I saw a few videos and comments from counsellors & students claiming that : 🔺“Maharashtra state won’t have that high cutoff”, 🔺“No grace marks have been given in Maharashtra”, 🔺“There are not many students scoring 650+” These videos & claims are just to attract views and give Maharashtra students & parents fake hopes.‼️ Every year Maharashtra state cutoff has increased by 20+ marks in proportion with All India Quota Cutoff. So do not believe on such false claims and only trust previous years data✅
Hello Mi mohit ahirrao Last year la 155 hote ani Aata 658 aale AIR 22739 Kay karav nhi samjt ahe 😢 ?? gmc mumbai bhetel ka ??? Ani mla paid councilling chi mahiti havi hoti , tumhala contact kas karu ??😊 Baki video baghun thod relax vatl
गेल्यावर्षी सुद्धा १० हजारांनी ऑल इंडिया रँक वाढली होती तेव्हासुद्धा अनेक चॅनेलवर असेच सांगितले होते की महाराष्ट्रात स्पर्धा नाही परंतू झाले उलटेच सर्व गुणवत्ता महाराष्ट्रातच आली एस एम एल खूप जास्त वाढला व कट ऑफ 23 मार्कांनी वाढला. या वर्षी सुद्धा महाराष्ट्रात अनेक क्लास मध्ये हजारो विद्यार्थी 650 च्या वर आहेत त्यामुळे कट ऑफ खूप जास्त वाढणार हे निश्चित.उलट यावर्षी AIR जास्त आल्यामुळे महाराष्ट्रातल्या 15% All india cota च्या जागेवर सुद्धा बाहेर राज्यातले विद्यार्थी आल्यामुळे त्याचा सुद्धा महाराष्ट्राच्या 85 टक्के कोट्यात स्पर्धा जास्त वाढण्यावर परिणाम होणार आहे.
सर, माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे.
Last round paryant wait Karu naye CET CELL dekhil gele 2 varsh time vr khup adthale nirman kart ahe for example last year information brochure madhe spot round hoil as clearly mentioned kel hot pn shevati spot round ghenyachi konti notice CET CELL ne dili nahi tya mule khup students nuksan jhalach pn medical College madhe khup seats vacant rahilya mule college che sudha khup nuksan jhale BAMS Ani BHMS ya course che maharashtra madhe minimum 700+ seats vacant rahilya Jr spot round jhale aste tr students cha ek varsha cha nuksan jhala nasta
Sir NTA clearly said that if reexam or Republishing of result has to happen will be for mostly approx 1700 students who were given grace marks. Assuming all these 1700 get lower marks, the AIR will not impact much. Actual example: student With score 630 has AIR of 48600 today..with revised ranking his rank will go up by max 48600-1700=46900. This is way too high as compared to last year where AIR for 630 was around 13000. So it is definitely going to impact cutoff in Maharashtra also.
आम्ही महिनातीनी 668 marks आणलेत इथ सगळे 600 चा खालचे विद्यार्थी एक चान्स मिळावं म्हणून नीट पुन्हा वावी म्हणत आहेत neet ची परीक्षा हि knowledge साठी नाही तर continuity ani consistency ची आहे शेवटच्या 1 महिन्याचा कालावधी मध्ये जे test series होत असतात त्यात आम्हाला marks vadhvnyat मदत करतात neet परीक्षा होऊन एक महिना झाला आणि ते continuity यायला 1 महिना तर लागेलच 2 वर्षाचा अभ्यासक्रम 1 महिन्यात होन कसं शक्य आहे? आम्हाला कोण न्याय देईल? पुन्हा तोच त्रास घेऊन अभ्यास याची surity कोण देईल की इतकेच मार्क्स येतील म्हणून 😢 तसा पण paper hard jari ala असता तरी मुलांची mentality itki zali ahe study cha resources पण वाढले आहेत त्या मुळे 620+ cutoff जाणं स्वाभाविक आहे दुधात किडा पडला म्हणजे पुर्ण दूध किद्यानेच भरून आहे असे नाही मानल की नीट परीक्षे मधे scam झाला आहे परंतु त्यात आमचा sarkhe pan 3% विद्यार्थी आहेत जे महिनत करून गुण घेतलेले आहेत आणि selection पण government college madhe ३% मुलांचंच होत असत हे reality आहे आता मुल reneet mhanun चीलावत आहेत तर आमचा कोन विचार करेल?
कदाचित reneet झाली आणि Mark पडणाऱ्या पडले नाहीत त्याचा कुणीच वीचार करत नाहीत.म्हणजे अगोदर मीळवलेले मार्क चोरून आले का.ज्याना mark कमी पडले तेच लोक डबल परीक्षेची मागणी करत आहेत.
माझ्या मुलीला सुध्दा 691 आहेत...अतिशय व्यवस्थित exam झाली....खूप ups and downs बघितले आम्ही...त्यातून हे यश मिळाले... 1600 मुल 2400000 पैकी..म्हणजे 0.066%...6 centers out of 4500 centers la हे सगळे झाले...तेवढ्यासाठी सगळ्या मुलांना का वेठीस धरत आहेत.... आणि मोठ्या मनाने मान्य करा की paper बऱ्यापैकी easy होता...ते 1600 मुले काढून टाका लिस्ट मधून...पाहा काय फरक पडतो ते... उगाच गोंधळ सुरू आहे..त्या 1600 मुलांचे पण नुकसान नको कारण शेवटी त्यांची पण काही चूक नाही त्यांना paper उशिरा मिळाला...काही तरी सुवर्णमध्य काढा... तुमचे माझ्या सारखे मत वाचून फार चांगले वाटले...मी माझ्या ट्विटर अकाउंट वरून जितके जमेल तितके..#No reNEET..करत आहे..तुम्ही पण करा..पाहू काय होते
Ase Nahi Hovu Sakta All india Paper Leak Zala asel Mazya Samor after Exam Samplyavar Parents la Bolali Same to Same Paper. He Mumbai Madje Exam centre ahe
Sir army public school (pune) ,dehu road fakt ek mulgi 5:30 nantar pan paper write karat hoti ani baki mulancha paper ghetla cctv camera check kale pahije ,why ? don't know😢 ani mumbai ani nagpur chya cases youtube var dakvat aahet😮😢😢
Sir latur student got 713 marks bcz of grace marks ithe pan leak jhala ahe pan samor nahi ale
I saw a few videos and comments from counsellors & students claiming that :
🔺“Maharashtra state won’t have that high cutoff”,
🔺“No grace marks have been given in Maharashtra”,
🔺“There are not many students scoring 650+”
These videos & claims are just to attract views and give Maharashtra students & parents fake hopes.‼️
Every year Maharashtra state cutoff has increased by 20+ marks in proportion with All India Quota Cutoff.
So do not believe on such false claims and only trust previous years data✅
Maharashtra तील 650 मार्क्स असणाऱ्यांनी AIQ मधून ऍडमिशन घ्यावे . तरच महाराष्ट्रतील इतर मुलांना चान्स मिळेल
तुमच्या तोंडात साखर पडो ❤ आपला सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न खूपचं वाखाणणीय आहे. धन्यवाद
Hello
Mi mohit ahirrao
Last year la 155 hote ani
Aata 658 aale AIR 22739
Kay karav nhi samjt ahe 😢 ??
gmc mumbai bhetel ka ???
Ani mla paid councilling chi mahiti havi hoti , tumhala contact kas karu ??😊
Baki video baghun thod relax vatl
महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना आपण बराच धीर दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद.
Thx sir, तूम्ही धीर दिला
Sir , 578 marks var
Kiti percent chances ahet
Semi government milel ?
Category:- general
ज्यांनी मेहनतीने 620 पेक्षा अधिक मार्क्स घेतले त्या विद्यार्थ्याचे काय एका वर्षात कट ऑफ इतका कसा काय वाढू शकतो विचार करण्याची गोष्ट आहे
Sir... 426 marks ahet BAMS bhetel ka... Ani kont college bhetu shakte...
Obc catagory
Sir sc 591 government medical College Aurangabad milel ka ?
Sir 560 alet and rank is 128292 semi government bhetel ka? Plz reply🙏
गेल्यावर्षी सुद्धा १० हजारांनी ऑल इंडिया रँक वाढली होती तेव्हासुद्धा अनेक चॅनेलवर असेच सांगितले होते की महाराष्ट्रात स्पर्धा नाही परंतू झाले उलटेच सर्व गुणवत्ता महाराष्ट्रातच आली एस एम एल खूप जास्त वाढला व कट ऑफ 23 मार्कांनी वाढला. या वर्षी सुद्धा महाराष्ट्रात अनेक क्लास मध्ये हजारो विद्यार्थी 650 च्या वर आहेत त्यामुळे कट ऑफ खूप जास्त वाढणार हे निश्चित.उलट यावर्षी AIR जास्त आल्यामुळे महाराष्ट्रातल्या 15% All india cota च्या जागेवर सुद्धा बाहेर राज्यातले विद्यार्थी आल्यामुळे त्याचा सुद्धा महाराष्ट्राच्या 85 टक्के कोट्यात स्पर्धा जास्त वाढण्यावर परिणाम होणार आहे.
सर, माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे.
Last round paryant wait Karu naye CET CELL dekhil gele 2 varsh time vr khup adthale nirman kart ahe for example last year information brochure madhe spot round hoil as clearly mentioned kel hot pn shevati spot round ghenyachi konti notice CET CELL ne dili nahi tya mule khup students nuksan jhalach pn medical College madhe khup seats vacant rahilya mule college che sudha khup nuksan jhale BAMS Ani BHMS ya course che maharashtra madhe minimum 700+ seats vacant rahilya Jr spot round jhale aste tr students cha ek varsha cha nuksan jhala nasta
Sir i got 337 marks in neet exam can i get semi govt. bams seat in Maharashtra?
Category?
568 sc category government college possible in Mumbai??
Score-545
Sc category
Air-148k
Sir any chances govt clg?
Sir bhms bethel ka sc category
234 mark private collage
Plz reply 🙌
Sir, I have get 570 marks this year. Looking at this year's cutoff, I am wondering whether I should take a drop or not
Sir 361 marks ahet goverment BAMS or private BAMS kay milu shakto
Hello sir
Mi buldhana chi aahe 258 madhe govt. Occupational therapy milel ka please reply kara . Paid counseling joined karyach aahe mag😢
Sir NTA clearly said that if reexam or Republishing of result has to happen will be for mostly approx 1700 students who were given grace marks. Assuming all these 1700 get lower marks, the AIR will not impact much. Actual example: student With score 630 has AIR of 48600 today..with revised ranking his rank will go up by max 48600-1700=46900. This is way too high as compared to last year where AIR for 630 was around 13000. So it is definitely going to impact cutoff in Maharashtra also.
Hello Sir.
Open 568 govt BDS milel ka. Nair or GDC mumbai.
484 marks ews category gov BAMS any chance sir?
Sir mala 469 vj category BAMS bhetel ka
Sir NTD category 558 marks can I expect gov. College
546-Sc category MBBS government milel ka semi government bhetel ka.?
आम्ही महिनातीनी 668 marks आणलेत इथ सगळे 600 चा खालचे विद्यार्थी एक चान्स मिळावं म्हणून नीट पुन्हा वावी म्हणत आहेत neet ची परीक्षा हि knowledge साठी नाही तर continuity ani consistency ची आहे शेवटच्या 1 महिन्याचा कालावधी मध्ये जे test series होत असतात त्यात आम्हाला marks vadhvnyat मदत करतात neet परीक्षा होऊन एक महिना झाला आणि ते continuity यायला 1 महिना तर लागेलच 2 वर्षाचा अभ्यासक्रम 1 महिन्यात होन कसं शक्य आहे? आम्हाला कोण न्याय देईल? पुन्हा तोच त्रास घेऊन अभ्यास याची surity कोण देईल की इतकेच मार्क्स येतील म्हणून 😢 तसा पण paper hard jari ala असता तरी मुलांची mentality itki zali ahe study cha resources पण वाढले आहेत त्या मुळे 620+ cutoff जाणं स्वाभाविक आहे दुधात किडा पडला म्हणजे पुर्ण दूध किद्यानेच भरून आहे असे नाही मानल की नीट परीक्षे मधे scam झाला आहे परंतु त्यात आमचा sarkhe pan 3% विद्यार्थी आहेत जे महिनत करून गुण घेतलेले आहेत आणि selection पण government college madhe ३% मुलांचंच होत असत हे reality आहे आता मुल reneet mhanun चीलावत आहेत तर आमचा कोन विचार करेल?
कदाचित reneet झाली आणि Mark पडणाऱ्या पडले नाहीत त्याचा कुणीच वीचार करत नाहीत.म्हणजे अगोदर मीळवलेले मार्क चोरून आले का.ज्याना mark कमी पडले तेच लोक डबल परीक्षेची मागणी करत आहेत.
माझ्या मुलीला सुध्दा 691 आहेत...अतिशय व्यवस्थित exam झाली....खूप ups and downs बघितले आम्ही...त्यातून हे यश मिळाले...
1600 मुल 2400000 पैकी..म्हणजे 0.066%...6 centers out of 4500 centers la हे सगळे झाले...तेवढ्यासाठी सगळ्या मुलांना का वेठीस धरत आहेत....
आणि मोठ्या मनाने मान्य करा की paper बऱ्यापैकी easy होता...ते 1600 मुले काढून टाका लिस्ट मधून...पाहा काय फरक पडतो ते... उगाच गोंधळ सुरू आहे..त्या 1600 मुलांचे पण नुकसान नको कारण शेवटी त्यांची पण काही चूक नाही त्यांना paper उशिरा मिळाला...काही तरी सुवर्णमध्य काढा...
तुमचे माझ्या सारखे मत वाचून फार चांगले वाटले...मी माझ्या ट्विटर अकाउंट वरून जितके जमेल तितके..#No reNEET..करत आहे..तुम्ही पण करा..पाहू काय होते
623 la GMC MBBS bhetan ka sir...plz reply sir SEBC open category
608 marks sebc
GMC parbhani bhetal ka ❓
500 (obc) Maharashtra bams gov bhatal ka plz reply?😢
Maza parents maza maga lagla aahat ke sang college midal ka nahi
541 marks
153000 rank
Maharashtra government BAMS mil sakta hai kya
Sir mujhe BAMS milenga kya 320 mark pe government or semi government
खूप छान माहिती दिली सर
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Sir score 510 ani rank 194603 aahe SC category
Government kiva semi midel ka
540 marks sc category any chances of mbbs in Maharashtra 85% ...
youtube la nagpur and mumbai chya cases dakvat aahet and many more to come out 😢😢 as in pune centre a girl was given extra time even after we left
सर 585 ला सेमी गव्हरमेट मिलेल का किती खर्च येईल Ews आहे प्लीज सर सांगा ॐ साई राम शिर्डीहून बोलतो सर परिस्थिती नाजूक आहे हातावर प्रपंच आहे
Sir mi category obc mala 515ahet plz sanga kk MLA gov bams college midel ka??
सर N T D 610 GMC मिळु शकेल का RANK 70060 आली आहे
Ase Nahi Hovu Sakta
All india Paper Leak Zala asel
Mazya Samor after Exam Samplyavar Parents la Bolali Same to Same Paper. He Mumbai Madje Exam centre ahe
350 score in NEET
EWS Category in Maharashtra
Can get BDS or MBBS in Maharashtra
Sir army public school (pune) ,dehu road fakt ek mulgi 5:30 nantar pan paper write karat hoti ani baki mulancha paper ghetla cctv camera check kale pahije ,why ? don't know😢 ani mumbai ani nagpur chya cases youtube var dakvat aahet😮😢😢
PWD candidate asu shakte
Sirji 349 open female semi government bams milel ka 3 attempt hota ....I am so confused ....
Sir 251 OBC category....mp madhe BAMS milel ka
330 मार्क la महाराष्ट्र त ऍडमिशन मिळेल ka mbbs
Out off state la mbbs मिळेल का
बजेट किती असेल
सर माझ्या मुलाला 646 स्कोर आहे
Rank 32000 आहे तर ऍडमिशन होईल का
सर माझ्या मुलाला ६१०आहे openचाआहे तर gmc मिळेल का
Sir 178 marks category NT-C Maharashtra mde BHMS cap round through milel ky?
Sir 288 marks me bams mein admission ho skta hai ky Maharashtra mein??
Sir 626 OBC govt mbbs milel ka ?
Sir vj category 565 la gov mbbs milel ka
Sir mla 556 marks ahe 133390 rank rapmc bhetel ka
Sir D1 catagory
585 marks.
Govt.mbbs la kiti chances ahet...plz plz reply sir
Bhetnyche chances ahet
Sir 502 aahet ....bams NT-C LA Maharashtra madhe bhetu shakt ka?
Mla 476 (gen) govn bams milel ka 😢
Sir please reply
सर खूप खूप धन्यवाद 🙏... खूप छान माहिती दिलीत.... मनावरील ताण तणाव खूप कमी झाला... ग्रेट सर ❤
152 marks OBC Chhatrapati Sambhaji Nagar madhe BHMS milel ka....????
Very informative video sir, you have well explained about the cut off and the advice you have given to students is also very supportive ❤
Sc cat mh state quota 590 changla college midel ka
Sir 585 la NT-D la semi gov mbbs bhetel ka
Sir AIQ la schorship milte ka .ani state ani AIQ quota t cut off kiti marks cha farak yeto...
Sir 490 marks OBC category madhe BAMS la admissions bhetnar ka ?
ni jr bhetnar tr Govt. ki semi government..?
Easily 👍🏻
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
283 marks OBC la BAMS la admission milel ka Maharashtra
Sir 602 open category
Kj somaiya medical College mille ka
Sir 610 marks ews category.... Govt. MBBS milel ka?
rcc che 600+ wale 860 students ...
Ani last year fakt 250 students hote...yavarun ky siddh karnar 😢
Sir vjnt male 565 gov mbbs betl ka
Sir 504 score aahe sc category govt mbbs milel kA
You are the best....... always give us better information....... please support reevaluation.....
255 la semi government bams milel ka (open)
Sir, Mumbai mdhe pn ppr leak zaala hota 🙂
Sir my all india rank is 1345322 and category rank is 17840
Sir Mumbai aani Latur madhe paper leak zala aahe 😰
Air 332120
Private bams college bhetel ka for gen EWS
355 in ST category
Mbbs la admissions milel ka sir
Pls reply kara sir
Hilly area किती येईल cutoff
650 AiIMS nagpur milel ka. Sc
Sir parat nahi dyaychi ata neet
Kharach hoil kay ????
सर, ५९८ AIR ८३६०४
EWS Category
Semi government मिळेल?
475 mark air :247092 semi gov bams bhetel ka open category? .. Sir plz rp
Sir 613 la mbbs gmc milel ka open category
434 la vj category admission midel ka...b .a.m.s ... government college midel ka...😢😢😢 Kay kel .mulanch nuksan karu naka 🙏
NTC category 591 marks and 90837 rank male any chances for semi/gmc
Latur, andheri students are scoring odd 😢😢 713 etc... Plz someone take it into consideration
Sir zari re-result jal tr obc, sc, st qualified cutoff kiti asel
Sir 587 mark aahet obc category mbbs milel ka
Sir २२२ मार्क्स कैटेगरी ओ बी सी bhms ला सेफ स्कोर आहेत का
Mumbai Man khurd la paper leak
Or grace marks milale
Cet cell var registration kadhi start honar sir plzz reply
सर
600 मार्क AIR Rank 80384 आहे महाराष्ट्र चा Rank काय येईल
Sir 190 marks ..
Ews category
Any chance for BHMS Colleges.......
Sir 610 marks aahe counciling sathi help pahije Nashik (sinner)
Sir army public school ,dehu road,pune fakt ek mulila extra time dila hota in our exam hall cctv should be checked😢
माझं पण हेच सेंटर होत
Sir 636 obc varun gov. College bhetun jail ka mala😢😢
Sir i got 230(open) marks in neet can i get semi govt bhms seat in Maharashtra
350 marks SC Category veterinary (COVAS Udgir) bhetel ka Sir?*
Sir 580 marks sebc semigovt mbbs bhetel ka
Sir mala 508 aiq rank 1,97k 626 aahe then mala gov bams milel ka state quota madjun ews cat ???