कोजागिरीची मजा || Episode 530 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #कोजागिरी
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

Комментарии • 324

  • @roshankanse9377
    @roshankanse9377 2 года назад +56

    टीचर टकाटक परिवारास कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰

  • @premambadre1532
    @premambadre1532 2 года назад +13

    देविदास......सी पंगा.....तो भर चौकात नंगा.....😂🤣

  • @ajaypatil8497
    @ajaypatil8497 2 года назад +10

    लहान पनी बहिणी च्या मागे लागून भुलाबाई चे गाणे व खिरापत खाण्यात खुप खुप मजा यायची .......आज भाग पाहून त्याची आठवण ताजी झाली .....Absolute Fantastic sir....

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 2 года назад +13

    कोजागिरी म्हणजे जागरुकता वैभव,
    उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव,
    शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती.
    *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.!*

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 2 года назад +4

    Devidas bhau mast idea🤣🤣🤣 ,aaj aamchya khamagaon shahrat kojagiri pournimela mothi Devi utsavachi shuruvat hote vividh bhagatun bhakt darshanale yetat

  • @asmorevlog5767
    @asmorevlog5767 2 года назад +12

    काकुनी जे गान गायलं ते ते भरपुर दिवसांनी एकले धन्यवाद काकु 😀 कारल्याची बि..
    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @asmorevlog5767
      @asmorevlog5767 2 года назад +5

      कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @asmorevlog5767
      @asmorevlog5767 2 года назад +1

      ruclips.net/video/JYj-HJcz0Nk/видео.html

    • @sumitmore5099
      @sumitmore5099 2 года назад +4

      Wow 😳

    • @sumitmore5099
      @sumitmore5099 2 года назад +2

      Chan

    • @specialnews7115
      @specialnews7115 2 года назад +2

      Ok

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 года назад +3

    संकेत व जगन ला कोजागिरीत कोणीच सामील केले नाही फक्त देविदास भाऊंनीच केले भुलाबाईंचे गाणे सुंदर म्हटले सर चिंगरीने फार गोड आवाजात म्हटलं शांताबाई नाही सुंदर आवाजात म्हटलं देविदास भाऊंनी छान प्लॅन बनवला बिचाऱ्या सरपंच साहेबांना व मंडळींना उपाशी ठेवलं व दुधाचा गंज लांबवला डॅनी व देवलाल ने छान नाटक केलं डॅनी ची कमाल आहे ऐवढी वय होऊनही ते रखवाली करतात झुंबरने तर भुताची अफवाच फेलवली सरपंच साहेबांनी समजूत घातली पण काहीच फायदा झाला नाही शेवटी देविदास भाऊंची आयडीया कामी आली व त्यांचा फायदा झाला
    ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @nikeshrathod2326
    @nikeshrathod2326 2 года назад +10

    जगन आणि संक्या एकच नंबर भारी आहेत । होऊन जाऊद्या जोरात ।

  • @pravingurnule6547
    @pravingurnule6547 2 года назад +3

    पांढऱ्या शुभ्र दुधात दिसे पौर्णिमेचे चांदणे.. वाढो स्नेह मनातला, जसा वाढतो चंद्र कोजागिरीचा... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @gopaldhanokar22
    @gopaldhanokar22 2 года назад +5

    देविदास आला तेव्हा पासुन channel वर माजा येत आहे।😜😂🤣

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 2 года назад +6

    देवदास ची कोजागिरी पौर्णिमा याद गार झाली गुरुजी
    सर्व भारतीयांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 2 года назад +6

    जय गजानन.......कोजागिरी ची सर्वांना शुभेच्छा...

  • @kartikmokhadkar2305
    @kartikmokhadkar2305 2 года назад +19

    सर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा !🌝🥰

  • @parthanantawaghmare8139
    @parthanantawaghmare8139 2 года назад +1

    काय मजा आली बा कोजागिरी ची वाह रे वाह देवीदास भाव कई बदल घडोली कोजागिरी
    लमपास नाम है डैनी

  • @roshaniamol7120
    @roshaniamol7120 2 года назад +1

    देवीदास भाऊ तर खुपच चलाक आहे हे चागल नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👌🏻चोरी करन 😂🤣

  • @nomaddilshan9894
    @nomaddilshan9894 2 года назад +3

    वारे देविदास काय लेका दिमाख आहे बा सलाम आहे देविदास मामा च्या कामगिरी ले 😊

  • @kanchankhandare1882
    @kanchankhandare1882 2 года назад +4

    कंदील बुढा आणि लक्षिमान चा एक एपिसोड हू दय सर😂😂😂😂

  • @mangeshwankhade3280
    @mangeshwankhade3280 Год назад

    पिवर आपली माणसं आपली संस्कृती एकच नंबर

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 года назад +1

    मस्त एपिसोड सर
    सर्वानी मिळून कोजागिरी केली असती तर अशी अद्दल घडली नसती
    यासाठी सर्व कार्यक्रम मिळून मिसळून करावा त्यातच आनंद व मजा आहे
    खूप छान भूलाबाई चे गाणे मस्त म्हटले
    सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 года назад +9

    ☪️मंद प्रकाश चंद्राचा
    त्यात गोड स्वाद दुधाचा 🥛
    विश्वास वाढू दया नात्यांचा🤝
    त्यात गोडवा असुदे साखरेचा
    खोजगिरी पौर्णिमा निमित्त तुम्हाला व
    सर्व प्रेक्षकांना
    हार्दिक शुभेच्या सर

  • @krishnadaberao8730
    @krishnadaberao8730 2 года назад +2

    1 no... Kapus yechaycha video takan sir ..😍🤣 shantaram bhauchi 4 wheeler baki hay ankhi 😍🤣😃😄

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 2 года назад +1

    Kamal aahe devidas chi🙏

  • @DrSwara
    @DrSwara 2 года назад +18

    टेन्शन नका घेऊ मित्रांनो, पार्ट 2 मध्ये सर्व जण एकत्र स्वाद घेणार कोजागिरीचा...
    डायरेक्टर राऊत साहेबाना विनंती 🙏☺️☺️

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 года назад +1

    मस्त कोजागिरी केली देविदास भाऊने

  • @avinashmankar5030
    @avinashmankar5030 2 года назад

    आज त माहोलच केलं बा देविदास भाऊ नं
    एकच नंबर ( Teacher taka tak परिवारास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा )

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 года назад

    Devdas भाऊ ne मस्त kojagiri केलीच शांताराम भाऊ chi मेहनत fukat geli Kojagiri च्या हार्दिक शुभेच्छा

  • @gulablathad5423
    @gulablathad5423 2 года назад +2

    टीचर टकाटक परिवारास कोजागिरी पोर्णीमाच्य हार्दिक शुभेच्छा😘🥰

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 2 года назад +1

    टीचर टकाटक परिवाराला कोजागिरी पौर्णिमें च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐👍👍

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 года назад +2

    टीचर टका टक टीम ला व तसेच सर्व प्रेक्षकांना कोजागिरी पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा सर पुढच्या एपिसोड मध्ये सरपंच व सर्वांना माहिती झाली पाहिजे

  • @DattatrayUnhale
    @DattatrayUnhale 2 года назад +2

    कोजागीरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर आणी सर्व टिचर टका टक परिवारास हार्दिक शुभेच्छा

  • @swapnilbobade661
    @swapnilbobade661 2 года назад +2

    राऊत साहेब आपल्याला व आपल्या परिवाराला (टिचर टका टक) कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐
    - स्वप्नील बोबडे ( जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला )

  • @atultarke8852
    @atultarke8852 2 года назад +1

    मस्त सर खूप छान....... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....💐

  • @vikkyrohile4481
    @vikkyrohile4481 2 года назад +4

    कोजागिरीच्या सर्व टीचर टकाटक चैनल ला हार्दिक शुभेच्छा

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 2 года назад

    टीचर टकाटक च्या सर्व परिवारास कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 года назад

    चिंगरी ताईचे गान १ नंबर 👌... आणि देविदास भाऊ तुम्ही मस्त केलं 🤣😇😂😅

  • @ratndeepkhillare3188
    @ratndeepkhillare3188 2 года назад +1

    Sir tumhi pratik sanache video banvta khup mast aahe sir tumla maza salute

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 года назад

    कोजागरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
    जमलं देविदास भाऊ जमलं

  • @yashthakare202
    @yashthakare202 2 года назад +1

    मले कमीच अलं रे, तुम्ही जास्तच घेतलं रे 🤣🤣.

