श्री माननिय दिव्यांचा एक ईश्वर / दिव्यांगाचा कैवारी माननिय मा . मंत्री साहेब व दिव्यांगाचा अंधार श्री बच्छू भाऊ कंडु हेचं दिव्यागांचा एक देव आहेत आपन सर्व एक संघ हा ? विचारा . विचारांत अनेक संघ करुं नये आणि सर्व जिल्हा अध्यक्ष साहेब ... व.. तालुका दिव्यांग अध्यक्ष साहेब यांनी पक्षपात करुं नये हा .माझा तो माझा करुं नका सर्व कागदपत्रे काडुंन घ्यावी कारण बरेच काही कागदपत्रे पाहिजे अडचणी येतात तर आगोदर गावांतील लोकप्रतिनिधी सरपंच शासकिय. गावं पोलिस पाटील व तालुका पातळीवर पंचायत समिती अधिकारी ग्रामसेवक तालुका दंड अधिकारी तसेच तलाठी
श्रीराम आदरणीय प्रात:स्मरणीय दिव्यांग हृदय सम्राट मा ना श्री आ बच्चूभाऊ कडू साहेब नक्कीच दिव्यांग बांधवाच काय पण साक्षात भगवन्त देखील आपल्या निःस्वार्थ सेवेला आशीर्वाद देत असणार. आपल्या कार्यास वारंवार वदंन.❤❤
नमस्कार बच्चू कडू साहेब हिंगोली जिल्हा सेनगाव तालुका येथे दिव्यांगाना फक्त ₹500 मानधन देण्यात येत आहे त्याची थोडी दखल घ्यावी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा
दिव्यांग व्यक्ती साठी त्यांच्या त्यांच्या देवासारखे देवो देव बच्चुभाऊ कडू ही देशात देशातले प्रामाणिक नेतृत्व पारदर्शकपणे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्यातच दिव्यांगासाठी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी देवदूत असा हा देशातला पहिले नेते आहेत पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्यासारखे काम कोणीच करणार नाही अपने चालू ठेवणार असा हा एकमेव सामान्य माणूस म्हणून काम करणारा आहे नाही
दिव्यांग शासकीय व निमशासकीय सर्व कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झालेले व होणारे यांचे वारसदार यांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करुन घेणे बाबत आपण आपले स्तरावर शासनास मागणीवरून आदेश काढणे बाबत सहकार्य करा
दिव्यांगासाठी फायदा काय ? आज २५ वर्षे झाले मी कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेत दिव्यांग स्टाॅल करिता परवाना मागितला पण अद्याप मला स्टाॅल परवाना मिळाला नाही. मी ठाण्यात पण शासन आपल्या दारी मध्ये बच्चू साहेबांना स्टाॅल साठी निवेदन दिले आहे पण त्याच पण काही होईल का
दिव्यांग. शेतकरी फौजी. कामगारआणि महाराष्ट्रातील हाताला काम द्याया विषयावर बोलणे गरजेचे आहे असे माझं म्हणणं आहेतरी तुम्ही याच्यावर विचार खूप करावा आणि सोल्युशन काढावं माझी आग्रहाची विनंती आहे
Pranam 🙏 I m74 year old lady staying in rental house I m not able to walk n one eye no vision right eye very low vision with Glucoma I m alone pl help me pl pl God bless u n all pl waiting for your favorable reply pl pl help me
दिव्यांग व्यक्ती चा भिडू श्री बच्चुभाऊ कडू साहेब महाराष्ट्र शासनाचे खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार सचिन राम आंबेरकर दिव्यांग व्यक्ती रायगड महाराष्ट्र
बच्चुभाऊ दिव्यंग मंत्रालय आहे ठीक आहे पण एक काम करा की कर्जप्रस्तावा साठी सरकारी दोन जामीनदार अट शिथिल करावी हि महत्त्वाचे आहे भाऊ जय प्रहार जय महाराष्ट्र जय भिम
गट ग्राम पंचायत कार्यालय बागापूर तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती या ग्रामपंचायत ने सण 2023 चा 5 टक्के निधी चा वाटप अजून केला नाही ग्रामसेवक उडवा उडवीचे उत्तर देत आहे तुम्ही त्यांना पत्र द्याल ही अपेक्षा
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा,येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,,
दिव्यांगसाठी निःस्वार्थ पणे काम करणारे बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असून आमचे दिव्यांगचे भाग्य समजतो की ते आमच्या अमरावती विभागातील आहेत. मी जणुना खुर्द. पोस्ट कुपटा तालुका मानोरा जिल्हा वाशीम येतील रहिवाशी असून 75%अस्तिव्यंग दिव्यांग आहे आणि माझेकडे udid कार्ड पण आहे.
