निवृत्ती भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार..... शेगाव संस्थान च्या भक्त निवास मध्ये आपण गेल्या गेल्या कुठेच रूम मिळत नाहीत,,, ओंकारेश्वर असो Trambakeshwar असो आळंदी असो पंढरपूर असो... त्यांचे बुकिंग ऑफिस चे कर्मचारी,,, सगळ्यांना 1ते 2तास प्रतीक्षा करायला सांगतात,,,,, कधी कधी नको वाटते तिथे जायला,पण संत गजानन महाराज संस्थान म्हणून आपण जातो... बऱ्याचदा आपला हिरमोड होतो ,,,
निवृत्ती नक्की या अकोला मद्ये तुम्ही नाहीतर शेगांव ला आलेच ना तर अकोला फक्त 60 किलो मिटर अंतरावर आहे..याना नक्की आम्ही तुमची वाट पाहत आहे..या आमच्या घरी येऊन मुक्काम करा..तुम्हाला बासुंदी चा पाहुणचार करतो....याना खरच निवृत्ती भाऊ. इथपर्यंत आलेच तर या..
आम्हाला आशा होती की तुम्ही अकोला येसाल आमच्या घरून जेवण करून जासाल ...काय राव पण तुम्ही रिटर्न गेले तुमच्या गावी...माझे व माझ्या संपूर्ण म्यामिली ची मन नाराज झाले...
Dada Aanand sagar la nahi gele tumhi aamhala khup divas zale shegav la jaun aata unadyachya sutti madhe gavi gele ki jau aamhi pan khup kahi baghnyat sarkh aahe tite thank you dada🙏🙏
एक नंबर भाऊ असेच व्हिडिओ काढत रहा आम्हाला पण बघायला मिळतं आणि तुमचा स्वभाव हा एकदम प्रेमळ आहे
Thank you bhau
निवृत्ती भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार.....
शेगाव संस्थान च्या भक्त निवास मध्ये आपण गेल्या गेल्या कुठेच रूम मिळत नाहीत,,, ओंकारेश्वर असो
Trambakeshwar असो
आळंदी असो
पंढरपूर असो...
त्यांचे बुकिंग ऑफिस चे कर्मचारी,,, सगळ्यांना 1ते 2तास प्रतीक्षा करायला सांगतात,,,,,
कधी कधी नको वाटते तिथे जायला,पण संत गजानन महाराज संस्थान म्हणून आपण जातो...
बऱ्याचदा आपला हिरमोड होतो ,,,
मनापासून धन्यवाद भाऊ ❤️
गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏 खुप आनंद झाला भाऊ शेगांव चे दर्शन बगुन
❤️🙏
Kdkkk mde hota ha vlog❤❤
Thank you bhau ❤️
Thanks iagle sir he maze goan aahe
Hoka
जय गजानन निवृत्ती माऊली.....👍👌
जय गजानन माऊली
Gan Gan Ganat Bote mazi mauli
Gan gan ganat bote
!! जय गजानन !!
जय गजानन
माझी गजानन माउली तुम्हाला खुप यस देवो 🙏🙏🙏🙏
Thank you bhau ❤️
KHUPACH Chan bhau khup mast video banavala mala pan jaayayach aahe ajintha mahiti dilya baddal thanks ❤🙏
Jaun ya bhau yach divasanmadhe
जय गजानन माऊली.. 🙏
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली 🙏
जय गजानन माऊली
छान दादा 👌🏻
जय गजानन 🙏🏻
नवीन सबस्क्राईबर 🤝🏻
Jay gajanan bhau❤️
Chhan mahiti dili Ingaleji
Thank you
Mast pravas zala
Thanks bhau
निवृत्ती काका तुम्ही आणि तुमचा सभाव देवा सारखा आहे
Thank you bhau ❤️
Jay Gajanana Baba ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
भाऊ शिर्डी साईं चा पण एक वीडियो बनवा 🙏🙏🙏
शिर्डी दर्शन
Ho bhau
जय गजानन महाराज
जय गजानन माऊली
Jay Gajanan Mauli 🙏💐
जय गजानन माऊली
जय गजानन
जय गजानन माऊली
Jay gajanan Mauli
जय गजानन माऊली
कडक शिस्त आणि प्रामाणिक सेवेसाठी पण ओळखले जाते भाऊ शेगाव संस्थान, अशी सेवा आणि शिस्त कुठेच बघायला मिळत नाहीत , जय गजानन माऊली 🙏🙏
जय गजानन माऊली
jay gajanan ..खरचं निवृत्ती भाऊ तुम्ही श्री संत नगरी शेगांव मध्ये आले..आता अकोल्या मध्ये पण याना श्री राज राजेश्वर नगरी मध्ये..MH 30...
Prayatn Karel bhau
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली
fon konsa aahe tumacha pashi📱📱
Galaxy S 21 fe
Jamaner javed gondkhela ya karkhana baghayla😊😊
Nice.bhau
Thank you bhau
👌👌👌👌👌👌👌👌💖💖💖
❤️❤️❤️
जय हरी महाराज
Jay hari mauli
khup chhan vlogs astat bhau.subscriber ani view khupch kami. Support kara Nivruttila.
Thank you bhau ❤️
निवृत्तीभाऊ तुमचा साधे पणा सभाव खूपच छान
Thank you bhau ❤️
Sir Jaipur yethe gajanan maharaj yanchya paduka aahe te tithe gele hote aani tyani tyanchya paduka deshamukh yanchya ghari prasad mhanun dilya Jaipur yethe mirza raje yani badhaleli juni payvihir aahe tyachya ve ek video banva plz
Achha...he navhat mahit mala
Bhau mobile konta ahe tuza
S21fe
👌
❤️
@@Nivruttiingalevlogs videos kadi yenar
3-4 divsanni
Anand Sagar kab tak shuru hoga any idea
No idea hai ji
Akola Rajeshwar Mandir pan khup prachin aahe ithe pan ya
Hoka
निवृत्ती नक्की या अकोला मद्ये तुम्ही नाहीतर शेगांव ला आलेच ना तर अकोला फक्त 60 किलो मिटर अंतरावर आहे..याना नक्की आम्ही तुमची वाट पाहत आहे..या आमच्या घरी येऊन मुक्काम करा..तुम्हाला बासुंदी चा पाहुणचार करतो....याना खरच निवृत्ती भाऊ. इथपर्यंत आलेच तर या..
येईल भाऊ कधीतरी
आता कधी येणे होणार इकडे..काय निवृत्ती भाऊ..नाराज केले तुम्ही आम्हाला...हे बरोबर नाही आहे
आम्हाला आशा होती की तुम्ही अकोला येसाल आमच्या घरून जेवण करून जासाल ...काय राव पण तुम्ही रिटर्न गेले तुमच्या गावी...माझे व माझ्या संपूर्ण म्यामिली ची मन नाराज झाले...
भाऊ तुम्हचे गाव कोणते आहे
नेरी
मस्त दादा विदर्भात आला तर अमरावती ला पन ये अंबा देवीच दर्शन घ्यायला
Ho ho
Nemak kay zale hotel wala radla.
Hav nightanna 😅
आनंद सागर चालू आहे का
Nahi
तिथं कर्मचारी नाही भाऊ.निस्वार्थ सेवाधारी आहे.कोणतेही वेतन नाही.म्हणुन स्वच्छता आहे.
Ho bhau...bolatanna shabd nahi aathvala
@@Nivruttiingalevlogs माफ करा सहज मनात आलं म्हणून कमेंट केली.तुम्हाला काही माहिती नाही असा माझा उद्देश नाही.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
❤
❤️
मी खामगाव ला असतो,
अच्छा
Bhau MLA ek vicharach ahe
Dada Aanand sagar la nahi gele tumhi aamhala khup divas zale shegav la jaun aata unadyachya sutti madhe gavi gele ki jau aamhi pan khup kahi baghnyat sarkh aahe tite thank you dada🙏🙏
आनंद सागर बंद आहे ताई
@@Nivruttiingalevlogs hoka
छगन मामा तुम्ही माईक कसा कनेक्ट करतात त्याचा एक ब्लॉग टाका ना प्लीज
फक्त c type port madhe receiver लावायचा असतो आणि mic ch button press karaych
Bhau apalya khandeshala asech pudhe nya vlog kara
Ho bhau
आणि अक्कलकोट स्वामी समर्थ चा पण तुम्हाला जेवा वेड मिडेल तेवा लगेच चा लगेच नाही मला पण कड़ते की वीडियो बनवन सोप काम नाही 🙏🙏🙏
Bar bhau
खोली भाळे काय आहे शेगाव लं किमान
Mala 300 lagale
मस्त
Thank you ☺️
शेगांव चा..श्रींचा महाप्रसाद घेतल्या शिवाय जाऊ नका निवृत्ती भाऊ..MH 30...
Ho bhau
Aamhi.shegaon.che
Ho bhau naav vachal
Tumhi dev manus ahe
Dhanywaad bhau
Amhi tumhala khup support karu hi garanty bhau
Manapasun dhanywaad bhau
शेहेगाव की शेगांव
प्रत्येकाचा वेगळा उच्चार आहे
Rj दीपकचे विडीयो बघ तु मग कळेल तूला vlogs कसा करायचा ते 🙂🙂
हो भाऊ बघतो
मला तुमचा मोबाईल नंबर तरी द्या मेल वर टाका ना
Insta var bolu bhau
Hi
Hi
जय गजानन महाराज
Jay gajanan mauli
जय गजानन
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली 🙏🙏
जय गजानन माऊली
जय गजानन
Jay gajanan mauli
जय गजानन माऊली 🙏🌹
जय गजानन माऊली