  • @Vaibhav_short_videos_2000
    @Vaibhav_short_videos_2000 2 года назад +2

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @riteshkoltake8043
    @riteshkoltake8043 2 года назад +1

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 года назад

    संकेत खूप छान गोड बोलतोय इतका गोड बोलतो मस्त

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 года назад

    खूप छान व्हिडिओ ,, कलोय करते देविदास 😂😂😂😂

  • @santipandit36
    @santipandit36 2 года назад +1

    अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता भांब्रु भुला बाईला लेक झाला नाव ठेवा झांब्रु 🤣😂😂

  • @nilbkr
    @nilbkr 2 года назад +4

    सर खामगाव ले या मोठी देवी उत्सव आहे

  • @armylover4713
    @armylover4713 2 года назад +2

    कोजागिरी पोर्णिमा सर्व टीचर टकाटक बांधवांना व भगिनींना हार्दिक शुभेच्छा 🥰

  • @sachinkalokar2784
    @sachinkalokar2784 2 года назад +1

    कोजागिरी पूर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्या

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 года назад

    एक नंबर आहे देविदास छान झाल वा विडीओ🙏🙏🙏🙏👌👌👌👌 चद्रकलाझुनके

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 года назад

    हे काही बरोबर नाही केलं देविदासनं , बिचाऱ्यांची आयती कोजागीरी पळवली ......
    देविदास स्वतः तंटामुक्तीचा अध्यक्ष असून भांडण उकरून काढून राहिला..... .
    मस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍

  • @kawduikhar5484
    @kawduikhar5484 2 года назад

    पूर्ण टकाटक टीमला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aryanbakale8349
    @aryanbakale8349 2 года назад +1

    मस्त व्हिडिओ सर 🤣🤣🤣 देविदासभाऊ न मस्त चाल चालली 🤣🤣🤣🤣

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 2 года назад +1

    🙏🌺 ❤️tumchya parivarana kojagiri cha hardik shubhechya Sir khup haslo video pahun 😂

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 2 года назад +1

    एकदम झक्कास

  • @ashishlade9546
    @ashishlade9546 2 года назад

    माननीय श्री.राऊत गुरुजी इतकी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या सर्वांच्या सेवेत आहेत..कृपया आपण सर्व Teacher Takatak परिवार ह्यांनी आणखी subscribers जोडून आपली मायबोली भाषा तसेच गुरुजी करीत असलेले प्रबोधन सर्व स्तरापर्यंत पोहचवून त्यांच्या अविरत कार्यामध्ये खारीचा वाटा देऊ...

  • @satishsupase6775
    @satishsupase6775 2 года назад

    सर तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nandkishorchopade5834
    @nandkishorchopade5834 2 года назад +2

    देवीदास भाऊ चा दणका..🤣😎🤠

  • @umeshdhadase6016
    @umeshdhadase6016 2 года назад

    सर भुलाबाई चे गाने एकच नंबर

  • @sbkinggamer8718
    @sbkinggamer8718 2 года назад +2

    कोजागिरी पोर्णिमेच्या आणि महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад

    एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @pritissingole3461
    @pritissingole3461 2 года назад +1

    Too good video thanks sir chingari la dakhvlya badal 🙏🙏

  • @Dhiraj_Raut
    @Dhiraj_Raut 2 года назад +4

    सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 года назад

    कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा सर nice video

  • @amolkolhe7015
    @amolkolhe7015 2 года назад

    देविदास भाऊ एकच नबंर

  • @chakradharshinde5546
    @chakradharshinde5546 2 года назад

    😀😀😀😂🙏🙏🙏 खूप चांगली कोजागिरी झाली राव

  • @tanuvadurkar8345
    @tanuvadurkar8345 2 года назад

    Kojagiri Pournimechya hardik shubhechha ✨🌕🌕❤️❤️❤️👌🏻👌🏻mst

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 2 года назад +1

    टिंचर टकाटक परीवाराला माझ्याकडुन कौजागिरी पौणिमेच्या शुभेच्छा

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 года назад +1

    कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर 🎉🎊

  • @atulzine8260
    @atulzine8260 2 года назад

    सर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 года назад +2

    एक नंबर विडिओ सर👍😄😀😘🙏

  • @tejaskolhe7390
    @tejaskolhe7390 2 года назад

    Mast Kel dividas bhau na Maja Ali khup

  • @pritissingole3461
    @pritissingole3461 2 года назад +1

    Sir aaj khup divsane भुलाबाई che गाणे ऐकले लहानपण chi आठवण आली,

  • @anantabodhankar196
    @anantabodhankar196 2 года назад +3

    कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व टीचर टकाटक परीवाराला हार्दिक शुभेच्छा 🌷🙏

