साजूक तुपातील गोड शिरा l sooji ka halwa recipe l special recipes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #specialrecipes #sheerarecipe #soojikahalwa
    रसरशीत,तिखट, चविष्ट पदार्थ माणसांना नेहमीच हवे हवेसे वाटतात, परंतु तिखटच खाऊन कसे चालेल गोड बोलायचं असेल,तर गोड खावे पण लागेल. म्हणून आज मी स्पेशल रेसिपीज मध्ये साजूक तुपाचा गोड शिरा बनवला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    Ingredients( साहित्य ):
    -1 कप रवा ( semolina )
    -2 ते 3 चमचे तूप (ghee )
    सुका मेवा (dry fruits )
    -1 कप साखर (sugar )
    -2 कप पाणी (water)
    खोबऱ्याच खिस
    #sheera recipe #sooji ka halawa #ravyacha sheera recipe #sweetrecipe

Комментарии •