परळी: धनंजय मुंडे भाषणादरम्यान रडले-"ताई 10 वर्षापूर्वी भरल्या ताटावरुन उठवलं,आता मी राक्षस कसा?-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @abhijeetsuryawanshi1856
    @abhijeetsuryawanshi1856 5 лет назад +429

    मी कोल्हापूरचा आहे पण मला धनंजय मुंडे साहेबांचं काम आवडते , लोंकांच्या कल्याणासाठी झटत असतात . सभागृहात आवाज उठवतात , अन्यायाविरुद्ध लढत आहे .
    24 ला गुलाल फक्त धनंजय मुंढे आणि राष्ट्रवादी चा

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 5 лет назад +816

    एक तर मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता नाही आणि दुसरं म्हणजे मी सोलापूर चा आहे... पण सांगावस वाटत की आखि राष्ट्रवादी पडली तर चालेल पण हा माणूस पडला नाही पाहिजे....
    परळी करानो पाया पडून सांगतो प्लीज यांना विजयी करा...
    मी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता असून सुद्धा मी या व्यक्तीचा खूप मोठा फॅन आहे ..
    कारण विचारांची लढाई मध्ये मतभेद असले तरी व्यक्ती द्वेष करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीय..
    आज पर्यंत महाराष्ट्रात बरेच विरोधी पक्ष नेते बघितले पण यांनी जेवढ सभागृहात जीव ओतून विरोध केला तेवढा संपूर्ण इतिहासात कोणी नाही केला.....
    राष्ट्रवादीला मिळाला हा खरा हिरा.....

  • @shaikhshabbir53
    @shaikhshabbir53 5 лет назад +286

    परळीकर यावेळी धनु भाऊ फक्त.... पाच वर्ष सत्ता देऊन पहा बदल नक्की होईल... NCP & Congress

  • @navnathmirkad9596
    @navnathmirkad9596 5 лет назад +25

    मी जालना जिल्ह्यात आहे पण धनु भाऊ साठी खूप प्रेम आहे म्हणून विजय करा

  • @afrojsoudagar2071
    @afrojsoudagar2071 5 лет назад +123

    धनु भाऊ मी नांदेडचा आहे पन तूमचा महाराष्ट्रामध्ये कार्य मोठे आहे त्यामूळे तूम्हाला मी खरा नेता मानतो.

    • @pradippate3455
      @pradippate3455 4 года назад +3

      मी पण नांदेड चा आहे तुमच गाव कोणत

  • @ankushdeshmukh3647
    @ankushdeshmukh3647 5 лет назад +70

    खरंच हा माणुस महाराष्ट्रासाठी जे जे शक्य असेल तेवढा प्रामाणिक पणे लढतो.. असा माणुस निवडुन द्या... great sir...

    • @goldmines_positive_gamer1193
      @goldmines_positive_gamer1193 3 года назад +3

      हा माणूस नीच आहे रोज एक बलात्कार करतो नीच कुठला नाटक करतो नुसते मतदाना साठी नीच माणूस

  • @sunilbavale6368
    @sunilbavale6368 5 лет назад +314

    मी.मूंबईचा.आहे.पण.धनूभाऊ.विजयी.होणारचं.

    • @niteshmore6729
      @niteshmore6729 5 лет назад +4

      इथे काय निभाव लागला नाही तर मंत्रालयचा मागचा दार उघड़ा आहे(विधानपरिषद)

    • @shi8112
      @shi8112 5 лет назад

      @@niteshmore6729 tu dar ugadanar Ka माकडा

    • @niteshmore6729
      @niteshmore6729 5 лет назад +1

      @@shi8112 नाही तो पन बंद करणार कालतोंडया

    • @vishalpatil2798
      @vishalpatil2798 5 лет назад +2

      @@niteshmore6729 kutr ahes tu

    • @shi8112
      @shi8112 5 лет назад

      @@niteshmore6729 gap re माकडा

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow 5 лет назад +45

    धनंजय साहेब मी कोकणातील आहे.. परंतु आज पासून मी जल प्राशन करायचे सोडले आहे मी आता 24 तारखेला तुम्ही विजयी झाल्यावर जल प्राशन करणार तो पर्यंत नाही.

    • @humanityissupreme.2575
      @humanityissupreme.2575 5 лет назад +3

      येड बीड लागलंय का तुला. ह्या राजकारणी फालतू माणसासाठी जल प्राशन सोडशिल. काय दिवस आले लेखा.

    • @JayMaharashtra92
      @JayMaharashtra92 5 лет назад +2

      भाऊ तुम्ही असे काही करू नका. धनु भाऊ येणारच आहे

    • @vijayanandsawant9013
      @vijayanandsawant9013 5 лет назад +1

      अरे मित्रा धनु भाऊ नक्की येणार
      पण अस करु नको

  • @vaibhavshejawal6196
    @vaibhavshejawal6196 5 лет назад +160

    Only DM

  • @BhomkarPravin
    @BhomkarPravin 5 лет назад +45

    परळी बीड च्या माझ्या बंधुनो धनु भाऊ ला प्रचंड मतानी विजयी करा...
    एक कोल्हापुरकर💐

  • @dnyaneshwarshinde2092
    @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +190

    धनुभाऊ मी उस्मानाबाद तालुक्यातील आहे पण तुमचा मोठा चाहता आहे परळीकरांच नशीब आहे कि धनुभाऊ सारखा नेता जांचा सगळा महाराष्ट्र धनुभाऊचा चाहता आहे असा नेता तुम्हाला मिळाला खरच महाराष्ट्राच वाघ 🐯 🐯 🐯 आहे धनुभाऊला प्रचंड मतांनी विजयी करा 🙏 🙏 🙏 🙏

    • @nagoraodigole6145
      @nagoraodigole6145 5 лет назад +3

      bhau tumi khup changle pan wesila tangle pan mazya shubhecha 1 diwas asa asel ki
      . c m tumich nagoraodigole akola 7030547639

    • @sahilthorat8042
      @sahilthorat8042 5 лет назад +1

      चिपळूण ॥ मुंढे साहेबांचे तुम्हीच खरे वारसदार आहात

    • @avejdhoble9382
      @avejdhoble9382 5 лет назад

      हो मी पण उस्मानाबाद मधील

    • @सिद्धेशवरगडदे
      @सिद्धेशवरगडदे 4 года назад

      ओमप्रकाश राज

    • @lahupisal617
      @lahupisal617 4 года назад

      डत घ त6

  • @wasimmulani9672
    @wasimmulani9672 5 лет назад +71

    मी बार्शीचा आहे पण मला खात्री आहे परळीकर धनु भाऊला कधीच धोका देणार नाहीत विजय परळीकरांचाच होणार निवडून येणार तर फक्त धनु भाऊच

  • @amardeshmukh2733
    @amardeshmukh2733 5 лет назад +383

    धनु भाऊ काळजी करू नका विजय आपलाच गुलाल आपलाच असेल एकच ध्यास परळी चा विकास फक्त धनु भाऊ

  • @balajigadhave1311
    @balajigadhave1311 3 года назад +2

    साहेब मी परभणीतील आहे कट्टर शिवसैनिक आहे पण तुमचा खुप मोठ्ठा चाहता आहे तुमची भेट नाही झाली एकदा तुम्हाला भेटायची ईच्छा आहे
    साहेब मानाचा जय महाराष्ट्र

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 5 лет назад +47

    धनु भाऊ फक्त परळीचे लोकप्रिय पुढारी नसुन आम्हा विदर्भातील लोकाचे सुध्दा आवडते पुढारी आहेत

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 5 лет назад +16

    धनंजय मुंडे हे नक्कीच मोठे नेते होतील....दोघा बहीण भावांनी आपापसात भांडत बसण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व कराव.....मुंडे घराण्याचा वारसा संघर्षाचा आहे..... सर्व समाजाचा विकास करण्यासाठी वाद मिटावेत.... देशमुख घराणं आजही एक आहे....त्यांनी सुध्दा यात मदत करावी..... मराठवाड्याच्या विकासासाठी वारसदारांनी एकत्र यावं.....

