सर्व फॅमिली घेऊन गेलो जेवायला 😂 20000 हजार रुपयाला लागला चुना 😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • सर्व फॅमिली घेऊन गेलो जेवायला 😂 20000 हजार रुपयाला लागला चुना 😍 #youtube #funny #funnyvideo #love #marathi #comedy #youtubeshorts #gavrancomedy #pooja #comedyfilms

Комментарии • 48

  • @Aboli_9583
    @Aboli_9583 6 месяцев назад +4

    यांच्या Purn family relatives सगळ्यांनी सुरू केलाय हा व्यवसाय😂😂😂

  • @sidgawali952
    @sidgawali952 7 месяцев назад +17

    काय नाही होत.....part time.. आणखीन थोड रडा रडी करा...म्हणजे यू tube कडून लागती...20 हाजाराची लेव्हल...😂😂

    • @Aboli_9583
      @Aboli_9583 6 месяцев назад

      🤣🤣🤣🤣

  • @sidheswarmorale2903
    @sidheswarmorale2903 7 месяцев назад +3

    Nice

  • @user-fv2bi3ky4u
    @user-fv2bi3ky4u 4 месяца назад +1

    पूजाताई आमच्याकडे खूप छान दरवाजा भेटतात तुम्हाला जर पाहिजे असेल तर आमच्याकडे ऑर्डर द्या

  • @vinayakfengase1623
    @vinayakfengase1623 7 месяцев назад +14

    5000/- ver bill hot nahi...Kai pun fekto ahai....bhau

    • @Aboli_9583
      @Aboli_9583 6 месяцев назад +1

      😂😂😂

  • @nitinbhanwase4797
    @nitinbhanwase4797 7 месяцев назад +1

    एक नंबर फॅमिली आमचं पण आडनाव भानवसे

  • @user-zb8qq4vy1n
    @user-zb8qq4vy1n 7 месяцев назад +1

    घरी आणून खाल्ल असतं तर इतके नाही २००झले असते😅

  • @imtiyajtamboli460
    @imtiyajtamboli460 7 месяцев назад +8

    20000 चे असे काय जेवायला भाऊ

  • @dineshlangute6066
    @dineshlangute6066 7 месяцев назад +2

    😂😂😂😂😂

  • @savitavichare
    @savitavichare 7 месяцев назад +1

    Chan ahe video 👌👌

  • @rekhakhole6182
    @rekhakhole6182 7 месяцев назад +2

    ❤😂😂😂

  • @user-ez9qk7sj5v
    @user-ez9qk7sj5v 7 месяцев назад +2

    Hotel ch promotion krtoy paise bhetle aastil ...aadhi baiko radvun paise kamvle aata he ..mansane mehnat karun family Happy thevavi

    • @Aboli_9583
      @Aboli_9583 6 месяцев назад

      यांच्या Purn family relatives सगळ्यांनी सुरू केलाय हा व्यवसाय😂😂😂

  • @ravikshirsagar284
    @ravikshirsagar284 5 месяцев назад

    Are ek 0 jast jala aasel😂😂😂😂

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 2 месяца назад

    ज्यास्त बिल बोलता राव का सहा हजार च्या आतच आहे 😂

  • @nilamsale9919
    @nilamsale9919 4 месяца назад +1

    Sadhech jewan. 20000 impossible 2000/3000 ok

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 4 месяца назад

    2000 म्हणायचे असेल त्यांना😂

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 7 месяцев назад +1

    👍👍🥳🥳😝😜

  • @Sham.chavan581
    @Sham.chavan581 5 месяцев назад

    😅😅😅😅😅

  • @krishnajadhav3783
    @krishnajadhav3783 7 месяцев назад +1

    दोघीही फुल मेकअप करतात

  • @user-qb3gs5dw4g
    @user-qb3gs5dw4g 7 месяцев назад +2

    Nice dada ❤❤❤❤❤

  • @user-go9fl5lt8d
    @user-go9fl5lt8d 4 месяца назад

    कधी काय खाल्लं का नाही कधी बघितलं का नाही कधी एवढा वीस हजार रुपये खायला होतं का नाही कधी

  • @user-pe7iw2ym2r
    @user-pe7iw2ym2r 7 месяцев назад +1

    Yewu ka jewayla

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 5 месяцев назад

    20हजार😂😂😂

  • @latakadam7143
    @latakadam7143 2 месяца назад

    पुजा तु ओवर एक्टींग करतेस मला एक नाही आवडल की विनायक पुजा तुम्हा दोघांना वडील माणसं सासू सासरे विनायक तुझी आईचा मानसन्माचा भान ठेव की बाबा लहान मुलं तुमच्या कडून हेच
    संस्कार घेतील पुजा तुझं तर बाप जवळ बसलाय सासू समोर बसलीय आणि खुशाल बोलतेस नवर्याला बाटलीच फेकून मारीन तुमच्या मुलांनी हेच शिकायचं का
    ओवर करताय विनायक तुमच्या विडीओ मधून बघणारी काय म्हणतील याच भान ठेवा सर्व जग बघतयं छी दोन मुलांची आई आहेस काय सारखी रडून रडून विडीओ काढतेस इटूबच्या माध्यमांथून तुझ्या लेवच्या सुनांना हाच संदेश पोचवते स याचा भान ठेव मी तुझ्या सासू सारखी आहे मलाही दोन सुना दोन मुलं चार नातवंड आहेत. म्हणून तुला तुझ्या शेजारी वडीलांचा वयाचा मानसन्मान नाही ठेवलास हाॅटेल मध्ये बाटली फेकून मारीन बघा विनायकला म्हणतेस .
    काय बोलाव तुला नका असे आवारा
    विडीओ बनवायचे बंद कर

  • @PravinJadhav-og5ie
    @PravinJadhav-og5ie 4 месяца назад

    Gaon jevan ghatal kay 😂

  • @Sham.chavan581
    @Sham.chavan581 5 месяцев назад

    20,000 हजार सोनं खाल का तुम्ही लगा ..

  • @Udhanman
    @Udhanman 3 месяца назад

    भाऊ व्हिडीओ बनवून लोकांची फसवणूक का करतोस खर बोल ना कायपण फेकतो का 20000 लागले

  • @user-jr3tq4vv3g
    @user-jr3tq4vv3g 7 месяцев назад +3

    महाविर होटेल मध्ये जेवण केले

  • @ranjanaswami5871
    @ranjanaswami5871 5 месяцев назад

    1000 zalte amch bill

  • @arunmahale9357
    @arunmahale9357 7 месяцев назад

    विनायक भाऊ

  • @user-yc7bw8nr7g
    @user-yc7bw8nr7g 7 месяцев назад +1

    Pooja tujya mule sagle video baghtat sagle ...to manus tr baghu pn nahi vattt

  • @VinayakKokate-jm8ev
    @VinayakKokate-jm8ev Месяц назад

    Khuchanaahet

  • @lavmore7916
    @lavmore7916 5 месяцев назад

    गाव जेवण केलं का लेका

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 5 месяцев назад

    गाव.जेवन.घातल.काय .विनायक भाव.

  • @PadmaKambale-ef6bg
    @PadmaKambale-ef6bg 4 месяца назад

    नाटक कंपनी

  • @VaibhavishindeShinde-gr4ok
    @VaibhavishindeShinde-gr4ok 7 месяцев назад +1

    कोणत्या हॉटेलला जेवण केलं हॉटेलचं नाव सांगा

    • @jaimaharashtrajaihind3236
      @jaimaharashtrajaihind3236 7 месяцев назад

      रसोई ,नविन कराड नाका.
      पंढरपुर.
      बाजार आमटी स्पैशल आहे.
      120रू. Unlimited आहे.
      किति पण मागवा.👌👍👏🚩

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 2 месяца назад

      Video madhe pathi msge bagh
      Kailash..... Hotel

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 2 месяца назад +1

      Pooja ni sangitle na...
      Sada band hotel😂😂