Bajrang Sonawane | '36 दिवस उलटले, अजूनही न्याय मिळत नाही', सोनावणेंचा सरकारला सवाल। Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 96

  • @ganeshshingare4208
    @ganeshshingare4208 14 дней назад +79

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते 100% न्याय भेटला असता

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 14 дней назад +2

      😂😂😂😂

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 14 дней назад +1

      ​@@BabuDere-sw4wxअरे बाबा बाहुला होता तो cm नव्हता तो

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 14 дней назад +65

    बप्पा इमानदार खासदार आहेत.

  • @alwaysvijay931
    @alwaysvijay931 14 дней назад +21

    निष्क्रिय cm

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 14 дней назад +22

    सरकार ल लाज वाटली पाहिजे 😢

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 14 дней назад +33

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 14 дней назад +29

    देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत सर्व राजकारण्यांनी गट-तटाचं राजकारण न करता एकत्र येऊन भुमिका मांडावी.😢

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 14 дней назад +10

    देवेंद्र फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 14 дней назад +3

    खरं बोलले खासदार साहेब

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 14 дней назад +7

    काही ही होणार नाही सर्व सेटलमेंट झाली

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 14 дней назад +2

    सरकारकडून सर्व आरोपींविरुद्ध कारवाई होताना दिसत नाहीयेत महाराष्ट्रातील जनतेत सरकारबद्दल नाराजी दिसतेय!

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 14 дней назад +14

    फडणवीस अजित जबाबदारी घेत नाही
    धनू बचाव धोरण चालू आहे

    • @RUSHIBHAVNATH
      @RUSHIBHAVNATH 14 дней назад +1

      Mati Baracha ahe to Ajit

    • @mahindpatil9155
      @mahindpatil9155 14 дней назад

      अजित पवार ने माती खाल्ली आहे

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 14 дней назад +1

    धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या🎉🎉

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 14 дней назад +7

    न्याय मिलत नाही अस दिसतय

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +8

    बोलायची भाषा बोलायचा कडी,,, गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांची मानसिकता दिसत नाही आरोपीला सजा करायची,, हे तुम्हाला कळालं नाही का,,

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 14 дней назад +10

    सरकार चा न्याय योग्य दिशेने कधीच नाही

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 14 дней назад +7

    धनु च राखण हे अजित पवार टोळी करीत आहे

  • @NitinShinde-se5bg
    @NitinShinde-se5bg 14 дней назад +6

    मस्त बप्पा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 14 дней назад +1

    याला जबाबदार फक्त पोलीस खात. नीसत खात

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +4

    बजरंग आप्पा मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारा

  • @congressparti3555
    @congressparti3555 14 дней назад +2

    सरकार काय करते, दोषींना शिक्षा झाली नाही तर आरोपी उद्या दिवसा हत्याकांड करतील आणि तेव्हा आरोपी जात पात पण बघणार नाही हे जनतेने लक्षात घ्यावे

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 14 дней назад +5

    आरोपीला जनतानी धड़ा शिकायला पाहीजे

  • @PrakashTambe-s2z
    @PrakashTambe-s2z 14 дней назад +4

    ह्या सरकारवर जनतेचा आजिबात विस्वास ठेवू नका. अशांना मतदान करूच नका व आता मुख्यमंत्री ह्यांनाच घेराव घाला आदेश देत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री ना सोडू नये.

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 14 дней назад

      जरांगे ला पाठव अगोदर त्याची वाट पाहत आहे फडणवीस साहेब

  • @LaxmanJakapure-k4f
    @LaxmanJakapure-k4f 14 дней назад +1

    ❤ गुना दाखिल,करा

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 14 дней назад +4

    सरकारमधले लोकच सरकारची चामडी सोलतात आहेतम्हणजे काय सरकार आहे विचार करा, हे भयानक आहे.

  • @SanikaMore-b9u
    @SanikaMore-b9u 14 дней назад +7

    या गावातील सर्व लोकांना धोखा आहे

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 14 дней назад +3

    तपास हा मीडिया पुढे मांडला पाहिजे खरा यात काय लपून ठेवता

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 14 дней назад +2

    ईव्हीएम सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडला घाबरतायत पंधराशे कोटीतून ऑफर दिली असेल

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 14 дней назад +1

    येवढे अन्यायी शासन ईंग्रज बरे बाबा

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 14 дней назад +2

    देवेंद्र फडणवीस हे खरेच न्यायाधीश जन्य असतील तर ह्या प्रकरणात अन्याय झालेल्यांना न्याय देतील

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 14 дней назад +4

    ही शिवशाही नसून निजामशाही, आदिलशाही कुतुबशाही आहे.

