India China सह BRICS देशांना Donald Trump यांनी निर्वाणीचा इशारा का दिला? | Russia Putin

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 12

  • @aforashish7
    @aforashish7 День назад +12

    भारताने उगाच अमेरिकेसोबत संबंध खराब करून घेऊ नये.
    आपण आपल्या देशावर प्रेम करतो,
    पण आपण अमेरिकेसोबत नाही लडू शकत ही सत्य परिस्तिथी हैं.
    अमेरिका आपल्याहून खूप पुढे आहे.

    • @spg7743
      @spg7743 22 часа назад

      रशिया चीन सोबत आहे.

    • @PradipYadav-zr6tn
      @PradipYadav-zr6tn 16 часов назад

      are sarvanan milun ladhu shakto

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 17 часов назад

    अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी आणि भारताची १३० कोटी त्यामुळे कोणाला व्यापाराचा फटका बसेल ह्याचा विचार ट्रम्प तात्यांनी करावा..😊

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 21 час назад +5

    ही अमेरिकेची गुंडा गर्दी झाली आहे.

  • @TLP754
    @TLP754 17 часов назад +2

    तात्या ट्रम्प ने मोदी ची थोडी स्तुती केली आणि व्यापारात भारताची अख्खीच मारतोय ना तो आपली त्याच काय 😂😂 😂

  • @franklindiagofigero31
    @franklindiagofigero31 14 часов назад

    I request to America please make one more currency it good for international business because American dollar and euro it's very expensive

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 19 часов назад

    American monopoly

  • @NoraPak-j8l
    @NoraPak-j8l 23 часа назад

    Mulțumesc că ai împărtășit aceste informații valoroase! Aș dori să pun o întrebare care nu are legătură cu subiectul: Am un portofel SafePal cu USDT și am seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). Cum pot să le transfer pe Binance?

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 20 часов назад

    अरे बाबा आपण यात सुद्धा मध्यम मार्ग काढण्यात प्रयत्न करू, जर अमेरिका चा डॉलर आपण वापरू तसच आपण ब्रिकस देशाचं पण वापरू 🙏 आतापर्यंत मध्यम मार्गाने आपल्याला खूप फायदा झालेला आहे तसाच समोर मोदी सरकार करेल हीच अपेक्षा 🙏🚩🇮🇳 जय हिंद जय शिवराय