    • @shyamraoshinde8863
      @shyamraoshinde8863 5 лет назад

      बहिण भाऊ तसेच एकमेकांच्या नातेवाईक आपसात लढवायचे हेच जूने डाव म्हणून पक्षच चांगला नाही

  • @pramodpawar7839
    @pramodpawar7839 5 лет назад +231

    धनु भाऊ मी लातूर चा पण मनापासून सांगतो आपण मुख्यमंत्री व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @prakashbangar5596
    @prakashbangar5596 5 лет назад +304

    धनंजय मुंडे साहेबा चा विजय कोणीच रोखु शकत नाही. ✌✌

    • @reshmashinde5674
      @reshmashinde5674 5 лет назад +7

      धनू भाऊ

    • @matoshreehorse7586
      @matoshreehorse7586 5 лет назад +1

      Prakash Bangar ghnta

    • @vikasbavane4655
      @vikasbavane4655 5 лет назад +3

      आगदी बरोबर आहे हे वादळ थामनार नाही

    • @vrkale9919
      @vrkale9919 5 лет назад +2

      काही सांगता येत नाही..evm चा घोटाळा नाही झाला पाहिजे.

    • @samadhanlate667
      @samadhanlate667 5 лет назад +1

      @@vrkale9919 are bhava vanjari tai kade ahe evm chi kay garaj

  • @anantrajwagh2962
    @anantrajwagh2962 5 лет назад +181

    आम्ही नाशिककर पण परळीकरांच्या मनात धनु भाऊच आहे फक्त राष्ट्रवादि

  • @niloferlandge2628
    @niloferlandge2628 5 лет назад +17

    मी वाळवा-इस्लामपूर ची, ह्या वेळी धनंजय मुंडे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी करा ही कळकळीची विनंती🙏

  • @uttreshwarkhade4132
    @uttreshwarkhade4132 5 лет назад +44

    धनुभाऊ मि आळंदी मध्ये ज्ञानेश्वर माउली चरणी प्रार्थना केली ही जनता आपल्या आशिर्वाद दिल्या शिवाय राहणार नाही

  • @sunitadeshmukh6833
    @sunitadeshmukh6833 5 лет назад +18

    आज पर्यंत कधीच कोणत्याही नेत्यांनी अंगणवाडी महिलांचा विचार केला नाही पण तुम्ही त्यांची बाजू विधानसभेत मांडली .🙏🙏🙏🙏

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 лет назад +6

    लोकशाहीत विजय-पराभव असतोच..
    मात्र खरोखरच धनुभाऊ तुम्ही आजच जिंकलात..
    तुमच्या विरोधात देशाच्या पंतप्रधान साहेबांना सभा घ्यावी लागते यातच सर्वकाही आले..
    धनुदादा भावी राजकारणासाठी भरभरून शुभेच्छा 🙏🏻 आपण विजयी नक्कीच होणार हीच अपेक्षा..

  • @lakhanbodke9979
    @lakhanbodke9979 5 лет назад +111

    धनुभाऊ विजय आपलाच निष्ठावंतचा आशिर्वाद आहे आपल्या सोबत

  • @alimbagwanbagwan9893
    @alimbagwanbagwan9893 5 лет назад +9

    तुमचा विजय झाला आहे
    फक्त मी वाट बाघतेय 24 तारिख ची मी तुमचा स्वागत कारेण,,,आलीम बागवान, आबांजोगई

  • @dnyaneshwarshinde2092
    @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +70

    धनुभाऊची कळकळ समजून घ्या आणि प्रचंड मतांनी धनुभाऊला विजयी ✌️✌️✌️✌️करा

  • @khandudhumal324
    @khandudhumal324 4 года назад +1

    साहेब मी बीडची रहिवासी आहे मी तुमची चाहती आहे खर सांगते नंतरच्या आगामी 2024 ला लोकसभा निवडणुकीत विजय तुमचाच आहे

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 5 лет назад +22

    17:17 Time

  • @Jdgdehh
    @Jdgdehh 5 лет назад +48

    तुमच्या सारख्या नेत्याची महाराट्राला गरजआहे वीजय तुमचाच आहे

  • @Rnikham777
    @Rnikham777 5 лет назад +8

    पंकजा ताईंना पुढचे 10 -15 वर्ष त्यांच्या नवऱ्याची सेवा करायची संधी द्या. खूप राजकारणात वेळ देतात. जर आईम करुड्यात त्यांना

  • @vaibhavkorekar8430
    @vaibhavkorekar8430 5 лет назад +196

    परळी च्या मतदारांनो तुम्ही ताईला 2 वेळा संधी दिली ;;धनु भाऊ ला एकदा संधी दया....❤❤❤

