@@ajay4064 kahihi.... mentality matter karte ulat flat madhye rahnare saglyat jast swatachi life jhakun thevtat...bakichya families pan ahet je flat madhe rahat nahi tarihi RUclips var hach prakar ahe athva zara
जरा वेगळी कमेंट करतोय भाऊ, मी इंजिनिअरिंग केले आहे, पण आमच्या एरियात एक मोठे मैदान आहे मी खेळायला किंवा सहजच जेवल्यानंतर शतपावली करायला जात असतो त्यातील एक निरिक्षणातून दोन फरक सांगतो आपली मराठी तरूण मुलं क्रिकेट मॅचलाच सर्वस्व मानून स्वतःच करिअर बरबाद करत आहेत तर काहीजणांचा ठराविक अंतरावर एक छपरी ग्रुप असतो तिथे फक्त दारू,गुटखा, मावा यांच्याच गोष्टी चालत असतात. तर दुसरीकडे परराज्यातील उत्तर, दक्षिण भारतीय मुलं स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना दिसत असतात तर काही जण पोलिस आर्मी भरतीसाठी तयारी करताना दिसतात. आपले हे सगळ प्रत्यक्ष होत असताना मराठी तरूणांना यातून काहीच बोध होताना दिसत नाही. एकेकाळी शिवछत्रपती महाराजांनी त्यांच्या सवंगड्याना एकत्र आणून अगदी खेळण्याच्या वयात स्वराज्याची निर्मिती केली होती, हे आजच्या तरूण पिढीला पाहताना खूप वाईट वाटते 😢. स्वामी विवेकानंद, डॉ होमी भाभा, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन खूप नावे घेण्यासारखी आहेत पण आजची तरुण पिढी कुठे भरकटत चालली आहे याचं फार खेद वाटत आहे.
@fuego18 समाजातूनच बलशाली देश घडत असतो. समाजात जर मानसिकता खालच्या दर्जाची असेल तर देशात अराजकता निर्माण होते.मी समाजहितासाठी बोलत आहे. आणि बाकीचे पण चांगले अभ्यासू लोक समाजप्रबोधन करत असतात.
मला हे कळत नाही भाऊ असले छपरी लोकांचे रीलस तुलाच कस काय येतात मी गेल्या 5 ते 6 वर्षा पासून Instagram use करत आहे तरी मला आज पर्यंत एक ही reels आली नाही या छपरी ची
निर्मला मॅडम नी एकदा या आश्या छ्परी लोकांना चांगला च GST लावायला पाहिजे भाऊ...मग बघा हे रेल्वे ट्रॅक् वर पडलेल्या बाटल्या वेचतील....घरात आई बापाचा उपमर्द करतात अन् रिल्स वर ग्यान पाजळतात...
अजून पण हे माझ्या फेसबुक आणि युट्युब वर आले नाही याचे व्हिडिओ ..... कोण हे ते yuu वाल........ धन्यवाद देवा
Anmol koli's ROAST 🗿🗿🗿
Anmol koli's EDIT 🗿🗿🗿
His sponsor 🤡
His sponsor 🤡
निर्मला ताईंना सांगून यांच्यावर GST लावा ८०%
कमी अक्लीचे बांडगुळ=REELSTAR
ह्या लोकांकडे एव्हढा confidence येतो कुठून yaar , यांचे घरचे यांना काही बोलत नाही का , बाकी video ek number ❤❤❤❤
Laaja pan vatat nahi ki gharche abru ashi jagjahir karat ahet
घरचे पण yedzhave त्याच्या सारखे च
Flat madhle lokanchi family yz astat tyana kay farak padat nay
@@ajay4064 kahihi.... mentality matter karte ulat flat madhye rahnare saglyat jast swatachi life jhakun thevtat...bakichya families pan ahet je flat madhe rahat nahi tarihi RUclips var hach prakar ahe athva zara
@LightWorkerShreyaa तेच ना
हिला स्थळ तरी येईल का 😂😂
😂
Ho n😂
Garaj aahe ka?
Gavzavadich ahe hi 😂
येईल की एखाद्या दलाला च बुधवार पेठ मधला,तो ईच्याशी लग्न करून ईलाच धंद्यावर बसवेन😂😂😂
यांनी तर instagram साठी आईला बुधवार पेठेत बसवलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Waiting for " पुरस्कार वाटप कार्यक्रम ' ❤❤❤❤🎉
Yess❤🎉
जरा वेगळी कमेंट करतोय भाऊ, मी इंजिनिअरिंग केले आहे, पण आमच्या एरियात एक मोठे मैदान आहे मी खेळायला किंवा सहजच जेवल्यानंतर शतपावली करायला जात असतो त्यातील एक निरिक्षणातून दोन फरक सांगतो आपली मराठी तरूण मुलं क्रिकेट मॅचलाच सर्वस्व मानून स्वतःच करिअर बरबाद करत आहेत तर काहीजणांचा ठराविक अंतरावर एक छपरी ग्रुप असतो तिथे फक्त दारू,गुटखा, मावा यांच्याच गोष्टी चालत असतात. तर दुसरीकडे परराज्यातील उत्तर, दक्षिण भारतीय मुलं स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना दिसत असतात तर काही जण पोलिस आर्मी भरतीसाठी तयारी करताना दिसतात. आपले हे सगळ प्रत्यक्ष होत असताना मराठी तरूणांना यातून काहीच बोध होताना दिसत नाही. एकेकाळी शिवछत्रपती महाराजांनी त्यांच्या सवंगड्याना एकत्र आणून अगदी खेळण्याच्या वयात स्वराज्याची निर्मिती केली होती, हे आजच्या तरूण पिढीला पाहताना खूप वाईट वाटते 😢. स्वामी विवेकानंद, डॉ होमी भाभा, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन खूप नावे घेण्यासारखी आहेत पण आजची तरुण पिढी कुठे भरकटत चालली आहे याचं फार खेद वाटत आहे.
Dude tuzzyavar focus kar community che Lok Kay karat aahe aani Marathi manus Kay Kartoy he tuz concern Nahi aahe
Just focus and be your best
@fuego18 समाजातूनच बलशाली देश घडत असतो. समाजात जर मानसिकता खालच्या दर्जाची असेल तर देशात अराजकता निर्माण होते.मी समाजहितासाठी बोलत आहे. आणि बाकीचे पण चांगले अभ्यासू लोक समाजप्रबोधन करत असतात.
तू खर बोलतोय.
याला जबाबदार प्रथम पालक आहेत.
नंतर समाज आणि शेवटी शिक्षक.....
Jay shree Ram
तू हे ना तू कुचे 🔥🤯(बुधवार पेठ रेफ्रेन्स)
1:15 Pasun 1:46 Paryant Cha scene Ek Number Aahe... 😂😂😂 Bhaari Roast kela Bhau 😂😂
He lok mla ajun insta fecebook RUclips vr kdhi bhetle nahi he maz सौभाग्य 😂😅😅😅
अनमोल भाऊ QNA कधी करणार आहे ❤❤❤
Very underrated roaster, mind blowing brother,keep it up ❤
Koni aahe ka je Instagram use krt nahi
✋🏻😃
Yes.....
🙋🏻😅
Yes 🙋
👆
मला हे कळत नाही भाऊ असले छपरी लोकांचे रीलस तुलाच कस काय येतात मी गेल्या 5 ते 6 वर्षा पासून Instagram use करत आहे तरी मला आज पर्यंत एक ही reels आली नाही या छपरी ची
Same pinch
भाई editing ला सलाम आहे
दादा 3:00 च्या दीदी ला विचार पूची मेन्स/विमेन वेअर केव्हा येणार आहे?😅
Arey pan he ahai tari kon ??
बाकी भाऊ मराठी मघे तू one side आहे 😂😂 are जेवता जेवता होटल मधे जोरात हसलो आहे
निर्मला मॅडम नी एकदा या आश्या छ्परी लोकांना चांगला च GST लावायला पाहिजे भाऊ...मग बघा हे रेल्वे ट्रॅक् वर पडलेल्या बाटल्या वेचतील....घरात आई बापाचा उपमर्द करतात अन् रिल्स वर ग्यान पाजळतात...
Vote for meme award 2024 ❤❤❤
Carryminaty ❌ Anmol Bhau✅
हि आइझवाडी कोल्हापूर च नाव कचरा करत आहेत, आत्ता तर आम्हाला पण लाज वाटते, माफ करा 🙂🥲🥲
@@rohannagrale3511 कोण ती
Beroajgar ewdhe zalet ki yaa goshti carrer watat ahet,
5:16 💀🙏 naaaaah
Bhau video download ka hot nahi ahe kahi tri kr 😢
😂😂😂😂😂 mute karaychya ki re shivya 😂😂😂😂😂
Lay hanla mala mummy ne 😢😢😢
Headfone लावायचा ना मग 😂😂😂
@ruhi-98-v5s mahit navt na yr 🤣🤣🤣🤣
@@Push2207Are aata बिना headfone च काहीही ऐकायची भीती वाटते , अचानक काय ऐकायला भेटेल सांगु शकत नाही , so बिलकुल risk nahi lene ka baba 😂😂😅
@@ruhi-98-v5s Ho ata headphone connect kelyashivay video open ch nai karaycha 😂😂
@@Push2207💯💯💯
6kke ahet Sagle....
😂😂
murkh tar te aahet je hyanche reels pahtat 😂
Ending song konta hota bhava
😂😂😂 2:20
बाबा कोणत्या दुनियेत राहत आहे😮😉😂😂😂😂😂😂😂😂
Starting la Johny Sins Baghun ghabarlo
Akkya❌chakkya✅
Memes Awards 2024 cha episode kadhi yenar aahe bhau
Khup late zal na 😢❤
भाई आत्ताच अभ्यास करायला घेणार होतो तेवढ्यात तुझ्या व्हिडिओ च notification आलं आता मी नंतर अभ्यास करतो ✌🏻😗
Same bhaw mi tr abhys kart kart bagt ahe
Shemanyano 😂
shame bhau
😂❤❤
Same 😂
1:32 😂😂are bhai
Laaj kshi vatat nhi hya lokana views sathi khi pn krtat n gharche pn tyana support krtat...dhany ahet tyanchya gharche
Paise sathi nagde hotat mans he Kay ahe tyat
3:13 aga gabde😂😂😂😂
Bhaii hichi id Kaye re ?
Bhau wetting kartoy 2025 cha new video che Lavkr lovkr content available rahudya ❤😂
Ajun kay kay baghv lagel kay mahit 2025 madhe tar ya peksha jast 😅
Bhau ek number rosting❤
Pls rost Star pravah serial 😅😅
यांना पहिले हे समजायला हवं होत की घरच भांडण बाहेर आणू नये, पण फॉलोवोर साठी काय पण धंधा, बंदा, मंदा, पंदा सगळ चालत यांना 😂😂😂
Joney singh la bolva 😂😂😂
आई बाबा रिटायर होत आहेत & शुभविवाह serial roast karana 😢plz
Bhau kal ch hyacha adhicha part pahila ani aaj navin part😂❤
2024 Puraskar video waiting ❤❤ #anmolkoli #award2024
😂💀
Pani magty te mammm😅😅😅
😂😂😂😂😂 मी खुप हसले डबल टिबल व्हिडिओ बघून एक नंबर च व्हिडिओ . काय भांगार आहेत हे रील स्टार पोकळ बांबू
ने सगळ्यांच्या ढुंगणावर फटके दयायला पाहिजे .
च्यायला लोकांना पण कळत नाही की कुणाला फेम द्यायचा आणि कुणाचा गेम करायचा उठ सूट झाकण झुळ्याना सपोर्ट करतात😅😅😅
अरे हे कोल्हापूर आहे की राव ...जास्तच😂😂
या मध्ये कोल्हापूरचे कलाकार जास्त दिसतेत..😂
Roasting 🎉🎉🎉 Puraskar Sohala
Chantal family
Sahi roast kela bhava
Editing jabarsast hoti rav 😂🔥
Edits re bhawa 😂😂😂
Duration vadhav bhava..... minimum 20 mint
Anmol Bhai best 😅😅❤😂😅😅
Akkya nahi chakkya ahe to 😅😅
Bhau wakchure family vr pn houn jaude😁
Kelay tyane video list check kara
Marathi thugesh😅❤
🤣🤣🤣
Thugesh pan Marathi bolto 🗿
असं म्हणायचं आख्या😂😂 आहे का छक्का आहे
Bhava puraskar video kadhi😅
4:40 gotya warti gelya ki harniya hoto ....
Bhava kadak hot ekdam 😂😂
Best Video 😅
Kolhapur wali distyt sarva star loka😅
Sagli gunhegari Ani bhaigiri Instagram mule hotey
Editing level 🔥❤️
Anmol tu bhai hai apna ❤
Bhava te vela pucche ahe😂
7:49 🌚💀
पुरस्कार वाटप कार्यक्रम कधी येणार भाऊ
Bhau aan na lvkr Navin video
कुई कोच वर एक व्हिडिओ❤
Amhi kay tumhala pucche 😂😂😂😂😂 jaam haslo yaar 😂😂😂
😅😅😂😂😂❤🔥🔥🔥 नाद भावा😂
Bhaii tula salute he asla chapri baghtana kasa edit hotat tula video 😵 Maharashtra madhe Chapri lokanch population khup vadhlay ! 😵
भावा तुझे रोस्ट खूप भारी असतात😂😂
gogle ghalun , next video kadhii bhaiiii
म्हणून ह्यांना गावाचा बाहेर ठेवत्यात 😂evv आ
Jatiwadi gele te divas tyanchyach gharat kam karta tumhi 2 paishan sathi😂😂😂
@AtharvaMore-o8b oo ho mahnun tar Aarakshanachi bhik magat ahe 😂😂😂 tumhi pn magas banat ahe aarkshnachi bhik magu. Dya re koni yana bhik
@AtharvaMore-o8b arey dada pan hyachat jaat kuthun gheun aalas maratha bauddha ka kartay apan chatrapati chi shikvan ghya dada jay maharshtra 🧡
@@Hindavi-ff3iv tri pn ashi chapri chatu giri geli nhi.. kutryala raja banwala tri kutra chatayach sodat nhi
मराठी carry ❤mast Bhau मूळ फ्रेश झालं बगून
𝘼𝙙𝙞𝙩𝙞𝙣𝙜 𝘽𝙝𝙖𝙧𝙞 𝘼𝙖𝙝𝙚
1.40 to 1.50 mint 😂😂😂
1:45 3:23
😂😂😂😂
Anmol dada instagram kharch tiktok peksha khup faltuk applझालंय yachavar dislike ch tari option yayala pahije lavkar khup bhari kam hoil like peksha dislikes jast yetil asha lokana 😊new update anyala हवाच
दादा माझा एक प्रश्न आहे तुझा एडिटर कोण आहे का तू स्वतःच एडिट करतोस ? Class imagination class editing
Mich toh
यू यू यू तुतुतु 😂😂
Bhau editing bhari ahe rw 😂😂😂
काय हा डोंगर काय ती दरी काय ती भाषा शी.......
Warning:- use headphones at starting of video 😢
Mmm ch dya😂
Vhay ga, patta ka tula
Vhay ga, puchche😂
Dam dam nnaki yous. Kara gudmrun 😂😂
😅😅😅
hiya gotiya chiya aaicha🤣😂
3:49 rj sohan fan❤
❤❤❤