Manoj Jarange यांना नवनाथ वाघमारेंचे आव्हान, अंतरवली सराटीत वातावरण तापणार | RO4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 263

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Месяц назад +83

    जरांगे मुळे मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाले

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 Месяц назад +24

    60% ओबीसी आहे म्हणता मग मराठवाड्यात लोकसभेला तुमचा एकही उमेदवार कस काय निवडून आला नाही

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b Месяц назад +13

    हे कोन ऊठल आजून एक मराठा लाख मराठा🙏🙏 कायम पाटिल सोबत जरांगे पाटील💪💪 मणतील तेच करणार आमी नांदेड़ कर

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Месяц назад +55

    वाघमारे तु कशाला घाबरतोस

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Месяц назад +15

    धनगर समाजाचा st आरक्षणासाठी समावेश करण्यासाठी प्रयत्न करा

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 Месяц назад +45

    पाटलाला परमेशनची गरज लागत नाही

  • @AmbitiousAD
    @AmbitiousAD Месяц назад +37

    दुसऱ्या ठिकाणी उपोषण केलं तर यांच्याकडे कोण लक्ष देत नाही 😂😂😂

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад +19

    वडापाव सम्राट क्रमांक दोन वाघमारे

    • @JayhindW3V
      @JayhindW3V Месяц назад

      देशी गांजा किंग

  • @ashokdodke
    @ashokdodke Месяц назад +28

    हे पत्रकार कोणाची ही bite घेतात राव काहीतरी स्टँडर्ड ठेवा पत्रकारितेची

  • @gitap77777
    @gitap77777 Месяц назад +5

    कितीही लाचारी करा दलाल मीडिया पण अखंड मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार एक मराठा लाख मराठा

  • @ravis6534
    @ravis6534 Месяц назад +10

    आता कोण हे ह्यो नवीन नमुना 😂😂😂

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t Месяц назад +15

    वडापाव योद्धा क्र.2

  • @vishnulondhe2848
    @vishnulondhe2848 Месяц назад +9

    तुला कोण ओळखते महाराष्ट्रात वाघमारे विधानसभेला दणका बघितला ना तुमचे एक दिवशी नाही आलं

  • @anilmane2534
    @anilmane2534 Месяц назад +18

    म्हणजे वाघमारे तुम्ही तिथे वडापाव खाणार, आणि जरांगे साहेबांच्या उपोषण स्थळी पण वडापाव नेऊन ठेवणार आणि म्हणणार jarangae नी पण वडापाव खाल्ला,

  • @RupeshMhatre-t4t
    @RupeshMhatre-t4t Месяц назад +11

    बळ आहे मग आरक्षण कशाला पाहिजे रे जरांगे?? शरद पवार चे उपकार फेडतोय.. दुसरे काय..

    • @NarayanKadam-hb9yk
      @NarayanKadam-hb9yk Месяц назад

      अगदी बरोबर आहे

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 Месяц назад

      Tula tuzy apache nav thevayla laj vatate ka re fukatkhavu lapun comment takatos.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад

      अरे त्यांच्या दमाचे राहूदे तूझ्या 🍉टरबूज्याच्या गांडीत दम न्हवता तर मग शब्द कशाला दिला
      आता दिलातर मग माय घाल आरक्षण देना 😮

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад +11

    मागच्या दरवाजाने आलेलं वाघमारे

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 Месяц назад +21

    मनोज जरांगेपाटील खरा माणूस .

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 Месяц назад +6

    जरागे उमेदवार दे या निवडणुकीत घनसांगवी, रोहित पवार विरोधात उमेदवार द्या तरच म्हनु की तुम्ही शरद पवारचा माणूस नाहीत.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад

      अरे त्यो शरद पवारचा असलं अगर नसेल टरबूज्याने दिलेला शब्द पाळावा ना ..?

