Dallas Fort Worth Maharashtra Mandal
Dallas Fort Worth Maharashtra Mandal
  • Видео 175
  • Просмотров 125 647
DFWMM2024-25 -मैत्री मेळावा
नमस्कार मंडळी,
📣📣📣*SAVE THE DATE *📣📣📣
आपल्या मैत्री मेळाव्याची तारीख ठरली..!!!! ठिकाणही ठरले…!!!! चला आता जोशात तयारीला लागूयात..!
तारीख - १९-२० एप्रिल २०२५
ठिकाण - Embassy Suites by Hilton Dallas Frisco Hotel & Convention Center, Frisco TX
-DFWMM समिती २०२४-२५
-मंडळ आपलं कुटुंब!
Просмотров: 9

Видео

DFWMM2024-25- SFF
Просмотров 19Месяц назад
जिथून सुरुवात झाली तिथेच शेवट झाला की आयुष्याचं वर्तूळ पूर्ण झालं असं म्हणतात. पण ते करत असताना काही गोष्टींचे हिशोब द्यायला लागले आणि काही गोष्टींची वसूली करायला लागली तर आयुष्याचा जमा खर्च पूर्ण होईल का? की होईल आपल्यावरच बूमरँग पाहूयात ‘ATKT Productions’ च्या short film मध्ये! ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या much awaited Short Film Festival मध्ये सादर होणारेत १७ Short films! तिकीटविक्री मंडळाच्या we...
DFWMM2024-25- SFF
Просмотров 20Месяц назад
एखाद्या गोष्टीचं गूढ उलगडत नाही म्हणजे नेमकं काय? रत्नाकर मतकरी लिहितात की तर्कनिष्ठपणे वर्णन करता येत नाही, सामान्यपणे कळणाऱ्या ज्ञान-विज्ञानाच्या कक्षेत बसत नाही ते ‘गूढ’. मग आपण त्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून psychological किंवा mystery thriller म्हणून मोकळे होतो. ‘Montage Productions’ पण एक गूढकथा सादर करणारेत त्यांच्या ‘सावल्या’ या short film मधून! मंडळाच्या ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या much...
DFWMM2024-2025
Просмотров 56Месяц назад
‘प्रत्येक अलौकिक बुद्धीमत्ता असणाऱ्या माणसात थोडा वेडेपणा दडलेला असतो’ असं अॅरिस्टोटल म्हणतो. ‘हा वेडेपणा असला तरी त्यालाही एक पद्धत आहे’ असं शेक्सपिअर म्हणतो. या थोरा-मोठ्यांचं म्हणणं खरं आहे हे गृहीत धरलं तर तुमच्या-आमच्यातही थोडासा वेडेपणा असेलच ना? Short film ‘एका वेड्याची गोष्ट’ ही अशीच आपली सगळ्यांचीच गोष्ट आहे असं ‘नादखुळा प्रोडक्शन्स’चं म्हणणं आहे! मंडळी, कार्यक्रमाची much awaited तिकीट...
DFWMM2024-25- स्वराज्य २.०
Просмотров 17Месяц назад
आपल्यापैकी बहुतांशी लोक स्वातंत्र्योत्तर काळात जन्मले आहेत. जन्मापासून स्वतंत्र असलो तरी वैयक्तिक पातळीवर आपण कुठल्या ना कुठल्यातरी गुलामगिरीत अडकलेले आहोतच. नाही का? या गुलामगिरीची नावं प्रत्येकासाठी वेगळी वेगळी. गुलाम कोण आणि त्यावर सत्ता गाजवणारा कोण? हेच पाहुयात draneclix प्रोडक्शन्स निर्मित "स्वराज्य २.०” ह्या short film मध्ये. आपला पहिलावहिला Short Film Festival होतोय ७ डिसेंबर रोजी. तिकी...
DFWMM2024-25
Просмотров 17Месяц назад
‘जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये बाबुमोशाय’ असं राजेश खन्नाचा आनंद म्हणतो खरा पण त्यालासुद्धा थोडंसं जास्त जगायला मिळालं तर हवं असतंच की! आता समजा..तुम्हाला तुमचं सगळं आयुष्य फक्त ५-७ मिनिटात जगावं लागलं तर…? अहो हीच संकल्पना आहे Purple Events Production च्या ‘क्षणभंगुर’ Short Filmची! कुठे आणि कधी पहायची ही Short Film? अर्थात ७ डिसेंबर ला मंडळाच्या Short Film Festival मध्ये.. आणि राजेश खन्नाच्य...
DFWMM2024-25- ‘रंगी गंधला श्रीरंग’
Просмотров 28Месяц назад
महाराष्ट्राचं आद्यदैवत, ज्याला आपण प्रेमाने माऊली म्हणतो तो मूळचा कर्नाटकातला विठूराया पंढरपुरात नेमका कसा आला याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण त्याला पंढरपुरात आणण्याचं श्रेय निर्विवादपणे मिळतं त्याचा परमभक्त पुंडलिकाला! आता ‘नाट्यपंढरी थिएटर्स’च्या पुंडलिकांनी त्याला थेट सातासमुद्रापार आणलाय..त्याचं दर्शन घडणारे ‘रंगी गंधला श्रीरंग’ मधून… आता ७ डिसेंबरला मंडळाच्या Short Film Festival मध्ये त्या...
DFWMM2024-25- Short Film Festival ‘निशांत’ TEASER
Просмотров 15Месяц назад
सजीवांचे गुणधर्म असलेल्या भावना-संवेदना-सहवेदना या गोष्टी खरंतर माणसापुरत्या मर्यादित नाहीत…पण त्या संवादाच्या माध्यमातून व्यक्त करता येण्याचं कसब मात्र फक्त माणसाकडेच..गंमतच आहे नाही? मग कधी हे व्यक्त होणं खूप हळूवारपणे होतं तर कधी थोडं वैतागून…आता हे ’मोहिनी थिएटर ग्रुप’चे कलाकार पण व्यक्त होतायत..बघा काय म्हणणं आहे त्यांचं? आणि हो..त्यांची Short Film ‘निशांत’ बघायला मिळेल ७ डिसेंबरला आपल्या ...
DFWMM2024-25- Short Film ‘सुखाची जादू’
Просмотров 22Месяц назад
एखाद्या सिनेमात mystery आहे असं म्हटलं की तो Thrillerच असावा किंवा magic आहे म्हटलं की तो Sci-Fi च असावा असं आपण गृहीत धरतो..पण असं काही नसतं हो..Mystery आणि Magic म्हणजे निव्वळ एका गुपिताच्या अवतीभवती फिरणारी तुमची-आमची गोष्ट असूच शकते की..अशीच गोष्ट घेऊन येतायत SVR Creations प्रस्तुत Short Film ‘सुखाची जादू’ ही गोष्ट मोठ्या पडद्यावर बघायची तर ७ डिसेंबर ला मंडळाच्या Short Film Festival ला यायल...
DFWMM2024-25-short film प्रतिबिॅब.
Просмотров 95Месяц назад
कधीतरी आपण एखाद्या मित्र-मैत्रीणीला, ओळखीतल्या कुणालातरी भेटतो आणि कधी ठरवून तर कधी अचानक झालेल्या त्या भेटीत अशा काही बऱ्या-वाईट घटना घडतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. अशाच भेटीची गोष्ट म्हणजे स्वछंद प्रोडक्शन्स निर्मित short film प्रतिबिॅब. ही short film पहायला मिळेल ७ डिसेंबरला मंडळाच्या short film festival madhye..तेव्हा तारखेची नोंद घ्या आणि या दिवशी तुम्ही इतर भेटीगाठींचे प्लॅन्स करु ...
DFWMM2024-25-Short Film Festival ‘विरोधाभास’
Просмотров 21Месяц назад
“रोजच्या धकाधकीच्या जीवनात, त्यातल्या गुंतागंतीत तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ मिळाला तर काय कराल?” असा प्रश्न विचारतेय ‘तत् त्वम असि स्टुडिओज’ ची टीम..आणि याचं उत्तर द्यायला एक रोचक short film ‘विरोधाभास’ घेऊन ते आपल्या भेटीला येतायत ७ डिसेंबरला DFWMMच्या Short Film Festival मध्ये! तिकीटविक्री २२ नोव्हेंबरपासून सुरु! तेव्हा ७ डिसेंबरचा दिवस या नव्याकोऱ्या कार्यक्रमासाठी राखून ठेवा! आपली, DFWMM स...
DFWMM2024-2025-Short Film 6 AM Teaser
Просмотров 21Месяц назад
जगातले बहुतेक लेखक त्यांनी पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या सत्य घटनांवरुन काल्पनिक कथा लिहितात असा सर्वमान्य समज आहे..पण..या उलट घडलं तर? म्हणजे काय विचारताय? मग ते असं इथे उलगडून सांगायच्या ऐवजी तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघाच..RKR Films प्रस्तुत Short Film 6 AM DFWMMचा नवा कोऱा कार्यक्रम ‘Short Film Festival’ ७ डिेसेंबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात! तिकीटविक्री लवकरच सुरु! आपली, DFWMM समिती २०२४...
DFWMM2024-2025- ‘एका लग्नाचा क्रिडा महोत्सव’
Просмотров 24Месяц назад
तुम्हाला कुणी विचारलं की लग्न आणि क्रिडा महोत्सव या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? तर बऱ्याच वेळा उत्तर ‘काहीच नाही’ असं असू शकतं. पण ७ डिसेंबरला टवाळखोर ‘मास्टर ब्लास्टर कट्टा’ ची short film ‘एका लग्नाचा क्रिडा महोत्सव’ बघून तुमचं मत नक्कीच बदलेल..तेव्हा नक्की या आपल्या मंडळाच्या पहिल्या-वहिल्या Short Film Festival ला तिकीटविक्री लवकरच सुरु! पण तोपर्यंत ७ डिसेंबर या तारखेची नोंद करुन ठ...
DFWMM2024-2025-Short Film Festival ‘Cafe Mocha’
Просмотров 47Месяц назад
DFWMM2024-2025-Short Film Festival ‘Cafe Mocha’
dfwmm2024-2025- ‘पाच’ या short film Teaser
Просмотров 12Месяц назад
dfwmm2024-2025- ‘पाच’ या short film Teaser
DFWMM2024-25- Short Film Festival -‘परिवर्तक’
Просмотров 49Месяц назад
DFWMM2024-25- Short Film Festival -‘परिवर्तक’
DFWMM 2024-25- Short Film Festival
Просмотров 17Месяц назад
DFWMM 2024-25- Short Film Festival
DFWMM2024-2025- VNL
Просмотров 11Месяц назад
DFWMM2024-2025- VNL
DFWMM 2024-2025- ‘Short Film Festival’
Просмотров 672 месяца назад
DFWMM 2024-2025- ‘Short Film Festival’
DFWMM 2023-24- संकर्षण via स्पृहा
Просмотров 93 тыс.5 месяцев назад
DFWMM 2023-24- संकर्षण via स्पृहा
DFWMM 2024 Felicitation Event Recording
Просмотров 1065 месяцев назад
DFWMM 2024 Felicitation Event Recording
DFWMM- “संकर्षण आणि स्पृहा”
Просмотров 1255 месяцев назад
DFWMM- “संकर्षण आणि स्पृहा”
DFWMM 2023-24- Snehwan Katta with Ashok Deshmane
Просмотров 845 месяцев назад
DFWMM 2023-24- Snehwan Katta with Ashok Deshmane
DFWMM Camping 2024- Mother's Day celebration
Просмотров 1617 месяцев назад
DFWMM Camping 2024- Mother's Day celebration
DFWMM2024- Day Picnic
Просмотров 227 месяцев назад
DFWMM2024- Day Picnic
DFWMM2024= Camping
Просмотров 287 месяцев назад
DFWMM2024= Camping
DFWMM 2024 - Camping
Просмотров 107 месяцев назад
DFWMM 2024 - Camping
DFWMM2024
Просмотров 198 месяцев назад
DFWMM2024
DFWMM 2024- Natyachand
Просмотров 538 месяцев назад
DFWMM 2024- Natyachand
DFWMM -Manaswini 2024
Просмотров 849 месяцев назад
DFWMM -Manaswini 2024

