अप्रतिम खूप छान पण जे आपण गायन करत आहेत ते जागरण गोंधळ आहे आणि आपण कोणते गाणे गात आहे पाणी पाणी छोरी के पीचे क्या नागीण नागीण अरे हे काय चालू आहे असा असता का कोणता अभांग आहे का हा 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
अप्रतिम सामना , पहाडी आवाज ,अप्रतिम नृत्य , सलाम त्या कलाकारांना आपला छंद आपली संस्कृती लोकनृत्य जोपासत कलाकार जेव्हा लोकांच्या काळजात आपल्या कलेचं घर करत असतो तेव्हा तो सगळं दुःख विसरण्याच्या मार्गावर असतो अशीच कला जोपासत लोकं मध्ये जनजागृती करण्याचं अप्रतिम काम करत आहेत असे कलाकार सन्मान तुमच्या कलेला
एकदम भारी फक्त जागरण आहे का ऑर्केस्ट्रा ते सांगा,👌👌👌👌👌👌
तमाशा😜😜😜
अजून 2-4 बाया नाचवा म्हणावं😏😏😏
वा..तमासगिर..हे दिवस दाखवले पारंपारिकतेला..? जागरण गोंधळाची परिस्थिती खुप वाईट केलीय तुम्ही शेवटी काय तर पाणी पाणी करूच जाणारं तुम्ही...
Nice.bhau
Khar bolat bhau
Opening😅😅😅 7:41 a😊😊😂@@AvinashTorambeOfficial
एक नंबर सुपर से ऊपर एक दम कडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडक सांजन सर लयभारी जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे नंमौ बुध्दाय 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌
कड
खरच साजन दादा आणि कोमल विडीओ मध्ये पाणी पाणी करून टाकलत.....खुपच छान
साजन दादा खरं तर ही मोबाईल माझ्या दाजीचाय रहावलं नाही म्हणुन म्हनते येडायची गानि गाता म्हणुन मला तुम्ही खुप खुप आवडता
खरोखर आहे कैमल ताई आणि साजनजी बेंद्रे यांचा खुपच छान आवाज आहे महाराष्ट्रात गाजलेला आवाज आहे माझा मनापासून सलाम
77yyhu
8PM was also 8888lppp
कोमल ताई पाटोले साजन बेंद्रे अतिशय सुंदर कला सादर केली
C
साजन सर मी चैतन्य ठोसर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचा आवाज खूप गोड डायरेक्ट काळजाला भिडतो मला तुमचा कार्यक्रम लाईव्ह पाहायचा आहे
y I
कार्यक्रम ठेव भावा मग त्यांचा😜😜😜
असला प्रोग्राम कधीच बघितला नाही खरंच दिल खुश कर दिया
कोमल ताई साजन बेंद्रे सुंदर आवाज सलाम तुमचा सर्वर टीम ला
🥰🥰🥰 Very Nice jugalbandi 👍👍👍
संबळवादकाला सलाम एक च नंबर वाजवलय
Ppppppppp
Jay Lahuji sajanbhau ....ekdam kadak....
1 Nambar komal Tai
खूपच छान गायन करता तुम्ही सर्वच कलाकार
तुमच्या गायकीला माझा मनापासून सलाम आहे
G हक ccxnx
Try उपलच Ch bk xc g hi kk ml mm CV cz Xc Fu ok ml m. ,/4
Sajan bendre tumch gani kay gata he kay samjat cha nahi
Wa
काय तर पानि पानि बरोबर आहे सर जागरन गोधल आम्ही करत नाही जय भीम पन लोकांना आवडेल तेच कलाकार करतात
Ekdum kdkkkkkkkkkkkkkkkkk
खुप खुप खुप छाण आवाज हाहे दोखाण चा🤩🤩😁😁👌👌❤❤❤
Sarvch kalakar khup chaan Mumbai che gayak yanchyapudhe 0 zero aahet 💕💕💕👌🌹🌹🌹🙏🙏🙏🙏😍
Kay bat hai dono kattr hai bhai
Pani pani nustach pani lai bhari sajan DADA ani Tai jugalbandi Khup Chan satat kara karyakram
खुप.छान.साजन.सर.कोमल.ताई.खुपच.छान👌👌👌👍👍💘❤💜💜💝💞💟💚💙💖💕💔
सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन
या व्हिडिओला किती पण लाईक केल्या तरीसुद्धा त्या लाईक कमी च आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Kadakkch ki Sajan bhau &Komal tai
हिट song आंबा येडू दोघी बहीनी पदर वार्यनी
जाय 👑 गायक संतोष देडे👑
Jayesh
खूप छान साजन दादा आणि कोमल ताई ही तूमची गाण्याची जूगलबंदी 👌👌👌👌❤️👍👍👍
.
PA
P
Qp
Komal ji 1ch number
Muruli khup chan nachte ani chan diste ani tumhi tar avajache jadugarch ki👌👌😍😍😍
मजा आगया यार ...
नाद खुळा साजन अन् कोमल ताईचा राडाच करून टाकला राव तुम्ही एकच नंबर
जबरदस्त ऑल टीम, 🤝🙏salute
वादन कला कड़क आहे नाद केला संबल ढोलकी
हाय ओमकार बद्दल
राव त्या मुरळीचा जरा विचार करा किती नाचल
कडकना भावा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान छान छान वाटले की जयलहुजीभाऊमातगसमाज
जबरदस्त गायन साजन भाऊ हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👌👌
Tumhi khup chan gata pan program konta aahe he visarlat vate gondhal ashe ki orkestra
Sambhal valya bhaula manacha mujra ani dance full kadakkkkk a 👻🙌👻🙌🔥🔥🔥
१च नंबर
जबरदस्त आहे
Dholki ani sambhal khatarnak ahe ravvvvv
लय भारी साजन भाऊ
१ च नंबर कोमलताई पाटोळे
अप्रतिम खूप छान पण जे आपण गायन करत आहेत ते जागरण गोंधळ आहे आणि आपण कोणते गाणे गात आहे पाणी पाणी छोरी के पीचे क्या नागीण नागीण अरे हे काय चालू आहे असा असता का कोणता अभांग आहे का हा 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
हे काय पाणी पाणी
लय भारी
Sagli mehnat sambal walyachi ahe kadak dada
आर्केस्टा च असेल गोधळ तर नक्की च नसेल आशी गाणी आहेत तर
साजन दादा /कोमल ताई
एक नो गायन❤
सुपरहिट जोडी ह्याला म्हणतात कला नाद खुळा
एक नंबर जोडी दोन्ही एक नंबर कलाकार एक मस्त अल्बम काढा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍
अप्रतिम जयहारी माऊली
खरच लयभारी तुमचा आवाज दोघांना जय जिजाऊ जय शिवराय
जबर दस्त सर मेम
Sajan komal khndobach jagran as asta ka tumhi Tamashyach karava
Jack ok
😂
😜😜😜😜👌
Mi pahilyandach avdha motha video pahilay non stop
Supari kiti ahe sanga ki
साजन सर एकच नंबर जय लहुजी जय आण्णा भाऊ
Khup chan
भाऊंना व ताईंना आपल्या वाद्यवृंद पार्टी सह
मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतीम...
पाणी पाणी च कवर हाय
सुपर से ऊपर
तमाशा आहे का जागरण गोंधळ
बाकी कार्यक्रम छान
Sajanbhauverrygoodsinger,ilikeyou, happy Diwali, jaymaharastra,
ढोलकी आणी संबळ वाद्य कलाकारांना सलाम
Nu
Kdkkkkk komal tai .....& sajan bhau ...??
सालम तुमच्या गायनाला व सलाम तुमच्या नृत्याला
गजब
साजन दादा लय भारी कडक जय भिम👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐
डठ
घ
ड
🌹🌹कोमल,,ताई,,साजन,,दादा,,🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
kdkkkkkkkkk na jugalbandhi na rao😜😜😜
दोघांचाही आवाज छान आहे.माझ्या शुभेच्छा.
खूपच सुंदर कार्यक्रम झाला
Super 💕
👌👌👌👌👌💋💋💋💋💋💋💋💋💖💖💖💖💖💖💗
Very nice komal kaki and sajen kaka 1 nambar jugalbndi 👌👌🙏🙏💋💋
कोमल ताई तुमचे सर्व कार्यक्रम छान आहेत
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
ओक😀😂😂😅😆😎😚👨⚖️👩🏫👨🏫👩🎓👨🎓👨💻👩💻👩🔬👨🏭👨🍳👩🍳
Very very nice
Khup mast mixed 🙏👍👌👌👌👌👌
Big fan both of you sajan sir and komal taiiii
jbrdast
खुप छान आवाज
✌साजन सर एकच नंबर राव👏👏
सुंदर फारच छान अतिशय सुरेख सुंदर फारच छान
कडक
जबरदस्त
जबरदस्त अजून असेच विडिओ बघा#shankarkirve
Superb sajan bhai
Nadch khula
अप्रतिम सामना ,
पहाडी आवाज ,अप्रतिम नृत्य , सलाम त्या कलाकारांना आपला छंद आपली संस्कृती लोकनृत्य जोपासत कलाकार जेव्हा लोकांच्या काळजात आपल्या कलेचं घर करत असतो तेव्हा तो सगळं दुःख विसरण्याच्या मार्गावर असतो अशीच कला जोपासत लोकं मध्ये जनजागृती करण्याचं अप्रतिम काम करत आहेत असे कलाकार सन्मान तुमच्या कलेला
Sambal vadak dada superb kharr srey aplyasathi
Birthday song patva bar bar ye din aaye
नुसत पाणी नादच केला कोमलताई आणि साजनजी
अप्रतिम अतिशय सुंदर गायन केलं जबरदस्त
32.26~33.00
एकच नबर 🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘
Laxman Sampal
फक्त आणि फक्त
कै संतोष देडे
साजन किति खोट बोलतोय हे कल्लुळाच पाणि दुसर तिसर कोणि गायल नसुन माझ्याच भावान गायल आहे अस बोलतो संतोष देडे बापाच नाव घेयाला काय जिभ झडति का
Kharach nad khula 👌👌👌👌🙏🙏🙏
साजन जी कोमल जी म्हनल कि नुसता राडा
असतो बर
आंबुजाची वाय..नाद खुळा...
छान आहे आवाज कोमल ताई
एक नंबर साजन भाऊ आणि कोमल ताई