ही खरी आराध्यांची पारंपरिक गाणी! राऊबाई चापटे खूप छान! गायिका जनाबाई धावारे यांनी गायलेली आराध्यांची पारंपरिक पद्धतीची गाणी देखील खूप धुमाकूळ घालत आहेत! " आराध्यांची देवी अंबाबाई "अंबाबाई परडी घेऊन मी येते, आराध्यांची आदिमाया मनमोहना, चला आराध्यांनो अंबाबाईच्या दर्शनाला ही गाणी जबरदस्त आहेत! एकदा जरूर ऐकाच!

आई राजा उदोउदो
जय माता दी
जगदंब
ताई आवाज खूप छान आहे
jai ambe
mast 👌
जगदंब
पाठी मागे बसलेल्या बायांना उठून लावा😮
पाठीमागे सुर घेणारे झोप आली तेना
Hiisundargane
Dr
Magcyana uthun dya zhablya mhant nahi barobar
Great
धन्यवाद