आताच्या जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दिव्यांग पेंशन किती वाढविली ते बोला. मंत्रालय निर्माण करून अंध अपंग निराधार लोकांच्या समस्या ना सुटता मंत्रालयाचे मंत्री अधिकारी यांची मात्र नक्कीच चांदी होईल ऐवढे नक्की
चोपडा तालुका काशिनाथ पांडुरंग पाटील नमस्कार बच्चू भाऊ ग्रामपंचायत कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांना कुठल्याही निधी व पाच टक्के घरपट्टी व पानपट्टी मध्ये सवलत दिली जात नाही
साहेब माझ्या गोष्टि कडे , दुर्लक्ष न करता, शांतपणे विचार कराल, एवळि अपक्षा,आहे, गेल्या आठ वर्षापासून, बेडरेष्ट आहे मला वन साईट प्यारालाइस 27 वर्षाचा होतो तेव्हाच,प्यारेलाइस झाला ,मि विवाहित आहे, मला,2मुल आहेत ,मला , रोजगार , करण्यासाठी,, काही तरि सादन द्याल , साहेब,अशि आशा करतो आहे
साहेब आमच्या कन्नड तालुक्यातील परास्तीथी खूप वाईट आहे कन्नड तहसील ची सेतु सुविधा केंद्र 25पायर्या वर चढून जाव लागत आणि एका चक्कर मधे काम होत नाही तिथे दिव्यागाने दहा चकरा कशा मारायच्या तुम्ही खूप चांगलं काम करत आहे पण हे लोक खूप जळतात
तुम्हीं दिव्यांगासाठी परमेश्वर आहात तुम्हाला आशीर्वाद तर मिळणारच साहेब मला एवढेच सांगायचं महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक अपंगाला न्याय मिळाला पाहिजे
श्री माननिय
दिव्यांचा एक ईश्वर /
दिव्यांगाचा कैवारी
माननिय मा .
मंत्री साहेब
व
दिव्यांगाचा अंधार श्री बच्छू भाऊ कंडु
हेचं
दिव्यागांचा एक देव
आहेत
आपन सर्व एक संघ हा ?
विचारा . विचारांत अनेक संघ करुं नये
आणि
सर्व जिल्हा अध्यक्ष साहेब ...
व..
तालुका दिव्यांग अध्यक्ष साहेब
यांनी
पक्षपात करुं नये
हा .माझा
तो माझा
करुं नका
सर्व कागदपत्रे काडुंन घ्यावी कारण बरेच काही कागदपत्रे पाहिजे
अडचणी येतात
तर
आगोदर
गावांतील लोकप्रतिनिधी सरपंच
शासकिय. गावं पोलिस पाटील
व
तालुका पातळीवर
पंचायत समिती अधिकारी
ग्रामसेवक
तालुका दंड अधिकारी
तसेच
तलाठी
श्रीराम
आदरणीय प्रात:स्मरणीय दिव्यांग हृदय सम्राट मा ना श्री आ बच्चूभाऊ कडू साहेब नक्कीच दिव्यांग बांधवाच काय पण साक्षात भगवन्त देखील आपल्या निःस्वार्थ सेवेला आशीर्वाद देत असणार.