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 Месяц назад +10

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht Месяц назад +7

    दम होता तर सत्ता असूनही आरक्षण घेतले नाहीत.. 😂😂😂😂😂इतके दिवस

  • @ज्ञानेश्वरनिर्मळ-द8भ

    काय धोरण आंतरवली तर वडापाव चांगला भेटतो काय दुसऱ्या गावात भेटत नाही का जय भवानी जय शिवराय

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm Месяц назад

    वाघमारे औकातीत राहा पाटलावर बोलायचे टाईमल मला शब्द नीट वापर

  • @BalajiAmbad-br1wf
    @BalajiAmbad-br1wf Месяц назад +12

    खाज मारे😂😂

  • @SanjayBahirat-m3w
    @SanjayBahirat-m3w Месяц назад +18

    वाघमारे च्या घरी बसूना

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 Месяц назад +11

    वाघमारे य नक्कीच स्वागत करू

  • @BhausahebPawar-mr7mj
    @BhausahebPawar-mr7mj Месяц назад +15

    गपे वाघमारे माकडे

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Месяц назад +12

    जंरागे नौटंकी मी नाही राजकारण करत पण पाडापाडीची सुपारी घेतली आहे 😂

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +11

    जरांगे तुम्ही चार आमदार निवडून आणा, रोज उठायचं आणि उपोषण सुरू करायचे धंदे बंद करा. तुतारी चा माणूस.

    • @Stdhoni
      @Stdhoni Месяц назад

      लोकसभा निवडणूक & विधानसभा निवडणुकीत sem supada saf

    • @keshavgiram207
      @keshavgiram207 Месяц назад

      विधानसभा यायली बधु

  • @Gaju_Ghogre
    @Gaju_Ghogre Месяц назад +3

    9नाट वाट मारे_ अक्कलवान बाईमाणूस

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 Месяц назад +17

    नव्या गप बाईईई 😂😂😂😅😅 हा काय प्रकार 😂😂😂😅😅

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 Месяц назад +9

    वाघमारे पांडरे कपडे घेतले वाटतय

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +5

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री 💪✌️🙏🔥❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @UmeshMelge
    @UmeshMelge Месяц назад +13

    एक मराठा लाख मराठा

  • @vishnulondhe2848
    @vishnulondhe2848 Месяц назад +3

    तुला कोण ओळखतो वाघमारे पाटील म्हणायला एक घंटा लागतो

  • @SamnathKarate
    @SamnathKarate Месяц назад +5

    नवनाथ भाऊ बरोबर

    • @keshavgiram207
      @keshavgiram207 Месяц назад

      बस ना तुला कोण रोकलय

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 Месяц назад +1

    एक शेर दुसरा सवा शेर... सरकार ने कोणाचंही मन दुखणार नाही असा निर्णय घ्यायला पाहिजे..

  • @vilasnirmal652
    @vilasnirmal652 Месяц назад +9

    काय नवनाथराव हे शोभतं नाही तुम्हाला कशाला बरोबरी करताय 🙄

  • @nageshgaikwad4228
    @nageshgaikwad4228 Месяц назад +1

    वाघमारे दुसरीकडे बसलात तर तुझ्याकडे लक्ष कोण देणार 😂😂

  • @kalyannikam8437
    @kalyannikam8437 Месяц назад +2

    वाघमारे तु कुणाची सुपारी घेऊण बोलतोस

  • @2661Shivray
    @2661Shivray Месяц назад

    वाघमारे साहेब तुम्हाला तुमच्या समाजासाठी उपोषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु ते तुम्ही तुमच्या गावांमध्ये किंवा तुम्ही आधी ज्या ठिकाणी केलं वडगोद्री त्या ठिकाणी तुम्ही करा परंतु तुम्ही जरंगे पाटलांचा उपोषण आधीपासूनच अंतरवाली सराटीमध्ये आहे त्या ठिकाणी जर तुम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न कराल तर हे तुमचं बोलणं म्हणजे अंग खाजवून दुखणं अन्यथा प्रकार आहे तुम्हाला कधीही सहन करणार नाही तुम्हाला तुमची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад +5

    वाघमारे तू बस उपोषण,, घरातले तरी सपोर्ट करत का तुला,, लोकच पाठींबा आहे का तुम्हला

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад +1

    मनगट कोनाच किती मजबूत आहे कळेल जरागे

  • @ganeshsole08
    @ganeshsole08 Месяц назад

    याची आत्ताच कॉलर टाईट झाली, जरांगे पाटलांमुळे याची दुकानदारी चालू झाली.