  • @dipaksonkusre9108
    @dipaksonkusre9108 2 года назад +2

    कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹

  • @armylover4713
    @armylover4713 2 года назад +1

    Karaa kojagiri party one nabe sir 🤗🙏🤗

  • @shamnawale5737
    @shamnawale5737 2 года назад

    कोजागिरी पौर्णिमेच्या टीचर टकाटक टीम ला हार्दिक शुभेच्छा

  • @she77689
    @she77689 2 года назад +1

    कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏🙏🙏🙏

  • @shetwari
    @shetwari 2 года назад

    खूपच मस्त ✌️✌️

  • @yogitasidam2842
    @yogitasidam2842 2 года назад +3

    It's too good 😊👌💯💯💯i aducation thise funny 🤣 video,i watching this video daily & loving it so much sir great job 🙏

  • @rajratansavale3389
    @rajratansavale3389 2 года назад

    देविदास भाऊ विषय खोल आहे झालीं यांची कोजागिरी पौर्णिमा 😂😂

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 года назад

    देईदासनं चांगलीच टीपारी देली! शांताराम भौ आता घ्या घोने!

  • @rajratansavale3389
    @rajratansavale3389 2 года назад

    टीचर टकाटक परिवारास कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

  • @mangeshganorkar7331
    @mangeshganorkar7331 2 года назад

    शांताराम भाऊ आज बम पाणी टाकते दुधात

  • @dhirajther3464
    @dhirajther3464 2 года назад +1

    छान विडिओ आहे .. मी तर दररोज पाहतो..👍👍👍

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 года назад

    आज कालचे मुल सर भुलाबाईचे गाण्याचा विसर पडला . त्यामुळे भविष्यात ह्या सर्व प्रथा बंद पडतील की काय सांगता येत नाही . आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्ही या मुलांना दाखवून दिले त्या बद्द्ल धन्यवाद सर 🙏🙏

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 года назад +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻

  • @vaishalipawar6562
    @vaishalipawar6562 2 года назад

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @rajukhette7127
    @rajukhette7127 2 года назад

    कोजागिरीच्या हादिक शुभेच्छा सर

  • @nikhilrevaskar3408
    @nikhilrevaskar3408 2 года назад

    लय मज्या आली सर

  • @gdchatark
    @gdchatark 2 года назад

    येथे डेंनी बुढा आहे गुरू अंगाच पाणी झालं बाबा वा

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 2 года назад

    😛Ticher takatak fyamily la kojyagiriyee chya hardhik shubhechya 😊🍲🎉mjjya aali aaj sir video bgun🤗

  • @amolshegokar7068
    @amolshegokar7068 2 года назад

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्जी

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 2 года назад

    कोजागीरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 2 года назад

    हॅपी कोजागिरी पौर्णिमा तो all ☺️☺️☺️

  • @roshandhole9566
    @roshandhole9566 2 года назад +2

    जय महाराष्ट्र जय विदर्भ

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur1702 2 года назад +1

    आपल्या विदर्भातील चिंतामणी ट्रॅव्हल्स ची बस नाशिक जवळआपघातामध्ये जळाली याबद्दल एखादा भावपूर्ण संदेशआत्मक व्हिडिओ बनवा गुरुजी सर्व मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली😔🙏

  • @bhalkesachin
    @bhalkesachin 2 года назад

    😁😁😁😁😁😀😀😀 khatrnaak

  • @prashantgawande126
    @prashantgawande126 2 года назад +2

    खूप वाट पाहत असतो आमी सर

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 года назад

    "Sharad Pournima"aani "Kojagiri Pournima "chi Hardik subheshchya. Sir Changlach experience aahe sir tumhala gawatle lokanche purn nusnadi mahit aahe tumhala aani purn juni aathwan taji karun detat.Thanks Devidasla,Shantaram,Zabru,Zumbrya,etc sarwa yekdam no.1 kai dimagini episode banwla Sir.

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 года назад

    मेहनत करे मुर्गी और अंडा खाये फकीर 😂🤣🤣😅अशी गत झाली आजच्या विडिओ मध्ये

  • @shelodinews327
    @shelodinews327 2 года назад +2

    मस्त

  • @sarveshwargangane3891
    @sarveshwargangane3891 2 года назад

    मजेदार व्हिडिओ सर कोजागिरीच्या तुमच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा