14 February 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • सर्वप्रथम सर्वांना माघी गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
    नवी मुंबई महानगरपालिकेकडून आजच्या माघी गणेश उत्सवाच्या विसर्जनासाठी कुठलीही उपयोजना राबवण्यात आलेली नाही. आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने विसर्जनासाठी उपायोजना आणि स्वयंसेवक व्यवस्था केली आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवा प्रमाणेच माघी गणेश उत्सवावेळी सुद्धा विसर्जनासाठी सुद्धा उपाययोजना राबवाव्यात व भाविकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नेमले जावेत ही वारंवार मागणी करून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.
    नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मी महानगरपालिकेला एवढेच सांगू इच्छितो आम्ही महात्मा गांधींच्या विचारांसोबतच शहीद-ए-आज़म भगतसिंग यांच्या विचारांनाही मानतो, झोपी गेलेल्या प्रशासनाला भगतसिंग यांच्या विचाराने जागी करण्याची ताकद आमच्यात आहे,हे महानगरपालिकेने लक्षात ठेवावे. आज नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करत आहे!
    #माघीगणेशोत्सव
    #GanpatiBappaMorya

Комментарии •