लकीदादा, खाली कमेंटमध्ये तुझ्या वडिलांची बातमी वाचून फार वाईट वाटलं. अाईची काळजी घे. बाकी दरवेळीप्रमाणेच हसतखेळत हा व्हिडिओ बनवलास. खूपच छान होता. तू जी माहिती देतोस त्याची शिकवण तुला लहानपणी मामाकडून मिळाल्याचं सांगितलस. ऐकून खूप बरं वाटलं. बाकी अरबस्तानातल्या बागेतील बटाटे (साडे अाठशे रुपये म्हणजे) थोडे महाग वाटले पण, मस्तच होते. Ha.. Ha.. Ha... बाकी "देव बरे करो" व्हिडिओ बनवणार्याचे अाणि बघणार्याचे पण. जयहिंद जय महाराष्ट्र
पुन्हा एकदा नव्या जोमाने टाकलेला आजचा हा travel vlog खूपच छान होता. एक माहिती देऊ इच्छितो सुकळवाड चा आठवडी बाजार हा खुल्या मैदानात नाही भरत तर मालवण कासाल रस्त्याला आतल्या बाजूला एक समांतर रस्ता आहे तिथे भरतो आणि तिथेच मालवण बाजूला जाताना मच्छी बाजार आहे. आतल्या रस्त्याला हनुमानाचे मंदिर आणि पोस्ट office pan आहे. मालवण रस्त्यावरून आत जाताना भाई गावडे ह्यांचे बटाटा वड्यासाठी प्रसिध्द असे उपहारगृह आहे आणि आतून कसाल चया बाजूला बाहेर पडताना काराने आजीच उपहारगृह आहे तिथली कांदाभजी आणि बामगोळे खूप चविष्ट आहेत. सुकळवाड चा आठवडी बाजारात तळगाव, अनाव,गवराई येथून माणसे येतात. प्रवासादरम्यान घेतलेला footage आणि दिलेली माहिती खूपच मस्त होती. तू सगळ्यांना विचारतोस की आणखी काही बदल हवे आहे का तर त्या बद्दल एक सांगतो "तू इतरांसारखे उठसूट vlog नाही बनवत तुला जी माहिती द्यायची आहे त्याचा तू आधी अभ्यास करतोस आणि काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं शोधून नंतर तू माहिती आम्हाला देतोस. त्यामुळे काहीच बदल नको करुस असेच नवनवीन व्हिडीओ बनव आणि आम्हाला नवीन माहिती दे. 🙏🙏🙏देव बरे करो 🙏🙏
Thank you so much. Kal bhetun khup chan watal. Ani pratyek video madhun ji mahiti denyacha tuza prayatn asto to khupch kautukaspad ahe. Lawkarch punha bhetu aplya kokanatlya nawin thikani.
आपला vlog पाहुन छान वाटला.मुख्यता video मध्ये detailing फार असते.त्यामुळे मला आपला vlog बघायला फार आवडतो. कारण मला फार तसे आवडते.स्वतः मी civil engineer (somaiya college student)आहे. So I appreciate ur vlog .
Hii dada khup chaan aani ek saangu prathmesh chi mummy na amhi lahan pana pasun olkhto tyanna amhi mavshi mhant hoto tyanchya maher cha ghar aahe tyanchya pudhchya bajula amcha ghar aahe gav far miss karat aahe nice video 👍 take care 🙏🙏
⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌👈 छान विडिओ पण नॉनव्हेज शूटिंग केल्या मुळे शेअर करू शकत नाही माझ्या फेसबुक पेज वर एक व्हिडिओ आहे हाउ टू बीकम ट्रॅव्हल व्लोगर तुला आणखी माहिती मिळेल
लकीदादा, खाली कमेंटमध्ये तुझ्या वडिलांची बातमी वाचून फार वाईट वाटलं. अाईची काळजी घे. बाकी दरवेळीप्रमाणेच हसतखेळत हा व्हिडिओ बनवलास. खूपच छान होता. तू जी माहिती देतोस त्याची शिकवण तुला लहानपणी मामाकडून मिळाल्याचं सांगितलस. ऐकून खूप बरं वाटलं. बाकी अरबस्तानातल्या बागेतील बटाटे (साडे अाठशे रुपये म्हणजे) थोडे महाग वाटले पण, मस्तच होते. Ha.. Ha.. Ha...
बाकी "देव बरे करो" व्हिडिओ बनवणार्याचे अाणि बघणार्याचे पण.
जयहिंद जय महाराष्ट्र
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
खूप छान माहिती रेल्वेची.छान ब्लॉग
पुन्हा एकदा नव्या जोमाने टाकलेला आजचा हा travel vlog खूपच छान होता.
