असे होणार हे मला ५वर्षापुर्वीच माहित होते हे फुकट रेशन धान्य देत हे चुकीचे आहे ते पूर्वी पैसे घेऊन देत होते तेच योग्य होते आणि सरसकटपणे सर्वाना ३५ किलो धान्य मिळायचे तेच योग्य होते यांनी गरीबांमध्ये सुध्दा भेदभाव करण्याचा प्रयत्न केला
पहिला प्रश्न हा आहे की,हसू येतंय आपल्या सरकारच्या निर्णयावर.एक ही कुटुंब असे नाही की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15000 रु असू शकते.राव आहेत कोणत्या जमान्यात..?महिन्याला 1200 रु त घर कसं चालेल भले 4 माणस जरी कुटुंबात असली तरी 1200 रु त ते घर चालवूच शकत नाही.अन्न, वस्त्र,शिक्षण,कसं मिळेल..?कमीत कमी दिवसाला मजुरी म्हणून 300 रु जरी कुटुंब प्रमुखाने कमावले तरी महिन्याला9000 रु होतात जरी 8000 रु पकडले तरी ही वर्षाला 96,000 रु होतात.आणि तरी ही ते कुटुंब पोट भरून खाऊ शकत नाही . कोणता निकष लावला आहे सरकार ने...?
परत नवीन फॉर्म भरायला पाहिजे आणि फॉर्म भरून मिळाले की घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि आधार कार्ड लिंक पॅनकार्ड तपासणी करून संपत्ती नुसार घरी जाऊन तपासणी केली पाहिजे
आमच्याकरता असे महाभाग आहेत ज्यांचे बंगले आहेत जमिनी आहेत भरपूर खात्यावर पैसा आहे असे लोकही रेशन घेतात व दुसऱ्याला विकतात तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब कारवाई करावी
चार चाकी गाडी म्हणजे ,ते लोक स्वतः मेहनतीने घेता ,आणि जे लोक नुसते बसून खातात त्यांचा कडे जमीन जास्त आहे त्यांनाच अंत्योदय योजना मध्ये सामील झाले आहे ,ज्या लोका कडे जमीन नाही ते लोक स्वतः मेहनतीने गाडी पक्के घर बनवतात त्यांना का नियम .नीट चेक करा गावात
In urban area per day wages is 250 for ladies and Rs 500 for Gents so total 750 per day hence total monthly income of a family is Rs 18000 for four weeks except Sunday and total yearly income Rupees 1,96,000/- for 2 members only. Hence no one eligible for yellow ration card.
साहेब आमच्या गावात उस बागायती 12,18 एकर जमीन आहे.त्यांना सुध्दा रेशनिंग भेटतय.जी अपात्र आहे त्यांनाही रेशनिंग भेटतोय.राशन दुकानवाला जो त्याच्या पक्षात असेल त्याला रेशनिंग.जो नसेल त्याला नाही
माझ्या नजरे समोर असंख्य लोक पात्रता नसतानाही रेशन चे धन्य घेतात,त्यांचे बंगले ,गाड्या आहेत ,शेती ही आहे इतकेच नव्हे तर वार्षिक जाऊद्या मासिक उत्पन्न लाखाच्या वर आहे.आशा लोकांची चौकशी होण्यात यावी
आम्ही गरीब कुटूबाचे आसुन सुद्धा रेशन मिळत नाही आणि आमच्या गावच्या दहा बिगे आणि बारा बिग्या बाल्यांना रेशन देतो वारे गरीबाना भुकेले मारणारा आमचा जळगाव जिल्हा ज्याला गरज आहे त्यांनाधान्य नाही आणि जेलोक गाडीवाल्या ना धान्य विकतात त्यांना 35की लो धान्य
Rs 15000, ही पात्रता कोणत्या काळातील आहे बघा. इथून एकच पात्रता ठेवा जो काम करणार नाहीं त्याला त्यांना धान्य फुकट द्या त्यांना सांभाळणे आपले काम आहे. गरिबी ही पात्रता कशी ठरवली?
जे काम करणार नाहीत त्यांना का धन्य फुकट देता त्यामुळे देशाचे नुकसान तर होतेच पण अशा फुकट खाऊ लोकांची संख्या वाढत रहाणार. 1972 पासून जे लोक गरीब म्हणून धन्य घेतात ते अजून पर्यंत का ते का गरीब राहिले. कारण एकच सरकार फुकट धन्य देते. पण नुकसान देशाचं तशेच शेतकऱ्याचे या ऐट खाऊ लोकांमुळे सरकारचे नुकसान तर होईच पण शेतकरी हा जाणवरा सारखा मारला जात आहे.
आमच्या इथे बरेच कुटुंब ज्यांना कोणतेच सरकारी नोकरी काहीना खाजगी पण नाही मजुरी काम करतात पण महिन्याला ३०००- ५००० कमवतात ..म्हणजे वार्षिक जवळपास ५०००० कमवतात त्यांचे पिवळे कार्ड आहे..आणि जे धान्य मिळते ते तांदूळ २०/- आणि गहू १५/- प्रती ने विकतात..
Sir. Amche sasri navne restion card ahe te sevanivrutti pension dharak ahet ani yanya don mul ahet tr te card vibhakt kelaver amhala bhivshyat opyogi yeal as vatat hot pn dirane apla sprete card kel ahe maz ani maza mistrach nav thayat ahe pn kahich opyog hot nahi tanchi pension amhala det nahi mg me dusr restion card apply kru shkty ka ,sasarch ani sasubai separate chelel ka card sanga plz mla kontich scheme opyogi yet nahi mhnun vichral
आम्हाला सात वर्षांपासून काही लाभ मिळत नाही कारण आम्ही परगावी गेल्या मुळे पण आता मुलांना शिक्षण साठी रेशनकार्ड हवेआहेतररमिळेल का नवीन रेशनकार्ड मिळेल का कारण आरोग्य योजनेची माहिती भरून देणे साठी रेशनकार्ड हवेआहे
आमच्या गावात राशन विकणारच 4 whillercha malak aahe Mumbait bharpur property aahe / गावी शेती पण भरपूर आहे कसली माहिती देताय राव साहेब कुंपणच शेत खातंय साहेब ही राशन वाटाणारी मंडळी आहे ना त्यांचीच पहिली राशन बंद करा आणि गरिबाला राशन वाटायला dya तेव्हाच गाव तालुका जिल्हा राज्य आणि नंतर देश सुधारेल 🙏
पिवळ्या रेशन कार्डाची 15,000 वरील उत्पन्न मर्यादा वाढवुन 50,000करण्यात यावी आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आणि दुसरीकडे पिवळ्या रेशन कार्डावरील उत्पन्न मर्यादा पहा किती आहे.
आमच्या गावात खुप लोकांनी रेशन कार्ड करून घेतले आहे रेशन दुकाना वाल्या ने पैसे घेऊन ते रेशन कार्ड करून दिले दोन हजार रुपये घेतले आणि रेशन कार्ड करून देले रेशन घेनार्या लोकांनवर भी कारवाई करा मला माहिती आहे ते लोक कोण कोण आहे जर तुम्ही मला विचारले तर मी ते लोकाचे नाव मी लिहून पाठवते
माझ्याकडे लाल कुपन होतं हरवलं म्हणून मी दुसरे कुपन काढला असता त्यांनी वाईट दिलं माझ्याकडे एक एकर सुद्धा शेती नाहीये आणि कोणतंच वाहन नाहीये तरी पण माझ्याकडे पांढरे कुपन आहे मग आता या गोष्टीचं काय करायचं हे सरकार यासाठी काही नेमका काढत नाही की खरोखरच त्यांच्याकडे काही नाही त्यांना सुद्धा वाईट कुपन आहे आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्याकडे बीपीएल कूपन आहे यांचं काय करायचं आणि जे लोक बाहेर गावी रोज मंजुरीसाठी गेलेले आहेत ते नाही येऊ शकत 1 जुलै पर्यंत म्हणणाऱ्या सरकारची नेमणूक यांचे पूर्ण कागदपत्र करायला कारण मजुरी बुडते आणि पोटासाठी बऱ्याच लोकांना बाहेरगावी कामाला जावे लागते त्यामुळे याचे मुद्दे जास्तीत जास्त दिवस वाढवून द्यावी
दुकानदार राशन देत नाही, किंवा प्रत्येकी 5kg धान्य नाही मिळत, अशा दुकानदारांची माहिती गोळा करून व्हिडीओ बनवा, आहे का हिम्मत.मग आम्ही सस्क्रीब करू आणि मेंबर शिप घेऊ.
नमस्कार सर,माझे उत्पन्न 240000 आहे तर मला कोणते रेशनकार्ड काढावे लागेल,आणि माझे जुने रेशनकार्ड बंद झाले आहे,तर मला नवीन काढायला सांगितल महिलेच्या नावाने
साहेब हे सक्या नाही करण हे मतांची राजकारण आहे असे नियम राशन कार्ड ऑफिस ला आले आहेत का तुम्ही जी माहिती देताय ही माहिती मला वाटत तुमची स्वतःची ची आहे सरकारचा आसा GR कुठे आहे हे टीव्ही वर बातम्यात पण सांगायला हवे ना वर्तमान पत्रात पण यायला हवे ना तेव्हा साहेब व्हिडीओ ला like करण्या साठी काहीही माहिती देऊ नका जय हिंद जय महाराष्ट
Rate of wages has to be fixed by the Govt in urban as well as city like tehsil headquarters level has to be fixed. This strict rules should be brought before 6 months of the election then only BJP get his target completed " AB KI BAR 400 PAR". BJP govt and his ground level worker not giving the correct wages rate. Hence BJP MP MLA is wasting time to prepare such honest rules. By applying this rules no one is eligible for any type of ration. Ration is only authorized to roadside beggers like BJP PARTY. Voting card should also apply e - kyc system and whose income annually Rupees 15000 , their total family members should not be allowed for voting.
एका गोष्टीचा कोणी विचारच करत नाही.जे वयस्कर सीनीयर सीटीजन जीवंत आहेत पण त्यांच्या हाताचे ठसेच येत नाही.आधार कार्ड अपडेट होत नाही.रेशनवर केवायसी होत नाही.मग या वयस्करांनी काय करावे.रेशन कसे घ्यावे?
तुमचं बरोबर आहे. अशाच प्रमाणे आमदार खासदार यांची पेन्शन सुद्धा सुविधा बंद करा.
सर्व आमदार व खासदार यांचे भते, कमिशन, पेन्शन बंद करावी.
असे होणार हे मला ५वर्षापुर्वीच माहित होते हे फुकट रेशन धान्य देत हे चुकीचे आहे ते पूर्वी पैसे घेऊन देत होते तेच योग्य होते आणि सरसकटपणे सर्वाना ३५ किलो धान्य मिळायचे तेच योग्य होते यांनी गरीबांमध्ये सुध्दा भेदभाव करण्याचा प्रयत्न केला
पहिला प्रश्न हा आहे की,हसू येतंय आपल्या सरकारच्या निर्णयावर.एक ही कुटुंब असे नाही की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15000 रु असू शकते.राव आहेत कोणत्या जमान्यात..?महिन्याला 1200 रु त घर कसं चालेल भले 4 माणस जरी कुटुंबात असली तरी 1200 रु त ते घर चालवूच शकत नाही.अन्न, वस्त्र,शिक्षण,कसं मिळेल..?कमीत कमी दिवसाला मजुरी म्हणून 300 रु जरी कुटुंब प्रमुखाने कमावले तरी महिन्याला9000 रु होतात जरी 8000 रु पकडले तरी ही वर्षाला 96,000 रु होतात.आणि तरी ही ते कुटुंब पोट भरून खाऊ शकत नाही . कोणता निकष लावला आहे सरकार ने...?
साहेब जे नियम गरीब लोकांना लागु होतात तेच नियम मोठ्या लोकांना पण लागु करा
रेशन धान्य दुकाने बंद करून फक्त पात्र गरजवंत कुटुंबांना खुल्या बाजारातून धान्ये खरेदी करण्यासाठी महिनाभराची कुपन द्यावित
रेशन वाटप करणारे व सोसायटी संचालक यांची चौकशी व्हायला पाहिजे.खोटी माहिती सादर करून रेशनचा लाभ घेत आहेत
Mahiticha adhikar taka office madhe kivha dao office madhe lavakar kam honar tumch
तहसीलदार साहेबांनी स्वतःप्रत्येक कुटुंबाची तपासणी केली पाहिजे.
बंगला 2 कार 5 दुचाकी 4एकर बागायत शेत तरी केसरी कार्ड वर धान्य घेऊन ते भांडीवालीला विकत देणारे आहेत.
हे नियम फक्त गरीबाची दिशाभूल करण्यासाठी असतात.
सरकारी घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि खोटं आरोप कारवाई करुन जप्त करावी
श्रीमत् लोकांकडे हेच कार्ड आहे
परत नवीन फॉर्म भरायला पाहिजे आणि फॉर्म भरून मिळाले की घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि आधार कार्ड लिंक पॅनकार्ड तपासणी करून संपत्ती नुसार घरी जाऊन तपासणी केली पाहिजे
@@sagarmore6457 घरी जाऊन तपासणी केली नाही तर खोटं रेशनकार्ड आरोप संपत्ती किती जप्त केली पाहिजे
घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि खोटं रेशनकार्ड आरोप करुन संपत्ती नुसार सरकार कडून जप्त करायला पाहिजे
तुमचं बरोबर आहे पण काही नाही होणार नाही हे चालूच राणार🙏🙏
रेशन दुकानदार रेशन देत नाहीत अशा दुकानदार वर कारवाई होत नाही हे सत्य आहे.
हो
हो बोलता पण करत नाही
Ho
Sir online camplent hot ani offline pn hote dhavat ration shop vale yetaat
आपल्या देशातील सर्व आमदार खासदारांची पेन्शन बंद करा व तो पैसा गरीब जनतेचा योग्य कामासाठी वापर करायला पाहिजे
गोर गरीबांचे हक्क गोर गरीबांना मिळेल याचा आनंद झाला पाहिजे.
मी 16 वर्षा पूर्वी शुभ्र रेशन कार्ड काडून घेतले होते.
आमच्याकरता असे महाभाग आहेत ज्यांचे बंगले आहेत जमिनी आहेत भरपूर खात्यावर पैसा आहे असे लोकही रेशन घेतात व दुसऱ्याला विकतात तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब कारवाई करावी
चार चाकी गाडी म्हणजे ,ते लोक स्वतः मेहनतीने घेता ,आणि जे लोक नुसते बसून खातात त्यांचा कडे जमीन जास्त आहे त्यांनाच अंत्योदय योजना मध्ये सामील झाले आहे ,ज्या लोका कडे जमीन नाही ते लोक स्वतः मेहनतीने गाडी पक्के घर बनवतात त्यांना का नियम .नीट चेक करा गावात
ज्यांना मीळत नाही ररेशन कार्ड आसून सूद्धा त्यांना केव्हा मीळणार
रेशन दूकान दार किती प्रामाणिक पने धान्य वाटतोय ही पन माहिती घ्यावी नाहीतर दूकानदारा पासून.पोलीस टेशन मार्गे तहसील पर्यंत राज रोस हारामाच खातात 😢
फक्त श्रीमतना। धन्ने मिलते
राजकीय नेताचे पेन्शट बंद करा.आणि बाकी सगळेच मोफत फॅसिलिटी बंद कर मगच आम जनतेचे रेशनकार्ड बंद करा.
असेही काही महाशय आहेत जे रेशनचे धान्य व्यापाऱ्याला विकतात व पैसे घेतात. त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी व त्यांचे रेशन बंद करावे.
In urban area per day wages is 250 for ladies and Rs 500 for Gents so total 750 per day hence total monthly income of a family is Rs 18000 for four weeks except Sunday and total yearly income Rupees 1,96,000/- for 2 members only. Hence no one eligible for yellow ration card.
Ration card milale nahi tar aata milanya sathi kar करायचे
सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे बेडकांचे पेन्शन बंद करण्याचे धाडस दाखवा.
साहेब आमच्या गावात उस बागायती 12,18 एकर जमीन आहे.त्यांना सुध्दा रेशनिंग भेटतय.जी अपात्र आहे त्यांनाही रेशनिंग भेटतोय.राशन दुकानवाला जो त्याच्या पक्षात असेल त्याला रेशनिंग.जो नसेल त्याला नाही
आम्ही पात्र असूनही आम्हाला रेशन दुकानदार नाही देत. कोटा नाही म्हणतोय.
अहो साहेब आमच्याकडे कुठलेही शेती नसतानी आमचे राशन कार्ड बंद केले आणि त्यावर शेतकरी असा उल्लेख करून दिलेला आहे
खूप छान माहिती सांगितले दादा तुम्ही
माझ्या नजरे समोर असंख्य लोक पात्रता नसतानाही रेशन चे धन्य घेतात,त्यांचे बंगले ,गाड्या आहेत ,शेती ही आहे इतकेच नव्हे तर वार्षिक जाऊद्या मासिक उत्पन्न लाखाच्या वर आहे.आशा लोकांची चौकशी होण्यात यावी
Stop pension of MLA and MP.
अंगणवाडी सेविका गरीब असून सुध्दा त्याचे रेशन कार्ड बंद करण्यात आले.
CSC CENTRE MADHE E-KYC KASHI KARAYCHI HYCHA VIDEO BANVA PLEASE
आम्ही गरीब कुटूबाचे आसुन सुद्धा रेशन मिळत नाही आणि आमच्या गावच्या दहा बिगे आणि बारा बिग्या बाल्यांना रेशन देतो वारे गरीबाना भुकेले मारणारा आमचा जळगाव जिल्हा ज्याला गरज आहे त्यांनाधान्य नाही आणि जेलोक गाडीवाल्या ना धान्य विकतात त्यांना 35की लो धान्य
सर्व नियम फक्त कार्ड धरकासाठीच आहेत काय, MP,MLA, yanchya sathi nahit kay.
Rs 15000, ही पात्रता कोणत्या काळातील आहे बघा. इथून एकच पात्रता ठेवा जो काम करणार नाहीं त्याला त्यांना धान्य फुकट द्या त्यांना सांभाळणे आपले काम आहे. गरिबी ही पात्रता कशी ठरवली?
जे काम करणार नाहीत त्यांना का धन्य फुकट देता त्यामुळे देशाचे नुकसान तर होतेच पण अशा फुकट खाऊ लोकांची संख्या वाढत रहाणार. 1972 पासून जे लोक गरीब म्हणून धन्य घेतात ते अजून पर्यंत का ते का गरीब राहिले. कारण एकच सरकार फुकट धन्य देते. पण नुकसान देशाचं तशेच शेतकऱ्याचे या ऐट खाऊ लोकांमुळे सरकारचे नुकसान तर होईच पण शेतकरी हा जाणवरा सारखा मारला जात आहे.
Agdi barobat
आमच्या इथे बरेच कुटुंब ज्यांना कोणतेच सरकारी नोकरी काहीना खाजगी पण नाही मजुरी काम करतात पण महिन्याला ३०००- ५००० कमवतात ..म्हणजे वार्षिक जवळपास ५०००० कमवतात त्यांचे पिवळे कार्ड आहे..आणि जे धान्य मिळते ते तांदूळ २०/- आणि गहू १५/- प्रती ने विकतात..
मंत्री संत्री खासदार आमदार याचे पेन्शन बंद करा
सरकारी नोकरी असताना सुद्धा काहींना रेशन मिळत आहे
हे तर खूप मोटा अत्याचार होत आहे गरीब लोकांन सोबर
पेन्शन धार कांना धान्य मिळणार नाही म्हणतात महपरिवार मंडळ मध्ये रिटायर झालेल्याना 2.500 हजार रुपये पेन्शन मिळते त्याना रेशनच धान्य मिळेल का
Aamdar khasadar yanchi pan pension band kara, jyanchi property crores rupye ahe...
Sir. Amche sasri navne restion card ahe te sevanivrutti pension dharak ahet ani yanya don mul ahet tr te card vibhakt kelaver amhala bhivshyat opyogi yeal as vatat hot pn dirane apla sprete card kel ahe maz ani maza mistrach nav thayat ahe pn kahich opyog hot nahi tanchi pension amhala det nahi mg me dusr restion card apply kru shkty ka ,sasarch ani sasubai separate chelel ka card sanga plz mla kontich scheme opyogi yet nahi mhnun vichral
आम्हाला सात वर्षांपासून काही लाभ मिळत नाही कारण आम्ही परगावी गेल्या मुळे पण आता मुलांना शिक्षण साठी रेशनकार्ड हवेआहेतररमिळेल का नवीन रेशनकार्ड मिळेल का कारण आरोग्य योजनेची माहिती भरून देणे साठी रेशनकार्ड हवेआहे
Dhanyawad
रेशनिंग ऑफिससर याना हे कायदा लागु आहे का? पहिले तेचचोर आहेत.
राशनच धान्य आनयच बैलांना भरडा करून चारायचा तांदुळ कोंबडी ना टाका यचे गहु शेळी ला चारायचे, नाही तर व्यापारी ना15 रुपये किलो दराने विक्री करायचे
Two bhk रहात आहे गाडी आहे इतर ठिकाणी खोल्या आहेत व त्यांचे पिवळे कार्ड असून ते धान्य घेतात व ते सफेद कार्ड याना जास्त किमतीने विकतात असे दिसते
सद्या रेशन च्या तांतुल मध्ये प्लॅस्टिक मिळत अहेत भेसळ होते मोठ्या प्रमाणात.. या कडे पहिले लक्ष द्या.
Amhi tar reshanch dhanya kadhich ghet nahit; mag link kashala karayche?
आम्ही gharat ekun ५ जन् rahto पन् आम्हाला fakt २ jananche rashan milte तर् आम्ही काय karav sanga😢😢😢khup fasvnuk hot ahe amche
आमदार खासदार पेन्शन का घेत आहेत
थोडक्यात मोदी - फडणवीस - आरएसएस यांनी राशन बंद करायचे ठरविले आहेत .
हो गावाकडे जे रेशन वर धान्य म मिलत ते लोक दुकान दाराला विकतात सगळ्या कडे जमीन आहेत भरपुर त्यांना का राशन फ्री देतात
रेशन दुकानावाल्याने खुप लोकाजून पैसे घेऊन रेशन कार्ड केले आहे त्या लोकावर पण करावाई करा त्या लोकाचे नाव पण मी सागू शेकते
2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना रेशन बंद करावेत
आम्हाला नाही मिळत आम्ही मजुरी करतोय तरी
अन् आमच्या बाजूला शेती आहे सरकारी नोकरी आहे तरी त्यांना पिवळे कार्ड आहे हा अन्याय आहे 😢
आमच्या गावात राशन विकणारच 4 whillercha malak aahe
Mumbait bharpur property aahe / गावी शेती पण भरपूर आहे
कसली माहिती देताय राव
साहेब
कुंपणच शेत खातंय
साहेब ही राशन वाटाणारी मंडळी आहे ना त्यांचीच पहिली राशन बंद करा
आणि गरिबाला राशन वाटायला dya
तेव्हाच गाव तालुका जिल्हा राज्य आणि नंतर देश सुधारेल
🙏
बहुसख्य लोकां कडे २० लाखांचा बंगला आहे तरी त्यांचे रेशन कार्ड पिवळे का आहे? आज पर्यंत अशा किती लोकांवर कारवाई केली आहे सांगा?
पिवळ्या रेशन कार्डाची 15,000 वरील उत्पन्न मर्यादा वाढवुन 50,000करण्यात यावी आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आणि दुसरीकडे पिवळ्या रेशन कार्डावरील उत्पन्न मर्यादा पहा किती आहे.
फुकट चे रेशन धान्य ताबडतोब बंद करून , त्या ऐवजी , शिक्षण , आरोग्य फुकट का नाही करत
आमच्या गावात खुप लोकांनी रेशन कार्ड करून घेतले आहे रेशन दुकाना वाल्या ने पैसे घेऊन ते रेशन कार्ड करून दिले दोन हजार रुपये घेतले आणि रेशन कार्ड करून देले रेशन घेनार्या लोकांनवर भी कारवाई करा मला माहिती आहे ते लोक कोण कोण आहे जर तुम्ही मला विचारले तर मी ते लोकाचे नाव मी लिहून पाठवते
चार बीबी और चालीस बच्ये ईनका क्या.ईनका राशन बंद करो जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव महाराष्ट्र पुणे
ekyc madhe Navin nave pan link hotil ka
शिक्षक पेमेंट का कमी करत नाही
माझे केशरी रंगाचे कार्ड
आहे
पण रेशन चे धान्य मिळत नाही
तर रेशन कार्ड ऑनलाईन करून 750 खर्च कशाला करायचा
सर आमची वार्षिक उत्तान 15000कमी आहे तरी सुदा माज्या कडे केसरी कार्ड आहे काय करू सर
सरकार काहीही झक मारी करो पण रेशन कार्ड वर फक्त 2×2 असले ल्या परीवारालाच द्या, आरोग्य कार्ड, सरकारी दवाखाना मधे सुध्दा बघा जमत का 🚩
ज्याला मुल बघत नाही त्यानी कुठ जाणार रेशन कार्ड बंद करुन काय मिळणार तुम्हाला रेशन कार्ड म्णजे कुठल्याही उपयोगला पडते
Je kard dharak dhanya ghenyas patr asun tyana dhanya milat nahi tyasathi Ration shopvar konti action hoil??
Mi Ramdas Ramkrishna Lohakpure mala. Rashan milat. Nahi. Kay. Karave. A p l che. Aah
Noosta gahoo aani taandool khawoon udarnirvah hoto ka ?
माझ्याकडे लाल कुपन होतं हरवलं म्हणून मी दुसरे कुपन काढला असता त्यांनी वाईट दिलं माझ्याकडे एक एकर सुद्धा शेती नाहीये आणि कोणतंच वाहन नाहीये तरी पण माझ्याकडे पांढरे कुपन आहे मग आता या गोष्टीचं काय करायचं हे सरकार यासाठी काही नेमका काढत नाही की खरोखरच त्यांच्याकडे काही नाही त्यांना सुद्धा वाईट कुपन आहे आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्याकडे बीपीएल कूपन आहे यांचं काय करायचं आणि जे लोक बाहेर गावी रोज मंजुरीसाठी गेलेले आहेत ते नाही येऊ शकत 1 जुलै पर्यंत म्हणणाऱ्या सरकारची नेमणूक यांचे पूर्ण कागदपत्र करायला कारण मजुरी बुडते आणि पोटासाठी बऱ्याच लोकांना बाहेरगावी कामाला जावे लागते त्यामुळे याचे मुद्दे जास्तीत जास्त दिवस वाढवून द्यावी
Link ks karaych
मी एक वर्षांपासून हातकणंगले तहसील पुरवठा विभागात चकरा मारतोय पण तेथील अधिकारी प्रत्येक वेळी वेगळं कारण देऊन पाठवतात ते दाद घेत नाहीत आम्ही काय करावं
माझे पांढरे रेशन कार्ड आहे त्याला आधार नंबर जोडण्याची प्रोसेस सांगा
नविन रेषन कार्ड कधी मिळणार बरचशे लोकाकडे रेबनकार्ड नाही ते मिळेल का
कमीत कमी किमान आडीच ते दोन वर्षा पासून मला सुध्दा रेशन मिळत नाही,
01/06/24.
रेशन दुकान दार पवती देत नाही पुरवठा आधिकारि दखल घेत नाही
तुम्ही आता काहीच सांगत बसू नका.
उद्यापासून लगेच कारवाईला सुरुवात करा आणि जे अपात्र आहेत त्यांच्याकडून आजच्या बाजारभावाने पैसे वसूल करायला सुरुवात करा.
Good decision
रेशन कार्ड बंद था रेशन नही ले रहे थे ।
अब कार्ड भी गुम हुआ है क्या करे कृपया मार्गदर्शन करें ।
Rashan dukan walyani pan khup ghod kela ahe black madhe rashan vikna rashan nhi dena 10kg cha jagi 5 kg dena yancha var karwaye jhali pahije
दुकानदार राशन देत नाही, किंवा प्रत्येकी 5kg
धान्य नाही मिळत, अशा दुकानदारांची माहिती गोळा करून व्हिडीओ बनवा, आहे का हिम्मत.मग आम्ही सस्क्रीब करू आणि मेंबर शिप घेऊ.
वार्षिक उत्पन्न 15 हजार कशे असेल कोणाचे
माझ्याकडे रेशनकार्ड नाही मला रेशन ची गरज नाही पारंतु पासपोर्ट लाईन्सन ई. साठी गरज अनिवार्य आहे का?
ज्याना पांढरे कार्ड असेल त्यांनी काय करावे. त्यांनी कधी धान्य घेतले नाही.
फेकुन द्या😂😂😂😂😂
हॉटेल वाल्यांचे वांदे होणार ! 😅
आम्हाला तर रसान भेथात नाय कार्ड अशून पण.
Je patr asun hi ration bhetat nasel tr kay karave
नमस्कार सर,माझे उत्पन्न 240000 आहे तर मला कोणते रेशनकार्ड काढावे लागेल,आणि माझे जुने रेशनकार्ड बंद झाले आहे,तर मला नवीन काढायला सांगितल महिलेच्या नावाने
हो रेशन कार्ड महिलेच्या नावानेच सध्या बनवले जाते आणि त्यामुळे सरकार च्या अनेक योजनांचे लाभ मिळतात
रेशन कार्ड हरविले आहे, काय करावे लागेल
साहेब हे सक्या नाही करण हे मतांची राजकारण आहे
असे नियम राशन कार्ड ऑफिस ला आले आहेत का
तुम्ही जी माहिती देताय ही माहिती मला वाटत तुमची स्वतःची ची आहे
सरकारचा आसा GR कुठे आहे
हे टीव्ही वर बातम्यात पण सांगायला हवे ना
वर्तमान पत्रात पण यायला हवे ना
तेव्हा साहेब व्हिडीओ ला like करण्या साठी काहीही माहिती देऊ नका
जय हिंद
जय महाराष्ट
व्हिडीओ च्या खाली सरकारच्याच वेबसाइट ची लिंक दिली आहे ज्यावर ही माहिती उपलब्ध आहे. कृपया त्यावर क्लिक करा
बातमीची link आहे का?
Rate of wages has to be fixed by the Govt in urban as well as city like tehsil headquarters level has to be fixed. This strict rules should be brought before 6 months of the election then only BJP get his target completed " AB KI BAR 400 PAR". BJP govt and his ground level worker not giving the correct wages rate. Hence BJP MP MLA is wasting time to prepare such honest rules. By applying this rules no one is eligible for any type of ration. Ration is only authorized to roadside beggers like BJP PARTY. Voting card should also apply e - kyc system and whose income annually Rupees 15000 , their total family members should not be allowed for voting.
CSC center म्हणजे काय, कुठे आहे?
गावात शहरात common service center असतात तिथे
Mibidi kamgar aahe aajaun pesana basal nahi aamhi kaykraw
Nirmal Goud naded jilha darmabad taluka rahanar Badlapur
एका गोष्टीचा कोणी विचारच करत नाही.जे वयस्कर सीनीयर सीटीजन जीवंत आहेत पण त्यांच्या हाताचे ठसेच येत नाही.आधार कार्ड अपडेट होत नाही.रेशनवर केवायसी होत नाही.मग या वयस्करांनी काय करावे.रेशन कसे घ्यावे?
फरवरी महीना तूने धन्य बंद झाला है पीवड राशन कार्डआहे माझा कड़े तर काय कराव
👍👍👍👍👍👍
15000 उत्पन्न ठेवतांना जरा लाज वाटत नाही यांना😂
Ration dukandarlach sanga kon kon patra aahe
आधी चोऱ्या करायचे बंद करा मग शेतकऱ्याच्या मागे लागा