Gajar gavat ani baki pan vargiy ani tan vargiy soyabin madhe 5 inch che zale khup gavat disate tar ata tannashak fawarale tar chalel ka? Soyabin 40 divsache zale.
साकेद औषद मध्ये सोयबिन मधे आळी आहे तर भाऊ तर किटक नाशक दोनी फवारणी केली तर चालेल का व ते कोणचे फवारणी किटक नाशक औषद च नाव सागा भाऊ तर सकाळी फवारणी करायची आहे मला किटक नाशक सागा रिपलाय मधे आळी च औषद सागा तन नाशक साकेत आहे भाऊ
Khub juni mahiti sagitli saglya nac manit ahe
Vidbloc ani targasuper
Layali aani ganjar gavat sathi Amora + qurin chalel ka
Shera plus chitta ks ahe sir turisathi..kena aahe
Soyabin+ tur madhe hi tan nashake chaltil ka.
Odc tur mde chalel kay
Sumi Maxx spray kelelya shetat Davarni keli tr chalale ka? 20 divas zale pernila.
भाऊ सोयाबीनची दुसरी फवारणी कधी व औषध सांगा
Gajar gavat ani baki pan vargiy ani tan vargiy soyabin madhe 5 inch che zale khup gavat disate tar ata tannashak fawarale tar chalel ka?
Soyabin 40 divsache zale.
Soyabinwar tannashak kiti diwasani spre karawa
Are bhau 2 panache tn astana jaminit puresa olava nasel tr mg result ksa milel
Dada tur madhe chalel n
Plan saked marl tar dada chalel ka
v.shut मध्ये कोणता घटक आहे
ओडिसी व agil वापरलं तर .... तूर आहे तर त्या मध्ये चालेल का
लव्हा साठी काही आहे का
सोयाबीन + तूर यामध्ये ऑडिसि ऐवजी साकेद आणि qurin किंवा मग agil त्यासोबत कोरझेन चालेल का प्लिज रिप्लाय द्या
दादा अमरवेल साठी काही फवारणी आहे का?
Sir. Kurin. Fakta. Soyabin. Aslelya. Pilates. Marave,soyabin pikat etar. Pink. Aslyas maru. Naye. ASE. You. Tubewar. Eaikale,khate. Ahe. Kay
तूर चालतेका सर सोयाबीन मध्ये
आमच्या कडे अमोरा तणनाशक मारतात पण त्याच्यावर केना गवत मरत नाही त्याच्यात दुसर combination आहे का
सोयाबिन आणि सोयाबीन तूर साठी
बवची तन साठी कोणते तण नाशक favarave
तणनाशक किती दिवस चालते sir
Odyssey+agil toor pika sathi chalel k
Ho
Imzathayper70% चालेल का.... सोयाबीन पिकात.
आमचं सोयाबीन आणि तूर मिक्स मध्ये राहते त्याच्यामध्ये पसरेके ना जळत नाही त्याचं कॉम्बिनेशन सांगा
Dada soyabean+ tur madha Odyssey 40 gm + qurin 8 gm chato ka?plz reply 🙏
Tur मध्ये नाही चालत
Quirine kiva cloben tur mdhe chalte ka
Nhi
नाही
Soyabeen tur var chalel ka
नाही
Aniket bhau lavala sathi akhade tnnashak aahe ka kayamcha bandobast zaala pahije😢
Sampro आहे पण 6 महिने दुसरी पिक घेता येत नाही
BASF cha Basagram mhnun tan nashak ahe soyabean madla lavhaya sathi
v shuit + kloben .. हे तुरी मध्ये चालेल काय
Nhi
नाही
सोयाबीन मध्ये तांनाशकासोबत अलिका वापरू शकतो का
हो
सोयाबीन 30 दिवसाची झाली आहे त्यामध्ये केणा व गाजर गवत दिसत आहे त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे.
क्लोबेन वापरलेल्या शेतात पुढचे पीक कांदा घायचा आहे तर चालेल का ,
हो चालते
Keli madhye krna gajar gavat aahe konte aushad favarave
हराळी साठी सांगा भाऊ आजच पेरणी केली तर कोंत मारव आणि केव्हा मी मागच्या वर्षी शाकेद मारलं होत मला खूप चांगला रिझल्ट मिळाला
तेच वापरा मग
Soyabean 12 divsach aahe shaked marav ki aankhi 5-6 divas vat pahu
तण 2-3 पानावर असेल तर मारू शकता
6BA harmon keva vaparach soyabin
Above 30 day's
20 दिवसाच सोयाबीन झालं आहे iris ची फवारणी केली तर चालेल का सर
चालेल पण त्यात तूर नको
हो चालेल पण एवढे चांगले रिझल्ट नाही
चांदील गवत जास्त आहे कोणते तणनाशक वापरावे
paus nahi soyabean la tannashak maru ka nako
लव्हाळा गवतावरती काय उपाय आहे का असेल तर मार्गदर्शन करा
विडब्लाक
Soyabin madhi marle tr chale ka@@bhagwatgavhad5441
शाकेद+ क्यूरीन+ अलिका चालेल का,,,pzzz रिप्लाय
हो
सर कीती दिवसात मारायचे
तण 2 पानाचे असल्यावर
सोयाबीन तूर साठी तणनाशक सांगा
Shaked मारा
Shaked 110 ml. Vapara best result
सोयाबीन मध्ये केना हे गवत जास्त आहे MAGZINE हे तणाशक मारल्यावर रिझल्ट भेटेल का
वापरून पहा
Odc gheu naka ya varshi khup bogas result aahe
Patela sobt
नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक वापरावे ??
Lavdemebgojn 25ml per pump
साकेद औषद मध्ये सोयबिन मधे आळी आहे तर भाऊ तर किटक नाशक दोनी फवारणी केली तर चालेल का व ते कोणचे फवारणी किटक नाशक औषद च नाव सागा भाऊ तर सकाळी फवारणी करायची आहे मला किटक नाशक सागा रिपलाय मधे आळी च औषद सागा तन नाशक साकेत आहे भाऊ
Alika वापरा
धन्यवाद भाऊ
साकेद सोबत कोरझेन चालेल का कारण सोयाबीन मध्ये तूर आहे
मका पिकात केणी साठी काय वापरावे
Shampro चालते
हराळी साठी चांगल conbination कोणते
मीरा 71
Mira 71 & 100 Gram yuriya pr pump👌
Super targa
राउंडप +यूरिया 500ग्म्
Soyabean madhi haral asal tar agil favara
सोयाबीन आणि तूर मिस्य आहे
या चालेले का???
नाही
चालेल मि शाकेद. मारले आहे तुर आणि सोयाबीन
ओडिसी घेतल वर येझील घ्या यची गरज पडत नाही
कापूस पिकातील हराळी साठी काय फवारले पाहिजे
V shut marinara kharab ahe
क्युरिन जरा विचार करून वापरा सोयाबीन कोमात घालते
कमी प्रमाणात वापरावे
पटेला तणनाशक कसे आहे
Bogas
नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक वापरावे प्लिज सांगा फवारणी चे औषध घेत आहे
Basf चे basagran किंवा upl चे clero किंवा gallent. दुकानदाराचा सल्ला घ्या
अलीका 20ml एमेमॅक्टिन 20 gm एका पंपासाठी चालेल का
जास्त होईल
12 + 15
शकेद ने केना मरतो का दादा..पाहिले मी fusiflex फवारले..पण केणा गेला नाही..तर दुसरी शाकेद ची फवारणी करू का सोयाबीन ला काही झटका बसणार का?
हो चालेल
भातं पिकात केना असेल तर काय फवारावे
Qurin चालते ना
Mung ani उडीद तणनाशक कोणत आहे
तुर सोयाबीन मध्ये चालते दादा
Nhi
Soyabean 14 divsacha ahe favaru ka.
हो करु शकता
मका पीका मध्ये हे तननाशक फवारणी घेतली तर चालेल का तुमचा फोन नंबर द्या
नाही लॉडीज वापरा
Fusiflex + qurin chalel ka
हो
@@shetkariputra_सोयाबीन नंतर पुढील पिक कांदा घ्यायचा असेल तर हे combination चालेल का?...
1no ahe
कांदा मध्ये केना आहे कोणते तन नाशक मारावे सर
ऑक्सिफ्लोरेन
Turga super
@@SuhasKhandve टरगा सुपर ने केना मरत नाही, हे तन नाशक फक्त गवत वर्गीय तन मारते
गोल + gallent मारा
Gold+ star
गाजर गवत 1 te 1.5फीट जाईल का
नाही
@@shetkariputra_ कोळप णी केल्या वर जाईल का
का उपटा वे तण
औषध घेत आहे थोड्या वेळात प्लिज सांगा नागरमोथा साठी कोणते combination चांगले राहील
Basf चे basagran
Basagran चांगले आहे पण बाकीचे तण जात नाही
@@shetkariputra_ मग विडब्लॉक आणि क्लॉबेन चालेल का डोज काय घ्यावं
Shaked+kloben कस राहील
वापरु शकता
हे औषध सोयाबीन मधेफवारुनको
अनिकेत दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा