“आजोबांच्या धाकामुळे शेणाने जमीन सारवली” माधुरी यांनी सांगितल्या कोकणातल्या आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2023
  • Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 1,2 тыс.

  • @NoneOfTheAbove123

    माधुरी कटाक्षाने मराठी बोलत आहेत याचा अभिमान वाटला, नाहीतर आजकालचे शेळीब्रिटी इंग्रजी शिवाय एक शब्द बोलत नाहीत.

  • @sureshmasurekar8212

    माधुरी दिक्षीत यांचे शुद्ध मराठी ऐकून छान वाटले. तसेच कोकणा मधील त्यांच्या घराच्या आठवणी त्यांचा बालपणीची ऐकून फार बरे वाटले.

  • @jagadishpatil4399

    मातृभाषा जपली तुम्ही ❤..इतर कलाकारांनी आदर्श घ्यावा

  • @poonamrawool34

    सुंदर वाटत मराठी बोलता 😊 अभिमान आहे आपण मराठी बोललात

  • @dipakvetal4201

    माधुरी मॅडम, रितेश देशमुख सर, श्रेयस तळपदे असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अजून पण माझ्या माय मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपून ठेवली आहे.

  • @rekharasal4360

    वंदना गुप्तेंची आठवण आली. त्यांचा आणि माधुरीच्या बोलण्याचा लहेजा सारखाच आहे. गोड वाटलं ऐकायला.

  • @arachana8719

    माधुरी दीक्षित किती छान मराठी बोलता ❤

  • @sunandajadhav2473

    माधुरी खुप स्वाभिमान वाटला मराठी एकदम सुटसुटीत स्पष्ट बोलली आणि खरंतर जुन्या आठवणी आल्या अगी आमच्याकडे ही हेच होत लयी भारी वाटलं वा वा जीतकी सुंदर दीसते तीतकच संस्कृती जपते भाषाशैली अप्रतिम कलाकारी तर तोडच नाही खुप अभिमान आहे तुझा आम्हाला ❤😂😅🎉🎉

  • @upendrawatwe

    माधुरी, तू अनेक वर्षं मुंबईत व बॅालिवुड मधे पूर्ण कारकिर्द नंतर अमेरिकेत अनेक वर्ष वास्तव्य करूनही उगाच इंग्रजी हिंदी शब्द न घुसडता व्यवस्थित मराठी बोलतेस हे खूप आवडलं

  • @umeshkadu8228

    वास्तविकता मांडताना माधुरी दीक्षित यांचं मन किती सोज्वळ आहे याची कल्पना करता येईल.निसर्गाने दिलेलं सौंदर्य सोबतच अंगी आत्मसात केलेलं कौशल्य अप्रतिम आहे.नवऱ्यासोबत संसारात रममान असताना परदेशातही भारतीय संस्कृती जपताना दिसणारी माधुरी समस्त भारतीय कलाकारासाठी उत्तम उदाहरणं आहे.कुठलाही आवाजावा न दाखविता सहजतेने प्रेक्षकासमोर आलेली माधुरी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.....आदरणीय माधुरी दिक्षित यांना निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @teravya1301

    माधुरी, तुझ्या मराठीचा दर्जा खरंच चांगला आहे .जर मराठी या दर्जाचे, सौंदर्य तेच आकर्षक मग तुला खरं चॅलेंज - चांगल्या निर्देशक सोबत एक मराठी नाटक करून दाखव , नक्कीच सुपर डूपर ठरेल ! तेव्हा म्हणू तुला सोनं शंभर नंबरी!!!

  • @mohinikashid471

    माधुरी मॅम ❤आमची मराठी मुलगी 😘😘👑

  • @ajitbhale8211

    माधुरीच्या स्वभावातील गोडव्याचे कारण आज कळाले..ती कोकणातील आहे

  • @kirtimahagaonkar2350

    खूप आवडतेस मला तू माधुरी तुझं मराठीत काय छान आहे सार्थ अभिमान आहे

  • @santoshkotnis7639

    माधुरी जी ,

  • @mohinigite7479

    अगदी जवळच कोकणातील असून कधी ओळख दाखवली नव्हती. आज खऱ्या अर्थाने शब्द गोड वाटले ऐकायला.. ❤️❤️❤️

  • @mohinigite7479

    माधुरी दीदी.. तुम्ही खुप छान मराठी बोलता. अभिमान वाटतो.. कीं कोकण सारखा स्वर्गसुखं सगळ्यांच्या नशिबात नसत.. मला अभिमान आहे. मी कोकणातील रत्नागिरी मधील आहे, खुप छान बोलता... ❤️❤️❤️❤️

  • @prakashgamare8878

    जबरदस्त

  • @artikumbhar9801

    कालपरत्वे माणसाला बदलत रहावे लागते. माधुरी सतत व्यस्त असते .तिचे बरोब्बर आहे.👌👌

  • @swatidalvi6191

    माधुरीचे आजोळ आमच्या शाळेच्या पाठीमागे रत्नागिरीत लिमयेवाडीत आहे.एकदा त्या आजोळी आल्या होत्या पूर्ण शाळेत कळाले सगळे शिक्षक, सर्व विद्यार्थी माधुरीला बघायला तिच्या आजोळच्या घरी गेले.😅😅