    • @sangharsh2413
      @sangharsh2413 5 лет назад +5

      Nakkich💯

    • @jaynagare7016
      @jaynagare7016 4 года назад +7

      धनंजय तु पवाराचा बोचा चाटत बैस

    • @khadeclasses9405
      @khadeclasses9405 4 года назад +3

      @@jaynagare7016 ale re amache dhanu bhau niwadun ,,ata tu bse chat

    • @salmanshah9883
      @salmanshah9883 3 года назад

      @@sangharsh2413 zdzs
      See if deedg by h if they want
      See on the,
      We are do

    • @appasahebmethe4433
      @appasahebmethe4433 3 года назад

      @@sangharsh2413 ऊ

  • @vishalile8102
    @vishalile8102 5 лет назад +7

    मी वैजापुर चा आहे सत्ता कोणाची असो पण विजय त धनंजय मुढे साहेब येणार

    • @nandanagaikwad9114
      @nandanagaikwad9114 5 лет назад

      Dhanu bhavu MI tumachi patrkar sobat mulakat pahat hote tenvha tumachy pathimage Aaie yedeshvaricha photo pahila

    • @nandanagaikwad9114
      @nandanagaikwad9114 5 лет назад

      Ani tenvha ase vatale haa neta khup pamanik aahe kaaran Aaie yedeshvari ashirvad nakkich asanar

    • @nandanagaikwad9114
      @nandanagaikwad9114 5 лет назад

      Tumhi nakki vijaye honar

  • @wajeedshaikha1237
    @wajeedshaikha1237 5 лет назад +203

    मी तर परभणी जिल्ह्याचा आहे पण विजय तर धनंजय भाऊ चाच होणार

  • @vaibhavm3414
    @vaibhavm3414 5 лет назад +31

    Dm,
    Is great.... Personality

  • @allarkhaaatar7749
    @allarkhaaatar7749 5 лет назад +23

    धनुभाऊ आपणे भावी गृहमंत्री

  • @jagdishmetkari9353
    @jagdishmetkari9353 5 лет назад +53

    महाराष्ट्राला तुमची गरज आहे भाऊ तुमचा विजय नक्कि आहे साई बाबा तूमच्या पाठीशी आहेत

  • @alipathan6235
    @alipathan6235 5 лет назад +33

    आमचं सगळ्याच ठरलंय एकदा धनुभाऊलाच देऊ ताईला दोन वेळा दिले आता एकादा दादा

  • @chandrakantsaid7023
    @chandrakantsaid7023 5 лет назад +54

    परळीकर हा माणुस नक्कीच विकास करणार..... धनु भाऊला नक्की निवडून दयाच....

    • @TheTastefulTrekkerA
      @TheTastefulTrekkerA 3 года назад +1

      विकास झाला सपना बाईचा

    • @p.gavhad4323
      @p.gavhad4323 2 года назад

      विकास असा झाला लोकांना कळ आसेल पुंन्हा हा नको

  • @dhanuindore4131
    @dhanuindore4131 5 лет назад +27

    आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटील आणि परळी मध्ये धनंजय मुंडे साहेब

  • @rajveerk4369
    @rajveerk4369 5 лет назад +7

    परळीची जनता सतत भावनीक होउन मतदान करते. पण यावेळेस भावनीकतेवर मतदान होणार नाही. तुम्ही नक्की विधानसभेवर जाणार आहात. आणी जर यावेळेस भावनीकतेवर मतदान झाले तर महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात तुम्ही उभे रहा महाराष्ट्रात सर्वाधीक लीडने तुम्ही निवडून याल. परळीकरांनाही समजु द्या परत परत चुक केल्याची किंमत.

  • @sanjaykamble3734
    @sanjaykamble3734 5 лет назад +29

    धनु भाऊ मी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे मि ग्रामपंचायत सदस्य आहे. जर आपला विजय झाला नाही. तर मी माझ्या पदाचा राजिनामा देणार

    • @yogeshgopale1202
      @yogeshgopale1202 5 лет назад

      Bhava as nko karus tu apala dhanu bhau jinkar ahe tu tuzi seva band nko karu

    • @Namskar810
      @Namskar810 5 лет назад

      निष्ठा पाहिजे तर अशी

    • @abhaysinhbhosale2715
      @abhaysinhbhosale2715 5 лет назад

      Gaavacha naav kai?

  • @vijaydhoblepatil6515
    @vijaydhoblepatil6515 5 лет назад +56

    मि लातुरकर पन तुमचा चाहता आहे....विजय नक्की आहे भाऊ.....only DM

  • @dipakkadam9390
    @dipakkadam9390 5 лет назад +33

    मी नगरकर धनु भाऊ प्रामाणिक नेत्रूत्व आहे माय बाप 1 संधी द्या हो .....!

  • @vasantgolhar3843
    @vasantgolhar3843 5 лет назад +88

    धनुभाऊ गुलाल आपला

  • @शिवभक्तगणेशसपकाळ

    धनु भाव आपला विजय फिक्स आहे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 лет назад +218

    धनसंपती विरूध जनशकती असा संघरष झाला तर जनशकतीचा विजय होतो

    • @gsquiz39
      @gsquiz39 5 лет назад +1

      Pankaj tai

    • @aakroshpr3884
      @aakroshpr3884 5 лет назад

      Kon Pankaj?🤔

    • @durgadaspatil2225
      @durgadaspatil2225 5 лет назад

      Chuk धनगर call धनगर

    • @shubhamm9153
      @shubhamm9153 5 лет назад

      @@aakroshpr3884 🤣🤣🤣🤣🤣

    • @reverendrathod7175
      @reverendrathod7175 5 лет назад

      Dear Dhanjay brother victory us your because you have vision of our backward marathwada,i pray to living God Jesus christ bless you,he will make you light for suffring community Rev.sampat rathod Thane

  • @sunilchaugule27
    @sunilchaugule27 5 лет назад

    एक नंबर धनंजय साहेब मी रत्नागिरी राजापूर येथील रहिवाशी असून मी सध्या महाबळेश्वर येथे नोकरीनिमित्त आहे आम्हाला माहीतच आपला विजय नक्की आहे आणि तो होणारच होता यामध्ये तिळमात्र शंका नव्हती कारण आपल्या बोलण्यातून वागण्यातून दिसत आहे की आपण आपला मतदारसंघांमध्ये किती मेहनत घेतलेली आहे आणि या आपल्या विजयामुळे आम्हाला आपला खूप आनंद व अभिमान आहे धन्यवाद... !!!

  • @ganeshbhagat8262
    @ganeshbhagat8262 5 лет назад +42

    अभ्यासु नेता..धनंजय भाऊ मुंडे साहेब...आपण विजयी होवो हि सदिच्छा..# NCP Again

  • @pravinturakane922
    @pravinturakane922 5 лет назад +105

    धनु भाऊ आम्ही पण तुमच्या मतदार संघात नाही पण तरीसुद्धा आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही निवडून येणार आहेत काळजी करू नका

    • @diamondelevators4394
      @diamondelevators4394 5 лет назад

      Mi mns karykrta hay tri dhnu bhu nevdun ale khup bhari vatle apl kon tri ghrche alya sarkhe vatte

    • @sunilbarawkar4303
      @sunilbarawkar4303 4 года назад

      धनु भाऊ तुमचा खुप च्याहता आहे मि मि पुणेकर

  • @balajibhosale4842
    @balajibhosale4842 5 лет назад +27

    धनु भाऊ आम्ही पंढरपूरकर तुम्ही निवडून येणारच

    • @deepaknawadkar731
      @deepaknawadkar731 5 лет назад

      Only धनु भाव मी सातारकर

  • @dnyaneshwarsahane148
    @dnyaneshwarsahane148 5 лет назад +16

    महाराष्ट्राला खुप गरज आहे माणसाची....

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 лет назад +35

    राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रस्थापित नेते भाजप मध्ये गेल्यामुळे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आता ज्येष्ठ स्थान निर्माण झाले आहे. अजितदादा, जयंत पाटील, यांच्या बरोबरीने धनंजय मुंडे.

    • @ashutoshlandge931
      @ashutoshlandge931 5 лет назад +2

      भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहे

  • @santoshnirval8795
    @santoshnirval8795 5 лет назад +28

    फक्त आणि फक्त धनूभाऊ गुलाल आपलाच राष्ट्रवादी पुन्हा

  • @Sachin_R_kande
    @Sachin_R_kande 5 лет назад +297

    काम 100% होनार हा विश्वास म्हणजे धनंजय मुंडे साहेब 💐💐✌💪

  • @arundhakane4766
    @arundhakane4766 5 лет назад

    मा . धनंजय भाऊ या व्यक्तिला कुठली उपमा द्यावी हेच कळत नाही, समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल कितीही वाईट अपशब्द मांडले तरी तुमच्या मुखातून ताईच हा शब्द निघतोय , धनंजय भाऊ तुम्ही खूप महान आहात ,तुमचे हृदय हे प्रेमाचे भांडार आहे, मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की या निवडणुकीत तुमचाच विजय होवो, परळी करांनो आत्ता तरी तुमच्या या मुलाला, भावाला ,मित्राला ,साथ द्या.🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @amjadpathan6844
    @amjadpathan6844 5 лет назад +333

    हा मानुस नक्कीच विकास करणार , धनुभाउ ला निवडुन द्या.

    • @santoshbaber8346
      @santoshbaber8346 5 лет назад +1

      अनुभवात निवडुन येनारया आम्ही फलटण वाले

  • @akshayghanwat9303
    @akshayghanwat9303 5 лет назад +12

    नुसतं ऐकवस वाटत... सुरवाती पासून शेवट पर्यंत अत्यंत उत्कृष्ट वक्ता... महाराष्ट्र च्या विधानसभेचा बुलंद आवाज

  • @sikandarpathan1584
    @sikandarpathan1584 5 лет назад +49

    मि कट्टर शिवसेना समर्थक आहे कलबं चा परतूं हा माणुस कामाचा आहे विजयी भव धनु भाऊ

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 5 лет назад +27

    धनुभऊ घबरायच नाय गुलाल आपलाच.आमचा वाग तुमच्या पाटीशी आहे.बजरंग बप्पा सोनवने⏰🙏🙏💐पुर्ण मराठा आपल्या सोबत.

  • @ganeshnigade1553
    @ganeshnigade1553 5 лет назад +102

    मित्रांनो मी दोंड तालुक्यातील आहे हात जोङुन विनंती करतो एक बार धनु भाऊला निवङुन द्या चांगला माणुस आहे तुमची कामे करल

  • @राजूपाटीलशेवाळे

    धणूदादा तूम्ही स्वर्गिय मुंडे साहेबांची जागा घेतली तुमचा विजय नक्की तूम्ही विदर्भाकडे लक्ष्य दया

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 5 лет назад +51

    भाऊ तुमच्या कडून खूप लोकांच्या अपेक्षा आहेत, कारण कर्तुत्व तुमच्यातच दिसतंय ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ तुम्हाला शुभेच्छा ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @nikhilyadav5926
    @nikhilyadav5926 5 лет назад +20

    भाऊ थोड्या दिवसांनी आपण गृहमंत्री असणार हे मला ठाऊक आहे
    ......

  • @india8898
    @india8898 5 лет назад +44

    गुलाल फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच चा....
    फक्त साहेब

  • @narendrabhadange6331
    @narendrabhadange6331 5 лет назад +4

    धन्नु भाऊ तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे सर्व जगजाहीर आहे !तुमचा विजय निश्चित आहे ! फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तब्येती कडे लक्ष आवर्जून ठेवा जनतेला भविष्यात आजच्या पेक्षाही जास्त गरज पडणार आहे!धन्यवाद!

    • @rahimmulla5513
      @rahimmulla5513 5 лет назад

      dhanajay munde saheb agadi mana pasun bolatat ani khar bolat ahet pleas parali chya janaten ekdha sandhi dyavi hi kalkalichi vinathi.

  • @rajendrawakchaure4896
    @rajendrawakchaure4896 5 лет назад +102

    महाराष्ट्राला धनंजय मुंडे साहेब तुमची गरज आहे

  • @govindaelkewad1242
    @govindaelkewad1242 5 лет назад +31

    हा माणूस महाराष्ट्राच्या संस्कृती ला शोभेल अस राजकारण करतो...!👌

    • @p.gavhad4323
      @p.gavhad4323 2 года назад

      हा मानुस नालायक आहे बलात्कारि

  • @rahuljadhav9135
    @rahuljadhav9135 5 лет назад +28

    सघर्षाचे शिल्पकार मा. साहेब आपन महाराष्ट्र राज्याचे कतृत्वान मुख्यमंत्री व्हावे ही मनःपूर्वक प्रथना