एक माहिती देऊ इच्छितो सुकळवाड चा आठवडी बाजार हा खुल्या मैदानात नाही भरत तर मालवण कासाल रस्त्याला आतल्या बाजूला एक समांतर रस्ता आहे तिथे भरतो आणि तिथेच मालवण बाजूला जाताना मच्छी बाजार आहे. आतल्या रस्त्याला हनुमानाचे मंदिर आणि पोस्ट office pan आहे. मालवण रस्त्यावरून आत जाताना भाई गावडे ह्यांचे बटाटा वड्यासाठी प्रसिध्द असे उपहारगृह आहे आणि आतून कसाल चया बाजूला बाहेर पडताना काराने आजीच उपहारगृह आहे तिथली कांदाभजी आणि बामगोळे खूप चविष्ट आहेत.
सुकळवाड चा आठवडी बाजारात तळगाव, अनाव,गवराई येथून माणसे येतात.
प्रवासादरम्यान घेतलेला footage आणि दिलेली माहिती खूपच मस्त होती.
तू सगळ्यांना विचारतोस की आणखी काही बदल हवे आहे का तर त्या बद्दल एक सांगतो "तू इतरांसारखे उठसूट vlog नाही बनवत तुला जी माहिती द्यायची आहे त्याचा तू आधी अभ्यास करतोस आणि काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं शोधून नंतर तू माहिती आम्हाला देतोस. त्यामुळे काहीच बदल नको करुस
असेच नवनवीन व्हिडीओ बनव आणि आम्हाला नवीन माहिती दे.
🙏🙏🙏देव बरे करो 🙏🙏
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
2
Thank you so much. Kal bhetun khup chan watal. Ani pratyek video madhun ji mahiti denyacha tuza prayatn asto to khupch kautukaspad ahe. Lawkarch punha bhetu aplya kokanatlya nawin thikani.
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
खुपच सुंदर अशी माहिती, रेलवेचा प्रवास बघायला मजा आली, जाम भारी, तुझा रेलवेचा प्रवास सुखकर गेला असेल अशी मी आशा करतो.
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
मुंबईत तुझ स्वागत आहे भावा ...खूप छान माहिती दिलीस ......🙏🙏
माझा सारखे खूप आहॆ ज्यांना एवढ नाही माहित कोकण रेल्वेच ते मित्राच्या भरवश्या निघतात ट्रेनने...😊👍
चिकन लॉलीपॉप वर बटाट्याची भाजी .... कोचरा टाइप झाला ह्या खाना. मस्त vlog 👍👍👍👌👌👌
खूपच सुंदर आणि स्पेशली सिंधुदुर्ग स्टेशन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chaan video 👍
माहिती पूर्ण विडिओ बनवला आहे त्यामुळे आवडला विडिओ धन्यवाद
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Sath mitranchi...dosticha duniyetala raja manus...dewak kalji re
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
खुप छान माहिती मिळाली आहे.
कृपया आपल्या कोकणात प्रत्येक गावात काही ना काही खाण्याचा स्पेशल पदार्थ मिळतोच याची पण माहिती दिली तर बरे होईल.
आपला vlog पाहुन छान वाटला.मुख्यता video मध्ये detailing फार असते.त्यामुळे मला आपला vlog बघायला फार आवडतो. कारण मला फार तसे आवडते.स्वतः मी civil engineer (somaiya college student)आहे. So I appreciate ur vlog .
Chhan video, sahalecha picnic che pn aatwan zali hasat khelte prwas nehmech changla.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Lucky dada aai na baghun dolyat panich ale, ani once again very informative video , hat's of you
आजचा व्हीडिओ खुप माहिती पूर्वक झाला आहे.
👌👌
सुंदर मजा मस्ती करत व्हिडिओ बनवला 👌👌👌👌👌👌
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Prathmeshchi smile vatavarnat Anand nirman karte. Tyachya ujwal bhavishyasathi ashirvad.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
रोह्याच्या आधीचं footage मस्तंच... सुंदर 👍👌
Lucky ji tumcha baba na kaonta ajar hota khup vait vatle
Dada tuz Insta handel comment kr na description box madhli link ne opne nahi hotay
नेहमीप्रमाणे हा सुद्धा ब्लॉग फार सुंदर होता
Video best v Railway chi changali information milali. 👍👍👌
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Ok ol. 👌
खूपच छान विडीयो मुंबई शहरात लक्की भावा तुझे स्वागत आहे देव बरे करो
Chan mahiti
मांडवी आवडती ट्रेन आहे, फूड खूप टेस्टी आहे.
Khup chaan video dada aani chaan mahiti thank u
Hii dada khup chaan aani ek saangu prathmesh chi mummy na amhi lahan pana pasun olkhto tyanna amhi mavshi mhant hoto tyanchya maher cha ghar aahe tyanchya pudhchya bajula amcha ghar aahe gav far miss karat aahe nice video 👍 take care 🙏🙏
Khup Sundar ❤️❤️
Welcome to mumbai,,💐💐
Khup chaan video 👍
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
WELCOME TO MUMBAI BROTHER
खूप सुंदर व्हिडियो
तुमच्या वडिलांबददल कळल्यावर खुप वाईट वाटले. आई ची. काळजी घ्या .
Lucky' Tuze videos khup chan astat...
Koknat Railway ne janyachi maja khup mastta aste.. Specially me Diva Sawant wadi ya train madhun janychi maja khup vegli ahe.
Mast video ❤️
दादा ऑटोवाल्याचा आणि रेल्वे च्या मोटरमन चा नंबर नाही घेतलास 😁
Halidche nerur,kudal ya gava madhel loke karni karat aahet. tuja gavi hya var kahi upya aahe ka please sang mala
लकी सर मस्त वीडियो. आपले सर्व वीडियो छानच असतात. खूप चांगली माहिती आम्हाला आपल्या व्हिडीओमधून मिळत असते. आपले मनापासून धन्यवाद लकी सर 🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Lucky bahu nice & great information
विडिओ सुंदर होता 👌👌
Welcome to Mumbai 🙏🙏
खूप खूप खूप छान माहिती दिली
सिंधुदुर्ग स्टेशन वरून माझे तळगाव घर 15 मिनिटांवर आहे
Ambernath cha shiv mandir khup femas ahe
Lucky दादा खुप छानvidio झाला👌
देव भले करो
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌👈
छान विडिओ पण नॉनव्हेज शूटिंग केल्या मुळे शेअर करू शकत नाही
माझ्या फेसबुक पेज वर एक व्हिडिओ आहे
हाउ टू बीकम ट्रॅव्हल व्लोगर तुला आणखी माहिती मिळेल
आमका पण अगदी ट्रेन मधून गेल्यासारखा वाटला. देव बरे करो 👍🏻
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Khup Chan video
Bhai te kurele pakdycha jala me magvly mumbra madun. quality changle aha na tyache udya yeyel ajch magavl.
खूप सुंदर विडिओ 👌
छान माहिती.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
3A B1
हसतखेळत खूप छान व्हिडिओ बनवला. काकी ला बघून खूप बरं वाटलं
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
भाव,मी तुझे विडिओ बघायच्या आधीच लाईक करतो
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Bhava ambernath la yena 1 time please
कोकणात दिसतात तशी माणसं आहेत का
हा मला पडलेला प्रश्न , कारण मला खूप विचित्र अनुभव आला होता कोकणचा
काही गावात खूप ड्यांबीस माणसं आहे
Khup sunder माहितीचा video 👌
Khup chaan video 👍
Khup chaaan
Mi vidharbacha ahe mi ek vela rantnagirila gelo hoto train ni mala tyachi atwan aali
D. Loco. Used. Though. E. Line
Khup chan
2 vaccine nasel tar chalta ka train la
कोकण प्रवास खुप छान 👌👌👍👍
Khup chaan video 👍
खूप छान .👍
dada mst
Luki dada happy jarni
Mala mazya aaichhi Athvan aali 62 vay aahe majhe mazi aai suddhha pivala batatyachi bhaji dyayachi aani chapati n detaa poori dyayachi aai parat milat naahi tumachi aai la majha namaskar sangaa
Nice vlog... 👌👌👌👌🙏💐
खूप छान आहे पण रेल्वेच्या खाणे पिणे यावर विश्वास बसत नाही
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
👍
Nice kokan 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Prathamesh is real friend
दादा खूप छान विडीओ आम्ही पण ओरसलाबसतो
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Khoop chaan.
Mumbai la kuthe rahtos dada
Khup sunder video Dada
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍
Ranbanbuli na stn
Aamhi Sindhudurag Lach basato aamcha gav javal aahe Padave 20 mi lagatat
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Nice video 🎥👍
Very nice
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Welcome to Mumbai 📍👍💐
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Divyla utarlas sangycha bhetyla aalo asto dada
Tumch college kutach dada
Tyka vtla aapla ghar ha
👍🏽
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Nice one video bro 💯❤️
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Khup Chan vlog! ❤️
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Very nice.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
नम्याची आधुनिक शेतकरची जाम खेचता 😜😜😜
Bhava kay yar amachi ratnagiri tumhi dakhavatach nay main station
Dada ratnagiri sathi special vlog banvnar 😊👍
@@MalvaniLife Nakki bhaghel bhava dada nako bolu bhava mi chota ahe tuzyasun
Airway peksha railway vlog bara hota..
Khanara member vato hai to
लाईक तर करतलयच.प्रथमेश सरकारी माणुस वाटतो. पण चौकशी करूक लाजता.
देव बरे करो.
दिसले नाही आई बरी आहेना दादा
वयनीआणि बाबु कुठे आहे
Mumbaila 😀
First views
First like first view and first comment😅
👍💖
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
😍😍😍😍
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
कट्टा चा बाजार असतो शुक्रवारी
लकि भाऊ वेल कम टु मुंबई
देव बरे करो
Dev bare karo 👍
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
1 viewer😃😃😃😃