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 14 дней назад +1

    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका न्याय लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले 3:23 3:23

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 14 дней назад +2

    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हिमालयात निघून जावे😢😢

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +4

    गृहमंत्र्यांचा वचक नाही,, साधा प्रश्न, पोलीस सीआयडी, चे बॉस, गृहमंत्री आहेत त्यांना विचारा ना

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 14 дней назад +1

    न्याय मिळत नसेल तर फसनवीस राजीनामा द्या तुमची लायकी संपली आहे

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 14 дней назад +4

    अजित पवार चा😂 सपोर्ट दिसतो आहे कारण धनंजय चा राजीनामा का घेत नाही त गडबड आहे काही तरी

  • @babasahebpawar4879
    @babasahebpawar4879 14 дней назад +5

    सरकार सामील आहेत

  • @sachinborade9250
    @sachinborade9250 14 дней назад +1

    फडणवीस सरकार चा जाहीर निषेध

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 14 дней назад +1

    पैसा

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 14 дней назад +4

    फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢

  • @nomadicexp
    @nomadicexp 14 дней назад +1

    फेल्ड सरकार. फडणवीस राजीनामा द्या. आणि बसा मुंडे आणि अजित ला घेऊन

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 14 дней назад +1

    वाल्मिकी कराडला मोका लावा😂😢

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 14 дней назад +1

    भाजप सरकार आठवा देश बचाव

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 14 дней назад +1

    ओ फसणवीस पहिलं तूम्ही त्या अजित पवार ला आत टाका. दाखवा हिम्मत

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 14 дней назад +1

    पोलिस प्रशासन पूर्ण पने दबावाखाली काम करतेय.. सी आय डी व न्याय देणारे वकील स्वतःची पोळी भाजून घेतात,सर्व विकले गेले आहेत त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. निष्क्रिय सरकार ...

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 14 дней назад +2

    सरकार प्रकरण हळू हळू हळू हळू हळू थंड करून त्यावर पाणी ओतनार . सरकारचा निषेध .

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +2

    नाही मानसिकता नाही गृहमंत्र्यांची,, तुम्ही कितीही ओरडा,,, गृहमंत्री स्वच्छ नाही,, साधी गोष्ट आहे दादा,, उल्लू बनवत आहे तुम्हाला, गृहमंत्री

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 14 дней назад +2

    मराठा मुख्यमंत्री हवा

  • @Vyankatrao-x9l
    @Vyankatrao-x9l 14 дней назад

    Hon Sonwanesaheb you have pinpointed matters .Police is arresting only criminals but not attacking crime planner or leader of criminalgroup .

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 14 дней назад +2

    महाराष्ट्र आणि भारतामध्ये नक्षलवादी आणि नक्षलवाद सरकार आहे ते काय न्याय देणार आहेत आपल्याला मी अगोदरच म्हणलो होतो हेच सरकार वाचवणार त्या गुण नक्षलवाद्यांना म्हणूनच सांगितलं होतं

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 14 дней назад +2

    Shinde saheb yana graha maitri Kara
    Ya sarkar la Khali khrcha yachi vel aali aahe

  • @mardanikamble5271
    @mardanikamble5271 14 дней назад +1

    Cm काय करतात

  • @Vyankatrao-x9l
    @Vyankatrao-x9l 14 дней назад

    It is wonderful thinking of home dept of stAte govt .They are applying Macoka .and arresting only criminals without crime leader .why this mistake is being committed purposefully?

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 14 дней назад

    Saglyat nikrushta nikarta gruhamantri labhala Maharashtrala he Maharashtra cha durdaivach

  • @Jayshreeramhanuman1911
    @Jayshreeramhanuman1911 14 дней назад +1

    Sony channel valya CID la bolvaych aahe timepass bas zala aata... न्याय पाहिजे न्याय

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 14 дней назад +2

    अरे तुम्ही सांगाल तस् कस होईल रे बाबा,काय नियम असतील ना

  • @narayanina
    @narayanina 14 дней назад

    tumch dukhnn dhnu bhau ahe

  • @DRK-ISBACK-909
    @DRK-ISBACK-909 14 дней назад +1

    फडणवीस काका आणि पुतण्या यांचा भाजप संपवण्याचा डाव आहे

  • @kedarrokade-q9r
    @kedarrokade-q9r 14 дней назад

    yogi patten pahije yethe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 дней назад

    Sattecha maz suru ahe 😢😢😢... PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???

  • @ravindrapatil6352
    @ravindrapatil6352 14 дней назад

    Ajit dada la samjayla pahije..Sarvch swarthache rajkarn krtat janteche kahi Dene ghene nahi

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh 14 дней назад

    Berozgaar lokanno comment karna peksha abhyaas kra🎉

  • @AjitBhosle-p1q
    @AjitBhosle-p1q 14 дней назад

    Karadla nagad Karun kaij chukat hanla pahije

  • @Salimmirza6612
    @Salimmirza6612 14 дней назад

    Shide jar mukhye msntari aste. Tar. 20000

    • @Salimmirza6612
      @Salimmirza6612 14 дней назад

      shide jar aste tar 200 takke niyaye. Bhetla as ta BULDHANA

  • @ShamsundarNagargoje
    @ShamsundarNagargoje 14 дней назад

    Tu Gela ka tithe ghan karayala

  • @VijayBhagat-no5bh
    @VijayBhagat-no5bh 14 дней назад

    Mothe mothe aropi police samor boltat mag he ka bolt nahit

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 14 дней назад

    😂

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 14 дней назад +2

    छक्क सरकार😮😮😮

    • @Vyankatrao-x9l
      @Vyankatrao-x9l 14 дней назад

      Crime leader must included under Macoka action .He has planned all criminals actions and carriedout implementation accordingly with the help of his criminals gang .Govt has arrested only gang members and kept aside gang leader Why ?

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 14 дней назад +1

    देवेंद्र फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 14 дней назад +1

    देवेंद्र फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा