अभिनंदन नितीन जी आपला आवेशपूर्ण आणि जोशपूर्ण भाषण ऐकून खूप समाधान वाटलं सुजान जनता नक्कीच विचार करेल आणि सन्माननीय राजेंद्र साळवी यांना भरघोस मतांनी विजयी करेल जय शिवाजी जय भवानी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो
अतिशय आवेश पूर्ण प्रेरणा देणारे विचार मांडत सर्व कडवे आणि एकनिष्ठ शिवसैनिक पेटून उठणार ! नक्कीच राजन साळवी हे भरघोस मतांनी विजयी होणार हे त्रिवार सत्य ! सलाम या कडवट शिवसैनिकाला !जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
नितीनजी सर तुम्ही खरं जनतेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालून राजन साळवीना मतदान केल्याशिवाय. समोरच्याचे डिपॉजित जप्त करणार. साळवी मताधिक्याने निवडून येणार. हा निकाल आताच लावून टाकले. Ubt झिंदाबाद जय महाराष्ट्र
पाटील साहेब आपण खूप खूप दिवसांनी दिसलात आपणास एक विनंती आहे की आपण विधानसभा निवडणुकीत आख्खा महाराष्ट्र पिंजून काढा व उध्दव साहेब ठाकरे यांच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा आपणास मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤
जय महाराष्ट्र बांडगुळे साहेब तुमचे भाषण अनेक भागात झाले पाहिजे तुम्ही शिवसैनिकांचा उर भरून आणता साळवी साहेब नक्की निवडून येणारं गद्दार समुद्रात बुडून जाणार❤🚩🚩🚩
साहेब तुम्ही विजयाची सभा पण नक्कीच घेणार वचन आहे आमचं
❤😂🎉
साळवी साहेब खरे निषटावंत शिवसेनिक त्याच विजय नक्की आहे 🚩
अभिनंदन नितीन बानगुडे साहेब आपल
अभिनंदन नितीन जी आपला आवेशपूर्ण आणि जोशपूर्ण भाषण ऐकून खूप समाधान वाटलं सुजान जनता नक्कीच विचार करेल आणि सन्माननीय राजेंद्र साळवी यांना भरघोस मतांनी विजयी करेल जय शिवाजी जय भवानी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो
अतिशय सुंदर भाषण
राजनजी साळवी साहेब निष्ठावंत शिवसैनिक हे नक्की चौकार मारणार
साळवी जिंकलेच पाहीजेत. महाराष्ट्र वाचवूया.
राजनजी साळवी साहेब आपला विजय नक्कीच
1 no साहेब 100% राजन साळवी साहेबांचा विजय पक्का आहे 🚩🚩
बानगुडे साहेबांच्या सभा प्रत्येक मतदार संघात झाल्या पाहिजे खुप मतदार संघ शिवसेना जिंकेल👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
अतिशय आवेश पूर्ण प्रेरणा देणारे विचार मांडत सर्व कडवे आणि एकनिष्ठ शिवसैनिक पेटून उठणार ! नक्कीच राजन साळवी हे भरघोस मतांनी विजयी होणार हे त्रिवार सत्य ! सलाम या कडवट शिवसैनिकाला !जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
राजन साहेब आपण निश्चित जिंकणार
काळजाला भिडाणारे भाषण नितीन सरांनी केले...
मतदारनो जागे व्हा... सत्य हेच आहे.... सत्य सुंदर असते नेहमीच....
खुप सुंदर तडफदार भाषण.. लोकांनो जागे झाले पाहिजे तीच काळाची गरज आहे ❤ जय महाराष्ट्र ❤
Ami jagech ahot... tumi zoplay..utha..
सन्मानीयdr राजनजी साळवी साहेब निवडून येणार यात शन्का घेण्याचे कारण नाही विजय 101 होणार 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
आभिनंदन बानगुडे पाटील . खरा स्वाभिमान महाराष्ट्राचा . जय महाराष्ट्र . 🎉🎉
साहेब संपूर्ण महाराष्ट्र् तुम्ही पिंजून काढा जनतेला जगरुत करा जय महाराष्ट्र्
बानगुडे पाटील साहेब आपला अभिमान वाटतो जयशिवराय जयमहाराष्ट्र राजन साळवी झिंदाबाद
जबरदस्त 🙏🙏💐🚩👍
खूप बोधपर speech जय महाराष्ट्र
साहेब अभ्यसू संबोधन! तुमच्या सारख्या अभ्यसू नेत्यांनी लोकाना जगरुत केले पाहिजे
नितिन बानगुडे सरांना ऐकतच रहावे असे वाटते
खूप छान
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 namaskar Jay maharastr
अत्यंत प्रभावी भाषण. राजन साळवी चौकार नक्कीच मारणार, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
साहेब तुमच भाषणं शिवसेनेचा कार्यकर्ताची मन भरुन येते हा आवाज पुर्ण महाराष्ट्रभर आवाज ददधा फक्त ठाकरे बँड
साहेब तुम्ही भाषणातून सत्य बाहेर काढले.सत्यपरिस्थिती आता आहे.
धन्यवाद नितीन साहेब, आपण कोकांवशियाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले त्याबद्दलचा.☝️☝️🙏🙏
नितीनजी सर तुम्ही खरं जनतेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालून राजन साळवीना मतदान केल्याशिवाय. समोरच्याचे डिपॉजित जप्त करणार. साळवी मताधिक्याने निवडून येणार. हा निकाल आताच लावून टाकले. Ubt झिंदाबाद जय महाराष्ट्र
नितीन सर.. राजन साहेब 🚩🚩🚩🐯🐯
1no saheb🎉
राजन साळवींचाच विजय होणार, जय महाराष्ट्र!!
राजनजी साळवी विजयी भव
आपल्या भाषणाला सलाम
Rajan Dalvi, vijayi bhav🚩🚩. Nitin Bhangude sir kindly ensure you travel corner corner of entire Maharashtra 💪🏼💪🏼
फक्त मशाल..🚩
मा. श्री राजनजी साळवी निष्ठावंत शिवसैनिक विजयी भ:व
सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र 🎉
अगदी बरोबर... बानगुडे साहेब 👌👌👌
राजन साळवी साहेब प्रचंड मताने विजयी होतील
1 no saheb
Rajanji❤
सर्वांनी मिळून मिसळून एक जुटी कामं करा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवू द्या एकनिष्ठ शिवसैनिकानो मातोश्री ताकद दाखवून द्या
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🔥🔥🔥 मशाल🔥🔥🔥
शिवसेनेचा पुढील आमदार म्हणून तुम्ही जागा निश्चित केलेली आहे साहेब.🎉🎉
❤❤❤❤जय महाराष्ट्र साहेब उद्धव
साळवी साहेब 101% निवडून येणार
Jai Thakre sena fakta
अभिनंदन नितीन बानगुडे साहेब जय महाराष्ट्र साळवी साहेब विजयी होतील
फक्त आणि फक्त एकचं राजन साळवी साहेब.....💯✌️👑🚩🔥
अभिनंदन नितीन... तुमचे भाषण ऐकून
शिवसेनेची आता किती गरज आहे हे समजून येते. धन्यवाद 🎉🎉🎉
पाटील साहेब आपण खूप खूप दिवसांनी दिसलात आपणास एक विनंती आहे की आपण विधानसभा निवडणुकीत आख्खा महाराष्ट्र पिंजून काढा व उध्दव साहेब ठाकरे यांच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा आपणास मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤
Good speech bangude sir..
साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. लय लय भारी.कडक विचार, मार्मिक मनोगत.
साहेब आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र.
फक्त मशाल, मशाल, मशाल
🙏जय महाराष्ट्र आदरणीय नितीन सर 🙏
जय महाराष्ट्र नितीन बानगुडे साहेब जबरदस्त भाषण या भाषणाने राजन साळवी साहेब नाही तर अख्खी शिवसेना चे आमदार येणार
सुंदर विचार साहेब...तुम्ही महाराष्ट्र भर हिंडावे ..हीच विनंती
पाटील खर बोलत आहेत
मराठी भाषा आणि राज्यातील मायभुमिची शान आहात सर
युवा महाराष्ट्राचे आशास्थान आहात
नितीन बानुगडे पाटील सर आणि उबाठा जिंदाबाद
❤ जय महाराष्ट्र
ही विजयी सभा आहे 👍🔦🙏 मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर सूचक भाषण लाजवाब 100%टक्के चीर फाड केलीत नितीन जी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या निष्ठेला
बानगुडे साहेब जय महाराष्ट्र
खरंच आपलं भाषण ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले साहेब❤
साहेब जबरदस्त विचार ❤
जब्बरदस्त 👍👍👍👌🔥🔥🔥🔥मशाल च पेटणार कोकणात 👍👍👍
खूपच कौतुकास्पद कार्य नितीनजी सर...
Jay ho salavi sir
राजण साहेब तुम्ही निवडुन येणार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
साळवी साहेब जिंकलेच पाहिजेत जय महाराष्ट्र
बानुगडे साहेब प्रत्येक मतदार सगत आपण सबा गाय❤❤❤❤
जय महाराष्ट्र बांडगुळे साहेब तुमचे भाषण अनेक भागात झाले पाहिजे तुम्ही शिवसैनिकांचा उर भरून आणता साळवी साहेब नक्की निवडून येणारं गद्दार समुद्रात बुडून जाणार❤🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
Nitin Bhangude ji, hatsoff to your fiery speech 🔥
राजन साळवी उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
बानगुडे साहेब तुमचं भाषण ऐकून काळीज पिळवटून टाकते. अंगात रक्त सळसळते. असेच शिवसैनिक पेटून उठतील.🎉🎉 विजयी भव साळवी साहेब
आजच विजयाचा गुलाल उधळून घ्या... आपला विजय पक्का आहे... जय महाराष्ट्र जय शिवराय.
फक आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
Very nice speech sir ❤
जय महाराष्ट्र साहेब
मी सांगली जिल्हा मधून आहे पण साळवी साहेबांना विजयी करा खूप खूप त्रास सहन करून पण हा गदार झाले नाही❤❤❤❤
भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍🔦🙏 मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥
एकदम बरोबर कडक नितीन साहेब 👍👌💪⛳⛳⛳
जबरदस्त 👌
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
अप्रतिम खूप छान 💐🙏🏻
नीतन.सरऱ.छान
Bangude saheb kare nishtawant tumhi jai maharashtra
माझे माझी विस्मत शिवसेनेला देणार आहे
अभ्यास पूर्ण भाषणं झालं बानगुडे पाटील साहेब आपण जेवढ्या जास्त सभा घ्याल तेवढ्या जास्त जागा उबाठा ला मिळतील
खरे आहे दादा.. खुप सुंदर भाषण... भाजपा गाडून टाका
जय 🚩महाराष्ट्र 🚩एकच वादा 🚩राजन साळवी दादा 🚩
Kadvat shivsainik ❤❤❤❤❤❤
Bangude patil 1no. Speech
फक्त आणि फक्त शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
राजनजी साळवी राजापूरचे आमदार होणार.जय महाराष्ट्र 💐🚩💐
खुप छान भाषण
खरंच अशी माणसे खूप कमी असतात, खरा उद्धव साहेबांचा शिलेदार
जय महाराष्ट्र साहेब मशाल भगव्याची शान आहे
नितीन जी साहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र
दमदार बोलत आहेत .बानगुडे साहेब सलाम तुम्हाला.....