सगळं काढलं,बीडमध्ये एन्ट्री,परळीत पहिली सभा, तुफान गर्दीत Dhananjay Munde यांचं धडाकेबाज भाषण गाजलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • धनंजय मुंडे याची परळी बीड मध्ये एन्ट्री, शरद पवारांवर कडाडणार, पहिली तोफ पहिलं भाषण । लाईव्ह
    #DhananjayMunde #AjitPawar #NCP #Parli #Beed #parlivaijnath
    : मंत्री धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी परळी नगरी सज्ज, जाहिर सभाही होणार धनंजय मुंडेंची परळीत होणार जाहीर सभा मंत्री पदी पुन्हा नियुक्तीनंतर प्रथमच बीड जिल्ह्यात होणार आगमन कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे होणार नतमस्तक परळीत होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात उद्या प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.. धनंजय मुंडे हे सगळे बारा वाजता कडा येथून निघतील त्यानंतर आष्टी.. पाटोदा... मांजरसुंबा... बीड..तेलगाव..केज... अंबाजोगाई आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत परळी मध्ये पोहोचतील त्यानंतर जाहीर सभा होईल
    dhananjay munde speech
    dhananjay munde call recording viral
    dhananjay munde live
    dhananjay munde parli live
    dhananjay munde song
    dhananjay munde news
    dhananjay munde beed live
    dhananjay munde today news
    dhananjay munde speech today
    Parali : शिंदे - फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचवेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आठही आमदारांचं त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यात धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या बॅनरवर परळीत दिवंगत गोपीनाथ मुंडे,शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
    #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
    #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
    #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt
    #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
    #EknathShindeLive supreme court live today,maharashtra political crisis,supreme court,supreme court news,supreme court live,supreme court hearing,supreme court live stream,sc on maharashtra political crisis,sc on maharashtra crisis today,maharashtra politics,supreme court live hearing today,supreme court hearing today,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
    vidhansabha maharashtra, vidhan sabha man
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल,विधानसभा हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन 2022,नागपूर हिवाळी अधिवेशन,विधानसभा,महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधानसभा,महाराष्ट्र अधिवेशन,अर्थसंकल्पीय अधिवेशन,विराट सभा,एकनाथ शिंदे शप,महाराष्ट्र बजेट सेशन,भाजप,शिवसेना,,देवेंद्र फडणवी @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
    #AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
    tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi
    #ncp #thane #.
    #vitthalpuja #vitthalpujapandharpur #vitthalpujari #vitthalpujaathome #vitthalpujamantra #vitthalpujastatus #vitthalpujasong #vitthalpujarimathsteacher #vitthalpujarisir #vitthalpujatoday #vitthalpujatodaylive #vitthalrukminipuja #ashadiekadashivitthalpuja #sajundhajunvitthalpuja #vitthalpoojaathome #vitthalrukminipujavidhi #vitthalrukminichipujakashikaraychi #vitthalrukminikipuja #vitthalpujaand #vitthalabhishekpuja #vitthalrukminipoojapandharpurlivetoday
    #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewstoday #marathinewslivezee24taas #marathinewschannellive #marathinewschannel #marathinewstv9 #marathinewsliveabpmaza #marathinewslivetv9 #marathinewslivetodaylatest #marathinewsliveibnlokmat #marathinewsrainupdatetoday #marathinewssong #marathinewsabpmaza #marathinewsand #marathinewslivesaamtv #marathinewsbatmya #marathinewscoronatoday

Комментарии • 670

  • @summikukreja3825
    @summikukreja3825 Год назад +51

    तुझा कार्यक्रम केला शिवाय रहनार नाही धन्या.
    शब्द आहे.. 👍

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Год назад +289

    हा बेगडी प्रेम दाखवतोय...२०२४ ला याचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @maulisatav7088
    @maulisatav7088 Год назад +57

    जो मुंडे साहेबांचा नाही झाला जो पवार साहेबांचा नाही झाला.......तो कोणाचाच नाही होणार हे लक्षात ठेवा..