  • @pravinturakane922
    @pravinturakane922 5 лет назад +36

    धनु भाऊ निवडून येनार 💐⚘⚘🌷🌷💐👍👍

  • @vikasdeshmukh3366
    @vikasdeshmukh3366 5 лет назад +131

    महाराष्ट्र चा वाघ🔥🔥🔥

  • @sampatjadhavar3864
    @sampatjadhavar3864 5 лет назад +122

    धनंजय मुंडे साहेब खरोखरच कामाचा माणूस आहे परळीच्या लोकांनी त्यांना निवडून द्यावे हीच माझी अपेक्षा आहे

  • @baliramrathod1545
    @baliramrathod1545 5 лет назад +58

    साहेब मी औरंगाबाद चा आहे तुमच्या सारखं मुख्यमंत्री पाहिजे

    • @rahulzagade89
      @rahulzagade89 5 лет назад +1

      Baliram Rathod 😂🤣😅kadak joke

  • @azharshaikh712
    @azharshaikh712 5 лет назад +28

    दिलदार नेता आहे धनुभाउ
    भावानो हीच वेळ आहे मित्रानो मी हात जोड तो तुमच्या समोर 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarshinde2092
    @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +126

    भावी मुख्यमंत्री धनुभाऊ ⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚⌚

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 5 лет назад +1

      Nivdun ala tr br hoel .

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 5 лет назад

      Nivdun ala tri br hoel .

    • @dnyaneshwarshinde2092
      @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +1

      @@bhagwanpalve6845 तु तुझ्या ताईला कर मतदान निवडुन तर Dm च येणार ⌚⌚⌚⌚✌️✌️✌️✌️

    • @dnyaneshwarshinde2092
      @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +1

      Bhagwan palve म्हणतोय धनुभाऊ निवडुन आल तर बर Bhagwan palve निवडून तर Dm च येणार आहे ✌️✌️⌚⌚म्हणून तर तुझ्या ताईला पळायला जागा कमी पडतोय आणि चक्करा येतायत

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 5 лет назад

      @@dnyaneshwarshinde2092 Dhanu pn amcha tai pn amchi Palve +Munde

  • @dnyaneshwarsolanke1000
    @dnyaneshwarsolanke1000 5 лет назад +49

    विजय निश्चित आपलाच आहे भाऊ

  • @gajananyeske6319
    @gajananyeske6319 5 лет назад +18

    मी नांदेड़ चा 2001ला या मनसाला मी परली ला पाहील तेवा ते फार तर 20वर्सचे अस्तिल भारी मानुस आहे हाच परली च भविष्य ठीक करू शकल.

  • @yedage9999
    @yedage9999 5 лет назад +96

    अण्णा ची ईच्छा पूण होणार

    • @dipakgavhane5670
      @dipakgavhane5670 5 лет назад +2

      ✔️✔️🥇🥇🕐🕐🕐🕐🕐⏲️⏲️⏱️⏰

  • @pratapbobadepatil3746
    @pratapbobadepatil3746 5 лет назад +10

    धनुभाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारा साथ है.....only DM

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf 4 года назад +4

    खरच या माणसाला भाषणाची संजीवनी लाभली आहे ...No challange To DM

  • @sominathkadhavane8980
    @sominathkadhavane8980 5 лет назад +5

    एक तर मी जालना चा रहिवासी भाजपा चा कार्यकर्ता आहे असून पण सांगतो धनु भाऊ सारखा माणूस नाही परळी करानी भाऊंना विजयी करा

  • @gajananmahankar2980
    @gajananmahankar2980 5 лет назад +7

    मला राष्ट्रवादी पक्ष स्वीकाराचा आहे धनंजय भाऊ मी राष्ट्रवादिचाच होईल

  • @dnyaneshwarshinde2092
    @dnyaneshwarshinde2092 5 лет назад +55

    मुखमंत्री होण्याची लायकी फक्त धनुभाऊ मध्ये आहे ⌚⌚⌚⌚⌚✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 5 лет назад +16

    मी सोलापूर चा. पण परळी कर DM la एक संधी द्या

  • @bhagwatkale7386
    @bhagwatkale7386 5 лет назад +41

    परळी करानो एकदा धनु भाऊ ला संधी द्या....

    • @kishorchoudhari6657
      @kishorchoudhari6657 5 лет назад +1

      भाऊ 2 लाखाने निवडून येणार

  • @pravin7360
    @pravin7360 5 лет назад +12

    पण भाऊ तुम्हाला ही गरीब जनता खरच मानतात

    • @sureshsalunke4030
      @sureshsalunke4030 3 года назад

      ल ई कडक भाषण धनुभाऊ

  • @govindpatil6339
    @govindpatil6339 5 лет назад +24

    धनुभाऊ खुप छान विजयी झाले होतील माझे गावं ता भंङगाव जि जलगांव धन्यवाद

  • @madhavpuri2808
    @madhavpuri2808 5 лет назад +18

    धनु भाऊ फिक्स आमदार ✌️✌️

  • @Sachin_R_kande
    @Sachin_R_kande 5 лет назад +11

    जनसामान्यांचा आधार धनंजय मुंडे साहेब 💐💐✌

  • @akashshinde3323
    @akashshinde3323 5 лет назад +80

    कोण आला रे कोण आला परळी चा वाघ आला

  • @ignitedj4133
    @ignitedj4133 5 лет назад +171

    ओनली DM बॉस

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 5 лет назад +64

    हाच माणूस बीड चं काहीतरी करू शकतो ⏰⏰⏰⏰⏰🙂

  • @thenewstv3466
    @thenewstv3466 5 лет назад +494

    Dm Winn honar ka?
    Like. 👇
    Chanel bagha ekda amcha Nakki awdel

  • @pbmate1315
    @pbmate1315 5 лет назад +80

    सर्व कंमेंट्स वाचले चिक्की ताई ला कोणी चागले बोलत नाही,

  • @गोरकजवळे
    @गोरकजवळे 5 лет назад +71

    🔥 फक्त धनंजय मुंडे साहेब 🔥

  • @atulbadale17
    @atulbadale17 5 лет назад +66

    परळीकर तुम्ही नशिबवान आहेत,
    तुम्हाला असा नेता भेटला

    • @sandipbhondve709
      @sandipbhondve709 3 года назад +2

      Amhi tr baramatikar ahot

    • @atulbadale17
      @atulbadale17 3 года назад +2

      @@sandipbhondve709 तुम्ही तर साक्षात देवनगरीत जन्म घेतलाय की जिथं दादा आणि साहेबासारखी नेते मंडळी आहेत

    • @atulbadale17
      @atulbadale17 3 года назад +1

      @@sandipbhondve709 Congratulations

    • @sandipbhondve709
      @sandipbhondve709 3 года назад

      @@atulbadale17 thanks sir ya baramatila

    • @sandipbhondve709
      @sandipbhondve709 3 года назад

      Tumhi kuthe rahata

  • @Kinghacker-f5v
    @Kinghacker-f5v 5 лет назад +508

    धनंजय भाऊ तुमच्या डोढेत पाणी आले आमच्या पन डोढेत आले तुमच्या साठी धनंजय भाऊ

    • @matoshreehorse7586
      @matoshreehorse7586 5 лет назад +3

      Nasim Shaikh ata tevdicha vel Ali raychi

    • @vrkale9919
      @vrkale9919 5 лет назад +15

      डोळ्यात असतो...डोढ्यात नसतो

    • @shivanichavan2211
      @shivanichavan2211 5 лет назад +13

      खरच संधी द्यायला पाहिजे.....

    • @techwithpm1335
      @techwithpm1335 5 лет назад +7

      @@shivanichavan2211 right

    • @humanityissupreme.2575
      @humanityissupreme.2575 5 лет назад +2

      @@vrkale9919 आयुष्यात हेच केलात का तुम्ही ? 😂

  • @vikaskute375
    @vikaskute375 5 лет назад +28

    मि वसमत चा आहे धनंजय मुंडे यांना निवडुन द्या

  • @sachinkasar7633
    @sachinkasar7633 5 лет назад +9

    मी नगरचा आहे.पण धनंजय मुंडे चा विजय होनार पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे.

  • @fakierovhal5829
    @fakierovhal5829 5 лет назад +45

    धनु भाऊ रडायचं नाही लढायचं आक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे

  • @aabasahebmote3045
    @aabasahebmote3045 5 лет назад +50

    ओन्ली वन धनंजय मुंडे