Signs from universe about your manifestation (Marathi)
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- आकर्षणाच्या या नियमाच्या व्हिडिओमध्ये मी आपले प्रकटीकरण मार्गी लागले आहे हे दाखवण्यासाठी ब्रह्मांड आपल्याला देत असलेली चिन्हे सामायिक करते. #marathi #lawofattraction #abrahamhicks
काय सुंदर योगायोग,तुमचा व्हिडिओ बघत असताना सहज घड्याळ पाहिले,बरोबर११.११वाजले होते,I am so sprprised
Me low of attraction वर खूप विश्वास करतो आणि त्याची गंमत घेतो जेव्हा मला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती strongly univers कडे मागतो आणि तो प्रत्येकवेळी संकेत ही मिळतो.... मी ह्यावर 5 वर्ष्यापासून विश्वास ठेवतो आहे कारण मला तरी वाटतं माझ carrier low of attraction मुळेच झालंय .... आणि मी काही जणांना पण यांबद्दल सांगितलं आहे....
आणि आज पण मी फ्री आहे तर मी univers बरोबर खेळत असतो....
तुम्ही जे सांगता ते अगदी खरं आहे.... धन्यवाद
Sir plz share ur experiences
माझ्या माहितीनुसार Synchronicity ला मराठीत कुठलाही पर्यायी अचूक शब्द नाही. 'अतर्क्य योगायोग ' हे दोन शब्द पर्यायी असू शकतात. मला ह्याचे खूप अनुभव आले आहेत. त्यातील एक मी आत्ता शेअर करतो. काही वर्षांपूर्वी मला ' हिटलर व त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन ' या युगुलाने जवळपास पछाडले होते ( त्यावेळी इंटरनेट विशेष प्रचारात नव्हते). मी त्यासंदर्भात काही पुस्तके विकत घेतली होती , पण माझे समाधान होत नव्हते. मी कधीही टी. व्ही. बघत नाही. तसेच मी फार लवकर झोपतो (रात्री 9 च्या सुमारास). एकदा काही कारणाने मला झोपायला उशीर झाला व काहीही कारण नसताना मी रात्री 10.30 वाजता टी. व्ही. लावला. त्याच क्षणाला समोर National Geographic ची एक documentary सुरू झाली. विषय होता - Life of Eva Braun !!! मी अवाक झालो. This is pure Synchronicity.
I agree , तुम्ही सांगितलेला अनुभव synchronicity चाच आहे . धन्यवाद शेअर केलात तुम्ही अनुभव
O
खूप सुंदर सांगता हो..... अगदी समोर असून सांगत आहात असेच वाटतेय.....मी प्रयत्न करतो आहे....यश मिळताच कळवेन......
धन्यवाद आणि शुभेच्छा
तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नताच सांगते तुमचा साधेपणा आणि सकारात्मकता.Tnx महत्वाची माहिती सहज सोपे करून सांगता👌👌🙂
श्री स्वामी समर्थ
ताई खूप छान माहिती दिलीत. खप धन्यवाद.
असेच सगले अनुभव मला स्वामी सेवे मध्ये येतात
तुम्ही खुप छान बोलता,ऐकत रहावसं वाटतं.मी आजच पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं आणि 55 ×5 चा प्रयोग सुरु केला आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.🙏
साड्या सगळ्याच खूप सुंदर आहेत काकू तुमच्या आणि videos पण खूप छान असतात . Thank you.
😊💐👍👌
धन्यवाद ! 😊
आपण किती आनंदी आहात खूप छान .❤
किती फ्रेश दिसताय❤
I am watching this at 11.11; I have done 55 manifestation techinque. Very excited. Thank you so much!
ताई धन्यवाद.....
खूप सोपे अनुभव असतात फक्त ते आनंदाने स्वीकारायचे असतात!!! खरंच मनाला खूप आल्हाददायक अनुभव आला. मनापासून आपण सांगत आहात, ते शब्द मनापर्यंत पोहचतात. 🙏🙏🙏
धन्यवाद
खरंय🙂 गाण्या बाबत माझे असे होते.जे गाणं मनात कुठली फिल्म वगेरे तीव्रतेने आठवायला लागले की तेच गाणे लागते.Tnx असे का होते आता कळलं.
खूण दिसली नाही तर शेवटी शेवटी postive होते आणि आपले काम होऊन जाते .
कधी कधी होणारच नसते तर एवढं काय त्यात . कधी कधीच होते तसे
पण ९०% काम होतातच❤
Thnx , tumchya videos ni positivity vadhat ahe mi ata khup positive rahnyacha prayatna karte.
Ho तुम्ही जे काही या विडिओ मध्ये सांगितले आहे te 100% बरोबर... या संदर्भात मी माझा 1 अनुभव share करू इच्छित आहे.
1 दिवशी मला माझ्या भाच्याला माझ्या घरी आणायला जायचे होते.त्यादिवशी मी घरून निघण्याच्या 1ते दीड तास आधी शेतात काम करताना माझ्या पायात काटा भरला होता.. तो इतका की पायातून रक्त आले होते... पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता शेतातून घरी निघालो होतो.. घरी आलो आणि मनात म्हणलो की आता आपण हाथ पाय धुवून j1 करून भाच्याला आणायला निघावे आणि त्याच्याच 2 मिनिटा नंतर माझ्या त्याच डाव्या पायामदे 1 टोकदार खडा रुतला इतक्या जोरात टोचला की त्याने सुद्धा पायातून रक्त काढले.. पण या वेळेस माझ्या मनाला जाणवू लागले की आपण ज्या कामाला जाणार आहे ते काम कदाचित होणार नाही. पण तरीही मला चेक करायचे होते की खरंच युनिव्हर्स आपल्याला जे indications देते ते खरे असते का?म्हणून मी भाच्याला घेऊन येण्यासाठी बहिणीकडे गेलो.. गेल्यानंतर समजले की त्याला सकाळ पासून खूप ताप भरला होता नुसता चीड- चीड पण करत होता. त्यामुळे माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी मला सांगितले की त्याला या परिस्थिती मदे तुमच्याकडे घेऊन जाणे त्याच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही.. झालं.... त्याच वेळेस मी समजून गेलो की आपल्याला पायात काटा भरणे. त्यानंतर खडा रूतने हे आपल्याला भाच्याला आणायला जाऊ नकोस हे सांगणारे इंडिकेशन्स होते.. त्यामुळे मित्रांनो एखाद्या महत्वाच्या कामाला जात असताना परिस्थिती तुमची साथ देते का ते नीट तपासून पहा.... मी सांगितलेला अनुभव सत्य आहे..
आणि खरंच अश्या videos ची मुलांना मुलींना खूप गरज आहे... Thank you... 😊
हा व्हिडिओ सर्वात जबरदस्त वाटला कारण ह्या सर्व खुणा अनुभवायला मिळतात हे खरे आहे धन्यवाद अनुपमा जी!
धन्यवाद
संयम सबुरी विश्वास प्रयत्न
असा माझा अनुभव आहे.
आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी गुणवत्ता निर्माण करता यायला हवी म्हणजे तुम्ही म्हणता ते सकारात्मक घडतं . तुम्ही ते चांगलं स्पष्ट केलंत.
Excellent 👍 खरंच universe एवढं देत असतो पण आपल्याला कळत नाही हेच खरं. आपल्या या व्हिडिओ मधून खुणा कश्या असतात याचं छान मार्गदर्शन झालं. 🙏
हो ताई हे टेक्निक खरच काम करत मला याचा आताच अनुभव आला आहे खरच हे एक जादूच असल्या सारखं आहे आणि हे खरच खर आहे माझी इच्छा आताच पूर्ण झाली आहे मी खूप खुश आहे
अभिनंदन ! धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितला.
अनु ताई मला ह्या सगळ्या खुणा मला दिसल्या आहे.... Thanks you anu tai.. I am so happy 🤗🙏💓
Happy to hear that! Welcome ❤️
you are absolutely right i see number 11 11 everywhere whenever i go out for outing i see a car with a number plate 11:11 and when i started watching your video its 11:11: Minutes were ticking and when I looked at the clock in my mobile, it was 11:11 Thank You Universe........🌕. . . . .
Tumala pahila tari ek positive vatate❤❤❤❤❤❤❤❤❤ mala tar sarakh 1111 disat
Manapasun dhanyavad ❤️🙏
मला या काळात खूप शांत वाटतं...कारण हे सर्व होणारच आहे हा माझा आत्मविश्वास मला प्राप्त झाला आहे.thanku very much mam...
comment वाचून आनंद झाला. तुम्हाला यशासाठी खूप खूप शुभेच्छा .
मला आजच आता काही मिनिटा पूर्वी . खूण ऐकू आली... एक शब्द आहे तो मला ऐकायला मिळाला...❤मी बरोबर जात आहे..😊 universe माझ्या इच्छा पूर्ण करत आहेत...
त्या इच्छा ,स्वप्न पूर्ण झाली आहेत. इमॅजिन करते मी..
Thank you universe
हे सारख बोलते .. आकाशाकडे बघून बोललं तर खूप समाधान आणि..सगळ लवकर छान होणार आहे.अस feel होत..
Thank you मॅम
Thank u universe
Thank u universe
Thank you universe
Welcome, मनापासून शुभेच्छा
Thank u मॅम 🥰
नमस्कार मॅडम ,तुमचे videos खूप छान आहेत .मी देखील तुम्ही दिलेल्या माहितीनुसार weight loss ची इच्छा मनात ठेवून सुरवात केली आहे आणि तुम्ही या विडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे मला numbers दिसत आहेत.आणि माझे मन ही मला सांगत आहे की माझी इच्छा युनिव्हर्स नक्की पूर्ण करणार आहे.
धन्यवाद 😊
धन्यवाद . हा व्हीडीओ पण बघा , ruclips.net/video/98k8Te9pd4w/видео.html.all the best
Ho Mala two times pakshicha pice disla ani mazi echcha Pan kami zaleli , mhanje asa zala ki kahich feeling watat nhawti tya echchebaddal , I love you mam ❤❤❤😘😘😘 u r too good
अजून तरी माझ्या मनात नकारात्मक विचार आला नाही. धन्यवाद!
Thank you universe 🙏❤
Yes अगदी बरोबर सांगता आहात मॅडम खुप खुप धन्यवाद माझ्याबरोबर हे सर्व अगदी असेच घडत आहे 🥰🙏🙏🙏
Thank you, video baghun tumcha anubhav share kelyabaddal!
Thank you mam, khup chan mahiti dilya baddal. Je tumhi sangitla te agdi khara ahe. Nirikshan kelyvr he janavta aplyala. specially repetitive nos. 11,22, car no plate 4411, 1001 etc....Thanks
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ज्यावेळेस मोबाईलवर time बघेल तेव्हा 7:07,8.08,12.12....असा time पाहायला भेटतो..पण life same as it is चालू आहे.
खरंच खूप सुंदर माहिती 🙏🏻
Ha video aagdi mazya aayushashi milta julta aahe.same to same mazya batober ghadat aahe.
Tumhi je bolta te mi anubhavat aahe😊
👍👍khup mast khup kahi changl shikayla milata mam thanks
Dhanyavad
हॅलो मॅम गुड मॉनिंग मी तुमचा डक आणि ड्रमचा टेक्निक ज्वाला व्हिडिओ पाहिला दोन दिवसांनी मला डक दिसला मग मी स्वतःच डक सोडून म्हटलं दुसरं काहीतरी आपण समोर आणू म्हणून मी स्वत च एक्सपरिमेंट केला तर डक mostly दिसतो कारण खेळण्यामध्ये वगरे मुलांच्या असतो मोराचं मी ध्यान केलं तर मला तोही दुसर्या दिवशी दिसला thank u mam
तुमच्या सांगण्यामुळे खूपच उर्जा मिळाली
धन्यवाद
nice your information 👏🏻🙏🏻
Thank you 🙏
मॅडम सांगतात हे सर्व खरे, आणि सत्ये आहे,,,,,,,
ईच्छा, गरज आणि अंतर्मनातील प्ररणा यामधील फरक कसा ओळखतात या बाबत video बनवावा, आपले आभार व धन्यवाद
Big yes madam agadi bayobr...yesss
Tcha video pn achank samor ala ahe
Thank u madam thanks u Univers Thank u Angels...love u universe love u madma ur Angel❤❤❤
Welcome 🙏❤️
खुप छान माहिती दिली. धन्यवाद🙏🏻🙏🏻
Welcome 🙏
ऐकून उत्साही वाटले... नमस्ते
खूप छान माहिती. मनापासून धन्यवाद.
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे मॅडम धन्यवाद ❤
Welcome❤️🙏
Sanganyachi paddat hatoti very nice all the best👍
हो ही गोष्ट नक्कीच काम करते
Mam आपण सांगता आहात ते अतिशय खर आहे....
मॅडम तुम्ही. Water technic सांगितली ती मला फायदेशीर होत आहे. Thanks.
धन्यवाद
Very good information
As u rightly said
I tried doing it like
I hd said i want to see butterfly today
If iam in sing with nature..
Mind-blowing experience
I saw one big butterfly outside my office door in level of my eyes...
I m glad that u share this technique or video which will definitely help viewers.
Thanks
Thank you for sharing your experience
Mlahi enjal no.disto khup dhnyavad univers
Mam khup chhan mahiti sangitalit tumhi...mla pn he karayla aavdel... thank you..
Ma'am,
Aaple videos mi nuktech pahanyaat aale, aapan hyat mhantlet tya pramanech mi asech visualize kelele, fulpakhru & really notice kelele.mala ascharyach vaatle.
2nd time, just was thinking about Bhardwaj bird, ani kharach sakali 9 wajta to pakshi mi pahila Ani nantar ajun 1 bhardwaaj disla & tyala camerat capture kele.& Was so so happy about it.
Thanku UNIVERSE.
Ma'am khup khup dhanyvaad aaple.
ANewU parivarat aaple swagat ahe.
Start 🤭🤔feeling after habitual feel good👍😊
आज खुप महत्वाची माहिती मीळाली , धन्यवाद 🙏
नमस्कार अनुपमा ताई, तुम्ही छान माहिती देता, धन्यवाद ताई
नमस्कार , धन्यवाद
नेहमी प्रमाणे खुप छान उपयुक्त व्हिडिओ..
धन्यवाद मॅडम..
धन्यवाद!
Madam tumhe khup chan sangitle. Pan me universe la test nahi karnar. Pan vishwas aahe ki universe kade magitle te nakki milel. I believe on universe. Thanks u madam. God bless you. Guide karnara ha nehme God cha doot asto. So I like ur videos
Tumcha universe varcha vishwas baghun chan vatale. Thank you so much for your good wishes . It means a lot to me 🙏
खूप छान. मी बर्याच वेळा करते
Truly Important & so helpful info ma'am....
Thank Uuu Sooo Much 💖💖💟💟
Ho, agdi barobar aahe. Mala eka gosti cha khup tension hota. Ani mi asach newspaper wachayala getla, mala ek suvichaar disala, khatokhar
Maza uttar hota. Surprise zaali. Mi Thanks
Tumcha comment baghun khup anand zala. Tumhi swata yacha anubhav ghetlymule tumhala chan vatale asel. Thank you tumhi comment Karun sangitle!
तुमच्या सांगितल्याप्रमाणे मला numbers दिसतात, मी आठवण केलेल्या व्यक्तीचा अचानक msg ala. असे अनेक अनुभव येत आहेत.Thank you so much. अशा शंका मला होत्या आणि तुमचा हा video बघायला मिळाला.so thank you very much once again
Dhanyavad !
मला ना तीन महिन्या आधी बऱ्याच वेळ घड्याळाकडे अचानक पाहिलं की तेव्हा तिनच वाजलेले राहायचे मतलब बरोबर तीन वाजले तेव्हा मी घड्याळ बघायची त्या हॉस्पिटलला मी नवीनच लागलेले होते नंतर मी तीनच महिने तिथे काम केले आणि जॉब सोडून दिला मला आवडलं नाही😢
तुमचं lOA बद्दल चे आज वरचे तुम्हाला आलेल्या अनुभवावर video बनवा please 🙏
Khup chhan mahiti ...Dhannywad.
Dhanyavad
मी youtubela एक व्हिडिओ पाहाच होते...आणि त्यावेळी त्या speech देणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून मी सत्यजीत तांबे पाटील हे नाव ऐकले....पण मला माहित नव्हते कोण आहे.....आणि मी सुद्धा विचार नाही केला की google वर जाऊन search करू...पण हा विचार माझ्या सलग मनात घोळत राहिला....पण योगायोग असा की त्यादिवशी पासून सलग दोन दिवस सत्यजीत तांबे पाटील यांचा फोटो newspaper आणि t.v var पाहत होते
Mam you are Giving nice information about law of attraction.I have exprience that when I wake up in morning at that time I speeck.I am happy.I have full confidence in my work.I am essy. I am happy. On that day nice gilling
Thanks a lot mam... I like yours video..
Mala tumhi sangitlyapramane drums disle dusrya divshi.. Mi right way ni challey asa mala vatta... Mala kahi khuna distyt... Yogya mansa pan bhetyt..
You are correct...
Tumchi sangnyachi padhat pan khup chan ahe. Once again thank you... 🙏🌹
Thank you
मला खूप वेळा हा अनुभव जवळ जवळ दिवसातून बऱ्याच वेळा.
Yess,i have experienced d same numbers appearing many times.
आपण बरोबर आहे याच्या काय खुणा देते universe
Mla khup vela universe cha anubhaw alaa...thnku maam
Anand zala comment vachun. Thank you for watching
खुप छान माहिती. धन्यवाद
धन्यवाद
Khoop chhan sangitla taai
Dhanyavad
छान सांगितलत...उलगडून सांगितलत
Thank you so much Madam
And Universe 🙏🙏🙏🙏🙏
Ma'am ya series madhil sagle videos link milele ka?
बर झाल अश्या व्दिडीवो ची गरज होती शेवट पर्यंत टिकून राहण महत्त्वाचं आहे नियमत पणा आणि सातत्य ठेवण महत्वच आहे एक प्रश्न आहे स्वनात काही संकेत मिळाले तर ते खरे धरायचे का आणि पुढे काय करायच
खूपच सकारात्मक वक्तृत्व 🙏
मॅडम खूप छान❤❤❤
धन्यवाद🙏❤️
Madam Nakkich chhan but it is not habitual saravane success milela but always touch with us 👍🙏
Yes mam mala aalela aahet ha anubhav
kharach me he anubhav karat ahe thank you mam
नमस्कार
फारच छान समजून सांगितले आहे
कृतज्ञता पूर्वक आभार
धन्यवाद!
Ho madam mi jevhapasun Tumche he video pahatiye tevhapasun khup positive vataty Ani Asch Ekda chaha ghet Astana white Chhot feather mazya jawal yeun pdl Ani te pn kahi khun asu Shkte as vatl nahi Ani ka kon Jane mi Sagan tyabadal you tube vr pahil tr te univers be tumhala pathvlel sign ast as
Thx for sharing
Welcome
खूप छान माहिती दिली.. मला डोळे बंद केल्या वर स्वतिक, ओम, सूर्य दिसतो..यामागे काय कारण असू शकतं?? याबाबत काही सांगू शकाल का??
Thank you thank you thank you
मी जेव्हा water technique केली होती त्यानंतर मला earning opportunity मिळू लागल्या, मदत करणारी चांगली माणसे मिळू लागली, angel नंबर दिसू लागले होते, ज्या खास व्यक्तीचा विचार करायचे त्याच नाव कुठे न कुठे दिसायचं..खूप उत्साही वाटायचं त्या काळात...पण नंतर हे सगळ बंदच झालं अस का झालं....आणि ह्याला आता बराच काळ झाला आहे...अजूनही परिस्थिती सुधारत नाही...का बरे...😢😢
Mala ha anubhav nehmi yeto. But last week mala spiritual drushtine ha anubhav aala...
You're truly a blessing to me
Tysm..!!
Nice information thanku thanku thanku
Nice information thank you so much universe 😍
No. Plat real hint me. Kam hoga ya nahi hoga. Thank you ma'am
Nice information madam👍🙏
I am getting confused with my goal itself so what is the advice?
Khup khup Dhanywad
Welcome
Madam 👍
It was such a great information that you have given ... It helps a lot to understand universal laws. Thank you so much ma'am 🙏
Happy to hear that you found the information useful. 🙏
@@ANewUMarathi thank you once again 💯🙏🎈
हो खरे आहे .
जेव्हा मला खरेदीला जायचे असते तेव्हा घरीच जाणवते आज खरेदी होणार व्यवहार होणार आहे की नाही हे लक्षात येते .
खूप छान छान आहे हे .❤❤❤❤
खूप आनंद वाटतो❤❤
बरोबर आहे