Daily Current Affairs चालू घडामोडीची तयारी फक्त 30 मिनिटांत News Paper Analysis By Amol Gadekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 61

  • @KaveriKhatal
    @KaveriKhatal 19 часов назад +1

    उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. शपथ राज्याचे राज्यपाल देतात. न्यायमूर्ती अलोक आराध्ये हे 48 वे मुंबईचे मुख्य न्यायाधीश आहेत. very nice seshan sir . aaj Khup hasle .thank you so much sir 🙏🙏

  • @gorakshkharat6560
    @gorakshkharat6560 22 часа назад +1

    Uchha nyayalayachya mukhya nyayadhisha chi nemnuk rashtrapati kartat
    Shapath-rajyache rajyapal detat
    Nyaymurti Alok aradhe he 48 ve mukhya nyayadhish
    Mumbai uchh nyayalay
    Nice teaching sir ❤️❤️❤️❤️

  • @ADMIN_N7
    @ADMIN_N7 День назад +2

    Always best teaching sir❤😊

  • @visible.2829
    @visible.2829 18 часов назад +1

    4687 जणांनी व्हिडिओ पाहायला आणि लाईक फक्त मी धरून 847😢 कदाचित यालाच म्हणतात फुकट भेटले की किंमत नसते....
    सर तुमच्या निस्वार्थ मेहनतीमुळे आमच्यासारख्या खेड्यापाड्यातील मुलांना खूप जास्त मदत होते... तुमचे खूप खूप आभार सर ❤❤

  • @harshadalichade7825
    @harshadalichade7825 16 часов назад

    *न्यायमूर्ती आलोक अराध्ये हे मुंबईचे 48 वे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत.
    * उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात आणि शपथ राज्याचे राज्यपाल देतात.
    ........ 🙏👍

  • @KaminiPansare
    @KaminiPansare 20 часов назад

    48 नंबर चे उच्च न्यायालायचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये हे झाले 👍

  • @ASMITADHANVIJAY-r7u
    @ASMITADHANVIJAY-r7u День назад +1

    Good morning sir

  • @swatideole
    @swatideole 13 часов назад

    मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधिश पदी अलोक आरधे 48 वे
    - मुख्य न्यायधिशाल शपथ राज्यपाल देतात
    - नेमणूक राष्ट्रपती करतात
    - राजीनामा राष्ट्रपती कडे द्यावा लागतो
    - पदावधी 62 वर्ष

  • @Kanchanrdhakane
    @Kanchanrdhakane 19 часов назад +1

    इंग्लिश तुमची sir 😄🫰🏻

  • @Kanchanrdhakane
    @Kanchanrdhakane 19 часов назад

    48 th.... मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराध्य

  • @PratikGaikwad-l8l
    @PratikGaikwad-l8l 22 часа назад

    48वे mukhyanyaydhish आहेत आलोक उपाध्याय
    Shapath- राज्यपाल देतात

  • @saurabhshinde5818
    @saurabhshinde5818 День назад +2

    कलम 217 (1) उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपतीं करतात..
    त्यांना शपथ मुख्य न्यायाधीश यांना राष्ट्रपती व न्यायाधीश यांना संबंधित राज्याचे राज्यपाल शपथ देतात

  • @archanashruti3753
    @archanashruti3753 5 часов назад

    Good morning

  • @Kanchanrdhakane
    @Kanchanrdhakane 19 часов назад

    उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची निवड राष्ट्रपती करतात आणि त्यांना शपथ राज्यपाल देतात

  • @priyankapriya9089
    @priyankapriya9089 17 часов назад

    नेमणूक राष्ट्रपती व शपथ राज्यपाल देतात

  • @Bdhjidjxbjxkxnjnanm12
    @Bdhjidjxbjxkxnjnanm12 23 часа назад +1

    Sir tumch lecture sakali bgl ki br wate 😊

  • @maganvasave7369
    @maganvasave7369 День назад

    मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतो आणि शपथ राज्यपाल

  • @ManjulaBhagat-n4r
    @ManjulaBhagat-n4r 23 часа назад

    Yes

  • @sanjivanikhamkar9585
    @sanjivanikhamkar9585 День назад +1

    उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात शपथ राज्याचे राज्यपाल देतात न्यायमूर्ती alok aradhe हे 48 वे मुख्य nanydhish मुंबई उच्च न्यायालय

  • @tejashreedaware5496
    @tejashreedaware5496 23 часа назад

    मुख्य न्यायधीश यांची नेमणूक राष्ट्रपती द्वारे होते व त्यांना त्या राज्याचे राज्यपाल शपथ देतात😊

  • @PratibhaBhagat-jp1gr
    @PratibhaBhagat-jp1gr День назад +1

    आलोक आराध्य सर हे 48 वे मुंबईचे मुख्य न्यायाधीश आहेत ..वरती बाकी details दिलेत कुणी तरी

  • @poonamchousaste5802
    @poonamchousaste5802 День назад

    Nyayadhish nemnuk rashtrpati, shppth- rajyapal

  • @kunaldaware5184
    @kunaldaware5184 День назад +1

    मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्र पती करतात भारतीय राज्यघटने च्या 217 कलम 1 नुसार

  • @jyotigaikwad9529
    @jyotigaikwad9529 День назад

    48 वे मुख्य न्यायाधीश
    नियुक्ती राष्ट्रपती करतात...
    शपथ... राज्याचे राज्यपाल देतात...

  • @pratibhalonare6539
    @pratibhalonare6539 19 часов назад

    48 ve ahet

  • @varshashirse01
    @varshashirse01 23 часа назад

    Honble Alok Aradhe is the 48th Chief Justice of MUMBAI HIGH COURT

  • @avhad9852
    @avhad9852 День назад

    मुख्य न्यायाधीश नेमणूक - राष्ट्रपती
    शपथ - राज्यपाल

  • @prachitamore1668
    @prachitamore1668 День назад

    मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्याच्या राज्यपाल यांच्या मार्फत शपथ घेतली जाते

  • @kabalkshirsagar
    @kabalkshirsagar День назад

    आलोक आराध्य ४८ वे मुंबई चे मुख्य न्यायधीश आहेत

  • @prashant9383
    @prashant9383 День назад

    शपथ राज्यपाल देतात

  • @shitalkadam3246
    @shitalkadam3246 День назад

    Rashtrpati

  • @rutikaghope4865
    @rutikaghope4865 22 часа назад

    48 ve

  • @jayashripadhal
    @jayashripadhal День назад

    राष्ट्रपती करतात

  • @swatimane3931
    @swatimane3931 День назад

    48वे मुख्य न्यायाधीश

  • @ASMITADHANVIJAY-r7u
    @ASMITADHANVIJAY-r7u День назад

    Sir mala joined karaych aahe Tait satti

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  День назад

      तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता
      PLEASE CHEK
      👇👇👇👇👇👇
      play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share

  • @jyotidodamani3573
    @jyotidodamani3573 День назад

    Sir mala tait cha class join karaycha aahe procedure sanga na

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  День назад

      \तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता
      PLEASE CHEK
      👇👇👇👇👇👇
      play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share

  • @BhagwatJavale
    @BhagwatJavale 21 час назад

    सर या तुमच्या youtube चैनल वर तुमचे चाललो घडामोडीचे व्हिडिओत सापडत नाही ...

  • @shitalkadam3246
    @shitalkadam3246 День назад

    Shapath rajyApal detat

  • @snehadhabu1697
    @snehadhabu1697 День назад +1

    मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी असणारे आलोक आराधे हे 48 वे मुख्य न्यायाधीश आहेत....