#औसा_मतदार_संघ_#सुफडा_साफ_🤟🚩⚔️ कारण "पाटलांवर SIT लावण्यासाठी टेबल वाजवून समर्थन दिलं होत..!! जो पाटलांच्या विरोधात,कट्टर मराठा त्याच्या विरोधात...!! #जरांगे_फॅक्टर_🤟🚩⚔️🔥
हो ते कळलं, पण त्यांना पाडल्यावर जे येणार आहेत त्यांनी तर मराठ्यांचं आधीच न भरून निघणारं नुकसान केले आहे ना... दोघेही सारखेच आहेत... मग मत द्यायचे कोणाला, आपला माणूस सांगा
कोण जरांगे आदेश देणारा,हागला मातीवर,राञी settlement करतो आणि दुसऱ्या दिवशी निर्णय बदलतो, रडण्यांच नाटक करतोय महागड्या गाडीत फिरतो ऐश करतोय, दररोज भूमिका बदलतो
बरोबर दादा पण निवडुन येणारे आरक्षण देतीलच कशावरून पण दादामुळ कुणबी नोंदी बाहेर आल्या गरीबांना न्याय मीळाला प्रत्येक पाच वर्षाला हीच भुमीका ठेवली तर ईतर गरजवंत नोंदी नसणारे शेतकरीवर्गाला न्याय कधी मिळणार
वाटुळ फडणवीसने केलंय एकनाथ शिंदेला का भरडायच..त्यांनी आंदोलन सकारात्मक घेऊन शिंदे समिती नेमली त्यामुळे लाखो प्रमाणपत्र मिळाली म्हणून जिथे बीजेपी तिथे आघाडी ला साथ..आणि जिथे शिवसेना तिथे धनुष्यबाणाला साथ.. 🚩🙏
भारी म्हणजे भारीच समजावून सांगितले.त्रिशुलभाऊ हीच वेळ मराठा समाजाला सजग, सतर्क करण्याची ! मनोजदादा म्हणतात तो शब्दन शब्द खरा असतो....नका पडू आमिषाला बळी ! भावी पिढी माफ करेल का आपल्याला ? ... विचार करा..आणि मनोजदादांना साथ द्या. धन्यवाद दादा !
Kasali bhari Sandi gamwali patil tumi nusta narayanad jevde alte tevde jari vote kele aste tar min 50 seat ale aste ...mla tr vat nahi next election paryent yevde lok tumcha sobat asitil😢😢😢😢
दादा मि मुखेड कंधार विधानसभा चालु आमदार भिजीपेचा आहे ताला पाढाच आहे पन ताने खेळ खेळाला आहे ताने आपकसे आमदार मराठ्यांचा सोढला आहे माताच विभाजन करत आहे ते शिदे गटाचा आहे दादा आसे खेळ खेळला आहे
मी 96k मराठा आहे कस आहे पाटील तुझ ऐकुन आमच्या मुलांना वाईट दिवसे नाहीत आणायची...तु फक्त तुतारी चा माणुस आहेस मी मराठा आधी एक हिंदू आहे माझे मत फक्त अणि फक्त बीजेपीलाच.....🚩🚩🚩
भाऊ काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिम बांधवांच्या 17 मागण्यासाठी समर्थन दिले आहे.त्यात आरक्षण व बरेच काही आहे. तसे मराठा समाजासाठी पण काही दिले आहे का ? कृपया यावर पण एक व्हिडिओ बनवा.
Tumhi aamche pada aamhi tumchya umedvarachi anamat rakkam gul karun taku farak etkach aahe ki tumhi bombalta aamhi ashi filding lavu ki gupchup tumcha program karu jai OBC jai Mahayuti jai
मराठा समाज हूशार आहे तेला कळतय कोणाला पाडायच आता सूपडा साफ होणार मी एक मराठा आहे फूलंब्री मतदार संघातील मतदार आहे एक मराठा लाख मराठा
मंगेश साबळे
आम्ही गंगापूर मतदार संघातील नागरिक महायुतीचा सुपडा साफ करणार 🚩🚩🚩
🙏🙏जय शिवराय 🙏🙏त्रिशूल दादा आपले खूप खूप आभार तुम्ही खूप मोठे काम करत आहात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
तालुका जुन्नर पुणे जिल्हा.
महायुती आम्ही पाडणार
एक मराठा लाख मराठा ❤
पाटलांनी सांगितलं शरद पवार यांचा सुपडा साफ करायचा ❤🚩🚩🚩✅
बारामती ला जरूर पाडा,मराठ्यांचं फार वाटोळं केलयं 😮😮😮😮😮
#औसा_मतदार_संघ_#सुफडा_साफ_🤟🚩⚔️
कारण "पाटलांवर SIT लावण्यासाठी टेबल वाजवून समर्थन दिलं होत..!!
जो पाटलांच्या विरोधात,कट्टर मराठा त्याच्या विरोधात...!!
#जरांगे_फॅक्टर_🤟🚩⚔️🔥
Yenar tar pawar saheb cha Ausa tun🚩🚩
मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा सोबतच एक मराठा कोटी मराठा
Only Manoj dada sobat 🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा
कचका 100% होणार
Only Manoj Dada
आम्ही बारामती चा सुफडा साफ करणार 😂😂😂
बारामतीचे कर पण बाकीचे आले पाहिजे
नाही सांगत तो आम्ही अंदाज लावला शरद पवार चा सुपडा साफ करायचं म्हणत असेल जरागे ठीक आहे आम्ही मराठे शरद पवार चा सुपडा साफ करू
हो
ते कळलं, पण त्यांना पाडल्यावर जे येणार आहेत त्यांनी तर मराठ्यांचं आधीच न भरून निघणारं नुकसान केले आहे ना... दोघेही सारखेच आहेत... मग मत द्यायचे कोणाला,
आपला माणूस सांगा
एक मराठा लाख मराठा.
मंगेश साबळे ला सपोर्ट केला नाही उतरला जरांगे मनातून 😢
मंगेश साबळे यांचं त्यांच्या insha ac वरचा video पहा
मंगेश साबळे यांना पूर्ण सपोर्ट आहे जरांगे पाटील यांचा त्यांनी कालच सांगितले आहे
भुरटे मैदान सोडून पळून गेले.
Bjp पाडा,अपक्ष पाडा, मंगेश साबळे पाडा
मग निवडून कोणाला द्यायचं? तर शरद खान ला
शरद पवार यांना भी पाडा म्हणलेत
बरोबर बोललात सर जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज 🇮🇳🙏🚩🙏
बीजेपी चा सुफडा साफ केल्या वर, दुसरे जर सरकार आले ते obc तुन आरक्षण देतील का याची गॅरंटी कोण घेणार
ते विचारायचं नसतं,फक्त बीजेपी आणि फडणवीस ला शिव्या आणि पवार साहेबाना मत द्यायचं तरच तुम्ही मराठा.
😅😂😂😂👆👍👍👍👍r@@ganeshmohite2878
शरद पवार चा सुपड़ा साफ करायच 🎉
बीड मतदार संघात डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांनाच मतदान करणार🎉🎉🎉 ज्योतीताई फक्त मराठा मतदानावर विजय होणार🎉🎉🎉
नक्कीच दादा 👍🙏🚩
बिड ज्योती ताई मेटे ❤
आमच्या येथे महविकास आघाडी निवडून येणार जालना
खुप सुंदर निर्णय
आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी फक्त जंरागे पाटील यांच्या सोबत आहोत
कोण जरांगे आदेश देणारा,हागला मातीवर,राञी settlement करतो आणि दुसऱ्या दिवशी निर्णय बदलतो, रडण्यांच नाटक करतोय महागड्या गाडीत फिरतो ऐश करतोय, दररोज भूमिका बदलतो
आम्ही फक्त जरांगेच्या सांगण्यावरून शरद पवारांच्या पाठीशी ऊभे राहणार बाकी कुणाला काय बोंबलायच ते बोंबला
Jai ho
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
भूर्टा आहे तो, नशेडी कुठलं
छ. संभाजी नगर पुर्व,
पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩
शरध पवारला मतदान करुन लेकरांच काय चांगल होणार आहे रे😮?
बरोबर दादा पण निवडुन येणारे आरक्षण देतीलच कशावरून पण दादामुळ कुणबी नोंदी बाहेर आल्या गरीबांना न्याय मीळाला प्रत्येक पाच वर्षाला हीच भुमीका ठेवली तर ईतर गरजवंत नोंदी नसणारे शेतकरीवर्गाला न्याय कधी मिळणार
वाटुळ फडणवीसने केलंय एकनाथ शिंदेला का भरडायच..त्यांनी आंदोलन सकारात्मक घेऊन शिंदे समिती नेमली त्यामुळे लाखो प्रमाणपत्र मिळाली म्हणून
जिथे बीजेपी तिथे आघाडी ला साथ..आणि जिथे शिवसेना तिथे धनुष्यबाणाला साथ.. 🚩🙏
Shinde ne shabda devun ulat jasta fasvla mumbait gelo asto tr aarkshan ghevunach aalo asto shinde bolle mi deto pn shevatparyant dile nahi tyala pn sodaycha nay
मग शरद पवार चं काय?
आघाडी वाले तर आरक्षण विरोधात आहेत 😮😮
जात कोणीच पाहू नका, आपल्या मतदार संघात विकास केला असेल तर कोणत्याही जातीचा असो निवडून दया
Ek maratha lakh maratha ✌️✌️ Manoj dada ❤️❤️😊
Only jarange patil मानतील तसे ❤
शरद पवार ची लाळ चाट 😅
बीजेपी चं सोडून द्या त्याला नाही देत आम्ही मत,तुम्ही मला पवार साहेबाना मराठ्यांनी मत देण्याचं फक्त एक कारण सांगा.
Only Manoj jarange patil ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पैठण मतदार संघातून महाविकास आघाडीचा सुपडा साप
दिलीप खोडपे जामनेर..... पिस्तुल्या तू तो गयो 😂😂
Only Manojdada jarange -patil 🚩🚩
ओन्ली पाटील❤❤
आम्ही पैठण विधान सभा महायुती सुपडा साफ
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
भारी म्हणजे भारीच समजावून सांगितले.त्रिशुलभाऊ हीच वेळ मराठा समाजाला सजग, सतर्क करण्याची ! मनोजदादा म्हणतात तो शब्दन शब्द खरा असतो....नका पडू आमिषाला बळी ! भावी पिढी माफ करेल का आपल्याला ? ... विचार करा..आणि मनोजदादांना साथ द्या. धन्यवाद दादा !
नक्कीच 👍
काही नाही मराठ्यांनी फक्त तुतरीला मतदान करायचं बाकी कोणाला नाही.दादा आपले शरद पवारांच्या सर्वात जवळचे. तुतारी तुतारी वाजवू
Kasali bhari Sandi gamwali patil tumi nusta narayanad jevde alte tevde jari vote kele aste tar min 50 seat ale aste ...mla tr vat nahi next election paryent yevde lok tumcha sobat asitil😢😢😢😢
Nich rajkaran
आम्ही कन्नड छत्रपती संभाजी नगर येथील BJP चा सुपडा साफ करणार
छान आणी परत संभाजीनगर च नाव ओंरगाबाद करणार🙏
पुन्हा एकदा कचा कच सुपडा साफ 😂😂🔥🔥
फक्त सत्ताबदल आहे... तुतारी
#सुफडा_साफ_🤟
जाती वाद केल्या पेक्षा आपला धर्म सुरक्षित ठेवतील त्यांना मतदान करा जय श्री राम 🚩🚩
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख 🚩🚩🚩
जय शिवराय
मुस्लिम विकास आघाडी चा सुफडा साफ करणार 😂😂
दादा मि मुखेड कंधार विधानसभा चालु आमदार भिजीपेचा आहे ताला पाढाच आहे पन ताने खेळ खेळाला आहे ताने आपकसे आमदार मराठ्यांचा सोढला आहे माताच विभाजन करत आहे ते शिदे गटाचा आहे दादा आसे खेळ खेळला आहे
मी 96k मराठा आहे कस आहे पाटील तुझ ऐकुन आमच्या मुलांना वाईट दिवसे नाहीत आणायची...तु फक्त तुतारी चा माणुस आहेस मी मराठा आधी एक हिंदू आहे माझे मत फक्त अणि फक्त बीजेपीलाच.....🚩🚩🚩
Grate bhava..... Mard marata.
आम्ही मराठे भाजपा सोबत
Good bhava.. Jati ne matdan kuni hi karu naka.. Aplya bhagat jo vikas karnar asel tyalach vote kara..Mag t i kontihi party aso
निष्क्रिय उमेदवार निवडून देऊ naka🙏
जरांगे पाटील म्हणतील तसं
एक है तो सुपडा साफ है
Kaahi hot nahi re asyane supda saaf वगेरे
आता कशाला मंतो आमच्यामुळे आली महायुती😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रातील bjp जिथे आहे त्याचा विरोधात जो प्राबल्य असलेला उमेदवार निवडून द्यावा.
मग तिरंगा च्या बदले हिरव्याला सलाम व जिंदाबाद म्हणा
जय शिवराय भाऊ
लातूर जिल्हा
काँग्रेस पुन्हा
Jalna ,ghansawangi
👍👍
भाऊ काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिम बांधवांच्या 17 मागण्यासाठी समर्थन दिले आहे.त्यात आरक्षण व बरेच काही आहे.
तसे मराठा समाजासाठी पण काही दिले आहे का ?
कृपया यावर पण एक व्हिडिओ बनवा.
पडला भुजबळ 😂😂😂😂😂😂
👌👌👌👍👍👍💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
Patil
पाटील मनातून उतरले
आम्ही हिंगोलीकर आम्ही अपेक्ष रमेश शिंदे निशाणी पान्हा.
जंरागे पाटीलांचा सच्चा गरजवंत मराठा मावळा.
Only Patil
❤
दादा माझा जालना मतदारसंघ आहे शिंदे गटातील अर्जुन भाऊ खोतकर यांना मतदान करणार आहे
@@शिवाजीडिखूळे शिंदे तुजशे गैर नहीं फडणवीस तेरी खैर नही
खोतकर भामटा आहे..चुकीचे gr घेऊन येत होता..नंतर आलेला नाही..
कर ना
Shinde ne tr main shabda devun fasavala samjala himmat navti shabda dyayacha navta Mumbait gelo asto tr fix bhetle aste aatkshan
Sufdha saf atta kas patil saheb mantil tas ✌️🚩🚩🚩🚩🚩
शरद पवारांना निवडून आणायचे आरक्षण भेटेल ❤
आता कस पाटील म्हणतील तस ❤
बीजेपी हटाव मराठा समाज बचाव🎉🎉🎉
😂😂😂😂😂आता सुपडा साफ कुणाचा झाला
आम्ही तुळजापूरकरानी ठरवलय .
काय ठरवलंय???
सूपडा साफ
@@dhanajimule6184 कॉंग्रेस चा ना?
@@dhanajimule6184 congrass cha sufda saaf
बी मोड
आम्ही मराठा आहोत.. BJP la इंगा दाखवणार 😊
बि जे पी ला इंगा दाखवा आणी मराठे च्या जमीनी हीरव्या ना सोपुनद्या
पैसे घेतले रे तुम्ही, समाजाच्या नावाखाली भाड खाली तुम्ही
ईव्हीएम मशीन नेता का फटका दिला तर
Kare garib OBC che lekr tumahala ka disat nahit, OBC dekhil tumche umedwar padnarch
BJP चा लोकसभेत झाला, आता शरद पवारचा नंबर करा सुपडा साफ
Tumhi aamche pada aamhi tumchya umedvarachi anamat rakkam gul karun taku farak etkach aahe ki tumhi bombalta aamhi ashi filding lavu ki gupchup tumcha program karu jai OBC jai Mahayuti jai
Good video Satara
आता कस दादा म्हणतील तस
तुतारी च सुफडा साफ
Wadgaon sheri
दादा माझा विधानसभा मतदारसंघ आहे खेड आळंदी मतदान करावा कुणाला करावे ते सांगा
आरक्षण विरोधकांना पाढा
आरक्षणाला विरोध करणारे पाडा
Babaji kale
महाविकास आघाडी ला पाडा.
Sambhajinagar पूर्व मध्ये MIM आणि कॉंग्रेस चा सुपडा साफ करायचा आहे....
Karnar bjp sudpa saf 💯 barobar
Buldhana madhe
Shinde cha aamdar aahe tyala padayche ka patil