युवा कीर्तनकार घडवायचं महान कार्य करणाऱ्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कीर्तनकार श्रीमान सुहासबुवा वझे यांचे कौतुक करावं तेव्हडं थोडंच आहे. कीर्तनकार आकांक्षा प्रभू याचं उत्तम सादरीकरण मन प्रसन्न करून गेलं. भविष्यात आपल्या हातून सनातन धर्माची पताका उंचावणारं कार्य घडत राहो यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा!!!! जय जय रामकृष्ण हरी!!!!"""
Khupach chhan,,uttam sadarikan Akansha,khup pragati hovo Dhanyawad vaze sir 👌
अप्रतिम कीर्तन अप्रतिम आवाज
खूप सुंदर याच्यापुढे आणखी सुंदर होऊ दे ही ईश्वर चरणी प्रार्थना अभिनंदन ❤
खुप छान कीर्तन केलेस 😊❤ अभिनंदन ,🌹🌹🌹
Khup shan kirtan Aakansha☺️congratulations 🌹🌹
खुप सुंदर आणि अभिमानही आपल्या सातर्ड्याची सुकन्या !
Sunder sadarikaran by Aakansha Prabhu 🌹🌹🌹
श्री ह भ प सुहास वझे यांना शतशः नमन एक चांगला उपक्रम घेतला आहे या उपक्रमास ईश्वरी सहाय्य अशी सद्गुरु चरणी प्रार्थना ❤
Congratulations and All the best
खूप खूप अभिनंदन 🌹अप्रतिम 🌹
खुप सुंदर सादरीकरण केले आहे....🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Sundar kirtan aahe ❤❤😊
युवा कीर्तनकार घडवायचं महान कार्य करणाऱ्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कीर्तनकार श्रीमान सुहासबुवा वझे यांचे कौतुक करावं तेव्हडं थोडंच आहे. कीर्तनकार आकांक्षा प्रभू याचं उत्तम सादरीकरण मन प्रसन्न करून गेलं. भविष्यात आपल्या हातून सनातन धर्माची पताका उंचावणारं कार्य घडत राहो यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा!!!! जय जय रामकृष्ण हरी!!!!"""
Khup chan.crdit goes to parents who has shown such unique path to their child and her Respected Guru Vaze guruji🎉
अतिशय सुंदर आणखीन थोडी पूर्वतयारी करून पुढील कार्यक्रम करणे
खुप छान कीर्तन केलेस 😊❤ अभिनंदन ,🌹🌹🌹