४ लोकांची माहिती अपडेट करायची असेल तर प्रतेक साठी वेग वेगळी प्रोसेस करायची कि एकत्रच सगळी आणि आड्रेस प्रूप मध्ये कुटुंब प्रमुखाचे प्रूप कि ज्याचे चेंज करायचे आहेत त्याचे
1)रेशनकार्ड रद्द करणे 2) ट्रान्सफर करणे 3) दुबार रेशनकार्ड 4)विभक्त रेशनकार्ड 5)नवीन रेशनकार्ड 6)रेशनकार्ड ऑनलाईन करणे त्यावरून 12 अंकी नंबर मिळतो व अजून काही रेशनकार्ड ऑनलाईन कामे यावर विडिओ टाका शुभम सर... 🙏🏻
@@amit_ghode या शिवाय विषय फक्त परवानगीचाच नाही आहे. काही head of Family साक्षर नसल्या ने ते आधार कार्ड मध्ये signature देऊ शकत नाही अश्या वेळेला त्या आधार कार्ड वर जरी नंबर लिंक असले तरी त्याचे otp व्दारे Authentification होत नाही.
Sir konache name add karayche ahe te saga mulache asnar t mulach adhar card ani tai seheb yanch name asnar te tynchy vadil yancha card madhun name kami karne
@@Ratio_card_officialmulanche je naav aadhar card madhe aahe tasach ration card madhe yete ka? Karan majha bhavacha nav takla hota ani form madhe khup kami place hoti. Mag mini fakt tyacha first naav takla pappacha ani aadnav nahi takla. But adhar card cha xerox mini dila aahe tyana
Shubham bhau मी नवीन ration card बनवलेल आहे पण मला रेशन (धान्य)मिळत नाही. रेशन दुकानदार म्हणतो तुमचा नाव यादीत नाहीये. म्हणे तहसील ला जावं लागेल म्हणे मला. आज दोन वर्षे पूर्ण झाली तरीही आमचं नाव त्या यादीत आलेलं नाही. आमच्या कडे रेशकार्ड आहे. तरीसुद्धा आम्हाला रेशन मिळत नाही . काय करावं लागेल
shubham dada mala pan ration correction karycha aahe amchya javal pass chya cyber la vichar ration card correction karycha tar te bole amchya kadun nhi honar tahasil madhe java lagel
भाऊ, I have a valid Ration Card & I am HoF/HoFN या मध्ये Ration Card Number टाकल्यावर "Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified" असं दाखवतंय, मग हा Problem कसा Fix करायचा ???
ration card new sign up kelyvar pan i am hofn var ration number takly nantar :-Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified asa messege dakvat ahe ayche karan sagun solution dave
दादा मी जेंव्हा New registration करुन submit करतो आहे तेंव्हा मला असं दाखवत आहे UID Authentication failed , Error code [100],["Pi"(basic) attribute of demographics data did not match] कृपया मार्गदर्शन करावे 🙏
आता रेशनकार्ड वर आपण स्वतः नाव कमी किंवा ऍड करू शकतो असा gr निघाला आहे तर मी पब्लिक लॉगिन वरून रेशनकार्ड नं टाकला पण आधारकार्ड not verify असा error येतो काय करावे लागेल
मी 3 महिन्यापूर्वी नवीन केशरी राशन कार्ड काढले असून मला 12 अंकी राशन कार्ड साठी माझ्यासकट सर्वांची नावे ऑनलाईन करायची आहेत त्या साठी इन्कम सर्टिफिकेट कंपलसरी आहे का?? प्लिज सांगावे
नमस्कार, दादा मी मझ राशन card modified केलं. पण, dashboard मध्ये वर application no. आलाय पण त्यात अस पण दाखवते की माझं राशन card locked दाखवते. आणि modification किती दिवसात पूर्ण होईल आणि मझ राशन कार्ड unlock करण्यासाठी काय करावे (राशन कार्ड बनवणाऱ्याने राशन कार्ड ज्याच्या नावावर आहे, त्याचीच info. चुकीचं टाकला, ते edit hot नाही, त्यासाठी काय करावे)
आधार नंबर save केल तर होत नही (Aadhaar Number should be numeric and length 12 digits) अस होतय आनी लास्ट ला ( UID Authentication failed, Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match].) अस होतय तरी कृपया मला याच्याबददल माहिती सांगवी
HOF asun pn ha problem yet ahe sir. You are no longer a valid HOF/NFSA head .So you dont have permision to take action on Ration card. Only you can view the details.
मला रेशन कार्ड चा एड्रेस चेंज करायचा आहे पण माझा प्रश्न हा आहे की गावचा रेशन कार्ड होतं शहरांमध्ये आता रेशन कार्ड चा एड्रेस चेंज करायचा आहे तसेच हीच प्रोसेस फॉलो केली तर कोणत्या दुकानांमध्ये रेशन मिळेल आपल्याला ते कसं कळेल
शुभम सर ऑनलाइन राशन कार्ड काढण्यासाठी आपला विडिओ बघितला परंतु आता त्यात पब्लिक लॉगिन ऑप्शन येत नाही हे कृपया प्लीज सहकार्य करा यावर आम्हाला माहिती द्या.
राशनकार्ड रजिस्ट्रेशन करतांना Full Name (as per Aadhaar) या फिल्डमध्ये इंग्रजी भाषेत नाव येत नाही, त्यामुळे राशनकार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही. यावर काही उपाय आहे का ?
भाऊ माझ्या बायकोच आणि मुलाचा 3 वर्षांपूर्वी रेशन कार्ड वर नाव नोंदवले आहे, पण राशन कार्ड च्या मशीन मध्ये ते 2 नाव दाखवत नाही कारण आधार मी त्यावेळी काढलं नव्हतं, मग आता ते आधार लिंक करायचं असेल तर ऑनलाईन कस करायचं, plz help ty
@marathi_corner दादा कुटुंब सदस्याचे नाव लोकल लँग्वेज मध्ये नसून तर ते आधीपासून इंग्रजी मध्ये आहे. तर ते अपडेट करताही येत नाही व बाकीची माहिती अपडेट करून सबमिट करताना एरर येत आहे 'Name should be in local language'. कृपया करून तुम्ही सांगावे की मला आता काय करायला पाहिजे
सगळी माहिती भरून झाली लास्ट ला payment करायचे महंटले की ( Are you sure, you want to freeze the application for payment? Once application got freezed you will not be able to modify the details! ) अस होतय तर काय करावे लागेल
Maz retion card nph aahe te phh kase karawe. Aani nph madhe mulich name mi add kel tar ajun te zale nahi ration card lock zale tar tyasati kahi pement karawe lagel ka? Lock mule kahi problem yeil ka?
सर माझे राशन कार्ड खुप वर्षे बंद होते..नंतर मी दुबार राशन कार्ड काढलं जुन्या राशन कार्ड वरून.. नवीन राशन कार्ड सुद्धा भेटलंय नंतर फॅमिली मेंबर आधार कार्ड सुद्धा राशन वाल्याला दील आहे..पण दोन महिने झाले आजुन RC नंबर नाही भेटला.. solution please
Sir new name update karat Astana ha message yato UID authentication failed error 100 Pi basic attributes of demographic data did not match please is solutions Currect information takto
White रेशन कार्ड आहे (Urgent होते मुलाच्य admission साठी म्हणुन घ्यावे लागले) Orange करायचे आहे ते कसे करावे व त्या साठी काय काय document लागतील. कृपया यावर व्हिडिओ बनवा ...शुभम सर 🙏🏻
Ration card exit but adhar card of member is not verified असा error येत आहे सर काय करावे लागेल.
अकांउंट तयार करताना "Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified" हा एरर येत आहे.....
मला पण हा problem yet aahe
Reply daya sir sarvancha hach problem aahe
Same error yet ahe sir...krupya guide kara
Sem problem
@@Creativecouple9770तहसील ला जा
Sir ration card exist but the aadhar card of hof is not verified....ya case madhe kai karyche....please guide
kahi reply aala ka?
'(Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified)' ha problem yet ahe kay karave
Ha problem khup लोकांना येत आहे प्लझ ह्याचावर काय solution ahe सांगावे दादा 🙏
Ration card exist but aadhar card of Hof/NFSA head is not verified असा problem येत आहे
same problem
Same problem
Same problem
What to do?
Same problem
भाऊ पुढे काय झालं?? तुझ रेशन कार्ड अपडेट झाले का? Pls रिप्लाय कारण मग तसं आम्हाला पण update करायला.
Ration Card No लिहून Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
Tahsil mdhe jaun verify karun ghya
Shubham dada
Ration card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
As yet ahe
Same problem
४ लोकांची माहिती अपडेट करायची असेल तर प्रतेक साठी वेग वेगळी प्रोसेस करायची कि एकत्रच सगळी आणि आड्रेस प्रूप मध्ये कुटुंब प्रमुखाचे प्रूप कि ज्याचे चेंज करायचे आहेत त्याचे
Saglynchi karu shakta
Card madhle sgdynche adhar card sobt jodne
1)रेशनकार्ड रद्द करणे
2) ट्रान्सफर करणे
3) दुबार रेशनकार्ड
4)विभक्त रेशनकार्ड
5)नवीन रेशनकार्ड
6)रेशनकार्ड ऑनलाईन करणे त्यावरून 12 अंकी नंबर मिळतो
व अजून काही रेशनकार्ड ऑनलाईन कामे
यावर विडिओ टाका शुभम सर... 🙏🏻
Ho yenar aahet video
Please video banva
रेशन कार्ड ला आधार ऑनलाईन कसे करायचे हा व्हिडिओ झाला पाहिजे..
@@AkkiB5798 linking online hot naste bhau... tahasil mdhe jaunch karv lagte
@@marathi_corner dubar var update che lavkar karave
🙏
रेशन कार्ड च्या प्रत्येक मेंबर ला करेक्शन करण्या ची स्विधा दिली पाहिजे कारण काही केस मध्ये head of Family चे लॉगिन किंवा Authentification होत नाही.
Same problem मला सुधा येत आहे
मी स्वतः हेड ऑफ फॅमिली आहे परंतु माझी बायकोचा आधार नंबर येतो, अन अपडेट करायला परवानगी नाकारत आहे,
@@amit_ghode या शिवाय विषय फक्त परवानगीचाच नाही आहे. काही head of Family साक्षर नसल्या ने ते आधार कार्ड मध्ये signature देऊ शकत नाही अश्या वेळेला त्या आधार कार्ड वर जरी नंबर लिंक असले तरी त्याचे otp व्दारे Authentification होत नाही.
@@AnchorSaagar🔥
Ho head of family mdhunch correction hote
You are no longer a valid HOF/NFSA head. So you dont have permission to take action on ration card only you can view the details. असा एरर दाखवत आहे
Tahasil mdhe jaun verify karun ghya
Rashion number exist. He update सर्वांचे hot nahi. ज्यांचे aadhar authentication Y आहे. त्यांचे फक्त update होईल
Ration Card exist But aadhar card of member is not verified . this problem showing in 1st and 2nd option.
Ration card exist but aadhar card of member is not verified..As sangat ahe
👉🏻 Ration Card exit But aadhar card of HOF/NFSA head is not verified 👈🏻 हे असं दाखवत आहे भैया ...... काय कारण असेल ...
Same here
Rashan Card exist but adhar card of HOF/NFSA head is not verified error......Kay problem ahe sir
SAME ERROR PLEASE REPLY
सर खूप छान माहिती दिली, आता पर्यंत खूप व्हिडिओ बघितले पण तुमचा व्हिडिओ सर्वात छान आहे.
Thank you 😊
रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे जोडली जातील ह्या वर व्हिडिओ बनवा सर
Sir konache name add karayche ahe te saga mulache asnar t mulach adhar card ani tai seheb yanch name asnar te tynchy vadil yancha card madhun name kami karne
मिसेस नाव कमी करून मुलांचे नाव जोडायची आहेत
@@Ratio_card_officialmulanche je naav aadhar card madhe aahe tasach ration card madhe yete ka? Karan majha bhavacha nav takla hota ani form madhe khup kami place hoti. Mag mini fakt tyacha first naav takla pappacha ani aadnav nahi takla. But adhar card cha xerox mini dila aahe tyana
@@Ratio_card_official mazya baykoch nav ration card vr takayche ahe kse kru online
Add member केले असता फार्म save केल्यास error येता your file couldent be accessed. बऱ्याच वेळा फार्म भरून घेतला.
Shubham bhau मी नवीन ration card बनवलेल आहे
पण मला रेशन (धान्य)मिळत नाही.
रेशन दुकानदार म्हणतो तुमचा नाव यादीत नाहीये. म्हणे तहसील ला जावं लागेल म्हणे मला.
आज दोन वर्षे पूर्ण झाली तरीही आमचं नाव त्या यादीत आलेलं नाही.
आमच्या कडे रेशकार्ड आहे. तरीसुद्धा आम्हाला रेशन मिळत नाही . काय करावं लागेल
Rc number midala ka tumhala
Rc number patva
UID Authentication failed,error code ......,... attributes of demographic data did not match ....... . New member add krtani asa problem yet aahe
ऑनलाइन नवीन नाव ॲड करण्यासंदर्भात ला एखादा व्हिडिओ बनवा ना... त्याबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे....🙏🙏🙏
Ho
Wife che name add krayche ahe sir plz video banwa ,🙏
Pls make video
Yenar aahe video
Hof Chang karaicha ahe kasa karaicha
Sir ration card madhe drusti karnya sathi kahi fee pan lagnar ahe ka ?
लॉग इन केल्यावर बाजूला फक्त तीन ऑप्शन दिसतात dashboard, ration card details , fair price shop list आपण सांगितलेली ऑप्शन्स दिसत नाहीत
Majha hi hach problems ahe
Same problem
Sem problem
Exactly
Sir Majh Ration Card lock Jhalay
Under Modification and verification ase dakhvt ahe
Mg Mala Ration tar bhetel na ki nahi Please Reply 🙏
shubham dada mala pan ration correction karycha aahe amchya javal pass chya cyber la vichar ration card correction karycha tar te bole amchya kadun nhi honar tahasil madhe java lagel
Sir online nav correction jhala nanter ration card kasa correction honar? Please reply kara
खूप सुंदर माहिती दिली शुभम सर... पण एखाद्याचे कुटुंब प्रमुख वडिलांचेच नाव जर त्यामध्ये ऍड करायचे असेल तर ते कसे करायचे याबद्दल माहिती सांगा सर
Te fakt tahasil mdhe jaun
भाऊ, I have a valid Ration Card & I am HoF/HoFN या मध्ये Ration Card Number टाकल्यावर "Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified" असं दाखवतंय, मग हा Problem कसा Fix करायचा ???
मला ही असाच अनुभव येत आहे भाऊ.
ration card new sign up kelyvar pan i am hofn var ration number takly nantar :-Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified asa messege dakvat ahe ayche karan sagun solution dave
दादा मी जेंव्हा New registration करुन submit करतो आहे तेंव्हा मला असं दाखवत आहे UID Authentication failed , Error code [100],["Pi"(basic) attribute of demographics data did not match] कृपया मार्गदर्शन करावे 🙏
शुभम मी प्रयत्न केला पण आता यात रेशन कार्ड modification option येत नाही आणि एडिट ऑप्शन येत नाही, फक्त व्ह्यू येतो...
होत नाही. तलाठ्याला पैसे दिल्याशिवाय
आता रेशनकार्ड वर आपण स्वतः नाव कमी किंवा ऍड करू शकतो असा gr निघाला आहे तर मी पब्लिक लॉगिन वरून रेशनकार्ड नं टाकला पण आधारकार्ड not verify असा error येतो काय करावे लागेल
Ration card exist but head of HOF adhar not verified. Asa error yetoy.
Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
... yavar ky solution ahe ka??
Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
Ration card ani aadhar card varche nav head of family ch same nahi tahasil mdhe jaun karun ghya online hot nahi head of family che
Ok thanks 🙏
मी 3 महिन्यापूर्वी नवीन केशरी राशन कार्ड काढले असून मला 12 अंकी राशन कार्ड साठी माझ्यासकट सर्वांची नावे ऑनलाईन करायची आहेत त्या साठी इन्कम सर्टिफिकेट कंपलसरी आहे का?? प्लिज सांगावे
Sir - Ration card exist But Aadhar card of HOF/NFSA head is not verified दाखवते please काही उपाय सांगा 🙏
Same problem yeta mala tar kay karaycha tyat
MH 22 good information bro 😊
माझ्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ केल्या बद्दल धन्यवाद
Aadhar seed ahe tari pan "Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
" ha msg yet ahe
"Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified"
ha error yetoy
Ration card ani aadhar card varche nav head of family ch same nahi tahasil mdhe jaun karun ghya online hot nahi head of family che
@@marathi_corner hard copy Kashi milel aani yachi
पेमेंट केल्यावर सुद्धा अॅप्लिकेशन save अँड draft मध्येच दाखवत आहे. submitted for verification and approve चा ऑप्शन दिसत नाही.
Please reply pawar sir Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified
नमस्कार, दादा मी मझ राशन card modified केलं. पण, dashboard मध्ये वर application no. आलाय पण त्यात अस पण दाखवते की माझं राशन card locked दाखवते. आणि modification किती दिवसात पूर्ण होईल आणि मझ राशन कार्ड unlock करण्यासाठी काय करावे (राशन कार्ड बनवणाऱ्याने राशन कार्ड ज्याच्या नावावर आहे, त्याचीच info. चुकीचं टाकला, ते edit hot नाही, त्यासाठी काय करावे)
Ration card is exist but adhar of member is not verified अस दाखवत आहे. काय करावे
Aadhar la mobile number link nahi
Ration card ani aadhar card varche nav head of family ch same nahi tahasil mdhe jaun karun ghya online hot nahi head of family che
शुभमजी मी पुर्ण डिटेल्स भरले परंतू पेमेंट होत नाही आणि फॉर्म सबमिट होत नाही पुन्हा नव्याने प्रक्रिया करता येईल का या साठी मार्गदर्शन करा
सर, या पद्धतीने रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करता येतात का?
Nahi
Ration card is present but Aadhaar card of HOF/NFSA head is not verified.
काय करावे plz reply
❤y thank you
rashan card exist but adhar card hof/nfsa head is not verified असे दाखवत आहे भाऊ. काय करावे लागेल.
Same problem
खूप महत्वपूर्ण माहिती दादा
Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified haa problem yetoy
Thank you ❤
@marathicorner Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified asa dakhvat aahe kai kraycha yat
Ration card exist but adhar card of member is not verified
Ration card ani aadhar card varche nav head of family ch same nahi tahasil mdhe jaun karun ghya online hot nahi head of family che
आधार नंबर save केल तर होत नही (Aadhaar Number should be numeric and length 12 digits) अस होतय आनी लास्ट ला ( UID Authentication failed, Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match].) अस होतय तरी कृपया मला याच्याबददल माहिती सांगवी
HOF asun pn ha problem yet ahe sir.
You are no longer a valid HOF/NFSA head .So you dont have permision to take action on Ration card. Only you can view the details.
Same here
SAME ISSUE
Tahasil mdhe jaun bheta
राशन कार्ड modification साठी Lock झालले आहे. 15 दिवस झालीत नविन modification करता येत नाही
Sir, Please याबद्दल Guide करा कधीपर्यंत Unlock होईल
आता असा वेब ओपन होत नाही. वेगळ्याच प्रकारची माहिती ओपन होते. कृपया नवीन website पाठवून द्या
Adhar kard not verified असा error येतोय,,लॉगिन करताना,,,आधार कार्ड कसे वेरीफाइड करायचे
Member Add karaycha ahe Tyacha Kahi Terms and Conditions ky ahet n and procedure vr Video banva Sir.......
Ho nkkich bhau yenar aahe video
Status:- Seved as draft/under modification [s] kay karave please suggest
महत्वाचं आहे
*विभक्त रेशन कार्ड* ऑनलाईन पद्धतीने कसे करावे?
यावर व्हिडिओ बनवा सर
खूप लोकांच्या अडचणी होत आहे, तुमची मदत होईन.
Tahasil mdhunch karav lagte
@@marathi_corner ok
शुभम दादा माझे कुटुंब आणी माझे पपा चे मोठे भाऊ वेगळे राहतो तर Joint Ration Card आहे तर वेगळे करायचे आहे दिव्यांग असतान BPL चे रेशन कार्ड बनेंन का
मला रेशन कार्ड चा एड्रेस चेंज करायचा आहे पण माझा प्रश्न हा आहे की गावचा रेशन कार्ड होतं शहरांमध्ये आता रेशन कार्ड चा एड्रेस चेंज करायचा आहे तसेच हीच प्रोसेस फॉलो केली तर कोणत्या दुकानांमध्ये रेशन मिळेल आपल्याला ते कसं कळेल
Gao madhle ration card office madhe jama kara lagnr ani dusry gao madhe titly office madhe punha document jma kara lagnar
Ration Card exist But aadhar card of HOF/NFSA head is not verified problem how can i find solution
Sir..aamchya ration card var head of family mhanun maz nav yet aahe..but ration card mummy chya nava var aahe....ase asel chalel ky?
Dada
हेड ऑफ फॅमिली च्या आधार ला मोबाईल नंबर लिंक नाही .
आणी ती एक्सपायर झाली आहे.
तर करता येईल का?
कळवा दादा.🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभम दादा ट्रान्स्फर कसे करावे प्लिज लवकर व्हिडिओ अपलोड करा ❤
शुभम सर ऑनलाइन राशन कार्ड काढण्यासाठी आपला विडिओ बघितला परंतु आता त्यात पब्लिक लॉगिन ऑप्शन येत नाही हे कृपया प्लीज सहकार्य करा यावर आम्हाला माहिती द्या.
जुने राशन कार्ड डिजिटल राशन कार्ड मध्ये कसे कन्व्हर्ट करायचे ते सांगा
Aply kde smart card nahi ahe ajun
New member मी ऑनलाईन submit केला आहे आणि आता चेक करायचं आहे पण ते lock झाल आहे unlock साठी काय करावे लागेल please replay🙏
Status :- seved as draft/under modification.
काय करावे सांगा
याचा reply द्या साहेब
Dada maze रेशनकार्डे बाहेरचे आहे (pardhadi ,Nandgaon )आम्ही ata नाशिक la शिफ्ट झाल्याने इकडेच रेशन घेतो tr mla इकडचे रेशन कार्ड बनवण्यासाठी kay प्रोसेस ahe plz kalwa🙏🙏🙏
राशनकार्ड रजिस्ट्रेशन करतांना Full Name (as per Aadhaar) या फिल्डमध्ये इंग्रजी भाषेत नाव येत नाही, त्यामुळे राशनकार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही. यावर काही उपाय आहे का ?
Attached enclosure madhe konache documents upload karayche?
भाऊ माझ्या बायकोच आणि मुलाचा 3 वर्षांपूर्वी रेशन कार्ड वर नाव नोंदवले आहे, पण राशन कार्ड च्या मशीन मध्ये ते 2 नाव दाखवत नाही कारण आधार मी त्यावेळी काढलं नव्हतं, मग आता ते आधार लिंक करायचं असेल तर ऑनलाईन कस करायचं, plz help ty
Ration card exists but aadhar number not verified
Register new ration card user मध्ये असा लिहून येत आहे...त्या पुढे स्टेप येत नाही.
Same problem
Hello shubham your vedio r so helpful pls ration card e kyc sag na ks karych ata te 2.0 app aal ahe so tyavr nahi miktye 12 digit number
@marathi_corner दादा कुटुंब सदस्याचे नाव लोकल लँग्वेज मध्ये नसून तर ते आधीपासून इंग्रजी मध्ये आहे. तर ते अपडेट करताही येत नाही व बाकीची माहिती अपडेट करून सबमिट करताना एरर येत आहे 'Name should be in local language'. कृपया करून तुम्ही सांगावे की मला आता काय करायला पाहिजे
रेशन कार्ड मध्ये लॉगिन होत नाही as par आधार मध्ये
प्रॉब्लेम येत आहे मॅन्युअल पण टाकले जात नाही
सगळी माहिती भरून झाली लास्ट ला payment करायचे महंटले की ( Are you sure, you want to freeze the application for payment? Once application got freezed you will not be able to modify the details! ) अस होतय तर काय करावे लागेल
Tumche zhale ka?
Sir tumhi सांगितलेली संपूर्ण पद्धत मी पूर्ण केली पण माझा from submit hot nahiye ky karv plz sanga
Sir tumhi document office madhe gheun ja
Sir majh reshin kard var kahihi milat nahi tar m kashaprkare update ke pahije
Sir माझं bpl रेशनकार्ड मद्धे नाव आहे तरीपण आयुष्यमान कार्ड निघत नाही
रेशनकार्ड ऑनलाइन update कसं करावा लागेल
Sir tumche document punha adhar jma kara sgdynche office madhe ani adhar update teva
Freeze zallele ration card edit kase karayche
हर वेळेस sing up करने पडेल काय कोणाचा पण करतो मणलो तर
White रेशन कार्ड to orange रेशन कार्ड करायचा असेल तर काय प्रोसिजर आहे
Income kai ahe tumch ani job kon kar to tumcha kde adhi hote ka koni job madhe kas midale tumhala white card
सर दिव्यांग अंतोदय रेशन कार्ड बद्दल माहिती द्या ना
Ration Card Exist But adhaar card of member is not verified ha problem yet ahe hya problem var video banav na brother
Maz retion card nph aahe te phh kase karawe.
Aani nph madhe mulich name mi add kel tar ajun te zale nahi ration card lock zale tar tyasati kahi pement karawe lagel ka?
Lock mule kahi problem yeil ka?
Maza income certificate 50 k cha ahe tar mala PHH Kiva APL kashya madhe NFSC criteria karata yeyil
सर माझे राशन कार्ड खुप वर्षे बंद होते..नंतर मी दुबार राशन कार्ड काढलं जुन्या राशन कार्ड वरून.. नवीन राशन कार्ड सुद्धा भेटलंय नंतर फॅमिली मेंबर आधार कार्ड सुद्धा राशन वाल्याला दील आहे..पण दोन महिने झाले आजुन RC नंबर नाही भेटला.. solution please
Office madhe ja adhar card gheun tite io la bheta
Sir new name update karat Astana ha message yato
UID authentication failed error 100 Pi basic attributes of demographic data did not match please is solutions
Currect information takto
Showing..
Ration card is exist but aadhaar card of hofn is not verified
Plz help
नमस्कार सर, आपण खूप छान माहिती देता . मी ऑनलाईन रिलेशन करेक्शन साठी अप्लाय केले आहे पण ते ड्राफ्ट ला पडले आहे . काय करावे.
Purn process complete kara
White रेशन कार्ड आहे (Urgent होते मुलाच्य admission साठी म्हणुन घ्यावे लागले) Orange करायचे आहे ते कसे करावे व त्या साठी काय काय document लागतील.
कृपया यावर व्हिडिओ बनवा ...शुभम सर 🙏🏻
Mala mahiti pahije
Sir maza ration card not found dakhvty, app madhe, asa ka hou shakta ?