  • @vasantmagar518
    @vasantmagar518 Месяц назад

    सरकारला मागणी मागा.वैयक्तीक कुणाला बोलण्याची कोणी सुपारी दिली...

  • @HanumantJadhavr
    @HanumantJadhavr Месяц назад +6

    शरद पवार चे नाव घ्या

  • @ashok5368
    @ashok5368 Месяц назад

    वाघमारे साहेब तुमचे तर दिवसच बदलले व असेच बोलत रहा आणि.....
    हाके साहेबावर लक्ष ठेवा नाही तर हाती काहीच लागायचं नाही 😂😂

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq Месяц назад +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @namdevadmute6361
    @namdevadmute6361 Месяц назад +1

    वाघमारे ला चेक करा अगोदर वडापाव घेऊन आलाय का

  • @PravinNalawade-v3p
    @PravinNalawade-v3p Месяц назад

    जिथे जरांगे साहेब बसले तिथेच मी बसन यो काय हट्टीपणा... जरांगे दादा न मराठ्याचे पोर सोडलं ना तर तुम्हाला पळती भोई कमी होईल

  • @vedantmane2314
    @vedantmane2314 Месяц назад

    एकच वादा मनोज जरांगे पाटील दादा

  • @yadagodbuapawal4726
    @yadagodbuapawal4726 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा फक्त पाटील राज

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 Месяц назад +1

    वडापाव घेऊन बसा बर

  • @VishnuKadam-ez2cq
    @VishnuKadam-ez2cq Месяц назад +1

    तू आता हेच फक्त आमच्या गावात

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske Месяц назад +1

    हैदराबाद गेजेट्स लावने कोनाचा। बाप नाही। रोकु शकत। मराठवाड़ा। कुनबी

  • @SamadhanTompe
    @SamadhanTompe Месяц назад +1

    वडापाव,सेटंर,कुटे,खोलणार ,आहे,

  • @DataKadam-p7o
    @DataKadam-p7o Месяц назад

    16/ ओबीसी मध्ये आरक्षण घेतल्या शिवाय मराठा माघ हटनार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 Месяц назад

    नवनाथ जमल तुझ झालं तुझ काम झालं फेमस

  • @sunilghule489
    @sunilghule489 Месяц назад +1

    वाघमारे तुम्हाला काय वाटतं मराठे बघुन घेतील काय करायचे ते

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 Месяц назад

    Eak maratha lakh maratha🚩🚩🚩🚩 only patil

  • @JalindarNighote
    @JalindarNighote Месяц назад

    O b c जर 60%आहे तर मग मराठवाडा मध्ये पंकजा मुंडे पराभव कसा

  • @maheshpawar424
    @maheshpawar424 Месяц назад

    Only जरांगे पाटील

  • @vasantmagar518
    @vasantmagar518 Месяц назад

    लोकशाही मान्य आहे की तुला..

  • @SanjayBarde-f9l
    @SanjayBarde-f9l Месяц назад

    जय जिजाऊ शिवराय

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +5

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshvishnupantzarekar7611
    @sureshvishnupantzarekar7611 Месяц назад

    मनोज जरांगे यांना उमेदवारी उभा करा निवडणूक लढवा हे सांगणारे तुम्ही कोण चोर

  • @subhashgagare5697
    @subhashgagare5697 Месяц назад

    गणपती उठले जरांगे बसला😂

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un Месяц назад

    ओबीसी जिंदाबाद

  • @rahuljagtap6230
    @rahuljagtap6230 Месяц назад +2

    फक्त जरांगे पाटील

  • @ShahajiSawale
    @ShahajiSawale Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @VitthalBedre-i2u
    @VitthalBedre-i2u Месяц назад

    जरांगे पाटील खडा तो सरकारसे भी बडा हे असले खोके घेणारे हागे मारे यांना काय कळणार मराठा धनगर समाजातील गोरगरीबाच्या व्यथा हेतर टाळुवरचे लोनी खाणारे जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад

    तुच ज्वाबदार आसणार जरागे

  • @दत्ताबोराडे
    @दत्ताबोराडे Месяц назад

    तू परत दोन-चार दिवसांनीपळुन औरंगाबादला जाणार आहे दवाखान्यात😂😂😂😂😂😂😂😂

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 Месяц назад +1

    Red Carpet takat aahe jarange sahebachi💪🚩

  • @AbhijitPatilBoss
    @AbhijitPatilBoss Месяц назад

    Baalchi bhasha ghri bol

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad Месяц назад

    वाघमारे उपोषणला बसला कोणीच आले नाही

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 Месяц назад

    👍👍

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w Месяц назад

    नाटक कंपनीत ला नाही नाटककरांचे पैसे बुडवणारा

  • @BhauShinde-lb1ll
    @BhauShinde-lb1ll Месяц назад

    अरे bjp वर लोक नाराज आहेत बाकी काही नाही पण आत्ता bjp च येणार महाराष्ट्र madhe

  • @bhitadeganesh9398
    @bhitadeganesh9398 Месяц назад

    लोटांगण घ्यायला तेवढा पावलं लागतो ऊगचं पाटील नाय. ओन्ली पाटील. ते शेळी बकरी चा खेळ नव्हे

  • @vishnulondhe2848
    @vishnulondhe2848 Месяц назад +1

    लोकसभेला बघितलं का नाही कसा काटा वृत्तीला तुमचा ओबीसीचा एक काटा आता विधानसभेला

  • @प्रभामहाडीक
    @प्रभामहाडीक Месяц назад

    जय भिम भाऊ

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 Месяц назад

    काही म्हणा राव वडपाव उपोषणापासून वाघमारे चे राहणीमान वाढले

  • @tuljiramshinde4059
    @tuljiramshinde4059 Месяц назад

    Only patil

  • @शिवराजजगताप-ब6द

    हाके व वाघमारे जरांगे जेथे हागायला बसतील तेथे वडापाव खायला बसतील😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +2

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Месяц назад +3

    मागच्या वेळेस कोन्ही नाही आले म्हणून स्वतः उठून गेला 😂😂

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv Месяц назад

    जरागे पाटलानापाठीबा नांदेड़ लोढे सांगवी ता लोहा

  • @BhagvanKadam-mk3zt
    @BhagvanKadam-mk3zt Месяц назад

    तुमच्या गावात तुम्ही करा महाराष्ट्रात तुम्हाला असं दुसरं कुठलं गाव नाही का तिथेच का

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 Месяц назад

    मराठा मध्ये पावर. म्हणुन मराठा समाज 55ते60%आहेहा बायका बोलतो विचार करून बोल जात निहाय जन गणा होऊ दे मग समजले वाघमारे तूला समजेलच

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q Месяц назад +1

    घटने पूढे कोणीही मोठे नाही

  • @pamagavhane
    @pamagavhane Месяц назад

    वाघमारे घाबरला

  • @ज्ञानेश्वरनिर्मळ-द8भ

    वाघ साहेब पहिले बोलायचं शिका दुसऱ्यासाठी स्वतःची जमीन विकली तुम्ही काय विकलं समाजासाठी

  • @namdevadmute6361
    @namdevadmute6361 Месяц назад

    वाघमारेला फडवणीस आणि पेटी सरकवली वाटतय

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Месяц назад +1

    Waghamare saheb , barobar ahet.jarange maganya badalat gele,shinde saheb det gele andolan bhadakat gele

  • @sureshvishnupantzarekar7611
    @sureshvishnupantzarekar7611 Месяц назад

    ती मराठ्यांची ताकत आहे तुझा त्याच्यात काय जातं

  • @kadamgreenmart1767
    @kadamgreenmart1767 Месяц назад

    कोण आहे हा नवनाथ

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 Месяц назад

    Election che kay zale Jarange Patil

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 Месяц назад

    किती बेसरंम वागावं सेळी मारे 😂😢 वर्षे झाल झोपला होतास का

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o Месяц назад

    काजू बदाम वाले किती लाचारी करणारे किती लाचारी आरक्षणाचे तुम्हाला काहीतरी नवीनच नाही फक्त भाजप सरकार कशा पडणार मी मात्र 100% खर आहे

  • @namadevgharge4675
    @namadevgharge4675 Месяц назад +2

    1 maratha lakha maratha ❤