आपल्या कार्यास वारंवार वदंन.❤❤
नमस्कार बच्चू कडू साहेब हिंगोली जिल्हा सेनगाव तालुका येथे दिव्यांगाना फक्त ₹500 मानधन देण्यात येत आहे त्याची थोडी दखल घ्यावी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा
दिव्यांग व्यक्ती साठी त्यांच्या त्यांच्या देवासारखे देवो देव बच्चुभाऊ कडू ही देशात देशातले प्रामाणिक नेतृत्व पारदर्शकपणे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्यातच दिव्यांगासाठी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी देवदूत असा हा देशातला पहिले नेते आहेत पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्यासारखे काम कोणीच करणार नाही अपने चालू ठेवणार असा हा एकमेव सामान्य माणूस म्हणून काम करणारा आहे नाही
धन्यवाद बच्चु भाऊ कडू साहेब दिंव्यागाचे कैवारी आहेत मी तुमचा रुनी आहे ❤❤❤
😂
सर्व दिव्यांग बंधू भगिनींचे आदरणीय बंधू देवदूत मा. बच्चूभाऊ 🎉
बचू कडू दादा ना धन्यवाद सर आपणच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे आमचे मत आहे
काय तरी सर, मला मदत करा मि,खामगाव, म्हसळ्या ची,आहे,मि,90, टक्के आहे अपंग ❤❤
खूप खूप धन्यवाद आपले बच्चू कडू भाऊ ! सर्व अपंगांचे आशीर्वाद लाभतील आपल्याला.❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯☑️☑️☑️❤️❤️❤️
Vbgosavi
माझे वय वर्षे ५५ आहे.दिव्यांगाच्या उपजीविकेसाठी हरित ऊर्जेचे फिरते वाहन उपक्रम आहे पण माझे स्वतहाचे मत आहे यामध्ये वयाची अट ठेऊ नये.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर गरीबांचे वाली आमचे भिडू बच्चू कडू❤
Tummi divyang loka sathi chhan vichar ahe tumche thank u sar 🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र दिव्यांग जय श्रीराम 💯💯
Sir tumhi aamche dev ch aahot bhavu aahot. Dayawan aahot salut tumchya karyala. Waw. Tumhi hi aamchya sarvanche nayak pan aahot 🙏🙏🙌🙌🙌🙌🙌
तुम्ही देव माणूस आहे बचू कडू जिंदाबाद
Thanks 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद बच्चू भाऊ अपंगांसाठी उभा राहिलात❤❤
धन्य
नमस्कार साहेबआपण दिव्यांगासाठी काम करत आहांत धन्यवाद साहेब. आपला दिव्यांग🎉
दिव्यांग शासकीय व निमशासकीय सर्व कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झालेले व होणारे यांचे वारसदार यांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करुन घेणे बाबत आपण आपले स्तरावर शासनास मागणीवरून आदेश काढणे बाबत सहकार्य करा
Dhanyava sir❤❤
Thanks sir
Dhanyavad
दिनेश बोदडे हे राहणार परतवाडा हे53टकके दिव्यंग आहे यानां काही मदत मिळावी ही विनंती आमदार बच्चू भाउ कडु यांना
Suppper
दिव्यांगासाठी फायदा काय ? आज २५ वर्षे झाले मी कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेत दिव्यांग स्टाॅल करिता परवाना मागितला पण अद्याप मला स्टाॅल परवाना मिळाला नाही.
मी ठाण्यात पण शासन आपल्या दारी मध्ये बच्चू साहेबांना स्टाॅल साठी निवेदन दिले आहे पण त्याच पण काही होईल का
दिव्यांग. शेतकरी फौजी. कामगारआणि महाराष्ट्रातील हाताला काम द्याया विषयावर बोलणे गरजेचे आहे असे माझं म्हणणं आहेतरी तुम्ही याच्यावर विचार खूप करावा आणि सोल्युशन काढावं माझी आग्रहाची विनंती आहे
Pranam 🙏 I m74 year old lady staying in rental house I m not able to walk n one eye no vision right eye very low vision with Glucoma I m alone pl help me pl pl God bless u n all pl waiting for your favorable reply pl pl help me
Vbgosavi❤😂🎉😢😮😅
T
Vbgosavii
Vbgosavi
दिव्यांग व्यक्ती चा भिडू श्री बच्चुभाऊ कडू साहेब
महाराष्ट्र शासनाचे खुप खुप धन्यवाद
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार
सचिन राम आंबेरकर
दिव्यांग व्यक्ती रायगड महाराष्ट्र
very good thank saheb 😅
Khup aashirvaad sir nyaydevata naykala dayawanala. Bhavu tumhara 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
बच्चु दादा माझानवरा पायानी अपंग त्याशिवाय मुलगा होता पण आजारी वारला त्यामुळे त्यांना पण सर्व नेहम लागू झाले पाहिजे शुभेच्छा 🙏🌹🙏🌹🏖👌👍
Thanks badhu bhau
बच्चुभाऊ दिव्यंग मंत्रालय आहे ठीक आहे पण एक काम करा की कर्जप्रस्तावा साठी सरकारी दोन जामीनदार अट शिथिल करावी हि महत्त्वाचे आहे भाऊ जय प्रहार जय महाराष्ट्र जय भिम
2 महिने पेन्शन अपंग व्यक्तींना आली नाही, 6000रुपये पेन्शन वाढ पाहिजे😢😢😢
तुम्ही दिव्यांगासाठी साठी खरोखरच परमेश्वर आहात
🎉🎉🎉🎉vérygoodsir
गट ग्राम पंचायत कार्यालय बागापूर तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती या ग्रामपंचायत ने सण 2023 चा 5 टक्के निधी चा वाटप अजून केला नाही ग्रामसेवक उडवा उडवीचे उत्तर देत आहे तुम्ही त्यांना पत्र द्याल ही अपेक्षा
जय महाराष्ट्र 🙏
जय महाराष्ट्र
छान विचार साहेब
छान विचार आहे भाऊ 👌
धन्यवाद सर🙏🙏
Khup chan kam baccu bhau
बचूभाऊना,या,दीवैगाचै,मनपुर्वक,अभारी,आहे
Sir good
Very nice job
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा,येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,,
🙏
sir Thanks
दिव्यांग मंत्रालय मुंबई ह्यांना सुद्धा काय चालू आहे ते माहित नाही.
वीधवाना,पन, रोजगार दया, मुली तशा, बेरोजगार आहे,साहेब
🙏🙏🙏🙏🙏
Jai bachubhaw jai handicap zindabad 🎉🎉🎉🎉🎉 jai shivrai
Bchhu saheb koti...koti....pranam
महानगर मध्ये 3000 तर सर्वांना तेवढेच मानधन द्या
गाव भालगाव ता.रोहा जि.रायगड अपंगाना काही कोणी योजनांन बदल अपंगा पर्यंत माहिती पुरवत नाही तर भरपूर अपंग व्यक्ती वंचित आहेत
🎉❤
Nic sir
True
😊very good😅
दिव्यांगसाठी निःस्वार्थ पणे काम करणारे बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असून आमचे दिव्यांगचे भाग्य समजतो की ते आमच्या अमरावती विभागातील आहेत. मी जणुना खुर्द. पोस्ट कुपटा तालुका मानोरा जिल्हा वाशीम येतील रहिवाशी असून 75%अस्तिव्यंग दिव्यांग आहे आणि माझेकडे udid कार्ड पण आहे.
🙏🙏💐💐💐
❤
Mast saheb
🙏🙏🙏
God bless you bacchu kadu bhau saheb
माझा विश्वास कमजोर नाही झाला पाहिजे
Bhau tumhi great ahat
खरं आहे साहेब पण ज्यांनी ही अपंगांना ई रिक्षा दिली आहे ती ती खूप निकृष्ट दर्जाची आहे तर ह्या टेंडर बद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करा
काय तरी,सर मला मदत कर मि,बापळेगाव , अलिबाग चि,आहे, मि 85, टक्के, आहे अपंग ❤❤🙏❤️❤️
दमदार आमदार बच्चू भाऊ ❤
भाऊ गद्दार निघाला खाल्ले ताटात -गला
मी,आपला,सोबत,काम,करणास,तयार,आहे,
अपंगाना पेन्शन चालु करा
Very nice
कुठल्या योजना लागू पडत नाही
👌👌
👌
बच्चु भाऊ कडू त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे मिनार का
Very much Jay phhar
साहेब आपण तासिल्डार यांना एक शिफारस पत्र पाठवा की अपंग हएक एक तास लाईन मध्य उभे रह.नार नाही
आताच्या जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दिव्यांग पेंशन किती वाढविली ते बोला. मंत्रालय निर्माण करून अंध अपंग निराधार लोकांच्या समस्या ना सुटता मंत्रालयाचे मंत्री अधिकारी यांची मात्र नक्कीच चांदी होईल ऐवढे नक्की
Very good
जय प्रहार बच्चू कडू sirji
सत साहेब🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷
दिव्वयाग पीएम आवास चे गर 120,000, मध्य कसे बंदनार की झोपड़ी बनवाने चे सोचनार
दिव्यगाणा पेन्शन आणि घरकुल मिळाला पाहिजे रोजगार हवा आहे
चोपडा तालुका काशिनाथ पांडुरंग पाटील नमस्कार बच्चू भाऊ ग्रामपंचायत कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांना कुठल्याही निधी व पाच टक्के घरपट्टी व पानपट्टी मध्ये सवलत दिली जात नाही
Sir
साहेब माझ्या गोष्टि कडे , दुर्लक्ष न करता, शांतपणे विचार कराल, एवळि अपक्षा,आहे, गेल्या आठ वर्षापासून, बेडरेष्ट आहे मला वन साईट प्यारालाइस 27 वर्षाचा होतो तेव्हाच,प्यारेलाइस झाला ,मि विवाहित आहे, मला,2मुल आहेत ,मला , रोजगार , करण्यासाठी,, काही तरि सादन द्याल , साहेब,अशि आशा करतो आहे
Thanks
दीव्यांग बाधवाना विना अट नोकरी दीली पाहीजे साहेब
साहेब आमच्या कन्नड तालुक्यातील परास्तीथी खूप वाईट आहे कन्नड तहसील ची सेतु सुविधा केंद्र 25पायर्या वर चढून जाव लागत आणि एका चक्कर मधे काम होत नाही तिथे दिव्यागाने दहा चकरा कशा मारायच्या तुम्ही खूप चांगलं काम करत आहे पण हे लोक खूप जळतात
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग वय वाढ मिळेल काय लवकर प्लिंज नोकरी जाॅब लवकर 😢😢😔☹️
मी 10 वी पास all प्रमाणपत्र आ कोल्हापूर जाॅब नोकरी शिपाई मंञालय शासन📜 🙏☹️😔
श्री बच्चू भाऊ कडू साहेब 🙏 मी घरी गरीब कुटुंब आ नोकरी जाॅब अज॔ महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई पञ ऑड॔र लवकर देणे उशीर ☹️☹️😔😔😴🙏
मंञालय महाराष्ट्र शासन मुंबई मी पञ ऑड॔र देणे लवकर प्लिंज ☹️🙏
आमच्या घरी कोणी आले नाही साहेब
परभणी जिल्हा साथी पण काही दिवाग
Chhan vichar ahe tumche
दादा आता हया महिन्यात दिवागनाना सरकार ने दोनच हजार आलेत
संजय ❤
जनतेला एड बनवायच काम चालू आहे बाकी काही नाही आता शेतकरी मेला तरी चालेल फक्त तुज चागला जाल पाहिजेत एवढ बगा फक्त
🙏🙏 good