Комментарии

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 4 дня назад

    मागच्या महिन्यात पहिलं...संकर्षण ने कविता छान म्हटल्या पण स्पृहाने स्वलिखित कविता वाचून बोअर केलं..वैताग आला

  • @BabanSuryawanshi-v9l
    @BabanSuryawanshi-v9l 18 дней назад

    शंकर सिंग जी फक्त तुमच्या कविता मधल्या असतात सागरा पण तळमळला ऐवजी गरजा महाराष्ट्र माझा म्हटले असते किंवा एखाद्या देशावरचा गाणं म्हटला असता तर सर्व समाजाला बरं वाटलं असतं हे फक्त विशिष्ट समाजासाठी वाटत आहे.

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 28 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shobhaps1913
    @shobhaps1913 29 дней назад

    Karykarm khupch sunder 👌👌👏👏

  • @sandhyakulkarni7258
    @sandhyakulkarni7258 Месяц назад

    कोल्हापूरात कार्यक्रम केव्हा आहे ?

  • @manishabokil3126
    @manishabokil3126 Месяц назад

    थोडाच पाहायला मिळाला

  • @PoonamWaghchoude
    @PoonamWaghchoude 3 месяца назад

    Khup sundar🎉🎉🎉

  • @aayushchury5619
    @aayushchury5619 3 месяца назад

    सुंदर कार्यक्रम.भाउक झाले मी

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 месяца назад

    bad print

  • @harshanizode5926
    @harshanizode5926 3 месяца назад

    Kharche mast

  • @meeratikhe4110
    @meeratikhe4110 4 месяца назад

    अप्रतिम

  • @pradnyadeshpande7066
    @pradnyadeshpande7066 4 месяца назад

    अमेरीकेत मराठी कारेकरम पाहायला मिळणं म्हण जे मोठी मेजवानीच मस्त वाटतय 👍👍

  • @jsagar95
    @jsagar95 4 месяца назад

    Thanks!

  • @bapujoshi
    @bapujoshi 4 месяца назад

    कॅमेरा अस्थिर आहे.

  • @SamplaVishayy
    @SamplaVishayy 4 месяца назад

  • @Nihalselokar
    @Nihalselokar 4 месяца назад

    Khup chan program

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc 4 месяца назад

    Khoop Chan Jai MH

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 4 месяца назад

    खुप सुंदर

  • @mruduladamle4696
    @mruduladamle4696 4 месяца назад

    कार्यक्रम मस्त आहे. मी colombusla 21 जुलैला पहिला.

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 4 месяца назад

    खुप छान कार्यक्रम आहे. मी ठाण्यात पाहिला आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा दोघांना 🎉

  • @chitraparadkar2170
    @chitraparadkar2170 4 месяца назад

    खूप छान! खूप शुभेच्छा!

  • @mansisobalkar913
    @mansisobalkar913 4 месяца назад

    Khup sunder

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 4 месяца назад

    आम्ही होतो या कार्यक्रमाला.

  • @chitrapendse
    @chitrapendse 4 месяца назад

    वाह फार छान. खूप खूप छान. प्रेक्षक पण मस्त साथ देतायत👏👏👏👌

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 4 месяца назад

    Apratim

  • @udaysinhgayakwad2024
    @udaysinhgayakwad2024 5 месяцев назад

    अतिशय छान व उत्कृष्ट ❤ जय महाराष्ट्र 🚩

  • @drvenkateshsawant
    @drvenkateshsawant 5 месяцев назад

    जय महाराष्ट्र 🚩

  • @sandhyashimpi7696
    @sandhyashimpi7696 9 месяцев назад

    Very nice ❤🎉

  • @sheetalkumbhar7424
    @sheetalkumbhar7424 10 месяцев назад

    सह्याद्रीचं काय सुंदर वर्णन केलय वाह....खूप छान प्रयोग ..असे कार्यक्रम सगळीकडे व्हायला हवेच.स्तुत्य उपक्रम.....तुमच्या मेहनतीस मानाचा मुजरा🙏🙏

  • @suchetaambekar7416
    @suchetaambekar7416 10 месяцев назад

    मस्त खूप छान

  • @raj51963
    @raj51963 10 месяцев назад

    वा खुप छान 👌👌👏👏👍👍जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🙌🚩🚩

  • @shreekantjoshee2689
    @shreekantjoshee2689 10 месяцев назад

    सुजीत तुझं लिखाण आणि निवेदन खूप छान आणि अभ्यासपूर्ण. नाटक तर खूपच सुंदर झालं. सर्व सेट आणि पडद्यावरचं प्रोजेक्शन सुंदर. इतक्या सगळ्या जणांची मोट बांधून सादर करणं खूपच अवघड काम तुम्ही सर्वांनी उत्तम पार पाडलंत. म्हणून सर्वांचं खूप कौतुक. ..युधिष्ठीरचे आई बाबा.

  • @ashwinipawar9801
    @ashwinipawar9801 10 месяцев назад

    Brilliant job everyone 😊🙏🎊

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 10 месяцев назад

    एवढया मोठ्या प्रमाणावर इतके सर्वांगसुंदर सादरीकरण महाराष्ट्रा बाहेर आणि विशेषतः देशाबाहेर प्रथम डलास-वासियांना अनुभवायला मिळाले आणि आता यूट्यूब वर सर्वांना उपलब्ध झाले ही मोठी गोष्ट आहे ! हे शिवधनुष्य पेलणाऱ्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! जय भवानी.जय शिवाजी . जय महाराष्ट्र . जय भारत 🚩🇮🇳

  • @girishshelke3039
    @girishshelke3039 10 месяцев назад

    जय भवानी जय शिवाजी🙏🙏🙏🙏

  • @ashwinipachundkar4385
    @ashwinipachundkar4385 Год назад

    Mastch👌👍

  • @prasadjs9433
    @prasadjs9433 Год назад

    Excellent!!! Congratulations DFWMM COMMITTEE for successfully completing the year & managing great events !!!

  • @atulchoudhary1220
    @atulchoudhary1220 Год назад

    Amazing !!!

  • @RJ-ki5ry
    @RJ-ki5ry 2 года назад

    Natkachi recording kuthe milel? Rohit Jadhav

  • @rashmisathe3877
    @rashmisathe3877 2 года назад

    Awesome teaser guys! Looking forward to it. :)

  • @sandhyashimpi7696
    @sandhyashimpi7696 2 года назад

    Very Nice 👍👍

  • @DPTK777
    @DPTK777 2 года назад

    Felt like Im in India. Kudos to the team who worked on it. Thank you all

  • @DPTK777
    @DPTK777 2 года назад

    All Marathi Mandal programs are are nicely arranged. Kudos to the team who worked on it. Thank you all

  • @mysticcramen691
    @mysticcramen691 3 года назад

    So cool! Pramiti Paraskar is my best friend!

  • @Rajesh_Chaudhari
    @Rajesh_Chaudhari 4 года назад

    Dilip and team, very nicely done