माझा संदीप आणि गोटम रेश्मा अश्विनी आई बापु किती खुश आहेआज माहेरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 26

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 3 месяца назад +9

    मला बापू खुप आवडतात असे वडील पाहिजेत स्वभाव खुप वेगळा आहे आई पण तशीच आहे खुल्या मनाची माणसे आहेत कसलीही घमंड नाही खुप छान फॅमिली आहे तुम्हांला आशीर्वाद आहे त्यांचा अशीच प्रगती होईल तुमची आणि बापू बोलतात ना बरोबर बोलतात अश्विनी एक नंबर कामचोर आहे तिला काम नको म्हूणन ती सुधारवी म्हूणन बोलतात

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 3 месяца назад +5

    आक्का अभिनंदन अशीच प्रगती होवू देत, तात्यांना घेवून देवाला जावून या नवीन गाडी मध्ये आणि गाडी शिकून घ्या 😊🎉 बापू आणि आई एक नंबर माणूस आहेत ❤
    एक रात्र राहिला आई कडे किती छान वाटले सगळ्यांना बघा ❤

  • @Ni3-322
    @Ni3-322 3 месяца назад +6

    महेरची माया 😌👌👌👌👌

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 3 месяца назад +3

    मला बापुजी खुप आवडतात ते विडियो मध्ये नसलें तर मजाज जाते बखणाची आई पण छान आहे, आईच्या भाकरी व भाजी एकदम च एक नंबर अस वाटते जेवण करायला जायचं व आईच्या बाते जेवण करू❤❤ नमस्कार बापुजी व आईना ज्योति पाटील नागपुर🙏🙏

  • @suryamanjare9229
    @suryamanjare9229 3 месяца назад +10

    काय र बहिणीला हजार दोन हजार रुपयांपर्यंत साडी घ्यावी नुसतीच गाडी फिराय पाहीजे आक्काला भरपूर आहे पण माहेरची अपेक्षा असते

  • @arungodse5725
    @arungodse5725 3 месяца назад +1

    अक्का अभिनंदन छान छान गाडी घेतली मस्त वाटला छत्रपती अशीच प्रगती करत रहा आमचा आशीर्वाद आहे🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💐💐🙏🏼🙏🏼 आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🏻💐💐💐

  • @bhagwat20244
    @bhagwat20244 2 месяца назад

    माझं पण स्वप्न आहे VERNA गाडी घेयची

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 3 месяца назад +1

    अभिनंदन अक्का 🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +1

    आक्का खूप छान video वाटला 🙏👍❤️❤️

  • @bhagwat20244
    @bhagwat20244 2 месяца назад

    आक्का आम्हाला मिळेल का गाडी फिरायला जायला

  • @pramodchoramle1659
    @pramodchoramle1659 3 месяца назад

    Kashtacha chees zala

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 3 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @bapubhale2880
    @bapubhale2880 3 месяца назад

    Congratulations 🎉❤

  • @nagnathgapat7933
    @nagnathgapat7933 3 месяца назад

    मि नाना गपाट गाव इ॑दापुर ता वाशि जि धाराशिव मधुन आहे आमच्या कडे मिरची कांडप चालेलका आम्हिं जर कांडप टाकले तर आंम्हाला मसाला बनवायची माहिती देतालका आझी मोठी बहीण आक्का तुम्हाला खुप खुप सुभेछा 🎉

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 3 месяца назад

    अभिनंदन ताई 🎉❤️

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 месяца назад +1

    मस्त वातावरण आहे

  • @babitas6400
    @babitas6400 3 месяца назад

    Congratulations for new car. Tai tumhi car pan shikun ghya. Mulila pan shikva. Pahije tar driving class lava. Saglya kaamat pudhe tar driving madhe maage ka?

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 месяца назад +1

    अभिनंदन अंक गाडी घेतली खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली

  • @anitapatekar
    @anitapatekar 3 месяца назад

    मनिषा ताई काल काय झालं रेश्मा खूप टेन्शन मध्ये होती पण तिने सांगितलं नाही तुम्ही एक आमचाच भाग आहे आम्हाला तुमच्या मैत्रिणी मानता मग सांगा काय झालं

  • @rajurandive3
    @rajurandive3 3 месяца назад

    शुभ रात्री आका

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 3 месяца назад

    Congratulations akka

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 месяца назад

    मनीषा अक्कल 10 लाखाला 35 टक्के अनुदान आहे तर आता किती बसतो किती टक्केवारी आहे ते सांगा माझ्या मिसेस रिप्लाय द्या

    • @alkanichit7325
      @alkanichit7325 3 месяца назад

      एक लाखाला 35टक्केअनुदान आहे

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 3 месяца назад +2

    मनिषा ताई गाडी किती मध्ये पडली.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 3 месяца назад

    Nice video🎥

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 3 месяца назад +1

    गाडी चांगल्या कंपनीची निवडली आहे