DFWMM2024-25- ‘रंगी गंधला श्रीरंग’
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- महाराष्ट्राचं आद्यदैवत, ज्याला आपण प्रेमाने माऊली म्हणतो तो मूळचा कर्नाटकातला विठूराया पंढरपुरात नेमका कसा आला याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण त्याला पंढरपुरात आणण्याचं श्रेय निर्विवादपणे मिळतं त्याचा परमभक्त पुंडलिकाला! आता ‘नाट्यपंढरी थिएटर्स’च्या पुंडलिकांनी त्याला थेट सातासमुद्रापार आणलाय..त्याचं दर्शन घडणारे ‘रंगी गंधला श्रीरंग’ मधून…
आता ७ डिसेंबरला मंडळाच्या Short Film Festival मध्ये त्याला बघायला नक्की या असा आग्रह धरणारे आम्ही कोण हो? तुम्ही याल याची खात्री आहे! बोला पुंडलिक वर दे…
आपली,
DFWMM समिती २०२४-२५
मंडळ आपलं कुटुंब