Agadi barobar Babasahebanna pudhe karun mothe hotat n mg dusryach margala jatat ja khushal ja pn jo bot adhi dharala tyala visaru naka karan thor aana bhau jyancha ullekh tumhi tumchya ganyat kartay na te faqt Babasaheb n tyanchya vicharanmulech ith paryant pohachle mahar n mang kay kartay tyapeksha babasahebanna pudhe kara, shikshana vishayee prabodhan kara tumhi apoaap pudhe jaal
कलाकारानें जात धरली की भिक मागायची वेळ येते. कलाकार हा 'कले'ने मोठा झालेला असतो त्याच्या कलेला लोकांनी डोक्यावर घेतलेलं असतं. जात-पातीला खत पाणी घालत बसल्यास वाड गं माय ची वेळ येते.
लहुजी साळवे हे, तालिमी गुरू होते,हे मान्य करतो,पण वैचारिक गुरू हे, बुद्ध,तुकाराम महाराज,शिवाजी महाराज,कबीर,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, आणि अण्णा भाऊ साठे आहेत
@Ashok Parkhe सगळ्यांना श्रेष्ठत्व घ्यायचं आहे आज पण तुमच्यावर अत्याचार होत आहेत आणि अजून प्रगती नाही केली तर येणाऱ्या पिढ्या पण तशाच राहतील जशी आज राहत आहे लक्षात ठेवा
Bhau mang kadhi lachar Ani dalit navta Amhi darode ghalaycho Lokanchi doke fodaycho Amhi ek jagi nasaycho British government la sarvat jast trass amhich dilay Dalit bilit amhi nay navto amhala tasla kahi patat nahi Ani amhi kattar hindu aahot mhanun amcha support fakta hindu lokana asel baki chyana ram ram Jay shree ram
शेठला सांगायची धमक कुणामुळे त्यांचा उल्लेख टाळणे हि आपली शाहिरी असेल तर आपण सवतासुभा उभा करत आहात हा संदेश दिला जात आहे का तर मग आपले भीमगिते हा केवळ पोटभरीचा धंदा आहे का साजनजी आपली कलाकारी प्रबोधन आहे ह्याचं भान ठेवून सादरीकरण करा जयभीम
समाज जागृती साठी चांगला प्रयत्न. जय मूलनिवासी, जय कांशीराम, जय भीम, जय बिरसा, जय ज्योती जय लहुजी, जय अण्णाभाऊ , जय जिजाऊ जय शिवराय, जय मल्हार, जय सेवालाल, जय भारत.
साजन जी तुम्ही अतिशय चांगले गायक आहात परंतु वारंवार आपल्या जातीचा उल्लेख करत जाऊ नकाकारण दुसऱ्या लोकांना आपल्या जातीचं नाव जरी घेतलं तरी आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि आपणच आपल्या जातीची मजाक उडवले सारखं गाणे तयार करतो समाजाला गाण्यातून काहीतरी बोध घेता येईल असे गाणे तयार ज्यातून आपली नवी पिढी अण्णांचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास निस्ता जातीचा उल्लेख करून काही होणार
एकदम बरोबर बोललात शितल साठे व मिलींद शिंदे यांचं मांगान आता जागांवं शितल साठे व उत्कर्ष शिंदे यांचं लहुजी बोल ज्योती ला शिकव माझ्या लेकीला अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी गाणी आवश्यक आहेत महार मांग असे शब्द प्रदर्शन बंद करावे प्रा. सुकुमार कांबळे यांची परिवर्तन वादी क्रांतीकारी भाषणं ऐका
साजनजी, गाणयातुन मांग शब्दांची वारंवार उल्लेख करता,एवढा कसला गर्व? जाती अंतीची लढाई बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून विकोपाला लावली,जे काही वैभव मिळत आहे हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानाचया माध्यमातून, आरक्षणातून,ना केवळ आताचा व लहुजी. हे तुम्ही गायणातुन सांगा.....
प्रत्येकाला आपल्या जातीचा आभिमान असतो . पण कुणी जास्त मनावर लाऊन घेऊ नका . तुमच्या बुडाला आग लाऊन घेऊ नका आणि विनंती करून जळण करून घेऊ नका . सजन दादा बेंद्रे तुम्हाला मनाचा जय लहूजी , लय भीम जय शिवराय.
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भिमराव...... साजन छान गाणे..... आपल्या अस्मीता जपत असताना इतरांचा अवमान होणार नाही,याची दक्षता घ्या.तथागत गौतम बुध्द,महात्मा फुले,लहुजी वस्ताद,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या सर्व दिन-दलितांचं कल्याण केलं आहे. ही भावना सर्वांनीच आपल्या मनात जपली पाहिजे. मातंग जागृतीसाठी हे गायन ठिक आहे.... परंतु सर्वच महामानवांचा आपल्या कार्यक्रमात समावेश असावा....ही अपेक्षा.
साजन दादा आणि टीम जय लहुजी Once more Once more 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐 ग्रेट ग्रेट ग्रेट लय भारी दुनियेत आतापर्यंत अनेक गाणी ऐकली पण माझ्या लहुजी आणि अण्णा भाऊचं एवढं जबरदस्त गाणं सगळ्यात एक नंबर तुम्हाला आरोग्य सुयश आणि दीर्घायुष्य लाभो आणि तुमचं गाणं हमेशा एक नंबर राहो ही प्रभु चरणी प्रार्थना जय लहुजी जय भिम जय शिवराय 🙏👌
साजन जयभिम जय लहुजी तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे गीत गावुन समाज प्रबोधन केले तर समाज परिवर्तन होईल ..व आणाभाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल असं वाटतं..
आव्हानात्मक गाणं. फारच छान.आपल्याला ज्या महामानवांनी अस्तित्वाची जाण करून दिली त्यांना नमन.
तुमच्यात इतिहास पेरण्याची क्षमता आहे पण तुम्हालाच इतिहास माहीत नाही ... त्यामुळे तुम्ही कितीही सुरेल गा ...आमच्यासाठी शून्य आहे.
हा अण्णाभाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता 💛💪👍
ही किमया फक्त बाबासाहेब की देणं है जयभीम,
Agadi barobar Babasahebanna pudhe karun mothe hotat n mg dusryach margala jatat ja khushal ja pn jo bot adhi dharala tyala visaru naka karan thor aana bhau jyancha ullekh tumhi tumchya ganyat kartay na te faqt Babasaheb n tyanchya vicharanmulech ith paryant pohachle mahar n mang kay kartay tyapeksha babasahebanna pudhe kara, shikshana vishayee prabodhan kara tumhi apoaap pudhe jaal
एकदम भंकस गीरी ' याला गुर्मी म्हणत्यात
𝑲𝒉𝒂𝒓𝒄𝒉 𝒈𝒖𝒓𝒎𝒊 𝒂𝒂𝒉𝒆
१ नंबर गान आहे जय लहुजी
कलाकारानें जात धरली की भिक मागायची वेळ येते.
कलाकार हा 'कले'ने मोठा झालेला असतो त्याच्या कलेला लोकांनी डोक्यावर घेतलेलं असतं. जात-पातीला खत पाणी घालत बसल्यास वाड गं माय ची वेळ येते.
Right...
Yes
Nitin bangude pan kay bhik ch magtoy ka @tanaji Gorad
@@deva-hy5wd बानुगुडे पाटिल जातीवर व्याख्यान देता का,
@@sopankad5125 ho kadhi pan
👍👍👌🏻🙏🏻लयीच भारी साजन जी ...यालाच म्हणतात समाज प्रबोधन..जय भिम, जय लव्होजी..
एक नंबर गान काढल तुम्ही आमचे साजन भाऊ जय लहुजी💛💛💛💛💛💛
जय लहुजी फुरर मांगीर आपली जात सबसे महान आपलाच महिमा गाजतोय म्हणून आनंद वाटतो साजन सर एकच नंबर तुम्ही नंबर वन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत...!
लहुजी साळवे हे, तालिमी गुरू होते,हे मान्य करतो,पण वैचारिक गुरू हे, बुद्ध,तुकाराम महाराज,शिवाजी महाराज,कबीर,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, आणि अण्णा भाऊ साठे आहेत
@Ashok Parkhe सगळ्यांना श्रेष्ठत्व घ्यायचं आहे आज पण तुमच्यावर अत्याचार होत आहेत आणि अजून प्रगती नाही केली तर येणाऱ्या पिढ्या पण तशाच राहतील जशी आज राहत आहे लक्षात ठेवा
Kalavantala Jat naste
Bhau mang kadhi lachar Ani dalit navta
Amhi darode ghalaycho
Lokanchi doke fodaycho
Amhi ek jagi nasaycho
British government la sarvat jast trass amhich dilay
Dalit bilit amhi nay navto amhala tasla kahi patat nahi
Ani amhi kattar hindu aahot mhanun amcha support fakta hindu lokana asel baki chyana ram ram
Jay shree ram
@Ashok Parkhe kadhi barobr bhau💛
जय लहुजी जय आणा भाऊ साठे 👌👌👌🙏🏻🙏🏻
साजन दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असे गणे अजून काढा जय लहुजी धन्यवाद
फारच छान गीत. शाहीर साजनजी बेंद्रे जय भिम। जय संविधान. ***
*
उपकार भिमजीके
जय लहुजी खूप छान गाणे आहे आता तरी जागे व्हा मातंग समाजाच्या लोकांनी जय लहुजी
साजनभाऊ एकदम कडक .छाती ठोकून जातीचा अभिमान बाळगता . जात लपवत नाहीत .👌👌👌
जय भिम भाऊ जय लहुजी बाबासाहेब चीपुण्याई विसरु नका साजंन भाऊ
गाण खुप छान गायले आहे त्या साठी शुभेच्छा पण जाती चा माज चांगला नाही
Jaticha maz tula nasel tar kordya wiharit mar
@@jibharkejiofrend9571 फालतू लोकांना बदल बोलत नाही
Jo jatit majto toch chaar chaughat gajto
नमस्कार अतिशय सुंदर आहे
कडक सूफरर 👍🏼🤤👌👌👌👌
प्रत्तेक थोर विचार वंताचे व त्या समाजाचे खरे विस्तार मांडायचे काम करत आहात खुप छान बेंद्रे साहेब मांग ईज किंग
मांगवाडयातुन थेट शाळेकडे शिक्षणाकडे भेट द्या
पहिले स्वतः जा किती शिकला आहेस तू? नंतर सांगू आम्ही किती शिकलोय...
@@JSraj555
जय शिवराय
जय भीम
जय लहुजी
गांधी हो या मोदी भिम बाप रहेगा..
1number na bhav 👍👍
जय भिम दादा कडक
शेठला सांगायची धमक कुणामुळे त्यांचा उल्लेख टाळणे हि आपली शाहिरी असेल तर आपण सवतासुभा उभा करत आहात हा संदेश दिला जात आहे का तर मग आपले भीमगिते हा केवळ पोटभरीचा धंदा आहे का
साजनजी आपली कलाकारी प्रबोधन आहे ह्याचं भान ठेवून सादरीकरण करा
जयभीम
साजनजी बेंद्रे ते लाचारिचे दिवस आले ले कुणी बंद केले फक्त बी, आर, आम्बेडकर
जय भीम
Lahuji n
Amhi hindu aahot fakta hindu dharm manto
Jay shree ram
Baki kunala nahi manat
Only hindu only bhagwa👍
Engrajala jyanni salo ki palo karun lavla tyancha naav lahuji vastad salve hota
@@999repliesfrom4 Bharat buddhamay honar lawkarcha
लयच भारी साजन जी 👌👌👌
Fantastic 👏
👍 nice 🎉
गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब जय लहुजी
साजन तु फक्त गायनाकडे लक्ष दे रोजी रोटी आहे
महाराष्ट्रात कोणीच कमी नाही
साजन दादा केवळ आपल्या मुळे आज समाज बर्यापैकी जागृत होत आहे जय शिवराय तुम्हाला जय अण्णाभाऊ जय लहूजी जय भिम
समाज जागृती साठी चांगला प्रयत्न. जय मूलनिवासी, जय कांशीराम, जय भीम, जय बिरसा, जय ज्योती जय लहुजी, जय अण्णाभाऊ , जय जिजाऊ जय शिवराय, जय मल्हार, जय सेवालाल, जय भारत.
खुपच छान गित आहे
प्रतेकाला आपआपल्या जातीचा अभिमान असतो
जयभिम जय लहुजी
सुंदर गीत,आवाज,संगीत
साजन फार छान तुला मनाचा जयभीम
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर करण्यात आले आहे
जय भीम साहेब आपणास दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना🌹🙏
कङक भाऊ जय लहुजि गरव मागाचा
Only Jay lahuji 1ch nambar sajan bhava Khar ahe re . Jay lahuji Jay Anna
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे
साजन जी तुम्ही अतिशय चांगले गायक आहात परंतु वारंवार आपल्या जातीचा उल्लेख करत जाऊ नकाकारण दुसऱ्या लोकांना आपल्या जातीचं नाव जरी घेतलं तरी आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि आपणच आपल्या जातीची मजाक उडवले सारखं गाणे तयार करतो समाजाला गाण्यातून काहीतरी बोध घेता येईल असे गाणे तयार ज्यातून आपली नवी पिढी अण्णांचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास निस्ता जातीचा उल्लेख करून काही होणार
एकदम बरोबर बोललात
शितल साठे व मिलींद शिंदे यांचं मांगान आता जागांवं
शितल साठे व उत्कर्ष शिंदे यांचं लहुजी बोल ज्योती ला शिकव माझ्या लेकीला
अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी गाणी आवश्यक आहेत
महार मांग असे शब्द प्रदर्शन बंद करावे
प्रा. सुकुमार कांबळे यांची परिवर्तन वादी क्रांतीकारी भाषणं ऐका
अतिशय बरोबर आवडले आपले विचार आपणच असे बोलतो मग उगीच कशाला कोणाला दोष द्यायचा
बरोबर.जात काय अभिमानाची गोष्ट आहे का?
साजन हे आमच्या गावी आपल्या मावशीकडे यायचे आणि बरेच दिवस राहायचे. ते मराठा समाजातील आहेत आणि सर्व जातीधर्माचे गाणे गातात.
कधिपण मांगच एक नंबर
खूप छान साहेब
Good jaeebhem 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mangachya antkrnat himat bharli dada jay lahuji
अभिमान आहे
कडक साजन दादा जय भिम
अतिशय उत्तम
Jay bhim 🇪🇺 . Jay lahu wastaad ., nilapiwla bhau bhau🇺🇦🇺🇦
एकच नंबर साजेन दादा जय लहुजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
साजनजी, गाणयातुन मांग शब्दांची वारंवार उल्लेख करता,एवढा कसला गर्व? जाती अंतीची लढाई बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून विकोपाला लावली,जे काही वैभव मिळत आहे हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानाचया माध्यमातून, आरक्षणातून,ना केवळ आताचा व लहुजी. हे तुम्ही गायणातुन सांगा.....
गाणे अजिबात आवडले नाही.
@@sunilakhade2838 असच येडझव दिसतयं हे काही बकतय
ऐक. नंबर भाऊ. . तुमच गान. ऐकुन. अस वाटते. अडनावा. नंतर ( कैंसात. गर्वाने " मांग" लीहायला. पाहीजे)
आपणच आपल्या मानसाला ग्रेट करायचे असते. .. खूप खूप छान गीत, गायन, वादन अप्रतिम ...
आपला नंबर मिळेल का
🌹🌹🌹❤️❤️❤️
Great bhau.. Bap manus aahes tu... Hats off 🙏🙏🙏
ओनली आंबुज जय लहुजी....!👌👌
साजन गुरुजी खूप खूप भारी गायलो गाणं
प्रत्येकाला आपल्या जातीचा आभिमान असतो . पण कुणी जास्त मनावर लाऊन घेऊ नका . तुमच्या बुडाला आग लाऊन घेऊ नका आणि विनंती करून जळण करून घेऊ नका . सजन दादा बेंद्रे तुम्हाला मनाचा जय लहूजी , लय भीम जय शिवराय.
लयभारी दादा 🥰🥰🥰
शेठं मांगवाड्यात येऊन भेट
जय लहुजी जय भीम 🙏🏻🔥
अभिमान वाटला . मागांचा इतिहास हा गहाळ केला आहे पहील्या पासून माग हे शुरविर होते आणि आहे .
Jay lahuji 💙💙💛💛❤️❤️🧡🧡💙💙🧡🧡 Jay bhim
Ek number Sajan Bendre Sir Jay lahuji
जय भिम
एकच साहेब बाबासाहेब
Jay anna
एक नबर साजन भाऊ श्री क्षेत्र येडेश्वरी देवस्थान राहू प्रति येरमाळा या भक्तानंकडून खुप खुप शुभेच्छा
Anna Tumi Latur che ka
Anna Tumi Latur che ka
👌👌👌🙏🙏🙏dr babasahebanche upkarr aahet
कडक साजन शेठ क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
जय लहुजी जय अण्णा जय भिम जय शिवराय जय मल्हार
छान
Jay lahuji Sajan Bahu 1ch number
जय लहुजी🔥 भाऊ
Sajanji phakt maza tumhala namskar
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भिमराव......
साजन छान गाणे.....
आपल्या अस्मीता जपत असताना इतरांचा अवमान होणार नाही,याची दक्षता घ्या.तथागत गौतम बुध्द,महात्मा फुले,लहुजी वस्ताद,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या सर्व दिन-दलितांचं कल्याण केलं आहे. ही भावना सर्वांनीच आपल्या मनात जपली पाहिजे.
मातंग जागृतीसाठी हे गायन ठिक आहे....
परंतु सर्वच महामानवांचा आपल्या कार्यक्रमात समावेश असावा....ही अपेक्षा.
का ऊगाचच अपेक्षा...त्याला त्याच्या जातीचा अभिमानय एवढच ..तुम्ही का याच नाव घ्याव त्याच नाव घ्याव अशी अपेक्षा ठेवता...
कलाकार हा कलेचा भोक्ता असतो.तो माणसाचे गाणे गातो.माणसावर प्रेम करतो.हे स्वातंत्र्य कोणामुळे आले याच ही भान असावं.
लय भारी
वा काय गोड संदेश दिला समाजाला ?
Super Dada
जय लहुजी
kabathir❤❤❤❤❤
साजन दादा क्या बात है.
जय लहुजी भावा
मानाचा सन्मानाचा क्रांतीकारी जय लहूजी जय आन्ना साहेब
भिमा तुझ्या मुळे स्टेजवर बसलो हे विसरून चालणार नाही
हे कुणा मुळे वैभव आल केवळ कायद्याची मेहरबानी आहे ✍️ 👈 🙏
खुप छान
1 nomber sajan sheth
orijnal mangasati anmol dengi ahe
Jay lahuji sajan sir
साजन दादा आणि टीम
जय लहुजी
Once more Once more
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
ग्रेट ग्रेट ग्रेट लय भारी
दुनियेत आतापर्यंत अनेक गाणी ऐकली
पण माझ्या लहुजी आणि अण्णा भाऊचं
एवढं जबरदस्त गाणं सगळ्यात एक नंबर
तुम्हाला आरोग्य सुयश आणि दीर्घायुष्य लाभो
आणि तुमचं गाणं हमेशा एक नंबर राहो ही प्रभु चरणी प्रार्थना
जय लहुजी जय भिम जय शिवराय
🙏👌
Nice
साजन जयभिम जय लहुजी तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे गीत गावुन समाज प्रबोधन केले तर समाज परिवर्तन होईल ..व आणाभाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल असं वाटतं..
SUPER.
Very nice jay bhim jay Lahuji🙏
Jay lahuji Jay Anna
Jay lahuji mast
Ek number dada
jaybhim 👏👏👏👏👏
Jay lahuji
छान आवाज आहे
जय लहुजी कडक पिवळा भडक
वादग्रस्त गीत
लाय भारी भाऊ जय लहुजी
Jay bhim very nice sir thank you
बाबासाहेबांचा कायदा हटवा मनू चा कायदा लागू करा साजन बेंद्रे कुणाला भेटायला बोलावतात मग बघू