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 Год назад +135

    गोपीनाथ मुंडे साहेब च्या विरोधात बोललास तर तुला आम्ही बीडकरच मातीत घालू लक्षात ठेव

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Год назад +31

    मराठवाड्यातील जनता उगाच नेत्यांच्या मागे फिरते, आम्ही नाही एवढा भाऊ देत कोणाला

  • @dnyaneshwarwagh7549
    @dnyaneshwarwagh7549 Год назад +39

    ज्या काकांच्या हाताचं बोट धरून राजकारणात आलात त्या काकाचा भाषणामध्ये एका शब्दाने सुद्धा उल्लेख केला नाही आणि ज्या फडवणीस यांचा उल्लेख तुम्ही केला परळी मध्ये सत्काराचा त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा भी उल्लेख केला असता तर खूप चांगलं वाटलं असतं जय गोपीनाथ

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 Год назад +1

      ज्ञानेश्वर वाघ सर तुमच्या मताशी सहमत आहे कारण महाराष्ट्र घडवायला नेत्यांबरोबर पत्रकारही व कार्यकर्ते तसेच निसरडा,कृतज्ञपणा जबाबदार आहेत 🔥🔥👍

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 Год назад

      (निसरडा) निष्ठा

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Год назад +80

    फेक बुवा फेक फक्त नौटंकी चाललीय
    त्या बिचाऱ्या बायकांना न्याय दे

    • @rrr-437
      @rrr-437 Год назад +1

      लफडेबाज 😂

  • @samdhangiri1906
    @samdhangiri1906 Год назад +125

    मुंडे साहेबाचे नाव घ्यायला लाज वाटते जनता 2024 ला माफ करणार नाही

  • @pravingaikwad4701
    @pravingaikwad4701 Год назад +63

    तुमचा कार्यक्रम होणार 💯 2024 ला सदैव एकनिष्ठ सदैव पवार साहेबान सोबत

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Год назад +112

    लवकरच आमदारकी रद्द होणार

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Год назад +11

    पंकजाताईंना योग्य निर्णय घ्यावा लागेल.. गडी शांत राहून संधी साधील...

  • @shivajishinde9092
    @shivajishinde9092 Год назад +93

    जनतेचा विश्वास नाही राहिला या राजकारणी लोकांवर

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 Год назад +126

    सगळे ऊसतोड कामगार आहेत म्हणून हा येतो... भावांनो पैसे खाऊन मतदान करू नका

    • @soldiers2621
      @soldiers2621 Год назад

      ऊसतोड कामगर पैशामुळे मतदान नाही करत काही स्वाभिमानी लोक आहे ऊसतोड करणारे

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 Год назад +1

      bro bra he tuj bhava

    • @user-jr5ex3cs4z
      @user-jr5ex3cs4z Год назад

      Right

  • @shubhamrajmane9741
    @shubhamrajmane9741 Год назад +25

    Pawar साहेब 💯💯

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 Год назад +54

    राजकीय अंत जवळ आला आहे 🎉

  • @sandeepchopade1359
    @sandeepchopade1359 Год назад +119

    2024 होणार धनंजय मुंडे यांच्या करेक्ट कार्यक्रम...दारून पराभव 100,%...

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 Год назад +1

    पवार साहेबांशी एकनिष्ठ मतदार व्याजासहित हिशोब चुकता करणार.
    बीड ची जनता सदैव पवार साहेबासोबत होती, आहे आणि राहील.

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Год назад +19

    आता गद्दरी करुन मंत्री पद मिळाले हे पण जनतेला सांगा

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Год назад +12

    धनु भाऊंची शेवटची सभा असल्यामुळे जास्त उत्साहित आहे कारण यानंतर करुणा वहिनींना घेऊन ती शेती करणार आहे

  • @mohanawate5561
    @mohanawate5561 Год назад +31

    कलयुग आहे 😌
    आजकाल चांगल्या लोकांना डावललं जात... मुर्खाचा स्विकार केला जातो 💯

  • @satyapalwaghmare8704
    @satyapalwaghmare8704 Год назад +7

    ताई साहेब जिंदाबाद...

  • @girishkamble372
    @girishkamble372 Год назад

    धनू भाऊ 2024 ला पडणार
    लिहून घे
    इतिहास आहे

  • @Dipakmagar123m
    @Dipakmagar123m Год назад +99

    ही भाजपने गर्दी केलीय. या गर्दीत राष्ट्रवादी चा मतदार नाही. राष्ट्रवादी चा मतदार 2024 ला औकात दाखवून देईल

    • @sandeepaher1926
      @sandeepaher1926 Год назад

      Shard pawar chi gad marlyaa badal dhanvad

    • @ganeshkodag8475
      @ganeshkodag8475 Год назад +1

      Brobr hi rastrawadi chi gardi nahi

    • @gitteumesh
      @gitteumesh Год назад +1

      Mitra mi parli cha ahe tula kahi mahit nahi.

    • @vaibhavrajdhakne231
      @vaibhavrajdhakne231 Год назад +1

      काय बी म्हणा पण इथ ओन्ली DM Boss बुडपासून काहीही कितीही कसाही विरोध करा पण शेवटी फक्त आणि फक्त DM 🔥🔥🔥🔥🔥

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Год назад +10

    फक्त फक्त वाट लागणार

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Год назад +24

    स्वत:चे भ्रष्टाचार लपवण्यासाठी काहीही करू शकतात नेतेमंडळी😂😂😂

  • @user-gw3ul5uv2d
    @user-gw3ul5uv2d Год назад

    Congratulations saheb🎉🎉🎉🎉

  • @rajaramkadam397
    @rajaramkadam397 Год назад +4

    Great acting
    अभिनय मस्त आहे

  • @rameshwarmate4749
    @rameshwarmate4749 Год назад +7

    साहेब तुमी हमला वाठोथ होत तुमी कोणार होता पण तुमु कोणाचे होणार नाही..,.. आमला हिथं तुमी....,.. हाथ

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Год назад +1

    Great ledar. Dhanjai panditrao munde khup subhchy

  • @dipakdamale9100
    @dipakdamale9100 Год назад +3

    आमचा नेता फक्त पंकजाताई साहेब

  • @Animebhandar480
    @Animebhandar480 Год назад +6

    धनंजय साहेब एवढे चार पाच महिने मजा करा परत चान्स नाहीं

  • @shubhamrajmane9741
    @shubhamrajmane9741 Год назад +49

    2024 correct कार्यक्रम..only pawar saheb

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 Год назад +8

    दोन काकांना माती चारलीत.अभिनंदन !

  • @ak0196
    @ak0196 Год назад +38

    जो मुंडेसाहेबांचा नाही झाला,जो पवारांचा नाही झाला तो जनतेचा काय घंटा होणार 😂😂😂😂😂

    • @maulisatav7088
      @maulisatav7088 Год назад

      Currect

    • @paramb8750
      @paramb8750 Год назад +2

      बरोबर आहे जो मुंडेचा झाला नाही ,जो माननीय पवार साहेबांचा झाला नाही तो जनतेचा होणार नाही

    • @maheshlohar1392
      @maheshlohar1392 Год назад

      बरोबर आहे

  • @panduranggejage6893
    @panduranggejage6893 Год назад +1

    धनुभाव हे सगळ करण्यात तुमचाच हात आहे... फडणवीसांची अन् तुमचे संबंध सर्वांना माहीत आहे..

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Год назад +6

    गद्दरांच एवढ स्वागत करतायत ही लोक वा,,,,,,कीती दीवस मंञी रहानार ,,,,,

  • @vishvasmadane1403
    @vishvasmadane1403 Год назад +1

    शेवटी गददारच

  • @serfrajshaikh1133
    @serfrajshaikh1133 Год назад +10

    तुम्ही अजित दादा ला पण शिकवले खंजीर कसं खुपसायच

  • @MalatiSawant-ck3zs
    @MalatiSawant-ck3zs Год назад +6

    हेला गर्व आला आहे

  • @jaigajanantravels8042
    @jaigajanantravels8042 Год назад +26

    Dm यावडा नालायक पणा करणारं हे वाटला न नाही

  • @Dipakmagar123m
    @Dipakmagar123m Год назад +10

    हेनं एकटेनच जनतेची सेवा करायची (मलाईखायची)आणि दुसऱ्या लोकांनी नुसत्या सतरंज्या उचलायच्या

  • @paramb8750
    @paramb8750 Год назад +9

    हे देवा आमच्य बिडला एकतरी चांगला नेता दे.

  • @asha212
    @asha212 Год назад +1

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @fullmovies9710
    @fullmovies9710 Год назад +75

    Sharad Pawar saheb zindabad ....

  • @rrr-437
    @rrr-437 Год назад +11

    लफडेबाज नेते व मूर्ख जनता 😮😢

  • @sanjaysontakkey3972
    @sanjaysontakkey3972 Год назад +20

    अपक्ष आमदार बनून दाखवा

  • @ultrafukraygaming
    @ultrafukraygaming Год назад +7

    2024 ला राष्ट्रवादीचे दोन उमेदवार असणार आणि बीजेपी चे पंकजाताई अपक्ष निवडून येणार

  • @avib4455
    @avib4455 Год назад +24

    भाई किती फेकतो आता 😂

  • @user-fr8fh5hy1w
    @user-fr8fh5hy1w Год назад +10

    हा तोच जो म्हणत होता.... कोणाचा बी नाद करा पण पवार साहेबांच्या नादी लागू नका ... बाकी आता ओळखा याला...

    • @abhiwadkar498
      @abhiwadkar498 Год назад

      हो ना भाऊ पण याने पण येड्यात काढलं परळी करणां

  • @maheshjoshi8171
    @maheshjoshi8171 Год назад

    मुंडे साहेबांचा परळी मतदार संघ खरोखर पाहण्यासारखा आहे. विकासाच व्हिजन अप्रतिम

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Год назад

    याची जागा जनता 2024 मध्ये दाखवून देण्यासाठी utsuk ahe

  • @vijayrewanshete8509
    @vijayrewanshete8509 Год назад +5

    अति होतंय हे जनता नशा उतरेल

  • @dipakwalke5175
    @dipakwalke5175 Год назад +10

    लय बाता मारते आता😜😜

  • @sunillsange
    @sunillsange Год назад +5

    सर्व चोर एकत्र आलेत महाराष्ट्राचं भल करण्यासाठी 🙏

  • @ultrafukraygaming
    @ultrafukraygaming Год назад +3

    धनंजय मुंडे साहेब DM तुम्ही चूक केली आहे परळी मध्ये साहेब उमेदवार देणार आणि पंकजाताई अपक्ष निवडून येणार भाजपच्या प्लॅनमध्ये तुम्ही फसले आहे दोन राष्ट्रवादीचे उमेदवारांमध्ये मताचे विभाजन पंकजाताई माझा ऐकत नाही देवेंद्र फडणवीस सांगणार आणि पंकजाताई अपक्ष म्हणून निवडून येणार

  • @NL_5590_
    @NL_5590_ Год назад +4

    १००% तू सांपला 2024 नंतर😅😅

  • @Dipakmagar123m
    @Dipakmagar123m Год назад +11

    आम्ही फक्त पवार साहेबांसोबत. दुसऱ्या कोणाला आम्ही ओळखत पण नाही

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Год назад +3

    Saheb Natak lay bhari saheb maze Diavat😂😂😢

  • @shrujaymeshram6515
    @shrujaymeshram6515 Год назад +11

    Gadar he gadar.

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam6142 Год назад +26

    भाजप बरोबर गेले डि एम ते पण पवार साहेबाला सोडून जनता दाखवेल

  • @ashokb8808
    @ashokb8808 Год назад +8

    Only pawar saheb

  • @user-nu7qh8hy6f
    @user-nu7qh8hy6f Год назад +2

    धनुभाऊ मोठ्या चे जेवण घेण्यापेक्षा गरीब शेतकरी घ्या बोलीतील अर्धी भाकर चटणी का खाऊं शकत नाही ते फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे यांनी च करुजाने

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 Год назад +1

    अभिनंदन

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Год назад

    D m boss aage badho ham sab aapke sath hai hamesha👍🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 Год назад +1

    जनता विश्वास घातकी लोकांना माफ करत नाही...2024 ला घरी बसवणार परळीकर..

  • @majidjagirdar1788
    @majidjagirdar1788 Год назад +8

    माघे बसलेले एक एक 90 मारली वाटते 😁😁😁😁

  • @bharatbhushanpatil471
    @bharatbhushanpatil471 Год назад

    धनु भाऊ आता प्रर्यत्न आपण कोणाशी एकनिष्ठ राहिलात. आठवतं काॽ

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Год назад +6

    Kay dialog. Kay ri style..kay rubbab...2024 karykram ok...🎉

  • @ganeshlokare5241
    @ganeshlokare5241 Год назад +8

    स्वतःच्या बायकोचा झाला नाही तो दुसऱ्याचा कसा होईल

  • @user-lb4hg3ik1w
    @user-lb4hg3ik1w Год назад

    Great saheb👍🏻

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 Год назад +3

    तमाशात वग भारी वटवशिल !

  • @rajujaybhaye2586
    @rajujaybhaye2586 Год назад +33

    काही नाही आपण फ्कत आणि फकत मुंडे साहेब यांच्यामुळेच आहात नाहीतर तुम्ही 0 आहात

  • @shashikantlande880
    @shashikantlande880 Год назад

    Dhhanu dhannya zala!

  • @karlerajendra892
    @karlerajendra892 Год назад +8

    महानालायक

  • @sunillsange
    @sunillsange Год назад +7

    सामाजिक मंत्री असताना खूप दिवे लावलेत साहेब तुम्हीं

  • @bhausahebbhate4518
    @bhausahebbhate4518 Год назад +10

    शरदचंद्र पवारांनी डोक्यावर हात ठेवला हे विसरून नका

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Год назад +5

    या माणसाची करुणा वाटते

  • @anudhale9359
    @anudhale9359 Год назад +29

    उधव साहेब जिंदाबाद

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Год назад +3

    सत्तेसाठी लाचार धनु भाऊ

  • @शास्त्रीय_मराठा

    बीड मध्ये लोक का याला भाव देतात

  • @kusumgupte7220
    @kusumgupte7220 Год назад

    किती नाटकी बोलतो धनुभाऊ.पवार साहेबानं मुळे तुम्ही वाचले.त्यांना सॊडतांना लाज नाही वाटली.गर्दी वर जावू नका.हिच गर्दी वाट लावेल.

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 Год назад +1

    एवढं पैसे सत्कार समारंभा साठी 9/1कोटि 2लाख एका गरिबी गरजु प्रत्येकाने स्वतःच्या समाधानासाठी खर्च केली तर भारतात काही दिवसात गरिबी रेषातुन मुक्त होईल

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq Год назад +2

    कळेल आाता करुणा धनंजय मुंडे शरद पवारांच्या उमेदवार असतील !

  • @ananddhone5114
    @ananddhone5114 Год назад

    very good agriculture minister dhananjay munde saheb..

  • @Beedmaza
    @Beedmaza Год назад +1

    आदरणीय लोकनेते ना. धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 Год назад +5

    जनतेचा विश्वास संपलाय

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Год назад

    Khupch chhan Manoranjan chhalu ahe

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 Месяц назад

    Super

  • @arjunkangane9554
    @arjunkangane9554 Год назад +4

    अरे धन्या तू २०२४ ला पडतोय आज बोलून घे

  • @olkarande
    @olkarande Год назад

    सभेत एक फरक खूप प्रकर्षाने जाणवला. जवळची बांडगुळे फक्त आवाज करत होती. सामान्य जनता फक्त केलेल्या कृत्याच काय स्पष्टीकरण हा माणूस देतोय ह्यासाठी आले होते आणि त्यांना ते पटलेलं नाही. जनतेचे हावभाव बघायला शिका मुंडेसाहेब...!!

  • @9the586
    @9the586 Год назад +3

    अरे जो स्वताच्या चुळत्याचा नाही झाला तो शरद पवार साहेबां चा कसा होईल

  • @royalanika7975
    @royalanika7975 Год назад +1

    किती मिळाले आज

  • @haridasambrule6292
    @haridasambrule6292 Год назад

    अभिनंदन DM साहेब 💐💐

  • @rameshwarberdewad598
    @rameshwarberdewad598 Год назад +3

    वारे पाठे बाप बदलून आला आणि राजा झाला 😂😂

  • @dadadhakne4968
    @dadadhakne4968 Год назад

    Vijayo h Vijayo Om...Jai Maharashtra

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Год назад +4

    आता पंकजाताई

  • @DattaGovardhan
    @DattaGovardhan Год назад

    Oll the best saheb

  • @user-kc5xb8zr4y
    @user-kc5xb8zr4y Год назад

    जय महाराष्ट्र

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Год назад

    धनुभाऊ तु कठे ही गेला तरी काय करायचे आहे आम्हाला 2024 पासून विमा नाही दुसरा विकास तर काय

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 Год назад +1

    तुला 2024 ला कुणीच नाही वाचवू शकत प्रभु वैजनाथ माफ नाही करणार