Bangladesh Student Strike : बांगलादेशात आंदोलन का पेटलं? पंतप्रधानांनी देश सोडण्याची कारण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 42

  • @Yash-p4h
    @Yash-p4h 2 месяца назад +56

    आरक्षणामुळे भारतावरही अशी वेळ येऊ शकते👍🏻

    • @जयभीम53
      @जयभीम53 2 месяца назад +7

      Barobar 😢

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 2 месяца назад

      भारतात अशी परिस्थिती होऊ शकत नाही कारण महाराष्ट्रात फक्त मराठा समाज आरक्षण मागत आहे

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 2 месяца назад +1

      ​@@uttamgore5897 शाना हाय मग जरा बघ किती जाती आरक्षण साठी बोंबलतायत

    • @hanumantn3859
      @hanumantn3859 2 месяца назад

      Yedya javal javal 30 koti na nahi

    • @2111hemant
      @2111hemant 2 месяца назад

      ​​​@@uttamgore5897यातून तुमचे अज्ञान दिसते आहे. जरा भारताचा अभ्यास करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुमच्या माहितीकरता सांगतो ; आरक्षणासाठी हरियाणात जाटांचे आंदोलन, राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन, गुजरात मध्ये पाटीदार पटेलांचे आंदोलन, महाराष्ट्रात मराठ्यांचे आंदोलन, कर्नाटकात लिंगायतांचे आंदोलन मणिपूर मध्ये सुद्धा कुकी व मैतेयी समाज यांच्यात आरक्षणाचे वाद भारतात या सर्व ठिकाणी ही आरक्षणाची आग लागलेली आहे. आपलाही देश आरक्षणाच्या आगीत जळतो आहे.

  • @air-1857
    @air-1857 2 месяца назад +11

    स्वतःचा देश ,नागरिक यांना वाऱ्यावर सोडून राजकारणी कसे सुरक्षित ठिकाणी पळून जातात हे पाहा

  • @Nashiker
    @Nashiker 2 месяца назад +16

    योग्य निर्णय घेतला होता

  • @sudhakarchavan4377
    @sudhakarchavan4377 2 месяца назад +2

    भारतावर सुद्धा अशीच परिस्थिती येणार आहे एवढं नक्की

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c 2 месяца назад +6

    पुढचा नंबर भारताचा आहे

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 месяца назад +7

    भारतात पण असंच होईल एक दिवस

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 2 месяца назад +15

    बघा मोदीजी, आरक्षणाचा विषय आहे😂😂,खुल्या प्रवर्गातील लोकांवर मोठा अन्याय होत आहे😖😕 आता तरी समानता आणा,स्वातंत्र्याला 77 वर्षे झाली

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад

      Nahi ......ankhin 200 varshe yanna fukat khau gala

  • @bigbull9414
    @bigbull9414 2 месяца назад +28

    भारतात पण आरक्षण रद्द करा.....

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 месяца назад +7

    वेस्ट बंगाल ची मुखमांत्री आणि बांगलादेश चे लोक आता वेस्ट बंगाल मधून भारतात येईल, 100 टक्के सांगतो

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 2 месяца назад +2

    श्री लंकेत असच जाल होत.

  • @Rajbhai12905
    @Rajbhai12905 2 месяца назад

    Barobar ahe

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 2 месяца назад +10

    आर्थिक निक्षावर आरखशन द्या. नाहीतर आरक्षणच बंद करा.सर्व जाती धर्मातील लोक पुढील पिढ्यान् पिढ्या गुण्या गोविंदाने /सलोख्याने वागतील.🎉
    आणि राजकारन्याची वोट बँक बंद होईल.

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +3

    खरा मुद्दा आरक्षणाचा नाही..बेरोजगारीचा आहे.

  • @hafizazmatullahkhan3040
    @hafizazmatullahkhan3040 2 месяца назад

    Allah tala sabhi ke hifazat farmyi ameen summa ameen

  • @messileo7231
    @messileo7231 2 месяца назад +1

    End Caste Reservation in India

  • @Jackkasan
    @Jackkasan 2 месяца назад +1

    Aarkshan dil manun aas zal 😂😂

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 2 месяца назад

    महाराष्ट्रात पण असच होणारं

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 2 месяца назад +2

    MH tar hoil ch ase

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +1

    पिढ्या न पिढ्या भारतात काही विशिष्ट समाजाचे लोक अभ्यास न करता पेपर फोडून सरकारी नोकरीत लागतात ते कसे काय???

  • @Jackkasan
    @Jackkasan 2 месяца назад +1

    Bangladesh 50 varsha mage gela.......

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 месяца назад

    Prime Minister Desh varyavar sodun palum Jane asa the most week PM nasava. Bhartiya Janta hushar ahe jankar ahe tyani punha Modiji sarkhya powerful Ani Visionary mansala PM banavlay otherwise Pappu sarkhe Desh Sankatat takun asech palun janar. We Indians should be well aware of this.and here comes the importance of Leaders Like Modiji Yogiji Sudhanshuji.

  • @AnuradhaPatil-fl2wk
    @AnuradhaPatil-fl2wk 2 месяца назад

    Gajarange ni dhada ghyava yatun

  • @aniketawari384
    @aniketawari384 2 месяца назад

    भारतात जातींना नका परिस्थितिला आरक्षण दया
    शक्तिशाली राष्ट्र होईल

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 месяца назад

    आरक्षण असलेआणि रोजगार, नोकरी नसेल तर काय कामाचे

  • @anil_1429
    @anil_1429 2 месяца назад +3

    SC ST OBC आणि खुल्या प्रवर्गातील गरीब EWS म्हणजे 90% च्या वर लोक आरक्षणात येतात. तर भारतात अशी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही.
    98% रोजगार खाजगी क्षेत्रात आहे तैथे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने मूळ मुद्दा बेरोजगारीचा आहे. सध्या कोणत्याच देशाच सरकार ते योग्य पणे हाताळत नाही आहे.

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 2 месяца назад

      अभ्यास कमी आहे तुझा

  • @rknadu
    @rknadu 2 месяца назад +1

    सर्व आरक्षण रद्द करा. समान नागरी कायदा. तसेच caa nrc ची गरज आहेत.