आल्या होत्या आमच्या, आधी माहित असत तर भेटायला आले असते,तुम्ही सांगताय म्हणून दुकानाला नक्की भेट देवू
🙏🏻
साड्या खुप छान आहे किःमत सांगा घेऊ आक्का आडर घ्या साड्याची छान ❤🎉
मनिषा ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते ह औंध मध्ये राहते मी डीपी रोडला या आमच्या घरी
Chinchwad la rahto ya na manisha tai aamchyakade pn
आम्ही पण औंध मध्ये राहतो एकदा भेट देऊ
Ang tai aamhi aundh madhech rahto yena ghri tu
काय सुंदर साड्या आहेत,मस्त मी पुण्याला आले तर नक्की भेट देईन
Tai video pahila khup Chan ekda bhet deil
Thank you so much ❤
👌👌👌👍
धन्यवाद ताई साहेब
आक्का जांभळी साडी मस्त होती छान दिसली असती तुम्हाला
मस्त आका 👌👌
ताई मला तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे ❤❤👌👌
१००० साडी छान आहे
Aakka काय राव तुम्ही माझ्या खूप जवळून गेला आहेत मला माहिती पण नाही आऊन मधील त्यांच्या दुकानापासून फक्त 300 मीटर आहे बाणेर मध्ये शिवसाई आपारमेंट मध्ये यायच्या आधी एक शॉट व्हिडिओ टाकत जा मी आपलाच तुषार पाटील परभणीकर मी पण बरेच दिवस झाले या ठिकाणी शॉप चालू केला आहे
Me aundh made rahatay tai tume gare ya
कुठे आहे हे
6:07 sadichi price Kay aahe
👌🙏😌
तुमच्या तिथे डी मार्ट आहे तिथे आम्ही राशन भरतो तुम्ही आता तिथे आहात तया आमच्या घरी
Me aundh made rahatay tai tume gare ya